#मिशन_समृध्दी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024
  • #मिशन_समृध्दी #माहिती #मार्गदर्शन #तंत्रज्ञान #मिरची #लागवड #2024 #भन्नाट #रिझल्ट #व्हायरल_व्हिडिओ
    🔶 पेगासस पिकाचे फायदे आणि तोटे काय आहे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ बघा...
    🔶 मिरची पिकावर येणारा लिफ कर्ल व्हायरस/कोकडा/बोकडा/चुराडा - मुरडा ई.येण्याची कारणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ बघा...
    • #मिशन_समृध्दी #माहिती ...

КОМЕНТАРІ • 29

  • @rajuinamdar8037
    @rajuinamdar8037 2 місяці тому +1

    Nice 🎉

  • @amolchopade2250
    @amolchopade2250 4 місяці тому +2

    supar

  • @mangeshnanhe2098
    @mangeshnanhe2098 24 дні тому +1

    सर कोणत्या औषधी कोणत्या वेळेस आणि कधी किती दिवसांनी फावरावी यांचे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ टाका.जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी तुमचा व्हिडिओ बघून नियोजन करू शकतील किती दिवसाचा प्लॉट आहे आणि प्लॉटची कनडीशन काय आहे.

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  24 дні тому

      @@mangeshnanhe2098 नक्कीच सर लवकरच आपल्या सेवेत

  • @vasantshinde33
    @vasantshinde33 4 місяці тому

    सर तुमच्या कार्याला 🙏🙏

  • @fakirapathan1844
    @fakirapathan1844 4 місяці тому

    ❤❤❤ 1 no .❤❤❤

  • @GAJANANKALE-qr1ld
    @GAJANANKALE-qr1ld 4 місяці тому

    Superb sir

  • @BapuraoShelke-g9l
    @BapuraoShelke-g9l 4 місяці тому

    खूप छान सर

  • @jeevanfopasemarathivlogs3335
    @jeevanfopasemarathivlogs3335 4 місяці тому

  • @kisanaher1547
    @kisanaher1547 3 місяці тому +1

    माझी 3ऐकर मीरची आहे

  • @मनीलालठाकरे-ध8स

    सर संपर्क व मार्गदर्शक माहिती द्यावी

  • @noorhussain44
    @noorhussain44 3 місяці тому

    काय प्रोडक्ट वापरला होता हिला तुमच्याकडे व्हायरस साठी कुठली औषधी आहे जैविक मध्ये

  • @rambhavle1514
    @rambhavle1514 4 місяці тому

    सर तुमचे मार्गदर्शन पाहिजे

  • @sandipdabhade8176
    @sandipdabhade8176 4 місяці тому

    भोकरदन तालुक्यातील आपल्या प्रतिनिधीचा संपर्क क्रमांक द्या

  • @rajeshpimpale243
    @rajeshpimpale243 3 місяці тому

    सर मला पण 20 गुंठे हिरवी मिरची लागवड करायची आहे कृपया तुमचे जैविक चे वेळापत्रक असेल तर सांगा, Ahmednagar मध्ये तुमच्या औषधी मिळतील का?

  • @AnilJain-f3u
    @AnilJain-f3u 4 місяці тому

    कोणत औषध आहे त्याच नाव सांगा बरं होईल

  • @MadhuTayde-eq8dx
    @MadhuTayde-eq8dx 4 місяці тому

    सिल्लोड तालुक्यात आपले मार्गदर्शक कोण आहे त्याचा नंबर दया

  • @shetisobat
    @shetisobat 4 місяці тому +4

    माहिती खूप छान देतात सर तुम्ही.पण रिप्लाय नाही देत.

  • @rakeshpatil8932
    @rakeshpatil8932 4 місяці тому

    आपला नंबर टाका जळगाव जिल्ला

  • @devidasrathod142
    @devidasrathod142 4 місяці тому

    Tumchya company che aushadache nav sangu naka Karn itrache fayda hoil

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  4 місяці тому

      व्हिडिओ बघतांना डोके शांत ठेऊन बघत जा सर....कारण बोलतांना या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे....मिशन समृध्दी कोणती कंपनी नाही तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे हा ध्यास आहे आणि औषधी सांगून मार्केटिंग करून पैसे उकळणे या साठी हा अट्टाहास नाही....औषधी तुम्ही वापरता तीच आहे पण केव्हा,किती आणि कशा पद्धतीने वापरायची याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना नसते...त्यामुळे शेतकरी बांधव चुका करतात....आणि जे औषध फायदा करू शकते ते अतोनात नुकसान पण करू शकते. योग्य मार्गदर्शन नसेल तर अनपेक्षित पणे चुका होऊन नुकसान होते....आणि काळजी करू नका मी माझ्या स्वतःच्या शेतात ज्या काही गोष्टी वापरल्या याचा पुढचा व्हिडिओ लवकरच आपल्याला मिळेल.मग आना आणि करा फवारणी.जय जवान,जय किसान🌷🙏🌷

  • @ajitchebale6589
    @ajitchebale6589 4 місяці тому +2

    कोणता औषध वापरला ते मात्र सांगू नका

    • @sandipgayki1189
      @sandipgayki1189  4 місяці тому

      तुम्ही औषध जे वापरता त्याच औषधी आहेत साहेब पण फक्त केव्हा,किती आणि कशा वापराव्या या संदर्भात मार्गदर्शन शेतकऱ्यांना देणे म्हणजे मिशन समृध्दी....विशिष्ठ कंपन्यांच्या औषधी सांगून शेतकऱ्यांना गोंधळात टाकने हा उद्देश नाही म्हणून औषधी सांगितल्या जात नाही.🌷🙏🌷

  • @RajeshBaheti-p5w
    @RajeshBaheti-p5w 4 місяці тому

    Sir mo. No sanga