दिप लावितो मंदिरी तुझ्या ख्रिस्ता.! sing by / ब्र.संजय चांदणे . क्राइस्ट भजन मंडळी हषी॔, पाचोड.
Вставка
- Опубліковано 19 кві 2023
- #mrathibhajan. #jesuschrist. #mrathijesussong. #viralbhajan #viral
दिप लावितो आता मंदिरी तुझ्या ख्रिस्ता. @sanjaychandane-sb7nk
.
.
.
.
.
.
song and music by :- ब्र. sanjay chandane.
contact details :- mo. 9527006602 /at.post harshi paithan, sambhajinagar
.
.
.
.
#jesuschrist #marathibhajan #jesussongs #jesusmarathisong #bhajansandhya #bhajan2023 #sanjaychandane #happyeaster #jesuschrist #goodfriday #passover2022 #bible #harshi #pachod #paithan #aurangabad
🎉🎉🎉🎉🎉
फारच छान
1 no awaj महाराष्ट्राची shan sanjay bhau chandane🙌🙌
देवांच्या नावाला धन्यवाद खूप छान ब्रदर
❤
Vary ñice song
Khup chan 🎉🎉🎉
Nice ❤ Sanjay dada ✝️🛐🙏✝️
👌👌👌 खूप छाण
खूप छान आवाज सलाम सगळ्यांना ख्रिस्तात समाधान घुले करडगाव 😊
खरच सदर गित हे बऱ्याच वर्षांनी केवळ आपल्या अथक परिश्रमातून आम्हास ऐकावयास मिळते आहे, आपले मनःपूर्वक आभार,
खूप छान❤❤❤
अति पिय❤❤❤❤❤❤❤
Love you Jesus
bhava Salam tuzya gaykila 😊♥️
जबरदस्त संजय दादा❤
Thank you 😊 💓 ☺️
God bless you..
Amen .
Aemn
आज हे गीत ३०-४० वर्षांनी पुन्हा एकदां ऐकण्यात आले. मराठवाड्यात ख्रिस्ती भजन परंपरा फार जुनी आहे. छान गायलात. Keep it up , God bless you all.
लय भारी
खुप छान जयख्रीस्त🙏
Praise the lord brother
खूप छान गायले
Lyrics असतील तर please send करा
फार छान दादा.
खूप छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला दादा
देवाची स्तुति असो आमेन..............❤️🙏✝️
Nice voice
Waaah sir 👌👌💐💐
जयख्रिस्त मंडळींना 🌹✝️🕎🌹
अप्रतिम 👏🏻💐🙏🏻🙏🏻
Khup chan bhajan geet
Praise the lord अप्रतिम भजन Amen hallelujah. धन्यावाद येशू 🙏🙏 प्रभू महान आहे.🙏🙏
Thank you
Mali Mali
Khup chhan
Nice 👍
👌👌👌👌👌👌
Very nice voice very good tablji God bless you
very nice God bless you and all of your
सालम
खूप सुंदरगायकीआहेआसेचगातरहा
God bless you all bro
खूप सूंदर भावा ❤❤❤❤❤
देवाचे गौरव असो फार छान गायले असेच गात राहा तबला वादन फार छान Gid bless all🙌🙌🙌👍👍👍
God bless all
God bless you 🙏🙏
तुमच्या भजनाच्या व गोड आवाजाच्या माध्यमातून तुम्ही जी ख्रिस्त सुवार्तेची दिप लावत आहात.ती निश्चितपणे परमेश्वराला मान्य आहे.असेच सेवेत वाढत रहा तरुणांना सोबत घेऊन विशालकाय कार्य करा. . .
खूपच छान गायले
GOD BLESS U
Thank you 😊
Very nice ajun Navin Bhajan UA-cam la taka avaj khup god ahe
Kahi Kahi shabd clear nahi kalat.....pl lyrics patvana
Thanks ❤
खुप छान संजय दादा 💯💯 God Bless You 👍🏻
Thanks ❤🎉
Dada tumcha naber patva na
9527006602
अशुध्द शब्दोच्चार आहे पहिल्याच ओळीत.
तो मंदिरी असा शब्द आहे मंदेरी नाही....
दिप नाही दीप असा आहे...
भावना महत्त्वाची
❤
Thanks ❤
Thanks 🎉❤