चैत्र उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ।नर्मदे हर। Uttarvahini Narmada Parikrama| Namami devi Narmade Har

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • @Sakhisunayana vlog #080 #narmada #maiyya
    नर्मदे हर
    नमस्कार सखी सुनयना चॅनलवर सुरू झाली आहे चैत्र महिन्यांतील उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा.. ही परिक्रमा फक्त चैत्र महिन्यात महिनाभर चालते.. ह्या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमादरम्यान सुमारे २१किलोमीटर इतके अंतर पायी चालत पार करायचे असते. परिक्रमा पूर्ण होताच ३५०० किलोमीटर इतक्या अखंड नर्मदा परिक्रमेचे अखंड परिक्रमेचे फळ ह्या एक दिवसीय परिक्रमेत आपल्याला लाभते.. त्यामुळे दुरदूरहून अनेक नर्मदा मैय्याचे भक्तगण ह्या यात्रेत सहभाग घेतात.. एक दिवसात आम्ही ही परिक्रमा कशी पूर्ण केली, कुठले आश्रम आम्हाला पाहायला मिळाले, सोयी सुविधा कश्या अशी सर्व माहिती ह्याच व्हिडीओ मध्ये तुम्हाला मिळेल, त्यामुळे सखी सुनयना चॅनलवर संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलाय.. नर्मदा मैय्याची ही इच्छा🙏🌹🥰 नर्मदे हर
    ह्या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमे संदर्भात संपूर्ण माहिती आणि व्हिडीओज आणि गरुडेश्वर, भालोद, कुबेर भंडारी,पोईचा,स्टॅच्यु ऑफ युनिटी असे जवळपासची अनेक स्थलदर्शन वलोग मधून तुम्हाला पाहता येतील.. त्यामुळे सखी सुनयना चॅनलला सबस्क्राईब करून चॅनल लिंक सर्वांना शेअर करा.,अनेक आभार..
    🙏🌹🥰 नर्मदे हर..
    तिलकवाडा ते रामपुरा आणि इथून पुन्हा तिलकवाडा पर्यंत 21 की.मी. पायी चालत परिक्रमा पूर्ण करावी.
    श्री गरूडेश्वर दत्त मंदिर संस्थान
    एकता नगर (केवडिया) स्टेशनच्या बाहेर ऑटो आणि इको व्हॅन आपल्याला 75 रु.इतके तिकीट आकारून
    गरूडेश्वर दत्त मंदिराजवळ नेतात आणि मग तिथे संस्थानतर्फे माफक दरात राहण्यासाठी रूम्स आहेत. दुपार आणि रात्रीचे प्रत्येकी 50/50 रु. इतके जेवणाचे कुपन घेऊन वेळेत प्रसादसेवा आहे.
    श्री गरूडेश्वर वरून जवळपासचे स्थळ दर्शन करण्यासाठी इथेच ऑटो आणि कार ठराविक दर घेऊन आपल्याला फिरवून आणतात.
    #narmada #narmadamaiya #bhakti #narmadaghat #narmadaashtak #bhaktivideo #narmadastone #नर्मदादर्शन #नर्मदाजल #नर्मदापरिक्रमा #shiva #नर्मदा_भजन #नर्मदानदी #नर्मदा #नर्मदेहर #shiv #parikrama #parikramamarg #travelvlog #experience ce #narmada_ji_special #parikrama2024 #sakhisunayana ou #experienced #2024 #latest #riverside #experienced #anubhav #maiyya #anubhavzindgike #reva #maiya
    #gujrattourism
    #parikramaprakalpa #april2024 #jaigurudev #tapovan #dutta #rampura #april #statueofunity #garuda #statueofunitytentcity@Sakhisunayana #gujrat #gujratnews #marathi #darshan
    #uttarvahininarmadaparikrama
    #narmadaparikrama
    #shivmandir
    #garudeshwar
    #dattamandir
    #tembheswamisamadhimandir
    #gujarattourism
    #mahadevtemple
    #narmadariver
    #गाणगापूर #gangapur #ganagapur #sansthan #gangapurdarshan #sangam #श्रीगुरुचरित्र #sangamghat #mandir #temple #bhakti #rachana #shrigurucharitra #shri #shriguru #dattachyacharani #youtube #templevlog #temples #lekhan #gulbargatimes #gulbarga #subscribers #karnataka #gulbarganews #shrigurumaharajji #shridatta #shradha #shrigurudev #veiws #karnatakatourism #youtube #karnatakalatestnews #veiwers #travelvlog ##shrigurucharitraparayan #devotional #ganagapura #travelvlog #india #viral #bhasmaaarti #bhasm #kuldevi #explore #marathi #viral_video #devi #namamidevinarmade #jivan #bhakti #namami_gange #parikrama #karnatakatourism #maharashtra #viral #subscribers #travelvlog #karnataka #sakhisunayana #travel #darshan #rampura #mangrol #gujrattitans #narmada #narmada_ji_special #letsgo #ranchodraiji #ranchodrai #gujrattourism #gujrat #travelvlog #shrigurudevdatta #shridatta #gurudev #guru #shriguru #datta #dattaguru #swami #swamiseva #swamisamarth #shriswamisamarth #swamiji #nrusimha #maharaj #river #bhimariver #amaraja #riverside #marathi #jaigurudev #riverside #riverfront #dutta #subscribe #sakhisunayana #supportmychannel #dattastatus #subscribers #duttamusic #support #subscribenow #subscrib #seva #dattadigambar #dattaseva #bhakti #bhaktivideo #puja #gurupournima #gurupurnima #shradha #akkalkot #gurucharitramarathi #1million #audumbar #kalpvruksh #kalpavriksha #kalleshwar #
    #marathi #marathivlog

КОМЕНТАРІ • 31

  • @surendrayande6237
    @surendrayande6237 4 місяці тому +3

    पुण्य कारक दर्शन ...सुंदर

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  4 місяці тому

      अगदी... मैय्याच्या दर्शनाने पुण्य लाभते🙏🌹😍 नर्मदे हर

  • @amitmayekar7968
    @amitmayekar7968 4 місяці тому +1

    🙏🙏🙏

  • @surendrayande6237
    @surendrayande6237 4 місяці тому +1

    श्री नर्मदा परिक्रमा...
    उत्तर वाहिनी... अतिशय सुरेख सुनियोजित व उत्तम नियोजित आसू... अभिनंदन

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  4 місяці тому

      इच्छेनुसार हे सर्व नर्मदा मैय्या करून घेते 🙏🌹☺️ नर्मदे हर

  • @sangeetapatil8683
    @sangeetapatil8683 4 місяці тому +1

    खूपच छान माहिती दिली

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  4 місяці тому

      नर्मदा मैय्याने करवून घेतलेय .. तिचीच इच्छा .. नर्मदे हर☺️🙏🌹

  • @amitamhatre4261
    @amitamhatre4261 4 місяці тому +1

    खूपच छान वर्णन

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  4 місяці тому

      नर्मदा मैय्या करवून घेतेय😊🙏🌹

  • @rashmikarekar2487
    @rashmikarekar2487 4 місяці тому +1

    नर्मदे हर 🙏
    सुंदर माहिती 👌👌

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  4 місяці тому

      धन्यवाद😍... नर्मदे हर🙏🌹

  • @pritiyande7123
    @pritiyande7123 4 місяці тому +1

    Mastt👍🏻👍🏻

  • @pritamsurve1616
    @pritamsurve1616 4 місяці тому +1

    नर्मदे हर 🙏🙏

  • @rupaliyande9360
    @rupaliyande9360 4 місяці тому +1

    Khoop chaan mahiti Sakhi

  • @NotTaggerYT
    @NotTaggerYT 4 місяці тому +1

    amazing journey..i wish to go in next year..

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  4 місяці тому

      You should!.. it's a beautiful experience.. thank you

  • @NotTaggerYT
    @NotTaggerYT 4 місяці тому +1

    खूप सुंदर व्हिडिओ आणि माहिती निवेदन खूप सुंदर झाले आहे सहज समजेल असे सुंदर व्हिडिओ आणि माहिती जरूर पहावे असे आहे ❤

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  4 місяці тому

      नर्मदा मैय्या ने सारं काही करवून घेतले आहे.. एडिटिग करतांना परीक्षा घेतली आणि मग सर्व काही तिच्या प्रेरणेनुसार झालेय🙏🌹नर्मदे हर

  • @manalisahasrabudhe507
    @manalisahasrabudhe507 4 місяці тому +1

    खूप छान सखी

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  4 місяці тому

      खूप खूप आभार..कायम माझ्या सोबत राहा☺️🌹😍

    • @manalisahasrabudhe507
      @manalisahasrabudhe507 4 місяці тому

      @@Sakhisunayana येस

  • @samidhadesai4375
    @samidhadesai4375 4 місяці тому +1

    आम्ही पण 10 तारीख ला परिक्रमा केली. खरंच या पायऱ्या चढणे खूप कठीण होत्या. नर्मदे हर 🙏🏼🙏🏼

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  4 місяці тому

      तुमचा परिक्रमेचा अनुभव जाणून घ्यायला आवडेल.. नक्की सांगा.. नर्मदे हर🙏🌹

  • @geetanerlekar7370
    @geetanerlekar7370 4 місяці тому +1

    नर्मदे हर आम्ही 21 ,25 केली

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  4 місяці тому

      छान.. पुन्हा जावेसे वाटते ना? तुमचा अनुभव नक्की शेअर करा🙏🥰🌹 नर्मदे हर

  • @ananddharap3693
    @ananddharap3693 4 місяці тому +1

    त्या पायऱ्या दिसतात सोप्या पण चढायला खूप कठीण जातात. अगदी सावकाश चढा. १-२ पायऱ्या चढल्या कि जरा थांबा. पायऱ्या चढल्या नंतरचा चढ जरा जास्त चढा आहे जरा थांबून मग चढा.
    मी पायऱ्या व चढ एका दमात चढण्याचा प्रयत्न केला मला त्रास झाला.
    नर्मदे हर हर

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  4 місяці тому

      अगदी खरंय..😊 नर्मदे हर🙏🌹