Salher fort | Battle of salher | साल्हेरची लढाई | salher mulher killa | salota | mora
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- साल्हेर किल्ल्याला दाऊदखानाने वेढा घातल्यावर तो स्वराज्याचा मुलुख लुटण्यासाठी पुण्यात आला.
शिवाजी महाराजांनी त्याला पुण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पिंगळे यांना साल्हेर किल्ल्याच्या मोगली सेनेच्या तळावर हल्ला करण्यासाठी पाठवून दिले.
प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पिंगळे यांनी युद्धनीतीचे डाव आखून मोगली सैन्याचा पराभव केला.
आती सुंदर बाउ😊
Khoop..sundar..
next episode wetting
🙏🚩
व्वा मित्रा किती छान व्हिडीओ बनवतोस तु !! मला मनापासून खुप आवडला !!
भावा मी गर्वाने तुझे वीडियो share करतो कारण सर्वाना मराठ्याचे पराक्रम समजायला पाहिजे ..........😊
एकाच नंबर माहिती दिली
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
छान सविस्तर माहिती आपनास धन्यवाद .जय भवानी ,जय शिवाजी, जय शंभू राजे,जयस्तु मराठा.
सुर्याजी काकडे यांच्या पराक्रमामुळे ही लढाई गाजली. माहिती अपूर्ण राहिल्या सारखी वाटते.
🙏🙏खुप छान मित्रा 🙏🙏
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
Khupach chaan mahiti
Khup chan mahiti dile Sir thanks
⛳जय जिजाऊ ⛳जय शिवराय ⛳जय शंभुराजे⛳🙏🙏
दोन्ही बाजूस 10 हजार लोक कामास आले आणि सूर्याजी काकडेना लहान तोफेचा गोळा लागला आणि ते पडले
मराठे पानिपत मारले हे लोकांना माहिती आहे पण साल्हेर ला जिंकले हे माहीत नाही
आणि सूर्याजी काकडे आणि पण फार पराक्रम दाखविला आणि कामी आले
याच युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांचा बालसवंगडी सुर्याजी काकडे याला तोफेचा गोळा छातीत लागुन वीरमरण आले होते,ज्या जागी सुर्याजी धारातीर्थी पडला तेथे सुर्याजी काकडे यांची समाधी आहे,या शुर विराला त्रिवार मानाचा मुजरा ,जय भवानी.
छान माहिती
Very nice👍👍
Very nice bhau. Jai shivray
Salher isn't the second highest peak in Sahyadri(the Western ghats). It's the second highest peak of Sahyadri in Maharashtra. Salher is actually 32nd highest peak of Sahyadri(the Western ghats). Anamudi in Kerala is the highest peak.
Jay shivray bhau
बागलाण चे वैभव प्रिय प्राण साल्हेर
हर हर महादेव...🚩🚩
जय शिवराय 🚩
🙏🚩🙏
How can i contact you for this information. making film on prataprao gujar
Mast
Jay maharana Pratap Singh Jay chhatrapati shivaji Maharaj
Lai bhari
तू जास्त च़ सांगत आहे मराठी सेना फक्त 20हजार होती
प्रताप राव जवळ 8हजार होती पंत जवळ 12हजार पायदळ
Mast dada
salute
👍
Dislike karnare lande chi aaulad distiye
Yevdch dislike karaychya astil maharajanchya video tr pakistan ani afgnistan madi jaun mara naa....
It was Aurangzebs big lost ,war always win by ideas and bravery.Same scenerio was their in ll world war when German invaded Russia Stalin save Russia by same idea.
Very nice 👌👍