एक पत्रकार असूनही तुम्हाला इतके प्रश्न पडतात .. आणि घडलेल्या घटना संदर्भासहित एकमेकांशी जोडून गुन्हेगारांच्या दारात घेऊन जातात..पण पोलीसांना हे सगळे सुचत नाही.. कारण पुणे पोलिसांची कार्यपद्धती जी तुम्ही व्यवस्थित समजावून सांगितली.
Ho tyanchya jawaya ne ch vis hazar koti n chi sampatti aslya ch sangitlela. Ani te gujrat madhe tobacco farming la evdhi permission kashi milte tya var pan ek video zala payje
1. Whenever Congress-NCP comes in power in Maharashtra , you will observe that they always take Home Ministry post under their belt so that they can run the extortion businesses and safeguard the mafias and underworld people that is why so many bomb blasts happened under their regime in Mumbai in trains, buses, 26/11 and also don't forget 12th March 1993 - when series of bomb blasts happened in Mumbai - Sharad Pawar was the CM of Maharashtra. But since Modi has come in power in 2014, apart from border and J&K, not a single bomb blast has happened in Mumbai or Maharashtra and not even in other parts of states. But mark my words, Bomb Blast is on the cards in Mumbai under this MVA govt run by Sharad Pawar. 2. In first lockdown, in the name of corona, many prisoners were released on parole, now we don't know whom were actually released - whether the released people were linked with underworld or they were released on Dawood's order? No one is looking at or highlighting on this issue.
तुम्ही कितीही धुडगूस घाला पण एक कोर्ट परमेश्वराचं आहे तिथे न्याय आहे आणि शिक्षा ही कठोर आहे तिथे पैसा नाही कामाला येणार तिथे सतकर्म केलेली असतील तर तीच कामी येणार सामान्य माणूस हतबल आहे योग्य व्यक्तिला मत द्या वाईट लोकांच्या संगतीत राहू नका,पाप करू नका जन्मोजन्मी खूप यातना सहन कराव्या लागतात.
Your presentation language is equaly interesting as that of substance matter.....lightening the tourch for tearing the darkness... I wish you may give benefit of your videos to non Marathi speaking people as well. Never the less I see all your videos and talk to my friends about the same , since I do understand Marathi. Try to reach more people through Hindi language some time for change. All the best. ...
I don't think the death of Deepti kale due to her fall from the window of the bathroom as you have mentioned but seems to be something else analyzed by you comparing with Mansukh Hiren that's possible.
महोदय एखाद्या आरोपींचा संशयास्पद मृत्यू झाला त्याचे पुर्वी कोणाशी संबंध होते म्हणून त्या व्यक्तीला बदनाम करायचा प्रयत्न आपण करतात असे दिसते .याच न्यायाने जर आपण विचार केलात तर मध्यप्रदेश मधील व्यांपम घोटाळा मधील किती संशयित आरोपींचा मयत झाले व त्यांचे कोणत्या राजकारण्यांशी संबंध होते याबद्दल आपण प्रकाश टाकला तर खूप समाजात आपल्या या व्हिडिओचा गौरव केला जाईल आपण खरे पत्रकार असल्याचे लोकांना समजेल बघा जमतय का ते
महाराष्ट्रात सध्या आत्महत्या केली की न्याय मिळतो,,,असा प्रकारची भाषा खुद माजी गृहमंत्री देशमुख यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती तेच सध्या चाललंय की काय ???? नेत्यांशी फोटो काढणारे का आत्महत्या करतात?????? हे देखील एक गूढ आहे????
सर दाल में कूछ काला है. तो जनता राजा नाही भामटा राजा आहे ...त्याने एकदा त्या .निलेश लंके साहेबाचे कर्तृत्व बघाव एक आमदार या भामट्या पेक्षा सुप्रिया अजित पेक्षा चांगल काम करतो .👍
राजकीय नेत्याचे काळे उद्योग चव्हाट्यावर येवू नयेत म्हणून त्यांचा काटा काढला गेला असावा, वाझे, परमवीर, गुप्ता यांसारख्या अधिकारयांचा तीन पक्षांचं सरकार छान पैकीं वापर करून घेत आहे.
शरद पवार यांना जाणते राजे असे संबोधू नका. जाणता राजा केवळ केवळ एकच छत्रपती शिवाजी महाराज! हा जनतेचा पोशिंदा होता. पवार हे लाखोंच्या टाळूवरचे लोणी खातात.
शरद पवारांना जाणता राजा म्हणायचा काय संबंध ?
हो ना
"अ" हा न उच्चारलेला शब्द आहे जो लिहीलेला असतो पण वाचायचा नसतो.
जाणता चोर
अरे भाऊ तो अमित शहा तड़ीपार गुंड आहे
तो मोदी गुजरात दंगलिचा सूत्रधार ?
@@dhanapatil8258 patil saheb.. Tumhi ashe bolu naye... Aapla neta aahe.
कुलकर्णी राजा, सावध रहा, मला तुझी काळजी वाटते
सध्या खूनी व चोर ,वसुली राज्य आहे
तुला माझे आशीर्वाद आहेत
मलाही तुमची काळजी वाटते
Please take care of yourself
बापरे! किती भयानक !!! उच्च न्यायालयच्या वकील... आणि असले उद्योग...
Ajkal ashe vakil ch bharkatle ahet neet vakili sodun sagle dhande chalet😒
महाराष्ट्र हे आत्महत्याचे destgination झाले वाटते
हे देवा
ह्या राक्षसाचा नाश कर आणी
महाराष्ट्रात परत चांगले दिवस येवु दे
छत्रपती शिवाजी महाराज हे देवाचा अवतार आहे । कुठल्याही राजकर्त्याची त्यांची बरोबरी करायची लायकी नाही। जाणता राजा एकच छत्रपती शिवाजी महाराज 🙏🏼🙏🏼🙏🏼
हो.अगदी बरोबर
छत्रपती शिवाजी महाराज, शंकराचे अवतारच होते.
हा माणूस ज्याचा व्होरा अहवालात सर्वात वरती नाव आहे. अगदी निर्लज्जपणाचा कळस आहे. ह्याचा जाणता राजा म्हणून उल्लेख करणे टाळावे.
Agdi barobar 👍
चोराला राजा बोलणे हा छत्रपति शिवाजी महाराजांचा अपमान .
Corret
कोणाला पण जाणता राजा बोलू नये, 100 कोटी खाणारे जाणता राजा कसा
भामटा राजा वाकडे पवार
*100 crores per month
😀😀😀😆👍
शरद पवार जाणता राजा
काहीही नका रे बोलु प्लिज
@@yogitajadhavar7019
आता""जणता राजा"असे उपहासात्मक म्हटले जाते
सर, संपूर्ण प्रकरण विचत्र आहे, CBI इंकऊरी झाली पाहिजे.
दीप्ती काळ्या कामात शरदाच चांदणं हे उघड सत्य आहे. जेंव्हा ह्या माणसाच्या गळ्याशी येत तेंव्हा हे लक्षात येत.
अन्वय नाईक यांच्या कुटुंबाचे राजकीय हितसंबंध ह्यावर एक व्हिडीयो करायचा प्रयत्न करा
अरे बापरे! काय निर्ढावलेले लोक असतात?
O M G
Maharashtra, the mysterious but safe suicide destination.
एक पत्रकार असूनही तुम्हाला इतके प्रश्न पडतात .. आणि घडलेल्या घटना संदर्भासहित एकमेकांशी जोडून गुन्हेगारांच्या दारात घेऊन जातात..पण पोलीसांना हे सगळे सुचत नाही.. कारण पुणे पोलिसांची कार्यपद्धती जी तुम्ही व्यवस्थित समजावून सांगितली.
Mhanun tar Gruha kata nemi svatakade aste
एवढे करुन सुद्धा मी नाही त्यातली कडी लावा आतली. अशीच घटना दिसते.
शोध लागेलच अस वाटत नाही. हे ही प्रकरण गांडळले जाईल असे वाटते
गांडळले???🤔😱
@@mohanbhagat5287 हो हो गांडळले जाईल 😂😂😂😂😂😂
She knew too much. Her laptop had lots of information.
Yes. This seems another mansukh Hiren type case. आधी गुन्ह्यात सामील करून घ्यायचं आणि नंतर अंगाशी आलं की त्याच व्यक्तीचा काटा काढायचा.
दया कुछ तो गडबड है
सुशील जी, तुम्ही तरी शरद पवारांना 'जाणते राजे' म्हणून या उपाधीचा अपमान करू नये, असे वाटते. 😢🙏
महाराष्ट्राच्या त्या पाताळयंत्री नेत्याचा अंत्यसंस्कार पूर्वी किमान त्याला मोका तरी लावा
😄
Baap re. Kevda bhayanak aahe. Vachav re deva🙏🙏🙏🙏
NCP ha prachand Gunhegari cha Background asalela paksh aahe. Mhanun Janatene hyanna ZIDKARLE hote pan Uddhat uddhav ani tyachya Makdanni hya Khandalikhoranna parat Sattet Jabardasti aanle😬 tyachi Maharashtra Fale Bhognar.
Bhognar nahi atta bhogatoy
अगदी खरे आहे हो
@Prachi Patil अगदी खरे आहे
Terriorist bare hya party peksha . Family development Pvt Ltd parties aahet hya
महाराष्ट्रातील जनतेने दसरा सण यापुढे खणता राजा ज्या दिवशी मरेल तो दिवस दसरा म्हणून साजरा करावा.
Good Analysis 👍 police & polititian combination is very bad for civilization.
जाणते राजे म्हणून शिवाजी महाराजांचा अपमान करू नका 1 च जाणता राजा छत्रपती आहेत शरद शकुनी मामा आहेत
Jithe bhangad tithe NCP
😂😂🤣🤣
खरंय ! 👍
शरद पवार म्हणजे महाराष्ट्रा ला लागलेला कॅन्सर होण्याची होय
महाराष्ट्राचे जाणते लफंगे श्रीमंत (साखर कारखाने गिळून शेतकऱ्यांना लूबाडून झालेले) शरदचंद्र पवार महाराज
अजून अशी किती प्रकरणे बाहेर पडणार आहेत? एकदाच काय ते महाराष्ट्राचे बारा वाजवून टाका.
भयानक परिस्तिथी आहे, यामागे 100% राजकीय हस्तक्षेप आहे हे नक्कीच.
बापरे किती गुंतागुंत आहे जिथ गुंतागुंत आहे तिथं शरद पवार नक्कीच असणार हे 100./. आहे
उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात एका योगिची गरज आहे.
एक काम करा स्वतः ची फॅमिली घेऊन यूपी प्रदेश मध्ये थोडे दिवस राहून या, म्हणजे योगीराज आणि रामराज्य काय आहे ते समजेल !
शरदाचे चांदणे....
🤣🤣🤣🤣🤣
Amavsye che
अजून बरेच, गोष्टी बाहेर येण्याचा बाकी आहे..आपण अजून माहिती द्या तुम्ही...
Murder ahe....CBI Enquiry???
खूप चांगले विश्लेषण केलंय. धन्यवाद.
Chan.... अशी पत्रकारिता चैनेल वाले आणि पेपर वाले का कारित नाहीत? सगळे बर्बटलेले आहेत.
सर्वांचा न्याय निवाडा करणारा देव वरती बसला आहे .तो काहींना काही मार्ग काढतो
मराठी मिडिया ने हे प्रकरण दाबलय
Marathi media vikal gelay
सरपंच ते खाजदार व केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे हे हजारो कोटीचें मालक कसे झाले यावर पण व्हिडीओ बनवा...हा व्हीडीओ छान होता.
Ho tyanchya jawaya ne ch vis hazar koti n chi sampatti aslya ch sangitlela.
Ani te gujrat madhe tobacco farming la evdhi permission kashi milte tya var pan ek video zala payje
Sharad Pawar is the Main Dawood of Maharashtra😡😠😤🤬
1. Whenever Congress-NCP comes in power in Maharashtra , you will observe that they always take Home Ministry post under their belt so that they can run the extortion businesses and safeguard the mafias and underworld people that is why so many bomb blasts happened under their regime in Mumbai in trains, buses, 26/11 and also don't forget 12th March 1993 - when series of bomb blasts happened in Mumbai - Sharad Pawar was the CM of Maharashtra.
But since Modi has come in power in 2014, apart from border and J&K, not a single bomb blast has happened in Mumbai or Maharashtra and not even in other parts of states.
But mark my words, Bomb Blast is on the cards in Mumbai under this MVA govt run by Sharad Pawar.
2. In first lockdown, in the name of corona, many prisoners were released on parole, now we don't know whom were actually released - whether the released people were linked with underworld or they were released on Dawood's order?
No one is looking at or highlighting on this issue.
भाऊ डोक्यावर पडला काय ?
@@vaishalipawar5938 politics madhli ghan aahe SP, abhyas kara samjel tumhala👐
@@vaishalipawar5938 ..apan jara jage wha ....
@@jyteli7754 Sir Tumhi kuthale ahat amhala mahit nahi. Pan ha manus ahe mhanun aaj shetkari baryapaiki jivan jagato ahe, Ha vishay motha ahe ithe srv lihine shaky nahi. Ek vishisht vrg kayam tyanchi manhani karat asto. Aho Dawood shi sambandh hote ka nahi ya sarkarne ( kendra sarkar ) tyanna vicharana keli. Tumhi mumbai or Pune ithale asal mhanun evdha dwesh karit ahat, Amhi purn abyas kela ahe sahebancha.
Raja,
Pune, satara, sangali, kolhapur, solapur, Ahemadnagar...
Ya... Zilhyatill.... Neta.. Yevadhe bola.
पुण्यांत चांदणे कोणाचे?
शरद-चंद्राचे किंवा/आणि कोण्या टकल्याचे.
जिथे जिथे भ्रष्टाचार तीथे तीथे शरदाचे चालणे.
चांगली माहिती व अचुक मुद्देसूद विश्लेषण.
महाराष्ट्रात काय चाललंय ?
गुंडाराज चालू आहे ! जनता त्रस्त आहे.
शरद पवारांना वाईट म्हणणारे / ठरवणारे तेच लोक आहेत जे शरद पवार साहेबांचे पायचेही बरोबरी करू शकत नाही
फारच उत्तम विश्लेषण .
१००+ कोटी वसुलिचे नवनवे मार्ग! व जून्या पद्धति !!
अजाणत्या नागरीकांची जाणत्या राजा पासून सुटका जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुन्हा एकदा झळाळून निघेल
तुम्ही कितीही धुडगूस घाला पण एक कोर्ट परमेश्वराचं आहे तिथे न्याय आहे आणि शिक्षा ही कठोर आहे तिथे पैसा नाही कामाला येणार तिथे सतकर्म केलेली असतील तर तीच कामी येणार सामान्य माणूस हतबल आहे योग्य व्यक्तिला मत द्या वाईट लोकांच्या संगतीत राहू नका,पाप करू नका जन्मोजन्मी खूप यातना सहन कराव्या लागतात.
Your presentation language is equaly interesting as that of substance matter.....lightening the tourch for tearing the darkness...
I wish you may give benefit of your videos to non Marathi speaking people as well.
Never the less I see all your videos and talk to my friends about the same , since I do understand Marathi.
Try to reach more people through Hindi language some time for change.
All the best.
...
खुप छान माहिती दिलीत...इतके नादान लोक यांना लवकर देवाने द्यावी..खुप नादान एन.सी.पी.चे लोक आहेत.. 🚩
I don't think the death of Deepti kale due to her fall from the window of the bathroom as you have mentioned but seems to be something else analyzed by you comparing with Mansukh Hiren that's possible.
महोदय एखाद्या आरोपींचा संशयास्पद मृत्यू झाला त्याचे पुर्वी कोणाशी संबंध होते म्हणून त्या व्यक्तीला बदनाम करायचा प्रयत्न आपण करतात असे दिसते .याच न्यायाने जर आपण विचार केलात तर मध्यप्रदेश मधील व्यांपम घोटाळा मधील किती संशयित आरोपींचा मयत झाले व त्यांचे कोणत्या राजकारण्यांशी संबंध होते याबद्दल आपण प्रकाश टाकला तर खूप समाजात आपल्या या व्हिडिओचा गौरव केला जाईल आपण खरे पत्रकार असल्याचे लोकांना समजेल
बघा जमतय का ते
@@kohalevikram4911 Kuthlya vyaktila Badnaam Karaycha aamcha vichar naahie.......pan gelya lockdown pasun satat asha "atmahatya" ch satra Maharashtrat chaalu aahe .......tyaamage kon ha prashn aahech na.........
Deva ....
भाजपचे पत्रकार साहेब.....एक तर्फी पत्रकार..
आज काल शेतकरी आत्महत्या थांबल्या का हो.
इतरच :आत्महत्या" सुरू झाल्या
Commander....... lockdown ha "atmahatya" cha season aahe......🤣🤣🤣
*Thanks Sir Ji 🙏 for your nice way of reporting.*
You r a true journalist
जनता जागो और एक वोट की ताकत बताओ क्यू की मोगल और अंग्रेज कीगुलामी से भी ज्यादा खतरनाक है। भारत माता की जय।
तुमच्या हिंमतीला सलाम
छत्रपती शिवाजी महाराजां व्यतिरिक्त भारतातच काय जगाच्या पाठीवर दुसरा जाणता राजा होऊच शकत नाही,
"The Man Who Knew Too Much" असा पिक्चर होता.
आपण म्हणजे महाराष्ट्र कुठे जाउन पोहोचणार आहोत हे निश्चित कळते आहे. पण यातून सुटकेचा मार्ग काय ?
That was great movie
श्री.दाभाडकर यांच्या विषयावर जरा शोधपूर्ण।बोलावे आपण 💐💐💐
सर, कृपा करुन “जानता राजा” ही उपमा कोणत्याही नेत्यासाठी वापरू नका . ही उपमा फक्त श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठीच शोभत आहे. जय शिवराय
महाराष्ट्रात सध्या आत्महत्या केली की न्याय मिळतो,,,असा प्रकारची भाषा खुद माजी गृहमंत्री देशमुख यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती तेच सध्या चाललंय की काय ???? नेत्यांशी फोटो काढणारे का आत्महत्या करतात?????? हे देखील एक गूढ आहे????
जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, बच्चू कडू, नाना पटोले, संजय राऊत,सचिन सावंत सगळीच रत्ने आहेत !
भाडखाऊ गुंड आहेत
Sagle "Sanjay" Ratna aahet tyaanche ......🤣🤣🤣
चष्मा छान दिसतोय. बातम्यांचा ट्रॅक हरवतो व आपण तो परत सापडवून देता.
पोपट काहीही बरळत आहे,विना अभ्यास
Anil Ambani ? Please correct
Right
शरद पवारांनी भरपूर पैसा दिला आहे दिप्ती च्या घरच्या नां
दादर हवेलीच्या खासदारांनी मुंबईत आत्महत्या का केली त्यांचा ही माहिती द्या सर.
Gunhe karayche aani aekhadapaksh join karaycha tumhi dhande karayala mokale
Great information
Thugs of Maharashtra Thackeray and Pawar Family
Mast analysis.. Take care Mr. Kulkarni
sharad pawar bhamta raja
तुम्ही शरद पवारांचे गुण का गाता?
पोलिस हे तिघाडी सरकार म्हणजे दरोडेखोरांची टोळी च्या इषार्यावर चालतंय
अनेक सिनेमात पाहून देखील गुन्हेगार खिडकीतून पळून जातात हे माहीत असूनही मेल्या नसता
सर दाल में कूछ काला है. तो जनता राजा नाही भामटा राजा आहे ...त्याने एकदा त्या .निलेश लंके साहेबाचे कर्तृत्व बघाव एक आमदार या भामट्या पेक्षा सुप्रिया अजित पेक्षा चांगल काम करतो .👍
राजकीय नेत्याचे काळे उद्योग चव्हाट्यावर येवू नयेत म्हणून त्यांचा काटा काढला गेला असावा, वाझे, परमवीर, गुप्ता यांसारख्या अधिकारयांचा तीन पक्षांचं सरकार छान पैकीं वापर करून घेत आहे.
पुण्याचा नेता नसून ते यवतमाळ चे ऍड आशिष देशमुख आहेत, चुकीचे वार्तांकन
Well reported.
एक दुरूस्ती सुचवतो... अनिल अंबानी ऐवजी मुकेश अंबानी .
Chatrapati Shivaji Maharaj
He akach JANATA RAJA
शिवबंधन कधी बांधले??
असंगाशी संग .
अजून एक C B I चौकशी ❓
खणते राजे.
ते सर्वाचीच कबर खणतात
Sharad Pawar aplya gharche raja astil, maharashtrache nahi yachi krupaya nond ghyavi.
शरद पवार यांना जाणते राजे असे संबोधू नका. जाणता राजा केवळ केवळ एकच छत्रपती शिवाजी महाराज! हा जनतेचा पोशिंदा होता.
पवार हे लाखोंच्या टाळूवरचे लोणी खातात.
बापरे !! हे प्रकरण ही गुंतागुंतीचं दिसतय.
दिप्ती खिडकी पर्यंत उडि मारू शकेल का? खिडकी केवढी मोठी आहे.किती उंचावर आहे.त्याचा अभ्यास झाला आहे का?
Maharashtra che janta raja fakt ani faktttt Chhatrapati Shivaji Maharaj 🙏 🚩🚩🚩
Tumhi ugach layki naslelya lokkana janta raja chi upma devu naka😡
अर्थात शरदा चे चांदणे
Kulkarni Please correct yourself 'not Anil Ambani it is Mukesh Ambani
आपले कार्य असेच नेटाने चालू ठेवा