श्रीयंत्र रहस्य | महालक्ष्मी चे निवासस्थान | श्रीयंत्र स्थापना पूजन कसे करावे | लक्ष्मी कृपेचा मार्ग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • #श्रीयंत्र
    #mahajanguruji #महाजन #गुरूजी #मंत्र
    मंत्र - यंत्र - तंत्र-
    आद्य शक्तीच्या कंपन्याची जाणीव म्हणजे बीज कंपना चा आकाश तत्वावर परिणाम होऊन जे चित्र प्रकटते त्याला यंत्र म्हणतात
    शरीर रक्षण मनाचे तारण मंत्र शब्दांचा समूह अर्थपूर्ण. यंत्र - शक्ती - आकृती देवतांचा निवास यंत्र यम धातू - स्थान. तंत्र - क्रिया मंत्र - उच्चारण, यंत्र - लेखन आणि तंत्र - कर्म
    आधुनिक विज्ञान यंत्र आणि तंत्र महत्व परंतु मंत्र दुर्लक्षित। यंत्र तीन प्रकार - #रेखीय - #अंकीय - बीजीय- प्रकृती मूळ स्वरूप - एकोहम - बहुस्यांम - #शिवशक्ती एकत्र - उत्पत्तीचा तरंग - शिव त्रिकोण - शक्ती त्रिकोण - प्रथम - श्रीयंत्र - गौरी यामल तंत्र -
    श्रीयंत्र - सर्व सिद्धि - यंत्र राज - यंत्र प्रकार - भूपृष्ठ - कुर्म पृष्ठ, पद्म पृष्ठ मेरू पृष्ठ। 2D / 3D प्रकार - आधुनिक - विज्ञान - 4D - वैदिक विज्ञान 7D पिंडी ते ब्रम्हांडी - #शंकराचार्य सौंदर्य लहरी - श्री यंत्र महत्व - #ब्रम्हांडपुराण ऋग्वेद श्री सूक्त - श्री चे यंत्र
    लक्ष्मी निवास - भाग्य उजळवून जगातील सर्व भौतिक सुखाची प्राप्ती - लौकिक अलौकिक पारलौकिक - केवळ पैसा हा उद्देश नाही - श्री म्हणजे लक्ष्मी अष्टलक्ष्मी - स्वरूप - यंत्रावरील उंचवटा नाव
    1) #सर्वानंदमय - केंद्रबिंदू 1देवता 2) #सर्वसिद्धीप्रद- त्रिकोण3 देवता, 3)सर्वरक्षाकर - आठ त्रिकोण 8 देवता
    4) #सर्वरोगहर - 10 त्रिकोण - अंतर्दशार 10 देवता 5) #सर्वसाध्यकारक / सर्वार्थ साधक - 10 त्रिकोण - बहिर दशार 10 देवता,
    6) #सर्वसौभाग्यदायक - 14 देवता, 14 त्रिकोण 7) #सर्वसंक्षोभण - 8 देवता 8 कमळ दल
    8) - सर्व #शापपरीपूरक -16 देवता 16 कमळ दल 9) #त्रैलोक्यमोहन - 28 देवता 3 चक्र व 3 चौरस #महात्रिपुरसुंदरी - तीन गुण तीन काल तीन अवस्था - जागृत - स्वप्न - सुषुप्त / बाल यौवन - वार्धक्य - निर्मिती स्थिती लय - तीन लोक - भु भुव स्व: तीन देवता - 3 शक्ती
    चार वेद तीन गुण
    108 देवता
    #सृष्टिक्रम / #संहारक्रम
    शिव त्रिकोण - शक्ती त्रिकोण - श्रीविद्या - राज राजेश्वरी
    मंत्र - देवता - आवरण - तत्व - मुद्रा - 7 चक्र शरीर
    ग्रंथ - शारदातिलक, लक्ष्मी बीज मंत्रकोश, सारातंत्र, वडवानल तंत्र, श्री शक्ती रहस्य, त्रिपुर शक्ती, कालीकल्प,
    उपासना कशी करावी - बाह्य अंग / अंर्त अंग श्री अर्थ - आदिशक्ती विद्या कोणत्याही विषयाचे ज्ञान। आळंद लहरींचा पवित्र परिणाम मानवजातीला उत्कर्ष। ब्रह्मांडाचे मूलस्थान आणि त्याचे प्रतीक।
    किती श्रीयंत्र ठेवू शकतो.? श्रेष्ठ कोणते 2d 3d.? कोणते घ्यावे.? धातूचे / स्फटिक/ पंचधातु .? फायदा काय.? ऑफिस किंवा दुकान कामाचे क्षेत्र ठेवू शकतो का.? सिद्ध कसे करावे.? कुबेर यंत्र आवश्यक आहे का.? यंत्र कुठे ठेवावे.? गिफ्ट देऊ शकतो का.? एक असेल तर दुसरे घेऊ शकतो का.? एक 2d आहे तर दुसरे 3 d ठेवू शकतो का.? धर्म जातीचे बंधन आहे का.?

КОМЕНТАРІ • 105