येणाऱ्या भक्ताचा आदरातिथ्य कस असाव हे शेगाव संस्थान आणि तिथल्या सेवेकरी करून शिकावं..कुठलाच झगमगाट नहीं किंवा बडेजाव नहीं..कुणालाही आपलं वाटावं अस.महाराष्ट्रात इतकी उत्तम व्यवस्था कुठल्याच तीर्थ शेत्रावर पाहायला आणि अनुभवायला पण मिळणार नहीं.🙏🙏🙏
काही दिवसांपूर्वी शेगांव ला जावून आलो. राहण्याची उत्तम सोय आहे. बस ची पण सोय फुकट आहे. पण त्या साठी एक तास थांबावे लागते व बस कोंबुन भरतात. बस साठी तिकिट असावे व बसेस उपलब्ध कराव्यात.
मग आमच्या शेगांव सारखे कुठे ही राहुल गांधी सुध्दा आले होते मंदिरात जेवण केले दर्शन केले नाव ठेवण्यासारखे काहीच नाही आमच्या शेगावात तरी लोक काहींना काही खुसपट कढतातच आणि त्याच्या गावाला आम्ही कधी नाव ठेवले का
आम्ही पण आताच २४ , २५ , २६ Nov ला जावून आलो . सुविधा फारच best आहेत , महाप्रसाद सकाळी ९ ते रात्री ९ चालू असतो. भक्तनिवास मध्ये पण कुपन घेऊन चहा , कॉफी , नाष्टा , जेवण सगळी सोय आहे . गण गण गणात बोते 🙏🙏
नमस्कार जय गजानन ग ग गणात बोते शेगाव 🚩👌
Jay Gajanan Maharaj ki. Shegao sarkh sarva jagat kuthech nahi, yethe samarpan bhavna aahe
Buses ratri astat ka ????
Thane yethun kase jayche shegav latyacha vedio banav
येणाऱ्या भक्ताचा आदरातिथ्य कस असाव हे शेगाव संस्थान आणि तिथल्या सेवेकरी करून शिकावं..कुठलाच झगमगाट नहीं किंवा बडेजाव नहीं..कुणालाही आपलं वाटावं अस.महाराष्ट्रात इतकी उत्तम व्यवस्था कुठल्याच तीर्थ शेत्रावर पाहायला आणि अनुभवायला पण मिळणार नहीं.🙏🙏🙏
Aand sager
Q band h ya chlu h
👌🏼👌🏼👌🏼 खुप छान 😍😍
Pn aanand sagar keva suru hol..... Khup miss zale
हे गजानना लवकर दर्शन दे आम्हासही
Khup chhan upkram.jay gajnan mauli.👏👏
खूप छान
एकदम मस्त 😁👍
youtube.com/@pramods_vlogs
👍👍
काही दिवसांपूर्वी शेगांव ला जावून आलो. राहण्याची उत्तम सोय आहे. बस ची पण सोय फुकट आहे. पण त्या साठी एक तास थांबावे लागते व बस कोंबुन भरतात. बस साठी तिकिट असावे व बसेस उपलब्ध कराव्यात.
बरोबर आहे
जय महाराष्ट्र
आनंद सागर सूरु आहे का
मग आमच्या शेगांव सारखे कुठे ही राहुल गांधी सुध्दा आले होते मंदिरात जेवण केले दर्शन केले नाव ठेवण्यासारखे काहीच नाही आमच्या शेगावात तरी लोक काहींना काही खुसपट कढतातच आणि त्याच्या गावाला आम्ही कधी नाव ठेवले का
AdvitvinayAPArdh
garden chalu jhale ka
Nahi.
जय गजानन महाराज की जय
आम्ही पण आताच २४ , २५ , २६ Nov ला जावून आलो . सुविधा फारच best आहेत , महाप्रसाद सकाळी ९ ते रात्री ९ चालू असतो. भक्तनिवास मध्ये पण कुपन घेऊन चहा , कॉफी , नाष्टा , जेवण सगळी सोय आहे .
गण गण गणात बोते 🙏🙏
शेगावीचा,राना, जय गजानन,
🌹 जय गजानन बाबा....आता आम्हाला ही बेालवं लवकरच ...🌹 ओढ लागली बाबा तुला भेटायची ...जय जय गजानन माऊली 👌👍
🕉 गुरुदेव 🌺🙏🌺
|| गण गण गणात बोते ||
मंदिरात व परिसरात स्वच्छता एक नंबर गण गण गणांत बोते
जय,गजानन,
अनाथांची आणि बेसहारा गरीबांची व्यवस्था होवू शकटे ! मस्त मंदिर!
गण गण गणात बोते🙏🙏
Me 32 years varsh jato aahe khup changla experince aahe
शुटिंग बरोबर काढली नाही
Aanad Sagar open zale aahe ka? Please reply
Ajun tar nahi
कशावरून शूटिंग केले आहे. व्हिडिओ छान झाला आहे 😍😍👍👍💖💖🥰🥰🥰👍👍
Redmi Note 10 Pro Max | mobile.
श्री गजानन महाराजांचा जयजयकार असो. 🙏
आम्ही पण जाऊन आलो. खुप छान वाटले. जय गजानन 🙏🙏
एक छान ब्लॉग झाला आह़े
एकटे राहायची व्यवस्था आहे का
हो
मला बी जायचंय. मात्र मनोकामना पूर्ण होते कां?
JAY GAJANAN MAHARAJ. AAJ DATT JAYANTICHYA DIVSHI HE VIDEO PAHAYALA MILALI. JAY GAJANAN MAHARAJ
Nice
Jay Gajanan
आनंद सागर open झाले का दादा
अजुन तर नाही.
Bus kutun aahe sir MI bhandupla rahto
Kase jaave instructions dya
ही बस रेल्वे स्टेशन, भक्तनिवास या ठिकाणाहून मंदिरापर्यंत जाण्यासाठी असते किंवा मंदिरापासून भक्तनिवास किंवा रेल्वे स्टेशन पर्यंत असते फक्त..
Jay Gajananan gan gan ganat bote
भक्तनिवास बुकिंग साठी फोन नंबर आहे का?
Anand sagar kyo off hai abhitak
मला श्री गजानन महाराज महात्त्म पाहिजे कोठे मिळेल? लवकर पाठवा.
गण गणात बोते जय गजानन
🌹🙏 गण गण गणांत बोते 🙏🌹
👌
Bakht niwas made family sobat and
Ekte pan rahu sakto Ka bhau
Ho.
जय गजसाई
Very beautiful ,very nice 👍
जय गजानन माऊली
गण गण गणात बोते
🙏🙏🙏🙏
मोबाईल नं दे तुझा.मी खामगाव चा
Bvvgg
आवाज कमी येतोय आवाज वाढवा
आनंद सागर सुरू झाले का?
नाही अजुन.
गण गण गणात बोते
Jay gajanan maharaj
🙏 गण गण गणांत बोते 🙏
जय गजानन गण गण गणात बोते
Nice
गण गण गणात बोते
🙏🌹गण गण गणात बोते 🌹🙏
गण गण गणात बोते
Nice
Nice