Why same same location, story Why marathi producer, actor, director not think beyond the box???? Thats why audience not watched marathi films. Bai pan bhari deva is different and best film house full in whole maharashtra that's the power of story . but dont know only historical and london la shoot karst ahet lok 😢😢😢
Wowwww डेट - भेट 😍 trailer is very nice, definitely something new to watch, the songs of this movie will be released soon, I am excited to go and see this movie in theater's.. 😍🙌🏻
डेट भेट चित्रपट पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे😍आणि सोनाली कुलकर्णी मुळे हा चित्रपट सुपर डूपर हिटच असणार,, सोनाली कुलकर्णी किती सुंदर दिसत आहे त्यांना पाहण्यासाठी तर मी 1st day 1St show बघणार ❤
आवो साहेब बदलती परिस्थिति आणि काळानुरूप धर्माची व्याख्या आणि संकल्पना स्थळ आणि कालमान परिस्थिती अनुरूप बदलते आशि धर्माची व्याख्या स्वतः भगवान श्री कृष्णा ने भगवद्गीता मध्ये स्वतः स्पष्ट विदित केली आहे त्याच प्रमाणे मराठी चित्रपट सृष्टी ला देखील तोच नियम लागू पडतो या काळात या वेगळ्या पर्वात वेगळ्या प्रकारे पद्धतीनं शूटिंग भिन्न स्थानी होणे गरजेचे आहे समजलं का पण भाषा तीच आहे कलाकार देखील मराठीच आहेत आपली मराठी संस्कृती जपणारे कलाकार आहेत सर्व जन ओके ठीक आहे त्यामुळे महाराष्ट्रातच शूटिंग मराठी चित्रपटचे व्हावे हे काही जरुरीचं अत्यावश्यक बाब नाहिये
Camera work, shoot मस्त आहे .. मराठी मध्ये पहिल्यांदा एवढी पिक्चर क्वालिटी बघितली.. clean and clean..
मराठी इंडस्ट्रीला अशाच फ्रेश चित्रपटांची गरज आहे.
Only For संतोष जुवेकर 💓😍😍♥️
हेमंत ढोमे म्हणजे कमाल... मित्रांसोबत नक्की येणार
something new to watch ... I am excited to go and see this movie in theater's
सोनाली कुलकर्णी मुळे हा चित्रपट सुपर डूपर हिटच असणार
Shooting in England is subsidised. Which is why so many marathi movies are filmed there.
big fan of sonali ... नक्की बघणार
Why same same location, story
Why marathi producer, actor, director not think beyond the box???? Thats why audience not watched marathi films. Bai pan bhari deva is different and best film house full in whole maharashtra that's the power of story . but dont know only historical and london la shoot karst ahet lok 😢😢😢
Dialogue आणि Visuals एक नंबर
कॉन्सेप्ट छान वाटतोय... आवर्जून बघणार
Happy to see marathi movies growing this big...
छान छान... मस्त मस्त 👌
Amazing amazing just amazing trailer excited for movie 🎉🎉🎉🎉 best luck team 👍 nice nd new story
Khupach bhari shoot kelay❤❤
Awesome..!!😍😎
भंपक , जुनाट स्टोरी, म्हातारे ऍक्टर्स
तिघांना एकत्र बघायला मज्जा येणार आहे.
हेमंत is brilliant actor
I m really excited 2 watch this movie
Hemant Sir mhanje "London" he samikarn tharlelay ka.....
Wait करतो आम्ही डेटभेटची
👌👌👌👌
सोनाली कुलकर्णी, हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकर...
ठरलं......हा पिक्चर बघनाराच
Ek complete entertaining cinema
Sonaleee kulkarni at her best❤😊😊😊😊😊
She is ❤😊
लोकेश गुप्तेचे direction म्हणजे चित्रपट बाप असणार
Eager to watch this movie.
Thank you! You will surely love this movie, stay tuned! Releasing on 14th July 2023 ❤😊
Amazing trailer,loved it 👏👌🔥💯❤️
Thank you! Befikar Song nakki aika - ua-cam.com/video/0KW7l0B8noM/v-deo.html
@sonalee Kulkarni ❤❤❤
♥️
Santosh Juvekarrrrrrrr
Santosh Dada ❤✨
नादच खुळा
सोनाली ❤❤❤❤
हेमंत ढोमे साठी 1st day 1st शो फिक्स
Mst ❤
सगळ्यांनी हा picture बघायला जायचा।😃😃
Hemanth dhome movies are best
dilwale inspired junk
Family सोबत 1st day 1st शो
Superb😇♥️
Congratulations Larissa....... Eagerly waiting to hear your voice in theatre's 🎉🎉🎉
♥️
Santya bhau ❤
Hyana watta london la gelo ki te baghayla tari loka picture la yetil 🤣
मस्तच... 😍🥰
धन्यवाद! ❤
Maharastra ani kokanat evdhe Sundar scene ahet london peksha
संत्याला बघून मज्जा येणार
Waiting for your song sister Larissa
Very nice
Thank you! Do share the trailer :)
मस्त
Thank you so much! 😊
Wowwww डेट - भेट 😍 trailer is very nice, definitely something new to watch, the songs of this movie will be released soon, I am excited to go and see this movie in theater's.. 😍🙌🏻
Thank you so much!! Stay tuned for upcoming content of Date Bhet. Make sure to share the trailer ❤😊
Laye kharcha kelay bhagay jawa lagta atta mala 😂😂
डेट भेट चित्रपट पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे😍आणि सोनाली कुलकर्णी मुळे हा चित्रपट सुपर डूपर हिटच असणार,, सोनाली कुलकर्णी किती सुंदर दिसत आहे त्यांना पाहण्यासाठी तर मी 1st day 1St show बघणार ❤
धन्यवाद! तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल :)
Marathi on next level
Nothing new. कथेत जीव नाही फक्त location मध्ये जान आहे.
आजकल चे मराठी चित्रपट हे महाराष्ट्रात मध्ये कमी आणि बाहेरगावी च जास्त शूट होतात 😢
आवो साहेब बदलती परिस्थिति आणि काळानुरूप धर्माची व्याख्या आणि संकल्पना स्थळ आणि कालमान परिस्थिती अनुरूप बदलते आशि धर्माची व्याख्या स्वतः भगवान श्री कृष्णा ने भगवद्गीता मध्ये स्वतः स्पष्ट विदित केली आहे त्याच प्रमाणे मराठी चित्रपट सृष्टी ला देखील तोच नियम लागू पडतो या काळात या वेगळ्या पर्वात वेगळ्या प्रकारे पद्धतीनं शूटिंग भिन्न स्थानी होणे गरजेचे आहे समजलं का पण भाषा तीच आहे कलाकार देखील मराठीच आहेत आपली मराठी संस्कृती जपणारे कलाकार आहेत सर्व जन ओके ठीक आहे त्यामुळे महाराष्ट्रातच शूटिंग मराठी चित्रपटचे व्हावे हे काही जरुरीचं अत्यावश्यक बाब नाहिये
Nice tai
♥️
Aathvani movie cha trailer paha
only for संत्या भाऊ
Hemant dhome 🤣🤣🤣mastch
santosh juvekar la baghun kantala yeto.. pichkooo
Larissa 🎉
Thank you mitra♥️
♥️
Aathvani cha trailer paha
Aflatoon aahe trailer ha movie nakki blast Karel theatre madhe.