Hi madhuratai, tumchyamule Prerna milali ani i UA-cam suru kele. Thank you . aplya padhatiche jeevan pohvave, ashi iccha ahe. tyasathi aplya saglyani mala va majhya channel la sahakarya karave tyamule mi jastit jast video tumcyaparyant pohvu shakel.
खूपच सुंदर आहे रॉ एपिसोड... मला तर ना मधुरा माझी आणि नुपूरची च आठवण येते म्हणजे माझ्या मुलीची.. तिचं माझं नात अगदी असेच आहे. एकदम मस्त पालक पनीर. तु आणि तुझी लेक 😊
माय लेकीची बोंडींग छान आहे. पालकपणीर छान हिरवे दिसते.उकडलेल्या भाज्या एकदम मस्त.पौष्टिक आहार झाला.अशा पद्घतीने तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा पहायला मजा येते.धन्यवाद ताई.🙏👌👌👍👍❤️🤚
खूप छान वाटतात एपीसोड मधुरा मॅडम...अगदी घरच्यासारखे वाटते पूर्ण किचन वावरायला मिळते...व्हिडिओ पाहताना...मनस्वी सुद्धा खूप छान आणि शांत आहे...मंथन बरेच दिवस दिसला नाही. त्याळी दाखवा एपिसोड मध्ये...All the best Mansvi for your S.S.C.Exam🌹.🌹😊
ही सिरीज अशीच चालू राहू द्या छान आहे. माझ्या मुली घरी आल्यावर त्यांच्या आवडीच जेवण बनवते. पालक पनीर खूप छान दिसत होती मला फार आवडते तोंडाला पाणी सुटले धन्यवाद ताई 🙏🙏🙏
Hii मधुरा ताई.....मनस्वी साठी आजचा मेनू एक नंबर आहे. पालक पनीर मस्त बघूनच तोंडाला पाणी सुटलं...😋😋. भाज्यांचा मस्त आणि सोप्पा प्रकार तुम्ही दाखवलात मला खूप आवडला. ताई मला विचारायचं होतं कि तुम्ही कांदा बारीक करून फ्रिज मध्ये कसा स्टोअर करता. मला माय लेकींची सिरीज खूप आवडली. छान वाटतात बघायला....👌🏻👌🏻🌹🌹❤️😍🔥🔥🔥🔥 मनस्वीला आमच्या कडून परीक्षेसाठी खूप, खूप शुभेच्छा....👍🏻👍🏻
So sweet❤❤उकडलेली भाजी❤ करून बघते मी पालक कांदा लसूण थोडा टोमॅटो🍅 एकत्र उकडून घेऊनmixer वर फिरवून करते कारण माझ्या मुलांना कांदा वगैरे सुट्टे त्यामध्ये आवडत नाही
छान घरगुती रेसिपी आहे. आवडतात तुमच्या पाककृती. फक्त एक विनंती, शक्यतोवर आणि जमेल तिथे plastic वापर टाळा please. भाज्या टिकवण्यासाठी plastic avoid करू शकता. सध्या पर्यावरणाला आपल्या सळ्यांनाच्या योगदानाची गरज आहे. तुमच्या चॅनल मार्फत तुम्ही जर तसा संदेश पोहचवला तर लोकांना जास्ती चांगल्या रित्या पटेल. धन्यवाद
Hi madhuratai, tumchyamule
Prerna milali ani i UA-cam suru kele. Thank you . aplya padhatiche jeevan pohvave, ashi iccha ahe. tyasathi aplya saglyani mala va majhya channel la sahakarya karave tyamule mi jastit jast video tumcyaparyant pohvu shakel.
मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा कायमच ❤️
Thank you so much ❤
तुमची रेसीपी खुपच छान आहे.मी तर तुमच्या रेसीपी खुप शिकलो आहे
mast😊
खूप छान रेसिपी 👌🙏 आणि मायलेकीच बोंडींग खूप छान तुम्ही दोघी हसता तेव्हा मला पण नकळत हसू येत अशाच हसत रहा आणि रेसिपी पाठवत रहा ❤❤
खूपच सुंदर आहे रॉ एपिसोड...
मला तर ना मधुरा माझी आणि नुपूरची च आठवण येते म्हणजे माझ्या मुलीची..
तिचं माझं नात अगदी असेच आहे.
एकदम मस्त पालक पनीर.
तु आणि तुझी लेक 😊
धन्यवाद 😊😊
माय लेकीची बोंडींग छान आहे. पालकपणीर छान हिरवे दिसते.उकडलेल्या भाज्या एकदम मस्त.पौष्टिक आहार झाला.अशा पद्घतीने तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा पहायला मजा येते.धन्यवाद ताई.🙏👌👌👍👍❤️🤚
धन्यवाद 😊😊
आई आणि मुलगी खूप छान वाटतं दोघींना बघून . आणि रेसिपी नेहमीप्रमाणे अप्रतिम.❤❤
धन्यवाद 😊😊
फारच सुंदर आहे मधुरा रेसिपी
तूमच्या माय लेकी कडे बघून खूप छान वाटलं माझं व माझ्या मुलीच नातं पण असंच आहे अगदी छान घट्ट मैत्रीणी सारखं ❤ बाकी रेसिपी नेहमी प्रमाणे अप्रतिम आहे
धन्यवाद 😊😊
छान series आहे ही .. मुलांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन बनवलेली .. खास करून परीक्षेच्या काळात .. very nice ❤
चालू शकेल..
खूप छान रेसिपी आहे मधुरा ताई तुमच्या प्रत्येक रेसिपी ज खूप छान आणि सोप्या पद्धतीच्या असतात
मनापासून आभार..
Khupch cchan recipe aahe God bless you 😊
खूप छान. मला आपल्या सर्वच रेसिपी खूप आवडतात
धन्यवाद 😊😊
Khupach chhan…i lime the raw style..feels natural and real
Thank you 😊
माय लेकीचे नाते खूप छान आणि रेसिपी पण छान
धन्यवाद 😊😊
लेकीचा खाण्याचा कौतुक सोहळा एकदम मस्त
धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी मुलांना भाज्या खण्याची सवय खूप छान लावली आहे तुम्ही.
धन्यवाद 😊😊
Nice Palak paneer recipe 🎉🎉🎉🎉
Thank you!!
मधुरा ताई जसे तुमचे नेहमीचे रेसिपीजचे व्हिडीओ छान असतात तसेच तुमचे सुंदर मायलेकीचे रेसिपी व्हिडीओ बघायला मस्त वाटते 👌👌❤❤
धन्यवाद 😊😊
व्वाह मस्त एपिसोड आणी पालक पनीर नमस्कार ताई धन्यवाद ❤
धन्यवाद 😊😊
रेसिपी खुप छान झाली 👌 मनस्वी कितवीला आहे
धन्यवाद 😊😊
खूपच छान आहे हा episode आणि ofcorce तुम्हीही....
धन्यवाद 😊😊
खुप छान रेसिपी आहे ताई 😊 मी तुमच्या रेसिपी ट्राय करत असते आणि आज हि सुधा करणार 😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधुराताई तुमचा आणि लेकीचा आवाज सेम आहे छान पालक पनीर भाजी केली
धन्यवाद 😊😊
Nice
Recipe khup chan ahe
धन्यवाद 😊😊
खूप छान वाटतात एपीसोड मधुरा मॅडम...अगदी घरच्यासारखे वाटते पूर्ण किचन वावरायला मिळते...व्हिडिओ पाहताना...मनस्वी सुद्धा खूप छान आणि शांत आहे...मंथन बरेच दिवस दिसला नाही. त्याळी दाखवा एपिसोड मध्ये...All the best Mansvi for your S.S.C.Exam🌹.🌹😊
धन्यवाद 😊😊
खुपचं छान माय लेकीचे प्रेम.
आणि पालक पनिर पण मस्तच
धन्यवाद 😊😊
आदर्श मायलेकीआणित्यांचं नातं love you and proud of you
धन्यवाद 😊😊
आई आणि मुलीच नात असच कायमचच घट्ट असू दे . रेसिपी पण छानच आहे . धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊
Loved the healthy choices... hopefully our children get influenced to eat more vegetables 😊
Love the bonding ❤
Thank you!!
Khup masta video ahe madhura
धन्यवाद 😊😊
तिथे आजी आणि नात हा चॅनल सुरू झाला.... इथे आई आणि मुलगी❤
Tithe mhnj kuthe nemk
Madurachya aaikade bagha na
😊😊
Link send kra amhala mahit nahi tyach chennal
नमस्कार ताई🙏 वाफवलेले भाज्यांची रेसिपी खूप छान 👌
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी असेच व्हिडीओ बघायला छान वाटतात
Resham
धन्यवाद 😊😊
Lovely 😍😍
Thank you! Cheers!
माय लेकीचा एपिसोड खूपच छान झाला आहे पालक पनीर मस्तच
धन्यवाद 😊😊
Namaste tumchya recipi me follow kerte aani aai mulgi che nate jagat bhari aahe I like recipi very much Thanks
धन्यवाद 😊😊
Khup sunder episode tai
धन्यवाद 😊😊
Hii ताई मस्त रेसिपी खूप छान मनस्वी ला परीक्षेमध्ये खूप छान यश मळो
धन्यवाद 😊😊
Tumchya sarvach receipes khup easy astatat.Tumhi explain pan khupach mast karata. Aajcha episode ❤ Palak paneer yummy.
धन्यवाद 😊😊
ही सिरीज अशीच चालू राहू द्या छान आहे. माझ्या मुली घरी आल्यावर त्यांच्या आवडीच जेवण बनवते. पालक पनीर खूप छान दिसत होती मला फार आवडते तोंडाला पाणी सुटले धन्यवाद ताई 🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊
Wonderful ❤ bonding between mom and daughter like 😋 palak paneer recipe ❤❤❤lookiing forward to see more.........…
Thanks a lot
Sunder 👌👌 khupch Chan receipe 😋😋 aai ani mulichi jodi ❤🤗
धन्यवाद 😊😊
Khup chhan madhura ताई.. Tumcha bolnach itka sundar aahe ki... Tumhi kuthlehi episodes kara te ekdum zakaas asnar... 🎉🎉
धन्यवाद 😊😊
छान 👌👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी ताई .........😋😋😋😋
धन्यवाद 😊😊
छान आहे किचन तुमचे
धन्यवाद 😊😊
मधुरा तुझे असे व्हिडिओ खूपच छान आहेत❤
धन्यवाद 😊😊
मी नक्की करेल हा मेनू माझा मुला साठी त्यालाही नक्की आवडेल हि रेसिपी
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Madura Tai, amhala khup awadli he series. Pls ajun videos taka
धन्यवाद 😊😊
खुप सुरेख 👌👌
आणि हा उपक्रम पण एक नंबर 👍
धन्यवाद 😊😊
Hii मधुरा ताई.....मनस्वी साठी आजचा मेनू एक नंबर आहे. पालक पनीर मस्त बघूनच तोंडाला पाणी सुटलं...😋😋. भाज्यांचा मस्त आणि सोप्पा प्रकार तुम्ही दाखवलात मला खूप आवडला. ताई मला विचारायचं होतं कि तुम्ही कांदा बारीक करून फ्रिज मध्ये कसा स्टोअर करता. मला माय लेकींची सिरीज खूप आवडली. छान वाटतात बघायला....👌🏻👌🏻🌹🌹❤️😍🔥🔥🔥🔥 मनस्वीला आमच्या कडून परीक्षेसाठी खूप, खूप शुभेच्छा....👍🏻👍🏻
मी चिरलेला कांदा नाही स्टोअर करत..
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi okk ताई. धन्यवाद..... 🙏🏻🙏🏻
Chan colour aala bhaji la
धन्यवाद 😊😊
Loving this series 💕😄
Thanks!!
❤❤❤मनस्वी मधुर रेसीपी👌👌👌👍👍👍भारताची कुटंब संस्था अशीच टिकून राहो.
धन्यवाद 😊😊
मधुरा तुझा हा प्रयोग पण आवडला👍
धन्यवाद 😊😊
खूपच छान ताई रेसिपी......🎉🎉
धन्यवाद 😊😊
मनस्वी आणि मधुरा ताई सेम दिसताय ,खूप cute आहे मनस्वी...कधी तरी भेटावस वाटते तुम्हाला...❤
😊😊
Ho avdte bgayla❤❤
धन्यवाद 😊😊
So sweet❤❤उकडलेली भाजी❤ करून बघते मी पालक कांदा लसूण थोडा टोमॅटो🍅 एकत्र उकडून घेऊनmixer वर फिरवून करते कारण माझ्या मुलांना कांदा वगैरे सुट्टे त्यामध्ये आवडत नाही
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Avdtat ashach recipes bghyla
धन्यवाद 😊😊
ही माय लेकिंची सीरिज छान आहे
धन्यवाद 😊😊
❤❤
😊😊
Masstch vattle❤❤👍👍💯
खूप छान रेसिपी,👌
धन्यवाद 😊😊
Mastach 👍👍 Series gharatlich watatiye 😊 aani dishes pan chan halkya fulkya satvik 👌👌chatni kasliye
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी आहे. सुगरणीची करामत आहे ❤
धन्यवाद 😊😊
खुप छान सिरीज आहे आणखीन एपिसोड बघयला आवडतील 👌👌👌
धन्यवाद 😊😊
मस्त आहे थाळी 👍👌 Raw videos best ❤
धन्यवाद 😊😊
खूप छान आणि हाकृम खूपच छान इ
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई आजचा मायलेकीचा एपिसोड छान होता आणि रेसिपी पण खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
Khupach chan episode aani tumhi doghihi..❤
धन्यवाद 😊😊
व्वा मस्त एपीसोड आणि पालक पनीर ❤❤
धन्यवाद 😊😊
Hi madhura..khup chaan vatla hi series baghun..manasvila lahan panapasun baghtey tuzya vlogs madhe..aata kitvit aahe manasvi..khup uncha zali aahe aata..2nd madhura..😊❤❤
धन्यवाद 😊😊
अशेच छान भाग दाखव ताई❤जरा वेगळ वाटत रिसीपी विथ आशीर्वाद आईचे 😊
धन्यवाद 😊😊
Very delicious very nice
Thanks a lot!!
Ho nakki awadty mother daughter series❤ . Next Tumhi ani Manthan sobet kara 😊.
धन्यवाद 😊😊
Khup chan पालक पनीर माझ्या दोघी मुलीना खूप आवडते 👌👌
धन्यवाद 😊😊
Didi kontya std mdye ahe
Sundar.. khup chhan ...recipe 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Colour full mast
Thanks a lot
Sundar mast❤
Thanks!!
मस्त 👌🙂
धन्यवाद 😊😊
👌👌👌
😊😊
सिरीज खूप छान आहे
धन्यवाद 😊😊
ताई तू अशाच रेसिपी करत जा मी माई लेकीसाठी खरच खूप छान मी पण माझ्या लेकीसाठी बनवलं होतं तिला खूप आवडलं अशाच रेसिपी सुंदर बनवून दाखवा धन्यवाद ताई ❤❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
👌😊👍
😊😊
मस्त👌👌 खूप छान ताई🙏🙏 धन्यवाद😘💕
धन्यवाद 😊😊
छान घरगुती रेसिपी आहे. आवडतात तुमच्या पाककृती. फक्त एक विनंती, शक्यतोवर आणि जमेल तिथे plastic वापर टाळा please. भाज्या टिकवण्यासाठी plastic avoid करू शकता. सध्या पर्यावरणाला आपल्या सळ्यांनाच्या योगदानाची गरज आहे. तुमच्या चॅनल मार्फत तुम्ही जर तसा संदेश पोहचवला तर लोकांना जास्ती चांगल्या रित्या पटेल. धन्यवाद
धन्यवाद.. यावर नक्की काम करेन
Ase video ajun chan vatat hyat ek aai diste
धन्यवाद 😊😊
Amazing! Very healthy! How can we make readymade wheat Atta chapati soft ?
Thanks!!
Tumcha sagllya videos khup chan astat ❤
धन्यवाद 😊😊
Mast Yummy
Thanks a lot
Khupch chan vatat tai tumche he episode pahayla ❤️👍
धन्यवाद 😊😊
Very nice video
Thanks
Ho ajun dakhwal protein rich dose pan add strrfry vegetable salad recipe soup thali recipe banval ajun
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
Hi
Superb delicious recipes
Khupach Mast
👌👌👌👍👍👍👏👏👏👏
धन्यवाद 😊😊
Wow madam very nice mother and daughter and recipe 👌👌👌👌
Thanks!!
खुप छान मस्त थाळी बनवली आणि व्हिडिओ ही खूप छान झाला मयलेकीचा ❤️❤️
धन्यवाद 😊😊
Khupchan tai raw VIDEO khupchan asech continue rahu det chan vatat ai mulichi raw episode ek NO1 god bless you all 😋😋😋🙏👍❤
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान👌😋😋😋
धन्यवाद 😊😊
हो. असे videos बघायला आवडते.
धन्यवाद 😊😊
खुप छान आहे ताई रेसीपी
धन्यवाद 😊😊