Navi Mumbai | Vijay Nahata तुतारी हाती घेणार, Naresh Mhaske यांचा समाचार घेत घोषणा, नवी मुंबईत बंड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • #VijayNahata #NareshMhaske #SharadPawar
    शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना विजय चौगुले यांनी मला पक्ष सोडण्याचा सल्ला दिला असा गौप्यस्फोटही नाहटा यांनी केला. पक्ष सोडण्यामध्ये विजय चौगुले यांचा ९० टक्के वाटा असल्याचं विजय नाहटा म्हणाले. आता माझा निर्णय झाला असून शरद पवार यांच्याकडे जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र यावेळी विजय नाहटा यांनी खासदार नरेश म्हस्के यांचा खरपूस समाचार घेतलाय.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

КОМЕНТАРІ • 24

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 Годину тому

    योग्य निर्णय घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉जय

  • @manoharsalunke9335
    @manoharsalunke9335 9 годин тому +7

    उध्दव ठाकरे यांची जाहीर माफी मागितल्या शिवाय यांना मत देऊ नये

    • @rajsapkal8246
      @rajsapkal8246 7 годин тому

      Agadi barobar

    • @GaneshSable-d7s
      @GaneshSable-d7s 6 годин тому

      ह्या गद्दरला मत देऊ नका कुणी

  • @vijaydinkar6867
    @vijaydinkar6867 11 годин тому +11

    उद्धवजी गटाने यांचं काम करू नये....

  • @sachinborate4825
    @sachinborate4825 11 годин тому +7

    ❤ फक्त पवार साहेब ❤

  • @milindchavan5915
    @milindchavan5915 10 годин тому +3

    आदरणीय पवार साहेब ओन्ली 💪💪

  • @amolbodare9752
    @amolbodare9752 3 години тому

    अगदी चांगली गोष्ट आहे लवकर जा

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 10 годин тому +3

    उद्धव ठाकरे चे नेते कार्यकर्ते याचा काम करणार नाही 1000%

  • @xxxtentacionlegend8801
    @xxxtentacionlegend8801 10 годин тому +7

    तुम्ही उद्धव ठाकरेंना सोडलं तेव्हाच संपला तुम्ही

  • @rameshbhoite9229
    @rameshbhoite9229 11 годин тому +1

    नाहा टा साहेब तुमचे स्वागत असो आम्ही नविमुंबैकर एक एक मत तुमच्या पारड्यात टाकून तुमचा विजय निश्चित समजावा

  • @satishdeshpande321
    @satishdeshpande321 9 годин тому +3

    पैसे खाण्यासाठी पक्ष बदलणारे विजय नाहटा

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 5 годин тому

    उडव बाळासाहेब ठाकरे यांची माफी मागितल्यास शिवाय आम्ही मतदान करणार नाही

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 11 годин тому +1

    Only Pawar Saheb 👍👍👍

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 5 годин тому

    राष्ट्रवादी पुन्हां

  • @SharadBhuvad-xy3vi
    @SharadBhuvad-xy3vi 11 годин тому

    बरोबर आहे सगळे नेते असचे असतात

  • @AjitGole-b2s
    @AjitGole-b2s Годину тому

    Mhaskhe chi layki kadhli vijay nahata yani 😂😂😂

  • @rajeshpatil1705
    @rajeshpatil1705 11 годин тому +3

    म्हणे सत्ते साठी नाही जनते साठी झटणारे नेतृत्व मग भिकारी सारखा पक्ष का बदलतोय निवडणुक झाली की दुसर्‍या पक्षात