देवेंद्रजी म्हणाले, ठोकून काढा! प्रसाद लाड लागले ठोकायला? भाजपने गियर बदलायला उशीर केलाय का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024

КОМЕНТАРІ • 2,2 тис.

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 Місяць тому +37

    योग्य विश्लेषण केले प्रभाकरजी जशास तसे उत्तर देणे आता गरजेचे आहे,,

  • @prakashvenkatpurwar8194
    @prakashvenkatpurwar8194 Місяць тому +19

    वाह प्रसाद जी लाड साहेब अप्रतिम बाजू मांडली आपण.धन्यवाद साहेब.सत्य बाजू चा कुणी विचारच केला नाही.Thanks .

  • @milinddhondopantkulkarni864
    @milinddhondopantkulkarni864 Місяць тому +22

    श्री प्रभाकर जी , धन्यवाद
    खूप चांगले विवरण

  • @babulalkatre1520
    @babulalkatre1520 Місяць тому +14

    लाड साहेब जरांगेला अगदी त्याच्याच भाषेत चांगलच ठोकल वा अती उत्तम👌👌

  • @avt182
    @avt182 Місяць тому +7

    ठोकून काढा...!
    जरा उशीर झाला...
    पण म्हणतात ना कि "देर है लेकिन अंधेर नही है..!"👍🏻

  • @vivekanandghate
    @vivekanandghate Місяць тому +35

    हीच भूमिका खूप अगोदर घ्यायला हवी होती....

  • @SandeepPatil-dj7gj
    @SandeepPatil-dj7gj Місяць тому +40

    Prasad lad saheb ...जब्बरदस्त... जब्बरदस्त..... जब्बरदस्त

  • @sanjaydeshmukh7859
    @sanjaydeshmukh7859 Місяць тому +140

    लय भारी
    जारंगे पाटील तुमचे असे होऊ नये की " काका मला वाचावा "
    आणि तिथे ध चा मा होऊ नये!
    एवढीच अपेक्षा आहे या मराठ्या कडून!
    🙏

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Місяць тому +6

      इंदिरा गांधी नी भिंद्रनवाले याला असच मोठे केले आणि नंतर...😮😢

    • @gajananpimple7391
      @gajananpimple7391 Місяць тому +1

      Agdi correct bolay Bhau

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 Місяць тому +7

    प्रभाकर जी आजचा विषय छान आहे
    विश्लेषण अप्रतिम केलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद !
    प्रभाकर जी तुमचं खरं आहे की , ठोकून काढा हा देवेंद्र फडणवीस यांचा आदेश उशिरा आला . जर का हा आदेश लवकर आला असता तर जरांगे रन आऊट झाला असता आणि जे कोणी या आंदोलना मध्ये प्रतेक्ष किवा अप्रतेक्ष सामील असतील त्यांची अवस्था इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हमासची झाली तशी कुठे लपू अशी झाली असती .

  • @NitinPrabhakarBhole999
    @NitinPrabhakarBhole999 Місяць тому +15

    भाजपने आक्रमक आधीच व्हायला पाहिजे होते

  • @govindjade6048
    @govindjade6048 Місяць тому +275

    प्रसाद लाड आगे बढओ जनता तुमच्या सोबत आहे.

    • @gorkshnathdeshmukh2654
      @gorkshnathdeshmukh2654 Місяць тому

      प्रसाद लाड तुम आगे बढो जनता तुझ्या सोबत आहे तुला गाडण्यासाठी

    • @sandeepmandhare4180
      @sandeepmandhare4180 Місяць тому +6

      हाड हाड

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 Місяць тому +3

      प्रसाद लाड हा कधीच जनतेतून नगरसेवक मधून पण निवडून आला नाही, आणि म्हणे जनता तुमच्या सोबत आहे

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 Місяць тому

      लायकी समजेल जरा दम काढा

    • @rameshnirawade3468
      @rameshnirawade3468 Місяць тому +1

      लाड कि हाड मराठी नेमके काय 😂हिंदी

  • @shashanktambavekar3828
    @shashanktambavekar3828 Місяць тому +23

    या आधीच ठोकून काढायला पाहिजे होतं म्हणजे कलाकार आणि सूत्रधार सरळ झाले असते, चलो देर आये दुरुस्त आये.. आता फक्त हे आणि हेच करा ✌️✌️

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому

      😂😂😂😂😂😂😂 मराठा विरोदरकांच्या गांदीतला मुळव्याधीचा भडका कमेंटमधुन दिसत आहे.असाच भडका विधानसभेनंतर कायम भडकत राहणार.

  • @santoshraut6861
    @santoshraut6861 Місяць тому +121

    प्रसाद लाड तुम्ही बोललात तुम्ही याच बहुतांशी लोकांच्या भावना आहेत...

    • @vj9681
      @vj9681 Місяць тому

      😂😂😂 laad chi gnd marli

  • @atulbarbhai9518
    @atulbarbhai9518 Місяць тому +58

    राष्ट्रवादी पक्षाचे प्रथम महिला प्रदेशाध्यक्ष शालिनीताई पाटील यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण द्या म्हणाल्या होत्या परंतु मोठ्या साहेबांनी त्यांचं नमोनिशाण मिटवून टाकलं. हा इतिहास आहे.

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Місяць тому

      Bjp ला वाचवायचं असलं तर फडवणीस ला काढून टाका.. फडवणीस ने प्रतिमा मालिन केली bjp ची.. जनतेच्या मनात राग आहे फडवणीस च्या कट कारस्थान खोटे affidevit मुळे

    • @samdhanband9590
      @samdhanband9590 Місяць тому +1

      सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या जाणत्या राजांनी शालीनी ताईच्या बाबत काय शब्द उच्चारले होते हे जुन्या जाणत्या लोकांना आठवणीत आहेत.

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 Місяць тому +139

    प्रसाद लाड तुमची भूमिका अगदी बरोबर आहे!
    जरांगेना 2प्रश्न रोज विचारा
    1फडणवीस यांच्या विरोधात तुम्ही कोणाची सुपारी घेतली?
    2सुपारी घेतली नाही तर पवार व उद्धवजीच्या घरावर मोर्चा का काढत नाही?
    फडणवीस यांना शिव्या घातल्या तश्या शिव्या पवार व उद्धवजीना का घालत नाही?

    • @pitamberbhosale1608
      @pitamberbhosale1608 Місяць тому

      We are with Jarange Patil❤

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Місяць тому

      ​@@pitamberbhosale1608We OBC community are against to give reservations to Maratha community from OBC reservations & support OBC leader Laxman Hakesir

    • @hrushikeshnikam1506
      @hrushikeshnikam1506 Місяць тому

      गु ख भाद्खाउ पवारछा​@@pitamberbhosale1608

    • @devendrapingulkar3392
      @devendrapingulkar3392 Місяць тому

      ​@@pitamberbhosale1608चूक करताय मोठी आणि हे तुम्हाला लवकरच कळेल

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 Місяць тому +6

      We are with Devendra Fadanvis

  • @mahadevsuntnure3967
    @mahadevsuntnure3967 Місяць тому +52

    नक्कीच जशास तसे उत्तर द्यावेच लागेल.
    फारच उशीर झालेला आहे.

  • @shraddhaherekar9285
    @shraddhaherekar9285 Місяць тому +650

    आता अति झाले . फडणवीस साहेबांनी फारच ऐकून घेतले. अशी सहनशीलता एका सुसंस्कृत माणसाच्यात असते.

    • @d.m.7096
      @d.m.7096 Місяць тому +24

      एक लाचार, कणाहीन माणूस ही असेच ऐकून घेतो.

    • @Vijay-G.
      @Vijay-G. Місяць тому +35

      हा नसता सभ्यपणा इथे कामाचा नाही. हे जीवघेणे राजकारण आहे.

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 Місяць тому +9

      Ho Adhunik Annaji Pant ahet 😂

    • @gorkshnathdeshmukh2654
      @gorkshnathdeshmukh2654 Місяць тому

      फडणवीस मराठा द्वेषी आणि मराठ्यांविषयी खून्नस ठेवतो, मराठ्यांच ईडब्लूएस आरक्षण यानेच घालवलं आणि एस इ बी सी सुध्दा हाच घालवणार आहे पडद्यामागून.

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 Місяць тому +22

      देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आहेत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @basavrajbennisur3041
    @basavrajbennisur3041 Місяць тому +238

    फडणविसांनी बरोबर आदेश दिले आहेत, पण आदेश द्यायला बराच उशीर केले आहैत.

  • @shailakale4778
    @shailakale4778 Місяць тому +11

    अगदी बरोबर स्टेप आहे बीजेपीची . देवेंद्रजी दाखवा
    तुमची ताकद .
    प्रसाद लाड मस्तच बोलले .

  • @mohangovindkohale
    @mohangovindkohale Місяць тому +36

    अभिनंदन प्रसाद लाडजी असे कणखर नेते असले पाहिजे

    • @bhagwattaur9004
      @bhagwattaur9004 Місяць тому

      एक मराठा लाख मराठा❤❤
      आम्ही मनोज जारांगे पाटील संगे ❤❤

    • @bhagwattaur9004
      @bhagwattaur9004 Місяць тому

      गु खा त्याचा

  • @sanjayvaradkar7018
    @sanjayvaradkar7018 Місяць тому +65

    लोकसभेच्या आधीच हीं भूमिका घ्यायला पाहिजे होती असो देर आये पर दुरुस्त आये

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 Місяць тому +9

    स्पष्ट आणि अप्रतिम विश्लेषण !

  • @AASHOK76189
    @AASHOK76189 Місяць тому +400

    ठोकून काढा हे फार पूर्वीच हायला पाहिजे होते. ठरवून देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व संपवण्याचा काकाचा डाव आहे.

    • @murlidhargangane8064
      @murlidhargangane8064 Місяць тому +6

      Sarkarne jarange patilna veloveli asha dakvle mule tasech obc na pan gol gol bolt dogana asever thevle

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 Місяць тому

      ​@@murlidhargangane8064,👌👌👌

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 Місяць тому +4

      @@murlidhargangane8064
      Sarkar ne sagesoyare, sarsakat arakshan pahilyapasun nahi honar sangitale hote. Jarangya aikat navta mhanun sarkar ne khelvat thevle. Sarkar tari kay karnar? Tumcha maaj uatarla ki dole ughadtil

    • @dilipavhad3912
      @dilipavhad3912 Місяць тому

      ​@@murlidhargangane8064😊,

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Місяць тому +1

      😊😊😊

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Місяць тому +1

    प्रभाकरजी, आपले म्हणणे योग्य आहे, धन्यवाद.

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og Місяць тому +13

    शरद पवार आणि मनोज जरांगे यांना लोकांनी विधानसभेला त्यांची जागा दाखवायला पाहिजे.

  • @dattawayal8171
    @dattawayal8171 Місяць тому +231

    अगदी बरोबर!पवार ठाकरेनी जे केले नाही ते मराठ्यांसाठी फडणवीस व शिंदे सरकार मध्ये न्याय मिळाला.

    • @sarveshbhosale4450
      @sarveshbhosale4450 Місяць тому +1

      Kay nyaay bhetla??? 😂😂😂

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Місяць тому

      Bjp ला वाचवायचं असलं तर फडवणीस ला काढून टाका.. फडवणीस ने प्रतिमा मालिन केली bjp ची.. जनतेच्या मनात राग आहे फडवणीस च्या कट कारस्थान खोटे affidevit मुळे

    • @pandurangchavan7119
      @pandurangchavan7119 Місяць тому +3

      बरोबर तुम्ही बोलत आहात

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Місяць тому

      @@sarveshbhosale4450 महाआघाडीचा चष्मा काढ मग तुला दिसेल भक्ता

    • @SirLeveL.
      @SirLeveL. Місяць тому +1

      Fadwanis hatao BJP bachao
      Or
      BJP hatao Desh Bachao...

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 Місяць тому +72

    मुस्लीम समाज मोदी विरोधक म्हणून ज्याची साथ त्याचा विकास वाटणे स्वाभाविक आहे. तसेच मराठा समाजासाठी देवेंद्रजींनी विविध योजनांनी केलेली मदत विचारात घेतली तर ते तरी कुठे त्यांना साथ देत आहेत. लोकसभेला तर करामतीकर मोरचूद काका व उबाठाला पर्यायाने कॉंग्रेसलाच साथ दिली मग काय करावे

    • @seema2695
      @seema2695 Місяць тому

      सगळ्या मराठा समाजाला दोष देवू नका, साडेतीन जिल्ह्यातील कुणबी मराठे involve आहेत, कोकणातील खानदानी सुशिक्षित सुसंस्कृत मराठे महायुतीच्या बाजूने आहेत, लोकसभेत सगळ्या जागा महायुतीने जिंकल्या आहेत, कोकणात मराठे बहुसंख्य आहेत. आमच्या साठी प्रथम देश,मग धर्म आणि शेवटी जात आहे.

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh Місяць тому

      ओबीसी आमचा DNA आहे म्हणणाय्रा फडणवीसांना मराठे कसे साथ देतील? फडणवीसांच्या या वाक्याने व्यापक हींदूत्वाची संकल्पनाच संपते..त्यात मराठा ही राजकीय महत्वाकांक्षी जातय...फडणवीसांच हेच वाक्य भाजपाच महाराष्ट्रात नुकसान करुन गेल आणि विधानसभेलाही ते होईल!

  • @mukeshshaha4828
    @mukeshshaha4828 Місяць тому +31

    भाजपा पराभुत करण्यासाठी हे आंदोलन चालू आहे.

  • @dipaleekulkarni5188
    @dipaleekulkarni5188 Місяць тому +2

    बहोत खूब प्रसाद जी लाड 🙏🙏 अचूक आणि मुद्देसूद, मुरलेल्या राजकारण्यासारखे बोलले आहात..... धन्यवाद 🙏🙏
    प्रभाकर जी, सुरेख वीडियो झालाय, धन्यवाद 👍

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh Місяць тому

      विधानसभेचा आमदार करायचा ना बोलायला एखादा पुढ की ज्याला विधानसभा लढवायचीय असा कोणीतरी !नाही होत कोण बोलायला तयार म्हणून लाड सारखे विधानपरिषदेत लाड सारखे भालदार चोपदार पुढे करावे लागतातयत....

  • @kailashshinde9156
    @kailashshinde9156 Місяць тому +8

    प्रभाकर जी मी स्वता मराठा आहे समाजातील आता ९० टक्के सुशिक्षित समाज जारांगेचे समर्थन करीत नाही,समाजालाही याची चाल लक्षात आली आहे.ऐक पद्धत आहे नेहमी जशास तसे उत्तर दिले पाहिजे.असे केल्याने समोरचा ब्याक फुटवर जातो.

  • @pramodjoshi2416
    @pramodjoshi2416 Місяць тому +6

    जय श्रीराम

  • @user-db7hn7bi2h
    @user-db7hn7bi2h Місяць тому +103

    मी 96 कुळी मराठा आहे पण देवेंद्र फडणवीस आणि भाजपा च देशाचं समाजाचं भल करतील.

    • @smitapatkar786
      @smitapatkar786 Місяць тому +3

      हे कळत नाही ते अंध आहेत.

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh Місяць тому

      ओबीसी आमचा DNA आहे हे फडणवीसांचे बोल मराठे कसे विसरतील?

    • @AartiMore-i5i
      @AartiMore-i5i Місяць тому

      घे चढवून

  • @SandyRV2311
    @SandyRV2311 Місяць тому +96

    देवेंद्रजी फडणवीस 👍🏼 aakar DIGI9✅️🙏🏼🙏🏼

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 Місяць тому +1

      Ho Akhar digi tarbujendra Adhunik Annaji Pant cha channel 😂

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 Місяць тому +8

    प्रसाद लाड अगदी योग्य शब्दात बोलले आहेत

  • @nareshlokhande5382
    @nareshlokhande5382 Місяць тому +41

    मी दलित आहे पण माझा पूर्ण पाठिंबा आहे bjp फडणवीस साहेब बरोबर

    • @bhagwattaur9004
      @bhagwattaur9004 Місяць тому

      माय ला तुझ्या रखेल ठेव त्याची

  • @prashantawachat2600
    @prashantawachat2600 Місяць тому +47

    सर सद्गुणविकृती सोडा म्हणावं देवेंद्र फडणवीस यांना 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @damodardeshmukh2911
    @damodardeshmukh2911 Місяць тому +40

    जरांगेच्या उद्दामपणाला कुणीतरी चाप लावायलाच पाहिजे , खरे तर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ह्यांचे ते मंत्रिमंडळ प्रमुख ह्या नात्याने कर्तव्य होते , पण दुर्दैवाने ते मूग गिळून बसले आहेत , हे अतिशय खेदजनक व संतापजनक आहे .

    • @sks1464
      @sks1464 Місяць тому

      उदामपणा लाज वाटली पाहिजे तुम्हांला मराठा मत पाहिजे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या नाहीत तुम्ही उद्दाम आहात समजलं

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 Місяць тому +5

      शिंदेंनी डोक्यावर बसवले म्हणूण ही परिस्थिती आलीय

    • @sks1464
      @sks1464 Місяць тому

      @@siddhantbachkar2352 म्हणजे मराठा समाजाने न्याय मागाचा नाही कमाल आहे तुमचं

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs Місяць тому +1

      शिंदे यांनी खूप लाड केलें त्याचे

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs Місяць тому

      काय भाषा आहे का त्याची

  • @mundesk5030
    @mundesk5030 Місяць тому +226

    भाजपणे बदलेला गिअर अगदी योग्य आहे,थोडा उशीर झाला ,पण ठिक आहे.

    • @gorkshnathdeshmukh2654
      @gorkshnathdeshmukh2654 Місяць тому +5

      लवकरच बदललेला गिअर खेड्यात घेऊन जाणार आहे

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 Місяць тому +1

      अबकी बार 400 पार चा gear विसरला का??😅

    • @rajeshgosavi2376
      @rajeshgosavi2376 Місяць тому

      ​@@shreepatil2396ते ब्रिगेडी काकाला विचार

    • @PrakashDeshpande
      @PrakashDeshpande Місяць тому +1

      अजून तरी माविआ चे पारडे जड आहे.विकास करून मते मिळतात हा भ्रम होता याचा अनुभव नुकताच आला आहे.

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Місяць тому

      Bjp ला वाचवायचं असलं तर फडवणीस ला काढून टाका.. फडवणीस ने प्रतिमा मालिन केली bjp ची.. जनतेच्या मनात राग आहे फडवणीस च्या कट कारस्थान खोटे affidevit मुळे

  • @satishpawar1927
    @satishpawar1927 Місяць тому +11

    फडणवीस साहेब मी मराठा आहे मी आपल्या सोबत आहे जरांगे आमचा नेता नाही

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh Місяць тому

      ज्यांचा DNA ओबीसीय त्या मराठ्यांचा नेता जरांगे कसा असेल?

  • @shamaladeshpande7990
    @shamaladeshpande7990 Місяць тому +38

    प्रसाद लाड यांनी फारच छान शब्दात जरांगे ला सुनावले, आता सगळयांनी याप्रमाणे वागुन जरांगे व शरद पवार उध्दव ठाकरे यांना दाखवून दिले की, देवेंद्र एकटे नाही आम्ही सगळे देवेंद्र च्या पाठीशी आहोत.

    • @sinaputrachondi7223
      @sinaputrachondi7223 Місяць тому

      बामन किती ते मोजून घ्या बाई

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Місяць тому

      Mulnivasiyani ,adnava--nvar javun konala ,mulnivasi kshatriy maratha ,ase samju naye , ki tehi mulnivasi bharatiy asatil . kahi firangi/ nakali bhat , kiva daivednya nakali avaidh firangi bhat, kshatry maratha adnave vaparat adatat.jase ki , phatak,kshirsagar , lad , rane , deshmukh,desai,sardesai , jyamule tyana bharatiy mhanun bharatat , sthayee nagarikatv milale ahe .maratha lokana firsngi bhiun asatat, tyamule avaidh firangi jat gatiyani ,marathe, he adnav dharan kele ani te nischintpane marathyanach dabun taku lagale ! hya general dyrechya pottyana , tyanche firangi dsittya bap ani kshatriy marath yatil farak mahit asala tari te hi gosht mahatvpoorn ahe , he mannya karnarach nahit.marathyani tumhala bakshle,abhay dile ! pan sap to shevati sapach ! sapala jashi eka veli dhigbhar pore hotat tashich hi firangi jat gatwali bokalali ahet ani bharatiy mulnivasiyansathi ha "jiziya kar"ahe , jo apan karan nasatsna pelat ahot !

  • @gajanankarandikar3454
    @gajanankarandikar3454 Місяць тому +37

    सर्वांनी.. सत्ताधारी आणि विरोधक तसेच मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. राजकारण करू नये

  • @gajananmankari3404
    @gajananmankari3404 Місяць тому +197

    अभ्यासु व्यक्तीमत्व फडनवीस साहेब याचीं महाराश्टर ला गरज आहे

    • @sunilhardas1620
      @sunilhardas1620 Місяць тому

      @@gajananmankari3404 नुसतं अभ्यासु असुन भागणार नाही,....राहुल एटॅकींग असेल तर तुम्हाला षंढ राहुन चालणार नाही!!!!!

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Місяць тому

      Bjp ला वाचवायचं असलं तर फडवणीस ला काढून टाका.. फडवणीस ने प्रतिमा मालिन केली bjp ची.. जनतेच्या मनात राग आहे फडवणीस च्या कट कारस्थान खोटे affidevit मुळे

  • @savitapadhye4977
    @savitapadhye4977 Місяць тому +257

    काका नाही, शकुनी मामा म्हणा. आख्या महाराष्ट्राची वाट या एका माणसाने लावली आहे.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Місяць тому +20

      भाऊं तोरसेकरांच्या म्हणण्याप्रमाणे पवार काका व उद्धव याना महाराष्ट्र राजकारणापासून दूर ठेवा

    • @rajsinhamane
      @rajsinhamane Місяць тому +2

      Kaka nusta ekta nahi. Pan devendra na सगळ्यांनी एकटे पडले

    • @NilkanthBAL
      @NilkanthBAL Місяць тому +9

      तुमच म्हणणे 100%बरोबर परंतुअजुन काका निवडून येतात दुर्दैव

    • @rajsinhamane
      @rajsinhamane Місяць тому

      @@NilkanthBAL सुसु चुकीचे बोलत नसते. केला देवेंद्र क्या करेगा

    • @RahulShah-zj5gr
      @RahulShah-zj5gr Місяць тому +4

      शकुनी सुध्दा एखाद्यावेळेस चाःगला होता पण हा काका चांगली च काडी लावत आहे.हे अति होतय साहेब.लोकांना नाचविने आणि दिशाभुल करणे बंद करा.लोकांचा अंत पाहु नका अति तेथे माती.

  • @chandrakantwalunj5691
    @chandrakantwalunj5691 Місяць тому

    धन्यवाद

  • @ulhasrane1918
    @ulhasrane1918 Місяць тому +1

    फडणवीस साहेबांनी हा आदेश दायला नक्कीच उशीर केला.....

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Місяць тому +8

    जरांगे हटाओ महाराष्ट्र बचाओ जरांगे हटाओ महाराष्ट्र बचाओ जरांगे.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому

      😂😂😂😂 जा म्हशी धु पहिला

    • @tsc2708
      @tsc2708 Місяць тому

      Chor badmash jarangya yeda pagal charsi ganjedi gavandhal anpad gavar bavlat mandbuddhi manorugn jarangya hatav Maharashtra bachav

  • @mukeshshaha4828
    @mukeshshaha4828 Місяць тому +30

    जरांगेची हिम्मत नाही शरद पवारांना प्रश्न विचारन्याची.

    • @dattamhatre1361
      @dattamhatre1361 Місяць тому

      येडपटाला मराठी भाषा बोलता येत नाही तो कसले प्रश्न विचारणार मराठ्यांनी असा कसा नेता पदरात पाडून घेतला

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 Місяць тому +49

    ठोकून काढा हा आदेश आधीच द्यायला हवा होता.

  • @charudattaswar4936
    @charudattaswar4936 Місяць тому +17

    ठोकुन काढा हे अभियान अगदी योग्य आहे भाजपने आता बोटचेपी भुमिका घेऊ नये प्रसाद लाड यांचे अभिनंदन

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Місяць тому +1

    धन्यवाद प्रसाद लाड सर

  • @ashokshivalkar2370
    @ashokshivalkar2370 Місяць тому +205

    जंरागे उगाच आंदोलन लांबवू नये.कारण राजकारण करुन केजरीवाल झाला नाही म्हणजे

    • @dattatraymohite565
      @dattatraymohite565 Місяць тому +20

      केजरीवाल निधन एका छोट्या राज्याचा सी एम झाला याला सरपंच पण होता येणार नाही

    • @sks1464
      @sks1464 Місяць тому

      @@dattatraymohite565 तुला पान टपरी वाला तरी ओळखतो का रे तुझी उंची किती तू कुणा बद्दल बोलतो

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 Місяць тому +6

      किती मराठा कुणबी म्हणून ओबीसी मध्ये गेले हे एकदा शोधून बघा

    • @amolgaikwad8424
      @amolgaikwad8424 Місяць тому

      आता इथून पुढं एक कुणबी लाख कुणबी म्हणायचं 😂😂😂​@@kadubalkarpe6370

    • @vikramdongare5668
      @vikramdongare5668 Місяць тому

      ​@@dattatraymohite565 अरे भिकारचोट जरांगे पाटील काय होऊ शकतात हे तूझ्या टरबूज्याला माहिती आहे त्यामुळे तो या लाड सारखे भिकारचोट पुढे करतोय

  • @HareshPanchal-hf9os
    @HareshPanchal-hf9os Місяць тому +52

    नमस्कार,
    प्रसाद लाड यांनी ठोकायला सुरुवात तर केली पण तिथेही राजकारण न करता शेवट पर्यंत ठोकून काढायला पाहिजे.

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 Місяць тому +149

    जरांगे फॅक्टर बिक्टर कांहीं नाहीं,हिंदु मतदान सोडून यात्रेला गेले, आणि शांतीदूतांनी गठ्ठ्याने मतदान केले.

    • @milindpimprale65
      @milindpimprale65 Місяць тому +7

      घरातूनच बाहेर निघाला नाही, आरएसएस सुद्धा उदासीनच होता

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 Місяць тому +11

      एकदम बरोबर भाऊ,पण आर.एस.एस.ने ही भाजपा ला झटका दिला आहे. आता यानंतर तरी भाजपा ने आपले ब्रिदवाक्य बदलावे,"जिसका साथ उसका ही विकास".

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Місяць тому +3

      बरोबर

    • @laxmanaghav526
      @laxmanaghav526 Місяць тому

      खरं आहे सर मराठ्यांना समजायला तयार नाही हिंदु म्हणुन लडाव मराठ्यांनी

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy Місяць тому

      मराठ्यांनी वाकड्याला पप्पू खान दिले

  • @mrunaldeo3283
    @mrunaldeo3283 Місяць тому +1

    Well said Mr. Lad saheb.
    Mr. Jarange has crossed the limit. Now it's beyond height of tolerance. Pure Political agenda by Mr. Jarange.

  • @vishwaskane5445
    @vishwaskane5445 Місяць тому

    Apratim Khupch Sunder. Dhanyawad 👌🙏

  • @sudhakargher5714
    @sudhakargher5714 Місяць тому +305

    जरांग्या नी फक्त आणि फक्त जातीवाद पेटवला

    • @nitinaher8727
      @nitinaher8727 Місяць тому +19

      हे मात्र नक्की

    • @ashapatrudkar2019
      @ashapatrudkar2019 Місяць тому +12

      त्यांचे गुरू कोण आहेत

    • @user-ew5hy3wj2o
      @user-ew5hy3wj2o Місяць тому

      तुला लाज वाटायला पाहिजे जरांगे पाटला विषयी नाव घ्यायची तुझी लायकी तरी आहे

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 Місяць тому +16

      शरद पवारच्या चाबीने.

    • @shivajideore6408
      @shivajideore6408 Місяць тому +4

      Tula akkal aahe ka

  • @pawarm220
    @pawarm220 Місяць тому +17

    महायुती च्या सहनशिलतेचा फायदा लोकसभेला महाविकास आघाडी च्या नेत्यांनी व कार्यकर्ते यांनी घेतला

  • @user-ts4ur4ds2y
    @user-ts4ur4ds2y Місяць тому +171

    आम्ही सांगली जिल्ह्यातील कट्टर मराठा आहोत आम्ही सुद्धा जरांगेना आमच्या जिल्ह्यात जरांगे आले या दिवशी सर्व आमदार जयंत पाटलांनी खर्च घातलेला होता आता आम्ही जरांगे सोबत नाही जरांगे घाण भाषेत बीजेपी नेत्यांना बडबडत आहेत ती भाषा आम्हाला आवडत नाही त्यांचा खर्च सर्व शरद पवार करतात शरद पवारांनी महाराष्ट्र नासविलाआहे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому

      😂😂😂😂😂😂😂 मराठा विरोधकांच्या गांदीतला मुळव्याधीचा भडका कमेंटमधुन दिसत आहे.असाच भडका विधानसभेनंतर कायम भडकत राहणार.

    • @Maratha997
      @Maratha997 Місяць тому +8

      फडणवीसचा DNA ओबीसी आहे हे त्याने स्वत्ः सांगीतले आहे लक्षात ठेवा जरांगेमुळे कुणबी दाखले मिळून तरूणांना फायदा झाला आहे,आम्ही जरांगे बरोबरच राहणार सातारकर

    • @moresamadhan3569
      @moresamadhan3569 Місяць тому

      तू तुज नाव टाक अगोदर कशाला खोट बोलतोय बिनकामाच तू BJP च IT सेल च काम करणारा आहेस. आणि हा news वाला पण भाड घेऊन बोलतोय BJP ची. एकट्या jarange पाटिल कड नका बघू करोडो लोक पागल नाहीत जमा व्हायला गरज बनलीय आज समाजाची म्हणून आलेत.

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs Місяць тому

      बरोबर आहे हा jarange त्या काकाच्या सल्याने सर्व करतं आहे आणि मराठी समाजाला समजत नाही अंध भक्त झाले मराठा समाज

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs Місяць тому

      ती काय भाषा आहे का फडणवीस चां गु खाय म्हणे लाड ला

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc Місяць тому +3

    जरांगे चा बोलविता धनी शरद पवार स्वतः च नुकसान होऊ देणार नाही.

  • @URMAN33
    @URMAN33 Місяць тому +1

    Great Analysis ❤❤💯💯💯

    • @URMAN33
      @URMAN33 Місяць тому +1

      Respect always ❤
      Aata shinde kevha mokle honar te pn nusta aaikata aahet

  • @prakashbhilare4480
    @prakashbhilare4480 Місяць тому +32

    जेव्हा लोकांना स्पष्ट समजायला लागलेय कि या मागे बारामती आहे तेव्हापासून जरागे लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी पवार आणि ठाकरें ना प्रश्न विचारायला लागलाय..

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Місяць тому +2

      Barobar.

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Місяць тому +2

      प्रसाद लाड छानविश्लेषण केले

  • @user-ic3nj4mh2u
    @user-ic3nj4mh2u Місяць тому +21

    सामोर विधानसभा आहे म्हणून जरांगे पाटलाची कदर करत आहे आता विधानसभा संपू द्या याला अटक करणार आहे

  • @rajendrachopade3742
    @rajendrachopade3742 Місяць тому +9

    सर खरोखरच ठोकून काढायला पाहिजेत जय हिंद

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому

      😂😂😂😂😂😂😂 मराठा विरोधकांच्या गांदीतला मुळव्याधीचा भडका कमेंटमधुन दिसत आहे.असाच भडका विधानसभेनंतर कायम भडकत राहणार.

  • @kauchivu
    @kauchivu Місяць тому +6

    भाजप आता आक्रमक झाला तरच परत सत्तेवर येईल. नाहीतर सर्वजण साथ सोडून जातील.‌

  • @ajayhajare6917
    @ajayhajare6917 Місяць тому +1

    जबरदस्त प्रभाकर जी 🔥

  • @followdreams6737
    @followdreams6737 Місяць тому +89

    जरंगे चे दिवस भरलेत, सुपारीबाज, सर्व मराठ्यांची यान नाक घासून माफी मागितली पाहिजे 😡

    • @pitamberbhosale1608
      @pitamberbhosale1608 Місяць тому +1

      Bhau Jarange Patil Marathyanche Daivat aahet ❤

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Місяць тому

      Bjp ला वाचवायचं असलं तर फडवणीस ला काढून टाका.. फडवणीस ने प्रतिमा मालिन केली bjp ची.. जनतेच्या मनात राग आहे फडवणीस च्या कट कारस्थान खोटे affidevit मुळे

    • @mrs.swatipunde483
      @mrs.swatipunde483 Місяць тому +2

      काय छान दैवत आहे....शिव्या देणारे....आपल्या समाजाची मान खाली घालायला लावणारे..

  • @bhushanhirde9074
    @bhushanhirde9074 Місяць тому +49

    अगदी बरोब्बर आदेश दिले जो पर्यंत सोटे पडत नाही तो पर्यंत असेच चालणार हे पहिलेच करायला पाहिजे होते

  • @vinaykulkarni5428
    @vinaykulkarni5428 Місяць тому +79

    आताची गरज ही आहे की जास्तीत जास्त जागा जिंकून महायुतीचे उमेदवार निवडून आणून सत्ता परत स्थापन करणे मग याचे काय करायच ते ठरवणे योग्य होईल

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh Місяць тому

      हे आता या विधानसभेला तरी शक्य नाही कारण ,ओबीसी आमचा DNA आहे हे फडणवीसांचे वाक्य मराठे कसे विसरतील?हींदूत्वाची व्यापक संकल्पना या वाक्याने संपुष्टात आली....ओबीसी इतरेतर हींदू आज भाजपा बरोबर का येतील?....भाजपाचा एकही विधानसभेचा आमदार जरांगेला विरोध करायला तयार नाही विधानपरिषदे वरचे आमदार पुढे कर्वे लागतात....

  • @ajaywagh1769
    @ajaywagh1769 Місяць тому

    Great 👍

  • @sharadkulkarni5824
    @sharadkulkarni5824 Місяць тому +1

    ठोकून काढा है अगदी बरोबर आहे. याला थोडा उशीर झाला असेच म्हणावे लागेल.

  • @trimbakkotkar3940
    @trimbakkotkar3940 Місяць тому +71

    मी पण मराठा आहे मी देवेंद्र सोबत आहे

    • @subhashsalunkhe-lc4tm
      @subhashsalunkhe-lc4tm Місяць тому +2

      ना देवेंद्र फडणविस ना शरद पवार ना दूसरे कोणी जो आरक्षण देईल मराठ्याना तो आपला

    • @ravindrayashwantrao7129
      @ravindrayashwantrao7129 Місяць тому +9

      मी पण मराठा आहे पण देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत

    • @shivajideore6408
      @shivajideore6408 Місяць тому +3

      @@trimbakkotkar3940 😂😂😂

    • @udayn5400
      @udayn5400 Місяць тому +1

      👍👍👍

    • @InkaBook
      @InkaBook Місяць тому

      म्हणजे तू कलंक आहेस

  • @santoshyegaonkar892
    @santoshyegaonkar892 Місяць тому +164

    हिच भूमिका भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या आधी घेतली असती तर नक्कीच काही जागांचा फायदा झाला असता असो देर आये दुरुस्त आये

    • @NilkanthBAL
      @NilkanthBAL Місяць тому +4

      100%सहमत

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Місяць тому

      Bjp ला वाचवायचं असलं तर फडवणीस ला काढून टाका.. फडवणीस ने प्रतिमा मालिन केली bjp ची.. जनतेच्या मनात राग आहे फडवणीस च्या कट कारस्थान खोटे affidevit मुळे

  • @suhasmulay8013
    @suhasmulay8013 Місяць тому +53

    आंदोलनाचा प्रायोजक कोण आहे हे सर्वश्रुत आहे.

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 Місяць тому +3

    प्रसाद लाड साहेब आपला मराठा झटका दाखवा याने मराठा आरक्षणाची वाट लावली जरांगे हा महा विकास आघाडी कांग्रेस युबाठा व शंरद पवार चा एजंट आहे सरकार ने कारवाई करावी आता अजिबात घाबरु नये

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Місяць тому +4

    खुप उशीर झाला आहे।।
    देवा भाऊना अपला स्वभाव भोवला आहे
    हे फार वर्षा पूर्वी व्हायला पाहिजे होते

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Місяць тому +145

    बारामती काकांचा पोपट, गोधडी बाबा जातीय विद्वेष पसरवतात.

    • @ckpatekar
      @ckpatekar Місяць тому

      काकांचा हेतू फक्त ब्राम्हण समाजाचा नेता संपवणे .

    • @ChandrakantIngole-ij3ij
      @ChandrakantIngole-ij3ij Місяць тому

      हराम खोरानो मराठ्यांचा तेवढा तिरस्कार का

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Місяць тому

      Bjp ला वाचवायचं असलं तर फडवणीस ला काढून टाका.. फडवणीस ने प्रतिमा मालिन केली bjp ची.. जनतेच्या मनात राग आहे फडवणीस च्या कट कारस्थान खोटे affidevit मुळे

  • @user-qv7sm4xx5d
    @user-qv7sm4xx5d Місяць тому +168

    आम्हाला ओबीसी विरुद्ध मराठा अजिबात नकोय ज्या अठरापगड जातींना एक संघ करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Місяць тому

      काका सारखा माणूस महाराष्ट्राला श्राप आहे

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh Місяць тому

      ते झाल छत्रपतींच पण फडणवीसच म्हणतायत की ओबीसी आमचा DNA आहे तर मग हींदूत्व गळून पडल की,... ओबीसी इतरेतर हिंदूनी का याव फडणवीसांसोबत ?

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Місяць тому

      Bjp ला वाचवायचं असलं तर फडवणीस ला काढून टाका.. फडवणीस ने प्रतिमा मालिन केली bjp ची.. जनतेच्या मनात राग आहे फडवणीस च्या कट कारस्थान खोटे affidevit मुळे

  • @dnyaneshwargawade9670
    @dnyaneshwargawade9670 Місяць тому +120

    आम्ही देवेंद्र सोबत आहोत मी सुद्धा एक मराठा आहे

    • @sachinjamadar1839
      @sachinjamadar1839 Місяць тому +1

      @@dnyaneshwargawade9670 hoy chatnara maratha distoy khurchi sati lachar maratha

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 Місяць тому +5

      ​@@sachinjamadar1839 Ani tu kon jatiwadi Kaka cha satangya uchlya?

    • @sachinjamadar1839
      @sachinjamadar1839 Місяць тому

      @@vishwayatri1994 are tujya sharke nhi re evdach dum asel na tar kar ki sid mag kotit samja yala tumchya maghe kutar pan nhi ki mag gharche tari maghr uabhr rhatil ki nhi kay mhit

    • @namdeokshirsagar3033
      @namdeokshirsagar3033 Місяць тому

      Ho tumhi marathi ch ahe fakt

    • @dattamhatre1361
      @dattamhatre1361 Місяць тому

      ​@@sachinjamadar1839
      फडणवीस सारख्या प्रामाणिक नेत्या बरोबर मराठा समाजाने राहू नये का?
      सचिनजी तुमच्या सारख्यां मराठ्यांनी काकाची लाळ चाटत दिवस काढलेत त्याचाच परिणाम आरंक्षण लांबणीवर पडायला

  • @ramandeshmukh2381
    @ramandeshmukh2381 Місяць тому +1

    Prasad lad is super sonic
    Now BJP is good track 🚩

  • @suhashagawane2234
    @suhashagawane2234 Місяць тому

    Great sir

  • @wganesh384
    @wganesh384 Місяць тому +12

    जे खासदार निवडून दिलेत त्यांना पण जाब विचारा जरांगे साहेब

  • @damodardeshmukh2911
    @damodardeshmukh2911 Місяць тому +108

    जर श्री फडणवीस जी त्यांच्या शब्दावर ठाम राहिले तर भाजपा कार्यकर्ते व नेने मनोज जरंगे पाटील ची सर्व अंडी पिल्ली बाहेर काढण्यास समर्थ आहेत . फक्त देवेंद्रजींनी त्यांचा किरीट सोमैय्या करू नये एव्हडीच विनंती .

  • @chandarpatil3877
    @chandarpatil3877 Місяць тому +100

    देवेंद्र फडणवीस हुशार आहे...जरागें पाटलाला जागेवर आणेल

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Місяць тому

      Bjp ला वाचवायचं असलं तर फडवणीस ला काढून टाका.. फडवणीस ने प्रतिमा मालिन केली bjp ची.. जनतेच्या मनात राग आहे फडवणीस च्या कट कारस्थान खोटे affidevit मुळे

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 Місяць тому

    जयभीम लाड साहेब,
    अप्रतिम Firing Attack
    एक नंबर ,
    दिलाया दनका एकच भारी,

  • @arvinddawande3592
    @arvinddawande3592 Місяць тому

    The best of Mr Lad . . .

  • @sangeetakankarej4342
    @sangeetakankarej4342 Місяць тому +11

    सहनशीलतेचा अंत पाहू नका ..... हेच खूप दिवस मनात होतं, पण लाड साहेबांनी बरोबर चांगल्या शब्दात त्याला समज दिलीय..... आता पाहू हा पुढे काय करतोय
    खरचं शहाणा असेल तर देवा भाऊंच्या नाही लागणारच नाही .
    नेहमी प्रमाणे आपले विश्लेषण छानच🙏

  • @SuhasSawant-mh1vn
    @SuhasSawant-mh1vn Місяць тому +6

    पूर्ण अभ्यास बरोबर आणि योग्य 💯बोलता तूम्ही

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Місяць тому +74

    फडणविस साहेब तुम्ही आणि शिंदे साहेब गरजेपेक्षा जास्त जेंटल झाला त्याचा फायदा विरोधकानी आणि जरांगेने सुध्दा घेतला.

  • @IAmIND47
    @IAmIND47 Місяць тому +2

    Aata yeil majja... Der aaye durust aaye....❤

  • @banduyadav4126
    @banduyadav4126 Місяць тому

    Great

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 Місяць тому +109

    श्रीमान लाड यांचं आजचे वक्तव्य आधी पासून अपेक्षित होते. BJP ने असच अरे ला कारे केले पाहिजे. जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावत आहे. त्याला वेळीच आवरले पाहिजे.
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम❤

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 Місяць тому +7

      सिनेमातील हिरो आधी मार खातो नंतर व्हिलन ला चांगलाच धुतो आणि सोलून काढतो.

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Місяць тому

      Bjp ला वाचवायचं असलं तर फडवणीस ला काढून टाका.. फडवणीस ने प्रतिमा मालिन केली bjp ची.. जनतेच्या मनात राग आहे फडवणीस च्या कट कारस्थान खोटे affidevit मुळे

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 Місяць тому +2

      😊 हे आधीच करायलाच हवा होता. का घाबरत होते. मतांसाठी हे कधीच तुम्हाला कधीच मतदान करणार नाही. उबाठा काळात पण हेच होत होतं. मराठा समाज अजूनही त्यांनाच मतं देणार हे ,खाल्ल्या मिठाला जागणारे नाहीत ते. तेव्हा ठोका से बारगळणार नक्कीच . श्री स्वामी समर्थ

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Місяць тому +1

      @@rameshrane6379 एकदम बरोबर विश्लेषण केलेत

  • @rajaramgujar5606
    @rajaramgujar5606 Місяць тому +6

    वा प्रसाद लाड आम्ही तुमचा सोबत आहोत

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 Місяць тому +115

    उद्दाम आणि उद्धट होत चालला आहे

    • @narharibramhpurkar
      @narharibramhpurkar Місяць тому +14

      त्याच्या मागे कोण आहे हे जनतेला आता समजले आहे

  • @manmathmathpati2594
    @manmathmathpati2594 Місяць тому

    Perfect analysis Prabhakar ji

  • @daheerjoshi4029
    @daheerjoshi4029 Місяць тому +87

    जरांगे हा मविआला भस्मासूर किंवा भिंद्रनवाले ठरणार हे नक्की.
    मविआ आली तरी हा प्रश्न निकाली निघण शक्य नाही.

  • @babuvijapure7384
    @babuvijapure7384 Місяць тому +80

    आपल्या मराठ्यांची पवारांकडून फसवणूक झाली

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 Місяць тому +94

    शत्रूच्या गवताच्या पेंडीला ही पेटवल नव्हत? पण आपल्याच लोकांची घर जाळण्याची परंपरा जुनी आहे.. गांधी वधानंतर ची जाळपोळ आठवा !

  • @EknathPole
    @EknathPole Місяць тому +3

    प्रत्येकाला जशास तसे उत्तर दिलं तेव्हाच विधानसभेला महायुतीचे सरकार येईल

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 Місяць тому

    अगदी बरोबर प्रभाकर जी 🙏🏼...

  • @ramraomore9888
    @ramraomore9888 Місяць тому +34

    प्रभाकरजी मी पण एक मर्द मराठा आहे. श्री देवेंद्रजी व श्री प्रसाद लाड यांचे पाठीशी मी ठाम उभा आहे. 💪👊

    • @tsc2708
      @tsc2708 Місяць тому +2

      U r great maratha