ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 30 November 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 25

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 2 дні тому +3

    जनतेने उठाव करावा तर त्यासाठी नवा मनोज शोधावा लागेल

  • @VaishaliBhojane-ke3dh
    @VaishaliBhojane-ke3dh 2 дні тому +3

    निवडणुका बॅलेट पेपर वरती घ्या या देशात लोकशाही जिवत ठेवायची असेल तर

  • @besmartwithmayuri2544
    @besmartwithmayuri2544 2 дні тому +1

    त्याच त्या बातम्या

  • @b.jkarpude8855
    @b.jkarpude8855 2 дні тому +3

    बहुमत आहे तर मग मुख्यमंत्री का ठरत नाही?

  • @pawirox
    @pawirox 2 дні тому +4

    आणि ए बी पी तुम्हीच आनंदाने रोज सकाळी 9 वाजता संज्या च्या शिव्या खा.

  • @sachinthorat3043
    @sachinthorat3043 2 дні тому +8

    सूत्रना विचार शिंदे साहेब का नाराज आहे

  • @archanapatil7991
    @archanapatil7991 2 дні тому

    जनतेने बहुमत दिले आहे भाजप ला,,त्यामुळे फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार

  • @sureshmehetre2882
    @sureshmehetre2882 2 дні тому +2

    Parlament election,evm is good!,labbad.

  • @rutikMors97
    @rutikMors97 2 дні тому +1

    Bagha ata kay maja yete

  • @gajanandeshmukh5658
    @gajanandeshmukh5658 2 дні тому +1

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील सर्व जनतेला एकनाथजी शिंदे साहेबच व्हावे अशी विविध प्रार्थना परमेश्वरा पाशी करत आहेत

  • @bhushanpadhye2403
    @bhushanpadhye2403 2 дні тому

    निशाणा मारत बसा बाकी काय होय नाही

  • @DhanrajKendre-kl5vc
    @DhanrajKendre-kl5vc 2 дні тому

    दुसर काही दाखवा बाबाहो😅

  • @umeshpatil9588
    @umeshpatil9588 2 дні тому +2

    सुत्रांना काही माहिती नसते

    • @sujatamahale5208
      @sujatamahale5208 2 дні тому

      सूत्र म्हणजे अंदाजे सांगणारे असावेत...😂

  • @manojjadhav223
    @manojjadhav223 2 дні тому

    Eknath shinde gat la 🍌🍌🍉😅🤣😂

  • @pravinkolhapure7499
    @pravinkolhapure7499 2 дні тому

    केदाचा निवडणुका बॅलेट पेपर घेऊन जाऊ दे आणि जो पक्ष झाले तरी संपूर्ण निवडणुकीचा खर्च द्यावा

  • @sameermarket
    @sameermarket 2 дні тому

    शपथविधी पुढे ढकला जोपर्यंत १००% vvpat ची मतं आणि EVM मधे reconciliation होत नाही

  • @adv.dhanajikhamat6858
    @adv.dhanajikhamat6858 2 дні тому

    भाजपा शिस्तबद्ध पक्ष आहे. त्यामुळे मालकाच्या आदेशानुसार जनतेत भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या HMV ajanda भाडोत्री मराठी मिडीयाचा निषेध आहे.

  • @ShrikantBhor-n7o
    @ShrikantBhor-n7o 2 дні тому +3

    ठाकरे नाही ठकूबाई झाली ती

    • @sajag14
      @sajag14 2 дні тому

      कुठले आमदार आहात साहेब तुम्ही?