Sheshrao Maharaj Powada - Sumeet Music

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 220

  • @YogeshMahale-e3s
    @YogeshMahale-e3s 3 місяці тому +20

    ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव परमपूज्य श्री संत शेषराव महाराज की जय.. महाराजांमुळे आज माझी दारू सुटली आहे.. दारू सुकल्यामुळे माझा परिवार मित्रमंडळी नातेवाईक... सर्व आनंदी झाले.. आज मी आज माझा परिवार खूप खुश झाला आहे.. मी आनंदी जीवन जगत आहे.. संतोष महाराज की जय..

  • @Gajanan1792
    @Gajanan1792 Рік тому +9

    शेषराव महाराजांच्या आशीर्वादाने माझ्या बाबाने दारु सोडली. आणी नंतर खुप नाव कमावल बाबान,

  • @SachinRathod-tn2dn
    @SachinRathod-tn2dn Рік тому +47

    शेषराव महाराज कि जय. शाहीर बारकु भाऊ जोगी यांनी खूप छान पोवाडा मांडला आभारी🙏

    • @raosahebpawar6644
      @raosahebpawar6644 Рік тому +10

      0

    • @ashoknarwade5817
      @ashoknarwade5817 Рік тому +7

      ​@@raosahebpawar6644 एौऔओऔऔऔऔऔए😊 ही भी😂 क्षण भी
      ‌ भी0,,

    • @ishwarbhil6465
      @ishwarbhil6465 Рік тому +1

      Free CT coo still in

    • @ganuku5128
      @ganuku5128 Рік тому

      ​@@ashoknarwade5817 😊😊🎉

    • @shrimahakal
      @shrimahakal Рік тому

      ua-cam.com/video/EC3x9lqEeZc/v-deo.html
      Om namah shivay.
      Sheshrao Baba

  • @ravindrapatil-t7s
    @ravindrapatil-t7s 3 місяці тому +2

    बारकु पिराजी जोगी छान गायक
    शेषराव महाराज की जय, त्यांच्या आशीर्वादाने माझी दारू सुटली, नमन

  • @madanpatil3453
    @madanpatil3453 Рік тому +21

    सत्य कहाणी आहे आमच्या गावातील बऱ्याच लोकांनी दारू सोडून सुखी जीवन जगत आहेत. जय शेषराव महाराज. धन्य धन्य बारकु काका.

  • @sanjaykokani3623
    @sanjaykokani3623 4 місяці тому +14

    ही सत्य कथा आहे. माझ्या वडिलांनी 1998 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शिरपूर येथे शेषराव महाराजांच्या गावी जाऊन दारू सोडली आज सव्वीस वर्ष झाली. माझ्या वडलांना कोणत्याही प्रकारचा व्यसन नाही. असे आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील कित्येक कुटुंब सुखी केले आहेत महाराजांनी. अशा व्यक्तिमत्त्वाला कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @devidaschaure2047
    @devidaschaure2047 Рік тому +11

    जय शेषराव महाराज कि जय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻ह्याच महाराजांमुळे कित्येक संसार सूखी झालेत.

  • @digambargavit
    @digambargavit Рік тому +20

    असे महाराज पुन्हा होणार नाही.
    जय शेषराव महाराज कि जय.

  • @prashantzabade5725
    @prashantzabade5725 Рік тому +7

    शेषराव महाराज की जय , महाराजांचा पोवाडा गायल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन

  • @chandrakantgadgile6868
    @chandrakantgadgile6868 11 місяців тому +8

    जय शेषेराव महाराज की जय मी महाराजांच्या आशीर्वादने दारू बंद झाली आहे

  • @Mauli77745
    @Mauli77745 Рік тому +4

    खुप छान शेषराव महाराज यांनी दारू बंधी वर नियंत्रण केले. असेच महाराज निर्माण झाले पाहिजेल. प्रणाम अशा देवाला

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse 6 місяців тому +4

    श्री ज्यांच्या नावात शेष नागाचा उल्लेख आहे असे परम पूजनीय श्री शेषराव महाराज ही सत्य कहाणी आहे व ज्या ज्या वेळेस धर्माची मनुष्याची हानी होते त्यावेळेस देवांची भेट होऊन जनकल्याणासाठी परमेश्वराला लीला करावीच लागते

    • @GorakshKolhe
      @GorakshKolhe 6 місяців тому +1

      Baba maze prerna shtan

  • @NamdevShreeginwad
    @NamdevShreeginwad 21 день тому +2

    शेषराव महाराजांचा निधी आभारी आहे

  • @dhuthegajanan7823
    @dhuthegajanan7823 Рік тому +5

    मी सुधारलो आहे मला दारू चे खूप वेसन जडले होते पन मी शिरपूर ला गेलो आणि शेषराव महाराज यांच्या आशीर्वादाने मी सुधारलो जय हो बाबाजी 🙏🙏🙏 आज मेरे पास पसा हे गाडी हे मै बहुत खुश😊😊

  • @bapuahire8072
    @bapuahire8072 Рік тому +10

    शेषराव महाराजांचे पोवाडा गायण केल्या बद्धल शेषराव महाराजांना कोटी कोटी नमन,

  • @दिपकथोरात-छ3ध

    शेषराव. महाराज यांच्या आशीर्वादाने 🙏🙏🙌

  • @sandipmarathe1356
    @sandipmarathe1356 6 місяців тому +4

    शेष राव महाराज मुळे आमचं संपूर्ण कल्याण झालं आहे

  • @shirishvsave9151
    @shirishvsave9151 2 місяці тому

    गुरु शेषराव महाराजाच्या आशिवादाने आमचा आदिवासी समाज सुकी आहे

  • @krishnapawar2611
    @krishnapawar2611 Рік тому +19

    आमच घर बाबांच्या आशिर्वादाने सुखी आहे ओम नम शिवाय

  • @rakeshpatil9581
    @rakeshpatil9581 3 місяці тому +2

    Maharajanchs krupene vadilani daru sodali Ani mi aaj sarkari nokarit ahe...Jai Sheshrao Maharaj 🙏

  • @laxmanpawar3666
    @laxmanpawar3666 3 місяці тому +1

    जय शेषराव महाराज माझे गुरू कल्याण केले माझे वंदन माझे गुरूला ❤

  • @9420939348
    @9420939348 24 дні тому +1

    जय शेषराव महाराज कि जय
    माझ्या वडीलांनी पण दारू सोडली आहे तसेच मि माझ्या हातावर बाबांचे नांव गोधंवुन घेतले आहे ।।
    शेषराव महाराज प्रसन्न🙏

  • @dhavaluchaure9298
    @dhavaluchaure9298 Рік тому +9

    महाराज यांच्या मुळे आमच्या घरात सुख शांती पडली

  • @kidslearningwithrudra7345
    @kidslearningwithrudra7345 7 місяців тому +1

    ओम नमःशिवाय जय शेषराव महाराज माझ्या ही जीवनात बाबांमुळे सुख प्राप्त झाले माझ्या बाबांची पण दारू सुटली शेषराव महाराजा मुळेच त्यांना कोटी कोटी प्रणाम

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 Рік тому +9

    ओम् नमः शिवाय 🙏🙏🚩🚩
    जय शेषराव महाराज की जय 🙏🚩

  • @ulushamahajan
    @ulushamahajan Місяць тому

    माझे शेषराव बाबा आजही भक्ताच रक्षण करतात .ओम नम शिवाय .ओम शेषराव देवा.

  • @pmupdateharsul1989
    @pmupdateharsul1989 Рік тому +1

    अनेकांनी दारू सोडलेली आहे,धन्यवाद शेषराव महाराज

  • @RaviPatil-uj7gp
    @RaviPatil-uj7gp Рік тому +9

    शेषराव महाराज की जय 1नबंर पवाडा आहे ❤❤😢

  • @RupeshLute
    @RupeshLute 3 місяці тому +1

    Jai jai shesharao maharaj... Ki jai.. Har har mahadeo

  • @rajeshridhakane6604
    @rajeshridhakane6604 Рік тому +1

    ओम नमः शिवाय....शेषराव महाराज यांना विनम्र अभिवादन...

  • @shyamagalave5761
    @shyamagalave5761 Рік тому +13

    Jay Ho Shheshrao Maharaj ki 🚩🚩🚩🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @ShubhangiMekaovr
      @ShubhangiMekaovr Рік тому +2

      🙏🚩Jay ho shheshrao maharaj ki jay 🙏🚩

  • @rajeshshinde2684
    @rajeshshinde2684 3 місяці тому

    अगदी बरोबर आहे माझ्या भावाला पण मित्रान दारू पाजून मारून टाकलं

  • @ravindrasapkale5062
    @ravindrasapkale5062 Рік тому +3

    छान पोवाडा सादर केला असे पोवाडा पाठवा पद.गान.पाठवा

  • @VijayPatil-st5oy
    @VijayPatil-st5oy 2 місяці тому +1

    मी 1996 पासून शेषराव महाराज केलेला आहे आमचे गाव शिंदखेडा तालुका भडणे गाव आहे

  • @GopalPatil-xd4eh
    @GopalPatil-xd4eh 3 місяці тому

    ,
    जय। शेषराव। महाराज। तुमले। कोटी। कोटी। नमन। हे महादेव मना। बेटा। नी। दारू। सोडून। दे

  • @gunvantubhale5750
    @gunvantubhale5750 Місяць тому +1

    Jai sheshrao maharaj ki jai

  • @prakashgavali2771
    @prakashgavali2771 11 місяців тому +1

    परम पूज्य श्री शेषराव महाराज नमः ओम नमः शिवाय शेषराव बाबा चा आशीर्वादामुळे आज आम्हाला काही कमी नाही एक वेळ विशवास करुन दारु सोडा संकल्प करा संसार जोडा ओम नमः शिवाय 🙏🏿🙏🏿

  • @narayangaikwad3830
    @narayangaikwad3830 8 місяців тому +1

    🌷शिव अवतारी शेषराव बाबा प्रसन्न 🌷

  • @samadhangraphics7796
    @samadhangraphics7796 Рік тому +10

    💐प.पु.श्री.शेषराव महाराज की जय……जय………..जय🙏🏻

  • @shivdasgaikwad4790
    @shivdasgaikwad4790 Рік тому +4

    श्री शेषराव महाराज श्री संतोष महाराज की जय

  • @shivdasgaikwad4790
    @shivdasgaikwad4790 Рік тому +3

    ओम नमः शिवाय श्री शेषराव महाराज

  • @mohandeore740
    @mohandeore740 Рік тому +2

    मस्त पोवाडा आहे मी कायम आऐक मस्त आजुन गाने टाका बाबा चे ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏

  • @AkshayShinde-jq5wh
    @AkshayShinde-jq5wh 2 місяці тому

    Aaj kharch mala आचार्य वाटले बाबा चे साम्राज्य ऐकून

  • @ashoknikam9997
    @ashoknikam9997 Рік тому

    किती तरी कुटूंब सुखाने जगत आहे . भगवंत तुम्हीच

  • @dhanrajbari555
    @dhanrajbari555 Рік тому +5

    बारकु आण्णा 1नंबर ❤❤

  • @बळीरामशिवाजी

    जनाच्या कल्याणा संतांच्या विभूति नमन शेषेराव महात्म्यास

  • @pramodpatil5080
    @pramodpatil5080 Рік тому +3

    खुप गोड आवाज बारीक पिराजीराव ❤❤👌👌💐💐

  • @अशोकफटांगडे
    @अशोकफटांगडे 21 день тому

    खूप छान आहे पोवाडा

  • @balugaware-ji2sz
    @balugaware-ji2sz 3 місяці тому +1

    हर हर महादेव हर हर महादेव❤❤🎉🎉

  • @balusonawane5164
    @balusonawane5164 Рік тому +6

    शिव अवतारी शेषराव महाराज जय हो

    • @ramankamde5663
      @ramankamde5663 Рік тому

      1नंबर पोवाडा सादर केला आहे
      शाहीर बारकू जोगी यांना नमन करतो

  • @शिवकृपाव्हिडिओबाय

    गोळ आवाज आहे शाहीर

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 Рік тому +1

    Buldhana Dist me Sheshrao maharaj ne Army ka Nam Roshan kiya Bahut sare Logone Drink Band karke Aapna Parivar Sawara Log Aanand se Aaj bhi bana ka Gun Gan gate hai 💯🙏👌 Powada Shahir Saheb Aapko aur Aapke sathiyonko MaNACHA Mujra 🙏🚩🌹🙏

  • @RavindraSonwane-nm3uc
    @RavindraSonwane-nm3uc Місяць тому +1

    ❤ ओम् नमः शिवाय ❤

  • @Sonumore-bh5dr
    @Sonumore-bh5dr 2 місяці тому

    शेषराव महाराज की जय 🙏🙏🙏🙏

  • @bharatbhaibharat2648
    @bharatbhaibharat2648 6 місяців тому

    Asa mahapurush punha jamala yeva har har mahadev 🙏🙏👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏👏🌾🌾🌾🌾🌾🌾🌹🌈🌈🌈🌈🌈

  • @bharatbhaibharat2648
    @bharatbhaibharat2648 5 місяців тому

    Nasha sutnesh pura parivar khush zala 🙏sheshrav Maharaj ki jay ho🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 lakh lakh pranam 🎉 you 🙏 har har Mahadev 🙏 sheshrav Maharaj ki jay ho 🙏🙏🙏🙏🌾👏👏👏👏👏👆✌️✌️✌️🧑‍🍳🧑‍🍳👰👰👰🤴🧑‍⚖️🧑‍💻🧑‍🏭🧑‍🏭👲👲👲👲👲🌹🌹🌹🌹🌹🌹🥀💮🍂🍁🌾🌾🌿🌿🍃☘️☘️🍃🌈🌈🌈🌈🌈

  • @aniketpatil-n8f
    @aniketpatil-n8f 9 місяців тому

    माझ्या वडिलांनी शेषराव महाराज यांच्या आशीर्वाद ने 1997 दारू सोडली

  • @shivdasgaikwad4790
    @shivdasgaikwad4790 Рік тому

    ओम नमः शिवाय श्री शेषराव महाराज की जय श्री संतोष महाराज की

  • @SainathGaikwad-kh6he
    @SainathGaikwad-kh6he Рік тому +3

    जय शेशराव महाराज🙏🙏🙏🙏🌹🌹🌻🌺🌼🌷

  • @prashantsadafale7762
    @prashantsadafale7762 Рік тому +1

    श्री शेषराव महाराज की जय....श्री संतोष महाराज की जय

  • @dileepraut5833
    @dileepraut5833 Рік тому +4

    शेषराव महाराज कि जय🙏

  • @85.dhananjayshelke21
    @85.dhananjayshelke21 Рік тому +1

    त्यांना धोंडीबा शेळके यांना 4 मुलं आणि 2 मुली होत्या. 2 नंबरचे होते शेषराव बाबा.

  • @samadhangaikwad1464
    @samadhangaikwad1464 7 місяців тому

    25 वर्ष झाली पोवाडा ऐकायला खुप छान वाटलं

  • @shivdasgaikwad4790
    @shivdasgaikwad4790 Рік тому

    शेषराव महाराज की जय shantosh महाराज की जय

  • @atulbatte8061
    @atulbatte8061 11 місяців тому +1

    Jai shree sheshrao maharaj

  • @भुमीकाभामरे

    माझे वडील शेषराव महाराज याचां आशीवार्द मुले दारू सुटली १९९९ साली

  • @hemantbirhade4230
    @hemantbirhade4230 Рік тому +1

    Saheb, ya mahinyat mazya mama na shirpur la gheun jaicha aahe kuthla ekdha contact number milel ka jithe purna mahiti milen, please

  • @MobileCity-q8z
    @MobileCity-q8z 4 місяці тому

    Om namah shivay Shri Sitaram Maharaj

  • @sandippankhade
    @sandippankhade Рік тому +73

    माझ्या वडलांनी श्री शेषराव महाराज यांच्या आशीर्वादाने 1995 सांगली दारू सोडली

  • @narendrananadne3876
    @narendrananadne3876 Рік тому +3

    सेश्राराव महाराज की जय

  • @manoharbahiram8291
    @manoharbahiram8291 Рік тому +2

    Har har Mahadev ❤

  • @uttamaware3747
    @uttamaware3747 6 місяців тому +2

    जय हो महाराज

  • @viralstuff-om9bp
    @viralstuff-om9bp Рік тому

    Jai sheshrao Jai bhole tu mala vachavile baba

  • @munguleritikmunguleritik9032
    @munguleritikmunguleritik9032 11 місяців тому

    🙏🌹ओम नमः शिवाय🌹🙏

  • @shivakale6612
    @shivakale6612 11 місяців тому

    शिवाजी काळे तरवाडे कर गुरु शेषराव महाराज

  • @joytisonwane7207
    @joytisonwane7207 5 місяців тому

    हो आजुन त्यांचे कार्य चालु आहे

  • @RoshanBhamare-mg1pw
    @RoshanBhamare-mg1pw Рік тому

    जय शेषराव महाराज कि जय

  • @Truptinimkar
    @Truptinimkar 11 місяців тому

    शेषराव महाराजचा असिरावदामुले माजा बबाची दारू पीने सुतली

  • @karanahire4920
    @karanahire4920 Рік тому

    Om nam shivay jay shesharao maharaj

  • @shitaraamsonaar3411
    @shitaraamsonaar3411 Рік тому +4

    Very
    Gud. Powada

  • @rkoli8188
    @rkoli8188 7 місяців тому

    Mazya pan vadilanchi daru sutli 1995madhe aajun pan band aahe Jay bholenath Jay sheshrav maharaj

  • @BhagwanAher-sb4lv
    @BhagwanAher-sb4lv 2 місяці тому

    Om namo shivay
    11th sesrao maharaj

  • @shivajibarde9408
    @shivajibarde9408 Рік тому +2

    Sheshrav maharaj ki jai om nam shivay ❤️❤️

  • @avinashtariyatatiya
    @avinashtariyatatiya Місяць тому

    Sesharav.maharaj.kijay❤❤❤❤

  • @rameshvasava232
    @rameshvasava232 11 місяців тому +1

    જય.શેષરાવ.બાબા🙏🌹🙏

  • @shrisubhashmunjoba5416
    @shrisubhashmunjoba5416 Рік тому +1

    Baba ch aashirwad aahe

  • @NileshPardhi-fj8ez
    @NileshPardhi-fj8ez 11 місяців тому

    Karach kup jagti jog ase mharaj hoti barpur lokanchi gar udavast Jale aste pn mharajanni kup lokana changla marg dakavla mi mungti dule yete mharajanch darshan girla hot Jay sheshrav mharaaj

  • @SantoshSonawane-fu2yo
    @SantoshSonawane-fu2yo Рік тому +5

    धन्यवाद धन्यवाद

    • @kailaspatil6682
      @kailaspatil6682 Рік тому

      फोन नंबर दया तुमच्या

  • @AabaKoli-eg2jx
    @AabaKoli-eg2jx 7 місяців тому

    शिव अवतारी शेषराव महाराज की जय हो

  • @jivanpardhi3927
    @jivanpardhi3927 Рік тому

    Shri 🌺🙏shesharao maharaj🙏 🌺

  • @nanasonwanenanu
    @nanasonwanenanu Рік тому

    हर हर महादेव जहो जय शेषराव महाराज की

  • @kakasahebkhade1391
    @kakasahebkhade1391 Рік тому +1

    संम्पूर्ण. पोवाडे.टका. भाऊ

  • @swapnilmistary4662
    @swapnilmistary4662 Рік тому

    जय शेषराव महाराज

  • @bharatbhaibharat2648
    @bharatbhaibharat2648 5 місяців тому

    🌈🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏♥️om namo narayana 🙏

  • @dipakmarathe8798
    @dipakmarathe8798 Рік тому +2

    Jay ho guru g

  • @nitingangurde8415
    @nitingangurde8415 Рік тому

    ओम नमः शिवाय

  • @vinodkhadpe5124
    @vinodkhadpe5124 Рік тому

    Sheshrao Maharaj ki Jay

  • @ParasramChaudhari-b6o
    @ParasramChaudhari-b6o Місяць тому

    ओम,नम, शिवाय

  • @akgaming822
    @akgaming822 Рік тому

    लय भारी

  • @anantkedar3554
    @anantkedar3554 Рік тому +10

    माझ्या वडिलांची 1996 मध्ये दारू सुटली माझ्या या देवामुळे