दादा तुम्ही गावाकडचे जीवन आपल्या व्हिडीओ मधून दाखवत असतात, दादा तुमचे विडिओ खूप आवडतात.. पण माझी एक request आहे कृपया ट्रीमर ने दाढी मेंटेन ठेवत जा तेवढं चांगलं दिसत नाही आणि जर केस काळे ठेवले तर तुम्ही हिरो पेक्षा कमी नाही ❤ माझ्या विनंती ला मान द्या हि अपेक्षा करतो आपल्याला राग येणार नाही हि आशा आहे💖💖
Sir डिंभे मधी एकजुनि सरकारी कॉलोनी आहे आंम्ही तिथे लहान होतो तेव्हा राहायचो सर् तुम्ही एकदा नक्की पाहा सर् आम्ही आता तिथे जाऊ शकत नाही कारन् आम्ही आता राहुपिंपळगाव मधी राहायला आहे आता तिथ जाणं खूप अवघड आहे तुमच्या व्हिडिओ मधी डिंभे हा शब्द ऐकला की मी आमची कॉलनी पाहायचा प्रयत्न करतो.
केळीच्या पाणात रॅपिंग केल्या नंतर बहेरून चिखल लावायचा असतो. खेकड्याच्या रॅपिंगला चिखल लावायला पाहिजे होता. Next Time प्रयोग करा. खुप चवदार रेसिपी बनते.
एक नंबर रेसिपी बघूनच तोंडाला पाणी सुटले.... मस्तच.... खूप छान .....
सुंदर निसर्ग आणि उत्कृष्ट व्हिडीओ ग्राफी सोबत चविष्ट रेसिपी... भन्नाट एपिसोड ❤
तुमचे सगळे व्हिडिओ आणि रेसिपी खूपच छान असतात दादा.. .
Love From परभणी. महाराष्ट्र ❤
खुप खुप छान वाटले तुम्हाचां व्हिडिओ बघून वाट बघत होतो
भाई मुझे आपकी व्हिडिओ बहुत पसंद है बहुत अच्छे होते है मेरी तरफ से आपको पूरा सपोर्ट है भाई❤❤❤😊😊
युवक दादा तुमच्या मेहनतीला सलाम 🙏🙏 खूप मस्त व्हिडिओ आहेत सर्व 👍👍👍👍🌹
नेहमी प्रमाणेच विडिओ एक नंबर बनवला आहे धन्यवाद
नेहमी प्रमाणे भन्नाट व्हिडिओ आहे मस्त रेसिपी 😊
आजचा व्हिडीओ खूप खूप छान होता. ❤❤❤ आम्ही सगळे जन खूप हसलो आज खरंच ❤❤❤😂😂😂😂
Yuvak bhai video such me bahot bhannat banaya aap ne 👌👌👌👌👌👌👌
मस्त व्हिडिओ आहे युवक सर❤❤
Palghar ❤❤❤❤❤❤❤❤
Khup chhan video yuvak dada mast ekdum ❤❤❤ekda gangapur damm la pn ya nashik la 🙏🙏
Dadacha aanad 😊😊😊😊Bhai ❤
खुप मस्त विडीओ आहे .☺😊
Sir, tumche videos sarvancha avdata, and sarvch like kartat, (jr video avdla asel tr like Kara he boluchakat)🎉 every1 likes your videos....❤❤❤
जबरदस्त व्हिडिओ होता
I like u video मी पण खोकडं पकडतो आम्ही जुन्नर कर निरगुडे जाधववाडी
सर खुप छान👏✊👍 आहे विडीओ ❤❤🎉🎉
Nice video dada jabardast,,👌👍❤️
अप्रतिम विडिओ दादा 👌
ऐक नंबर विडिओ दादा 🤝♥️
एक नंबर व्हिडिओ युवक सर
Sir vedio let yetat pn खुप धम्माल vedio आसतात.......next vedio waiting ❤❤❤❤
Bahut badhiya shikar kar rahe ho😊😊😊❤❤❤
Crazy about fishing🎣🐠🐋🐟❤
Tumchi next video kadhi yeil nehami asa vatay khup mast vatay baghala
DIMBHE DAM... ❤❤❤
खूप मज्जा आली व्हिडिओ बघायला
Sir तुम्ही एक विडिओ bear grills सोबत बनवा 👍👍🙏🙏😍😍😍
😅😅
@@crazyaboutfishing best frog batao bhaii
Dada videos khup mast ahet sagle ......❤👌✨
Plastic bag vr masala mix kela😅😅😅😅 great bro😂
नेहमीप्रमाणे खूप मस्त व्हिडिओ सर.
एक व्हिडिओ डोह उपसून मासेमारी वरती बनवा ना सर 👏🏻
युवक दादा येक वेळ वाघुर dam वर व्हिडिओ बनवा मस्त स्पॉट आहे fisshing साठी❤
Mast video ahet gariban sathi mi tumacha Adar kartoy
Dada mast video banvata tumhi ❤
लय भारी विडिओ
Exiting video😂❤❤
Big fan sir ❤
Suppperrrrb video ❤❤❤
आणि सर मला ते खाजवन्याच यंत्र पाहिजे होत 😂😂😂,
😅
खूपच सुंदर❤❤
Khup juni teknik aahe he aamchya kade asech crab 🦀 pakdle jatath ajun barpur teknik Aaheth..
कधी यवतमाळ जिल्हात या
दादा ही रेशीपी बघुन माझे तोडाला पानी आल दादा
Yuvak sir amacha hikde ya tumhala khekde dakhavto kiti mote ani kiti bhetatat te
Super video Bhau ❤
Sir❤❤❤❤ mast
Thank aala video brka sir
दादा छान रेसिपी आहे दादा
Sar khubach chan video h
Khup Chan video
Mast video ❤❤
Sir khekdyacha Manda kadun tyachi poli keli tar andya chya poli peksha bhari bante ekda try karun bagha😊
Nakki👌👌👌bhari vatte idea
Nice video dada
भाऊ सर्वे विडिओला मेहनतीला सलाम 🌹🙏खेकडे मासे पकडण्याची पद्धत चांगली आहे तुम्हाला मी भेटू शकतो का
जबरदस्त सर
खुप छान आहे दादा
Nice video 👌👌👌❤❤❤
Awesome Catch Dada!
Kadak❤
Khup Chan bhava
Nice video dada ❤
Bhaii best frogg konsa hai plzz reply❤
युवक दादा चिकन पोपटी येऊदे पुढचा व्हिडीओ.❤😊
Gu kha na maza
👍 super video
सर तुम्हीं जे करतात ते एक नंबर अस्त पण जे मस्त मस्त खाता ना त्याने तोंडाला पाणी येत खुप..आणि व्हिडिओ मध्ये बघून खुश होऊन शांत बसावा लागत😢😢😢😅😅
Bro. खेकडा चावल्यानंतर मस्त आवाज काढला😅😅😅😅😅😅
दादा तूमच्या गोप्रो चे नाव सांग प्लीज 😊
आमच्या तलावात या सर मासे पकडायला आपण खुप छान विडीवो करूयात
Sir apan je spring chya akaracha sinker use karta te kuthe milel ? Thank you
Kontyahi dukaanat milel
Nice 👍
Super 💯💯
खेकडा चे पैदा चा ठेचा खुप छान बनतो
Bhari👌👌
रितेश च्या शेतामध्ये एखादी रेसिपी करा
दादा तुम्ही गावाकडचे जीवन आपल्या व्हिडीओ मधून दाखवत असतात, दादा तुमचे विडिओ खूप आवडतात.. पण माझी एक request आहे कृपया ट्रीमर ने दाढी मेंटेन ठेवत जा तेवढं चांगलं दिसत नाही आणि जर केस काळे ठेवले तर तुम्ही हिरो पेक्षा कमी नाही ❤ माझ्या विनंती ला मान द्या हि अपेक्षा करतो आपल्याला राग येणार नाही हि आशा आहे💖💖
उजनी धरणात सध्या खूप खेकडे सापडत आहेत.... 🙏
@ crazy about fishing yuvak sir plz a part of give away gifts as fishing kit plz
Nice sir ✌️
dada khup vat pahayla lavali khup divsane post keli video
Ser video takat jav mi khup video vat bagto
Dron view kai bhari vatoy
Mast video
एक नंबर मासा गळाला लागला
सर परत कधी येणार आता😮..मी अक्षय गभाले ❤😊
Sir डिंभे मधी एकजुनि सरकारी कॉलोनी आहे आंम्ही तिथे लहान होतो तेव्हा राहायचो सर् तुम्ही एकदा नक्की पाहा सर् आम्ही आता तिथे जाऊ शकत नाही कारन् आम्ही आता राहुपिंपळगाव मधी राहायला आहे आता तिथ जाणं खूप अवघड आहे तुमच्या व्हिडिओ मधी डिंभे हा शब्द ऐकला की मी आमची कॉलनी पाहायचा प्रयत्न करतो.
Nav kay tuje me pan dimbhe colony madhe Rahat hoto ❤
@@sunilkirve2158गौतम मापारे माझे आजोबा तिथे ते कामाला होते.
@sunilkirve2158 😊lj❤😊
😊Bl767😊
तुला एवढ पाहायचं आहे तर जाऊन बघून ते न कशाला सोशल मीडिया वर व्यक्त होऊन स्वतःच्या मनाला मुर्ख बनवतोस😅😂😂😂
Satisfied ❤️
भाऊ रहू मासा पकण्यासाठी कोणता चारा वापरायचा सागा
Dettol ने धुऊन लगेच bitadine लावत जा ... जवळ नेहमी cipladine मलम ठेवत जा ... बाकी व्हिडिओ भारीच
Dada किती वाट बगत होतो कधी new video येते करून 🥰
Ajacha video baghitlyavr jara bar vatal 😊
खेकडे आणि मासेची रेसिपी आवडली 😊.
Very Good bro..I like you..❤❤
केळीच्या पाणात रॅपिंग केल्या नंतर बहेरून चिखल लावायचा असतो. खेकड्याच्या रॅपिंगला चिखल लावायला पाहिजे होता. Next Time प्रयोग करा. खुप चवदार रेसिपी बनते.
Hona.. कळत पण वळत नाही.. कधी कधी.. तुम्ही सांगितलेली पद्धत आधी सुद्धा आम्ही व्हिडिओमध्ये वापरली आहे चिखल लावून कुकिंग केली आहे...
Very nice sir
🙏🙏👌👌👌👌👌👌
He rod kuthli use kartoy dada tu
Majorcraft indra 7'
@@crazyaboutfishing capacity kiti ahey hya rod chi ?
👍🔥🔥
Fishing rod kitla ghetli Ani kuthun?
Reel 9500/- rod 3800/-
big fan