NCP Ajit Pawar Mahayuti Exit? |अजितदादांची पोल आधीच महायुतीतून एक्झिट? Amol Mitkariयांची प्रतिक्रिया

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 вер 2024
  • #ajitpawar #amolmitkari #vidhansabhaelection2024 #maharashtrapolitics #zee24taas
    NCP Ajit Pawar Mahayuti Exit? |अजितदादांची पोल आधीच महायुतीतून एक्झिट? Amol Mitkariयांची प्रतिक्रिया
    There is a lot of discussion going on in the political circles that whether a maze is being planned for exit from Ajit Pawar's coalition. Sources are getting information that Ajit Pawar has separated from the Grand Alliance and is moving to fight independently. It is also understood that BJP and Shinde's Shiv Sena are planning an aggressive strategy for this.
    It is reported that BJP and Shiv Sena's Shinde group are making deliberate efforts to get Ajit Pawar out of the Grand Alliance and contest the assembly elections independently. Sources claimed that a strategy is being planned so that if Ajit Pawar separates in the final stage of seat allocation, the BJP and the Shinde group will be able to contest more seats. For the past few days, there has been an internal battle between the BJP and Shiv Sena Shinde group against Ajit Pawar in the Grand Alliance and it is said that the differences have intensified.
    अजित पवारांच्या माहायुतीतून एक्झिटसाठी चक्रव्यूह आखलं जातंय की काय अश्या जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अजित पवार महायुतीतून वेगळे होऊन स्वतंत्र लढावे साठी हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून यासाठी आक्रमक रणनीती आखण्यात येत असल्याचंही समजतंय.
    अजित पवारांनी महायुतीमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याची माहिती. जागावाटपाच्या अंतिम टप्प्यामध्ये अजित पवार वेगळे झाले तर भाजप व शिंदे गटाला अधिकाधिक जागा लढवता येतील, अशी रणनीती आखली जात असल्याचा दावा सूत्रांनी केला. गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील भाजप व शिवसेना शिंदे गट विरुद्ध अजित पवार असा अंतर्गत सामना रंगत असून मतभेद तीव्र झाल्याचं सांगण्यता येतेय.
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 79

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 4 години тому +37

    कमळाबाई ला ७० हजार कोटी च्या भ्रष्टाचाराचं डोरलं जड जातयं.....भ्रष्टाचारी नवरा मिरवायला लाज वाटतेय....घटस्फोट शिवाय पर्याय नाही....

  • @K.G.F_1395
    @K.G.F_1395 4 години тому +9

    गलिच्छ राजकारण सद्या महाराष्ट्र मध्ये होत आहे याचं खूप वाईट वाटतं आहे..

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 3 години тому +11

    देवेंद्र फडवणीस यांनी महाराष्ट्राची वाटच लावलेली आहे

  • @deepakkakaskar8630
    @deepakkakaskar8630 4 години тому +6

    अजित दादाने वेगळे लढावे यूतीमधून 90 जागा लढावे
    नाही वेगळे लढावे

  • @amrutpatil7832
    @amrutpatil7832 4 години тому +12

    Ky pan kara udhav saheb zindabad 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav3788 3 години тому +9

    आता दादा तुम्हाला काय सन्मान आहे हे महायुती मध्ये दिसतंय बाहेर पडले तर ईडी आहे थांबले तर मिळेल ते घ्या आणि महायुतीच काम करा 😊

  • @HemantNaik-t6j
    @HemantNaik-t6j 3 години тому +10

    खूप हाड हुड करून घेऊ नये स्वाभिमान असेल तर😅

  • @kishorbelkar9090
    @kishorbelkar9090 4 години тому +11

    दादा बाहेर पडले तर बीजेपी आणि मिंदे 20-25 च्या आत येतील

    • @navnathnavnath7562
      @navnathnavnath7562 3 години тому +1

      येवढी ताकद आहे तर मग स्वत च्या बळावर लढावे युत्या आघाड्यामधे घुसु नये

  • @INDIAAA750
    @INDIAAA750 4 години тому +27

    Na ghar ka na ghat ka 😅😅😅

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 3 години тому +4

    आंबेडकर फुले शाहू याच्या विचारांच्या मतात फुट पाडण्यासाठी भाजप असे करू शकते

  • @रोहित000
    @रोहित000 4 години тому +8

    ना घर ना घाट का 😂

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 Годину тому +1

    फार योग्य निर्णय होईल दादा, बिजेपी, सेना कार्यकर्ते व आपल्या पक्षाचि विचारधारा वेगवेगळी आहे.त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणे अशक्य.

  • @milindvanjari4403
    @milindvanjari4403 55 хвилин тому +1

    वाईट वाटलं राव....

  • @sadashivsutar1950
    @sadashivsutar1950 3 години тому +2

    हे तर होणारच होते....
    स्वार्थ संपला विषय बंद.....

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 4 години тому +3

    वादग्रस्त वक्तव्य करायच आणि नेत्यांनी ते वक्तव्य पक्षाच नाही असं सांगून दुटप्पी भूमीका घेऊन वाचाव्यात कोणतीच कारवाई करापची नाही हे बरं नाही.

    • @chandrakantthorpe4255
      @chandrakantthorpe4255 4 години тому

      वाचाळविरां विरुद्ध असे वाचावे.

  • @shamuvelshendge6253
    @shamuvelshendge6253 Годину тому +1

    अजित पवार राजकारणातून एक्झिट होणार.

  • @हरितउन्नती
    @हरितउन्नती 4 години тому +6

    सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला दादा नी घरी बसुन खा दादा

  • @SachinGhodmare-c6m
    @SachinGhodmare-c6m 4 години тому +3

    Ya mansaca viswas nh kdhi ky krel tr

  • @nitinjagtap896
    @nitinjagtap896 3 години тому +4

    लोकसभा निवडणूक संपली गरज संपली.

  • @कुष्णा-न6त
    @कुष्णा-न6त 4 години тому +11

    भाजपा शिवसेना युतीच पाहीजे

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 55 хвилин тому

    काही हालचाल नाही...फक्त नाटक... मत मिळवण्यासाठी...

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 22 хвилини тому +1

    खोट्या बातम्या देऊ नका रे😂😂😂😂😂😂😂

  • @dardbharegeet5014
    @dardbharegeet5014 14 хвилин тому

    येऊ नको म्हंटलेल असताना गाडीत जाऊन बसल्यावर असच होणार 😂😂

  • @digvijaypatil7148
    @digvijaypatil7148 8 хвилин тому

    म्हणजे दादा गट भाजपाची D टीम म्हणून काम करणार.. कारण वंचित B टीम आणि राज C टीम म्हणून आधीच काम करत आहेत

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Годину тому

    महाविकास आघाडीचे नासके अशा प्रचार करत आहेत😡 महायुती एकच आहे

  • @manojkumarkalgunde9273
    @manojkumarkalgunde9273 Годину тому

    दादांचे राजकारण संपून जाईल

  • @Manumama3
    @Manumama3 5 хвилин тому

    झाले असेल घोटाळ्यातून मुक्त तर या पुन्हा काका कडे बस झालं आत्ता 😂😂

  • @ramchandrapatil311
    @ramchandrapatil311 4 години тому +1

    तुला कोण विचारतोय?

  • @veersanjay2924
    @veersanjay2924 4 години тому +4

    😂😂😂😂😂

  • @banjaralengisamrat
    @banjaralengisamrat 4 години тому +4

    तिन तिघाडा काम बिघाडा.
    जसे
    भाजपा
    शिवसेना (शिदे)
    राष्ट्रवादी(अजित पवार गट)
    हे तीघाडा
    काँग्रेस
    शिवसेना (उ,बा,ठा,)
    राष्ट्रवादी(शरद पवार गट)
    हे गट
    यालाच म्हणतात तीन तीघाडा काम बिघाडा.

  • @Devds2022
    @Devds2022 Годину тому

    म्हणजे तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी अवस्था होणार

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 18 хвилин тому

    आत्ता अस झाल तर फडनविस आणी भाजप याच्यावर चा विश्‍वास राहील का महाराष्ट्र राज्यात....दादा वापस शरद पवार गेले तर मोठा घोडा लावतील महायुती ला...

  • @amolpatil-oj3wo
    @amolpatil-oj3wo 3 години тому +1

    दादा तुम्ही वेगळे लढा.. आपल्या किमान 150 जागा येतील

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 5 годин тому +2

    Only Dada 🙏 👌💯

  • @santoshbhosale5906
    @santoshbhosale5906 Годину тому

    ना घर का ना घाट का 😂😂

  • @Sanku0211
    @Sanku0211 2 години тому

    Use n throw by BJP. Nothing new

  • @narendradeshmukh7140
    @narendradeshmukh7140 3 години тому

    Loksatta chi copy

  • @sharadhaul134
    @sharadhaul134 41 хвилина тому

    दादा आपण मराठा म्हणुन शोभत नाहीत, आपला स्वाभिमान कुठे ठेवला, बोलायची कुणाची हिम्मत नसायची, आज

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 8 хвилин тому

    अजित पवार स्वतंत्र लढले केवळ 5 ते 6 आमदार निवडून येतील भाजपा अजित पवार याना भुईसपाट करणार

  • @tusharpatil7095
    @tusharpatil7095 3 години тому

    Jerle kac😢😢😢

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 2 години тому

    ना घर का ना घाट का ,अशी अवस्था अजित पवार यांचीझाली आहे.
    दादा बाहेर गेले तर 4-5आमदार भाजपाचे अजून आपटणार!

  • @tukaramjagtap270
    @tukaramjagtap270 12 хвилин тому

    यांच्यात काय दम आहे

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 3 години тому

    दादाचे लई बेक्कर हाल , बघवत नाही रे, हा मिटकरी पणवती आहे, याल बाजूला कर आणि सितारे बघ कसे चमकतील

  • @vishwaskalekar3219
    @vishwaskalekar3219 3 години тому

    भाजप चा पारंपारिक मतदार , हिंदुत्ववादी मतदार , देशप्रेमी मतदारांचा विचार करून त्वरीत अजित पवार गटाला बाजूला सारून निवडणुका लढवाव्यात .
    Don't worry , BJP will be in Power in Maharashtra .😊

  • @vishwaskalekar3219
    @vishwaskalekar3219 3 години тому

    उलट अजित पवार गटाशिवाय - भाजप व शिंदे ना जास्त जागा मिळतील . पूर्ण बहुमत मिळेल .
    भाजप प्रेमी मतदारांना मतदान करताना समाधान वाटेल !

    • @anilparab4974
      @anilparab4974 2 години тому

      कमलाबाई आणि गद्दार टोळी महाराष्ट्र मधून हद्दपार😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 3 хвилини тому

    Hyala parat Kakanchya Mandivar basun 'Chuklo Chuklo' mhannya shivay paryay nahi.
    Muslim samajache langunchalan karun Hindunchya bhavna dukhavnyache karrasthan Ajit Dada karnar astil tar tyani baher padave.

  • @bhakti1980
    @bhakti1980 3 години тому

    Jai Maharashtra, United We stand divided we fall.

  • @vishwaskalekar3219
    @vishwaskalekar3219 3 години тому

    राष्ट्रवादी AP गट युती तून बाहेर पडला तर फार बरे होईल , भाजप व शिंदे गटाची अब्रू वाचेल , हिंदुत्ववादी म्हणवून घ्यायचे व स्युडो सेक्युलरीस्ट बरोबर संग करायचा व स्वतःचे हसे करून घ्यायचे !!!😅

    • @anilparab4974
      @anilparab4974 2 години тому

      कमलाबाई ची आणि गद्दार नाथ शिंदे ची जनता फुदून आणि.मागून गांड मारणार😅😅😅😅😅😅😅