ऋषभ आज बऱ्याच दिवसांनी तुझा व्हिडिओ बघितल्या सारखं वाटलं खूप समाधान वाटलं आम्ही सगळं हे मिस करत होतो... काय तो शांत निरामय निसर्ग किती छान जीवन आहे, पाऊस बघून तर लगेच येऊन भिजत राहावं असं वाटलं आणि आजोबा गिरगांव गायवाडी येथे राहत होते हे ऐकून आश्चर्य व आनंद वाटला बाकी विडिओ एक नंबर 👌👌
👌👌👍😄 भाच्या मस्तं व्हिडिओ... तुझे वेत्ते गावातले व्हिडिओ बघून तिकडे यावंसं वाटते.. तिथे खाडीत जायचं म्हणजे किती वण-वण होते.. चिखलातून चालायचं म्हणजे पाय ओढून-ओढून हैराण व्हायला होते.. तू मेच मासा दाखवलास त्याच्या मानेजवळ तीक्ष्ण असे काटे असतात. पकडताना खुप सांभाळावं लागते.. दुसरा मासा म्हणजे मुत्रा..पकडताना त्याचा काटा लागला तर त्याच्या नावा सारखीच आपली अवस्था होते.. पुरा हात सुन्न होऊन राहतो.. तोच मासा मोठा झाला तर त्याला आमच्या इथे ताऊज बोलतात.. मासे थोडे मिळाले तरी मासे मारी करायला जायची मजा काही औरच असते.. मी गावाला तिथले मासे खाते म्हणून आता मुंबईतले मासे नकोसे वाटतात..
व्हिडिओ च्या सुरुवातीला हातात धरलेल्या माशाच नाव शीनेरी/शीनारी.हा मासा पाण्याच्या बाहेर ४/५ दिवस जीव़त राहतो.हा मासा मी २०२३ फेब्रुवारीला भरडखोल बंदरावरील मासळी बाजारात पाहिला होता.हा मोरी/मुशी-शार्क जातीतला असावा.फोटो सापडला तर नक्की पाठवीन.
ऋषभ आज बऱ्याच दिवसांनी तुझा व्हिडिओ बघितल्या सारखं वाटलं खूप समाधान वाटलं आम्ही सगळं हे मिस करत होतो... काय तो शांत निरामय निसर्ग किती छान जीवन आहे, पाऊस बघून तर लगेच येऊन भिजत राहावं असं वाटलं आणि आजोबा गिरगांव गायवाडी येथे राहत होते हे ऐकून आश्चर्य व आनंद वाटला बाकी विडिओ एक नंबर 👌👌
शेतातल्या चढणीच्या माश्यांचा VDO पाहिजेत भावा ❤💯
Mitra ,ya pawsatla pahila vedeo,chhan vatla , kharach tuzya gavcha Nisarga saundarya khup Sunder ❤
ऐक नंबर व्हिडीओ निसर्ग गाव आजी आजोबा सर्व family खुपच छान fishing मस्तच वृषभ .
Rishabh bhava mastta video kaddddddak ata paus chalu jhala ata video tar full jabardast yenar 🎉👌👌👌👌👌👍👍👍👍👍💥💥
Ek number 👌pan aajkal tuze vlog khup kami yetat regular vlog takat ja 😳😳
Dada Ratnagiri madhe parva video kelis ti aplod ny kelis ka
👌👌👍😄 भाच्या मस्तं व्हिडिओ... तुझे वेत्ते गावातले व्हिडिओ बघून तिकडे यावंसं वाटते..
तिथे खाडीत जायचं म्हणजे किती वण-वण होते..
चिखलातून चालायचं म्हणजे पाय ओढून-ओढून हैराण व्हायला होते..
तू मेच मासा दाखवलास त्याच्या मानेजवळ तीक्ष्ण असे काटे असतात. पकडताना खुप सांभाळावं लागते..
दुसरा मासा म्हणजे मुत्रा..पकडताना त्याचा काटा लागला तर त्याच्या नावा सारखीच आपली अवस्था होते.. पुरा हात सुन्न होऊन राहतो..
तोच मासा मोठा झाला तर त्याला आमच्या इथे ताऊज बोलतात..
मासे थोडे मिळाले तरी मासे मारी करायला जायची मजा काही औरच असते..
मी गावाला तिथले मासे खाते म्हणून आता मुंबईतले मासे नकोसे वाटतात..
What kind of gear do you use for fishing in the rain?
भारी वाटलो👌 असेच video बघाक आवडतो... भारी वाटतो एकदम
Barech divasani video bghitali Chan vatal👌👌😍
Ek number!!❤
दादा गणेश जयंतीचा ब्लॉग बनवला नाही
पावसाळी मासेमारी vlog मस्त, निसर्ग एक नंबर 👍
छान 👍🏻 कडक... लय भारी
जय भंडारी भावा रत्नागिरी जबरदस्त 🌹❤️
एक नंबर दादा ❤️
1 no video bhava 👌👌❤❤
भावा व्हिडिओ लेट का येत आहे
Bhawa rod fishing chya video pathv
Hi rishabi was very close to ur city. But couldn't make it yaar😢
Ajun video kadhi yetil
मस्त
Dada ekda botline boy mase pakdtana video Tak na👈
Nice video bhai
Nice video
अरे मित्रा येवढे दिवस कुठे होतास
Good Afternoon Hrushabh Bhau
व्हिडिओ च्या सुरुवातीला हातात धरलेल्या माशाच नाव शीनेरी/शीनारी.हा मासा पाण्याच्या बाहेर ४/५ दिवस जीव़त राहतो.हा मासा मी २०२३ फेब्रुवारीला भरडखोल बंदरावरील मासळी बाजारात पाहिला होता.हा मोरी/मुशी-शार्क जातीतला असावा.फोटो सापडला तर नक्की पाठवीन.
Bhava halli video yet nahi tuje
👌
Jay bhandari bhava
पालघर चा बोईसर का 🤔
Ho
⭐🌟🌟🌟⭐⭐🌟🌟🌟⭐
👌🏽👍🏼
❤
चढणीचे मासे कधी पकडणार
Bhav daily voging karat ja
Hashtag chi spellings chukli bhau konkanlife nahi kokanlife aas 😂😅
Konkan ahe kokan nahi
@@Chaitanya3009 ok your choice
Are dada mja ny yet ek dam late video taktos😮😢
Thoda kamat busy ahe bhawa.ata thodya dys ne regular videos yetil🙏♥️
Bhava mi aalyavr jauya call karto tulA
Tuza contact number pahije aahe
Tuza contact number pahije hota
Nice video