एक आदर्श पत्रकार मी माझ्या जिवनात पहील्यांदाच पाहातोय सर आपल्या कार्याला सलाम साहेब आपल्या सारख्या समाज सेवकाची गरज या देशाला आहे.सर आपला संपर्क मिळाला तर खूप बरं वाटलं
राहुल सर ,आता या महाराष्ट्रातल्या जनतेने, दानशूर व्यक्तीने अशा लोकांची मदत केली पाहिजे ,आणि या सरकारचा निषेध करून यांची आशा सोडली पाहिजे, आता माणसानेच माणसांची मदत केली पाहिजे.
त्या मतदार संघाचे आमदार झोपी गेले आहे त्यांना फक्त मतदान पाहीजे त्याचा मी निषेध करतो मडीयाचे अभिनंदन बातमी महाराष्ट्र राज्यात संपूर्ण भागात दाखवावी ही विनंती
कुलकर्णी साहेब धन्यवाद तुम्ही गोरगरिबांच्या घरातील दुःख जाणून घेता व बातमीद्वारे पूर्ण महाराष्ट्राला जाग करू शकता. तुमच्या सारखा दुसरा रिपोर्टर होन शक्य नाही . कुलकर्णी साहेब व कॅमेरामन व तुमचे सर्व न्यूज टीम यांना सलाम व धन्यवाद 🙏🙏.
काय सांगावं का रडाव व्यथा कुणाला सांगवी. 24 वर्षाची विधवा हिचे पुनर्वसन कसं व्यायच अनेक प्रश्न डोकावतात. राहिलेलं तरुणपण कसं घालवायचं . याच उत्तर कोण देणार. धन्यवाद रिपोर्टर साहेब.
कुलकर्णी साहेब पहिल्या अशी व्यथा चैनलवर दाखवली तेबद्दल धन्यवाद दुसरे गावचे सरपंच व गावचे पुढारी अशा लोकांनी पुढे जाऊन प्रश्न सोडवले पाहिजे का फक्त मतापुरता जनतेचा उपयोग करता तेनी तेथील आमदारां मार्फत असे प्रश्न सोडविले पाहिजे
पत्रकार सर आपण समाजासमोर सत्य परिस्थिती मांडली आहे.ज्या स्त्रियांवर अशी वेळ आलेली आहे त्या महिलांना सरकारने किंवा कंपनीने नोकरीच्या संधी दिली पाहिजे तरच त्या आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करू शकतील.
In one this type story all means three people were positive mother,father and 20 years son fo sent back to home cause they have no money 4 thousand for admire in hospital 3 were very serious I phoned dr you give treatment we will sent you money he treated them ,I sent all fee 3 persons 15 days treatments fee noe they are well
धन्यवाद सर.तुमचे कार्य खुप छान आहे.अशीच घटना हिंगणगादे गावची राजश्री अरुण मोहिते हिच्या बाबतीत घडली आहे नुकतीच ती युटयुब चॅनल वर आली होती.एकाकी नवऱ्याला साथ देण्यासाठी त्याच्याशी लग्न केले सुखी संसाराची स्वप्नं बघीतली पण दुर्दैवाने कोरोनामुळे पतीचं निधन झाले सहा महिन्यांचे बाळ पोटात असताना घरच्यांनी आधार दिला नाही .पण बाळासाठी बिचारी धडपड करत जगत होती.आता तिची मुलगी ९/१०महिन्यांची आहे आणि आताच तिला कसलातरी डोक्याचा आजार होऊन मृत्यू झाला आहे.तिची व्यथा पाहून काळजाला घरे पडतात कोणीतरी तिच्या मुलीला न्याय मिळवून द्या.धन्यवाद
राहुल सर तुमच्या कार्याला सलाम ....👍👍 ....ताई तुमच्या सोबत खूप वाईट झाले बोलायला शब्द नाहित..... पण बाळाकडे पाहुन तुम्ही पुढिल जीवनाची वाटचाल करावी.....🙏🙏
धन्यवाद सर कधी असे दूख बघून सरकारला जाग येणार यांना फक्त मतदान द्या पद पाहिजे आपल्या गरीबांच दुख यांना काय कळणार ज्याच्यांत देव आहे त्यांनाच फक्त जय साईराम या मुलाच्या आणि आईच्या पाठीशी उभा राहो
खूप विदारक सत्य आहे हे........मीपण माझे वडील या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच गमावले...सोने नाणे जनावरे विकून सुध्दा वडीलांना वाचवू शकलो नाही...खेड्यापाड्यात खूप वाईट वागणूक दिली जाते अशा वेळी...मदत सोडा पण साधे दोन शब्द प्रेमाचे बोलत नाहीत लोक.... सरकारी अनास्था पण गरीबांच्या मुळावर येते.... आरोग्य व्यवस्था खूप खालच्या पातळीची आहे दोस्तहो....लाखो संसार उद्धवस्त झाले आहेत या कोरोनामुळे.....ताई खचून जाऊ नका मी भविष्यात काही मोठा झालो तर तुमचा मोठा भाऊ म्हणून नक्कीच पाठीशी मदतरूपी उभा राहिल.... चांगल्यासाठी उभे राहणारे लाख आहेत पण गरीबांच्यासाठी कुत्रा सुद्धा येत नाही ताई... राहुल कुलकर्णी आपल्या पत्रकारितेला सलाम...बाळाची काळजी घ्या ताई🙏🙏🙏
रिपोर्टर साहेब न घाबरता तूम्ही करूणा काळातील मृत्यू मुखी पडलेल्या कुटुंबाची भेट घेउन जी काही माहिती दिलेली आहे खरच काळीज पिळून टाकणारी आहे. नगर सेवक,आमदार, खासदार काय करतात. याना फक्त मत मागायला येतं .गरीबा कडे लक्ष दयायला येत नाही. आपल्याच किजोरी भारतात. धन्यवाद साहेब. 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
माझे मिस्टर ही कोरोनाच्या पहिल्या लाटेत गेले. आम्हाला दोन मुलं आहेत. मी स्वतः वकील आहे. परंतु कळंब सारख्या तालूक्यात मी वकीली व्यवसाय करते. माझ्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे व मुलांचं शिक्षण खूप मोठा प्रश्न आहे. या सरकारने माझ्यासारख्या करोनापिडीत विधवांना आमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार सरकारी नौकरीत सामावून करून घ्यावे.
कुलकर्णी साहेब खरोखर अशा माणसाने गोर गरीब माणसांची व्यथा दाखवल्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो व तुम्ही हे सगळं सरकारी दरबार पर्यंत पाठपुरावा करून पोचवावे अशा कुटुंबाला मदत मिळवून देणे ये तुमच्यासारख्या प्रामाणिक व्यक्ती महत्त्वाचं काम आहे... धन्यवाद🙏🙏
राहुल सर तुम्ही गरीबा ची व्यथा अवघ्या महाराष्ट्रा समोर मांडली खरच तुमचे खुप खुप धन्यवाद सर त्यांना सरकार कडून कायम स्वरूपी मदत मिळावी हिच आमची मागणी आहे
राहुल सर तुम्ही एक छान पत्रकारिता करता जी समाजासाठी आवश्यक आहे तुम्ही या संदर्भात पुढाकार घेत असाल तर खूप लोक मदत करतील अशा केसेस मध्ये.सरकार तर नावाला आहे
माझी पण चुलत बहीण 24 वर्षाची 2 वर्षाची मुलगी माझे भाऊजी अवघे 30 वर्ष वयं त्यांचं मेडिकल होत. ते पहिल्या लाटेत वारले. ते छोटंसं लेकरू आज पण बोलता पप्पा मेडिकल मध्ये गेलेत रात्री येतील खूप वाईट वाटत.
राहुल जी आपला मोबा न जरूर पाठवा मी समस्त विश्वकर्मा सुतार समाजाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आमच्या भगिनी बद्दल आम्हाला माहिती दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद समाज म्हणून नक्कीच दखल घेवू
करोना मूळे उध्वस्त झालेल्या अनेक कुटुंबांपैकी एका कुटुंबाची कथा का व्यथा मी आज दिनांक ६ . ११ . २२ रोजी पाहिली. या कुटुंबास सरकार कडून काही मदत मिळाली का ? यांच्या सारखे करोनामूळे उध्वस्त झालेल्या हजारो कुटुंबा बाबत मदती संदर्भात सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला का? घेतला असल्यास अंमलबजावणी बाबतचे कार्यवाहीचा आढावा तसेच करोनामूळे उध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या सद्यस्थिती बाबतचे पुर्नअवलोकन होतेस विनंती आहे.
काय कराव या मातेने सांगा आता सरकारने मदत केलीच पाहीजे अशा कुटुंबांना राहुल कुलकर्णी सर सलाम तुम्हाला अशा बातम्या आनता जनतेसमोर खुप छान पत्रकारीता करता 🙏
फार वाईट परिस्थिती आहे माझ्या बहिणी च पण वय सेम आहे तिचे मिस्टर पण करुना मध्ये वारले आहेत त्यांना दोन मुले आहेत लहान आहेत खंरच सरकार याची दखल घ्यावी व ज्या घरातील करता व्यक्ती करुना ने गेला आहे त्या घरातील व्यक्ती ना सरकारी नोकरी मध्ये समाविष्ट करुन त्याचे जीवन सुखकर करावे हि विनंती
सलाम राहुल सर तुमच्या पत्रकारिता + कार्याला पालकमंत्री साहेब तुम्हाला माहित नसेल अश्या घटना पन घडल्या आहे आपल्या कडे आता माहीत झाले आसल तुम्हाला की आपल्या राज्यात अशी अवस्था असणारे लोक आहे... सरकारनी अश्या लोकांसाठी पेंशल पॅकेज जाहीर केलं पाहिजे
पत्रकारिता चा प्रमुख उद्देश समाजातील prashna समाजातील लोकांसमोर मांडून त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणे हे आपण दाखवून दिले. हा व्हीडिओ pahun नक्कीच पूजा साठी समाजातील sensible लोक पुढे येऊन मदत करतील .
एक आदर्श पत्रकार मी माझ्या जिवनात पहील्यांदाच पाहातोय सर आपल्या कार्याला सलाम साहेब आपल्या सारख्या समाज सेवकाची गरज या देशाला आहे.सर आपला संपर्क मिळाला तर खूप बरं वाटलं
सच्ची पत्रकारिता... आज कुठतरी वाटलं की खरे पत्रकार आहेत अजूनही
पञकार बंधुना माझा क्रांतीकारक लाल सलाम कारण अपल्या महाराष्ट्रातील राजकीय लोकांचेबेधडक वास्तव मांडले बद्दल
Great journalism ...खरं तर बराच खर्च टाळून मदत करता येते ..पुतळे उभे करण्यापेक्षा खऱ्या पुतळ्याना मदत केली पाहिजे
राहुल सर ,आता या महाराष्ट्रातल्या जनतेने, दानशूर व्यक्तीने अशा लोकांची मदत केली पाहिजे ,आणि या सरकारचा निषेध करून यांची आशा सोडली पाहिजे, आता माणसानेच माणसांची मदत केली पाहिजे.
त्या मतदार संघाचे आमदार झोपी गेले आहे त्यांना फक्त मतदान पाहीजे त्याचा मी निषेध करतो मडीयाचे अभिनंदन बातमी महाराष्ट्र राज्यात संपूर्ण भागात दाखवावी ही विनंती
छान रिपोर्ट राहुल जी,
एक उस्मानाबाद कर म्हणून आपला सार्थ अभिमान आहे
माझे मिस्टर positive आले. तेव्हा मी एकटी होती. कोणी साथ दिली नाही मी व माझी मुलगी पाच वर्षाची आहै.खुप धीराने सामोरे गेलो.खुप वाईट वाटतं अशा वेळी.
अस्सल पत्रकाराची : अस्सल पत्रकारिता ! राहुलजी सलाम !
मोदीजीना कळत ना ई
कुलकर्णी साहेब धन्यवाद तुम्ही गोरगरिबांच्या घरातील दुःख जाणून घेता व बातमीद्वारे पूर्ण महाराष्ट्राला जाग करू शकता. तुमच्या सारखा दुसरा रिपोर्टर होन शक्य नाही . कुलकर्णी साहेब व कॅमेरामन व तुमचे सर्व न्यूज टीम यांना सलाम व धन्यवाद 🙏🙏.
Ya know immunehow you for
काय सांगावं का रडाव
व्यथा कुणाला सांगवी. 24 वर्षाची विधवा हिचे पुनर्वसन कसं व्यायच अनेक प्रश्न डोकावतात. राहिलेलं तरुणपण कसं घालवायचं . याच उत्तर कोण देणार. धन्यवाद रिपोर्टर साहेब.
Durdayv mnav aaslya baich Kay karnar mi pan 24 varshat vidva zale Kay karnar
कुलकर्णी साहेब पहिल्या अशी व्यथा चैनलवर दाखवली तेबद्दल धन्यवाद दुसरे गावचे सरपंच व गावचे पुढारी अशा लोकांनी पुढे जाऊन प्रश्न सोडवले पाहिजे का फक्त मतापुरता जनतेचा उपयोग करता तेनी तेथील आमदारां मार्फत असे प्रश्न सोडविले पाहिजे
आज माणसातला देव माणूस म्हणून पत्रकार पहिला 🙏🏻
Thanks for Rahul Kulkarni sir, reality rajkarnya samor aanlybabat
@@deepaknagose4446 q
मी गुजरात मध्ये राहतो पण महाराष्ट्र मला खुब आवडतो। इथचे लोक खूब मायावु असतात आणी जीव लावता। जय महाराष्ट्र 😍😍😍
Jay hind I am Maharashtra
पत्रकार सर आपण समाजासमोर सत्य परिस्थिती मांडली आहे.ज्या स्त्रियांवर अशी वेळ आलेली आहे त्या महिलांना सरकारने किंवा कंपनीने नोकरीच्या संधी दिली पाहिजे तरच त्या आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करू शकतील.
त्या गावचा सरपंच काय करतोय?
स्थानिक आमदार काय करतात ?
जिल्ह्याचे खासदार व पालकमंत्री काय करतात?
त्यांना कधीच हे अस झालेलं माहीत नसेल अस आहे काय?
हींदु मुसलीम करत असतील
In one this type story all means three people were positive mother,father and 20 years son fo sent back to home cause they have no money 4 thousand for admire in hospital 3 were very serious I phoned dr you give treatment we will sent you money he treated them ,I sent all fee 3 persons 15 days treatments fee noe they are well
बरोबर आहे.ह्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी ह्या कुटुंबाला भरपूर मदत केली पाहिजे वेळेवर.पाॅलिटिक्स बाजूला ठेवून.🙏🙏🙏🙏🙏
गोट्या खळतो राजकारणी
Sarpanchala paise aale astil wartun
राहुल सर,आपल्यासाठी शब्द नाहीत.माझ्याकडे.हीच खरी पत्रकारीता.
राहुल सर धन्यवाद आता तरी कुरघोडीच् राजकारण थांबवा आणि
धन्यवाद आप ण,वस्तुस्थिति दाखिविली
खर्या अर्थात अश्या निराधारांना मदतीची गरज आहे 😭
राहुल सर सलाम तुमच्या कार्याला भिकारी राजकारणी लोक सध्या तमाशा ची ट्रायल करतायत गरीबांना आधार देणारे हे सरकार नाही
कारण आज बाळासाहेब ठाकरे नाहीत
ताई तुम्ही पुनर्विवाह करा. शासनाच्या जीवावर बसू नका आयुष्य खूप सुंदर आहे.
धन्यवाद सर तुमच्या कार्याला सलाम
गोरगरिबांची दुःखाची सरकारला जाग यावी 🙏🙏
खुप वाईट वाटलं 😭😭😭 हे दुःख ऐकून
डोळ्यात पाणी आल सर खूप वाईट जाल ताईं शी 😭😭😭😭 महाराष्ट्र शासनाने जास्तीच जास्त मदत करावी की कड कडीची विनंती
धन्यवाद सर.तुमचे कार्य खुप छान आहे.अशीच घटना हिंगणगादे गावची राजश्री अरुण मोहिते हिच्या बाबतीत घडली आहे नुकतीच ती युटयुब चॅनल वर आली होती.एकाकी नवऱ्याला साथ देण्यासाठी त्याच्याशी लग्न केले सुखी संसाराची स्वप्नं बघीतली
पण दुर्दैवाने कोरोनामुळे पतीचं निधन झाले सहा महिन्यांचे बाळ पोटात असताना घरच्यांनी आधार दिला नाही .पण बाळासाठी बिचारी धडपड करत जगत होती.आता तिची मुलगी ९/१०महिन्यांची आहे आणि आताच तिला कसलातरी डोक्याचा आजार होऊन मृत्यू झाला आहे.तिची व्यथा पाहून काळजाला घरे पडतात कोणीतरी तिच्या मुलीला न्याय मिळवून द्या.धन्यवाद
ढोंगी राजकारण बंद करा आणि कोरोना महामारीत उद्वस्त झालेल्या कुटुंबाकडे लक्ष ध्या
धन्यवाद राहुल सर
खूपच गरज आहे माणुसकीची 🙏🙏 परमेश्वरा सर्वांना सद्बुद्धि दे 🙏
आज कुठतरी वाटत की खरी पत्रकारिता जागी आहे भाऊ तुमच्या मुळं शत शत नमन तुम्हाला
हि खरी पत्रकारिता आहे आपण जे दाखवलं आहे ते रूद्धय पिळवटून टाकणारे आहे मणापासुन धन्यवाद सर आपले.
साहेब खरी बातमी दाखवल्या बद्दल आभारी
Tara
खरं आहे सर पण मदत मिळेल का
आज माणसातला देव पत्रकार साहेब तुम्ही आहात 🙏
खरंच याला म्हणतात खरी पत्रकारिता 👍
मतदार राजा आता तरी जागे व्हा ! तुमच्या पत्रकारितेला सलाम ! सर अजून किती तरी कुटुंब आहेत जे अजून मदतीचे आतुरतेने वाट बघतात ! धन्यवाद !!
रिपोर्टर साहेब धन्यवाद बातमी दाखवली बदल
देव नाही पहिला पण आज तुमच्यात देव दिसला हे दुःख आज एबीपी माझाच्या माध्यमातून दाखवल 🙏 सलाम साहेब तुमच्या कामाला🙏
राहुल सर तुमच्या कार्याला सलाम ....👍👍
....ताई तुमच्या सोबत खूप वाईट झाले बोलायला शब्द नाहित..... पण बाळाकडे पाहुन तुम्ही पुढिल जीवनाची वाटचाल करावी.....🙏🙏
राहुल सर सलाम आपल्याला शब्द अपुरे आहेत आपल्या साठी आता तरी सरकार ला जाग आली पाहिजे हीच खरी पत्रकारीता
धन्यवाद सर कधी असे दूख बघून सरकारला जाग येणार यांना फक्त मतदान द्या पद पाहिजे आपल्या गरीबांच दुख यांना काय कळणार ज्याच्यांत देव आहे त्यांनाच फक्त जय साईराम या मुलाच्या आणि आईच्या पाठीशी उभा राहो
आभारी महाराष्ट्र चं वास्तव दाखवलया बदल
खूप विदारक सत्य आहे हे........मीपण माझे वडील या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच गमावले...सोने नाणे जनावरे विकून सुध्दा वडीलांना वाचवू शकलो नाही...खेड्यापाड्यात खूप वाईट वागणूक दिली जाते अशा वेळी...मदत सोडा पण साधे दोन शब्द प्रेमाचे बोलत नाहीत लोक.... सरकारी अनास्था पण गरीबांच्या मुळावर येते.... आरोग्य व्यवस्था खूप खालच्या पातळीची आहे दोस्तहो....लाखो संसार उद्धवस्त झाले आहेत या कोरोनामुळे.....ताई खचून जाऊ नका मी भविष्यात काही मोठा झालो तर तुमचा मोठा भाऊ म्हणून नक्कीच पाठीशी मदतरूपी उभा राहिल.... चांगल्यासाठी उभे राहणारे लाख आहेत पण गरीबांच्यासाठी कुत्रा सुद्धा येत नाही ताई... राहुल कुलकर्णी आपल्या पत्रकारितेला सलाम...बाळाची काळजी घ्या ताई🙏🙏🙏
ही खरी पत्रकारिका धन्यवाद राहुल साहेब
खरच खूप वाईट वेळ आली आहे या परिवारावरती
राजकीय लोक कोणत्याही प्रकारची मदत करायला तयार नाहीत
रिपोर्टर साहेब न घाबरता तूम्ही करूणा काळातील मृत्यू मुखी पडलेल्या कुटुंबाची भेट घेउन जी काही माहिती दिलेली आहे खरच काळीज पिळून टाकणारी आहे. नगर सेवक,आमदार, खासदार काय करतात. याना फक्त मत मागायला येतं .गरीबा कडे लक्ष दयायला येत नाही. आपल्याच किजोरी भारतात. धन्यवाद साहेब. 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
पुढाऱ्यांच पितळ उघड करणारी व्यथा. राहुलजी आपणास धन्यवाद
माझे मिस्टर ही कोरोनाच्या पहिल्या लाटेत गेले. आम्हाला दोन मुलं आहेत. मी स्वतः वकील आहे. परंतु कळंब सारख्या तालूक्यात मी वकीली व्यवसाय करते. माझ्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे व मुलांचं शिक्षण खूप मोठा प्रश्न आहे. या सरकारने माझ्यासारख्या करोनापिडीत विधवांना आमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार सरकारी नौकरीत सामावून करून घ्यावे.
माणसातला देव माणुस ,राहुल सर,, हाडाचा पत्रकार🙏🙏🙏
Sakuntala phatak
MI kahi madat karu sakto ka Madam
Madam tumhala maddat karanya satti tumacha ,,samnparak hoina Ka Shree swami samarth akkalkot
Aaa
वास्तवा चे जाणीव असणारे पत्रकार सरकारने व समाजातील दानशूर व्यक्तीने मदत केली पाहिजे.
त्या ताईला सरकारी नोकरी द्यावी , हीच प्रार्थना करतो.
Ho dya tila sarkari job khup bare hoil
I am speechless l pray to government to give first priority to any job toTai
धन्यवाद राहुल सर
माणसातला देव म्हणजे पत्रकार तुम्हीच आता काहीतरी करू शकता बाबा त्या मुलीचं आम्ही तर सपोर्ट देतो लाईक करतो कमेंट करतो
मुख्यमंत्र्यांचा एकच डायलॉग माझे कुटुंब, माझी जबाबदारी. जनतेचे प्रश्न सोडवण्या ऐवजी पळ वाट शोधणारे महाराष्ट्राचे मनचंदे मुख्यमंत्री.
निशब्द ....😢आहे सर्व अशी वेळ कुणावरही येऊ नये......
राहुल सर
खरच वास्तव समोर आणलं
त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार.
सर छान वाटलं तुम्ही तरी याकडे लक्ष देता 🙏🙏🙏🙏
राहुल सर अशीच खरी परिस्थिती जनते समोर ठेवा धन्यवाद
धन्यवाद ABP news rahul Kulkarni 🙏🙏🙏
रिपोर्टर खूप छान वास्तव दाखवले ह्या राजकारण्यांना चांगली चपराक लगावली आहे ते एकमेकांची कुरघोडी काढण्यात मग्न आहे सलाम तुम्हाला
अशा पध्दतीने पत्रकारिता झाली पाहिजे. या प्रमाणात पुढाकार घेऊन मदत मिळवून द्यावी.
खरच आज मी पाहिले की एक पत्रकार ईश्वराचे काम करतोय
Proud of you
खरच खुप वाईट घटना आहे 🙏🙏😥😥
Thank u Kulkarni saheb
ABP माझा उघडा डोळे बघा नीट हे वाक्य सार्थक ठरवले सर.
सलाम आपल्या पत्रकारितेला, अत्यंत वेदनादायी...
खूप गरज होती या मुलाखतीचा ऐकून वाईट वाटले.
कुलकर्णी साहेब खरोखर अशा माणसाने गोर गरीब माणसांची व्यथा दाखवल्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो व तुम्ही हे सगळं सरकारी दरबार पर्यंत पाठपुरावा करून पोचवावे अशा कुटुंबाला मदत मिळवून देणे ये तुमच्यासारख्या प्रामाणिक व्यक्ती महत्त्वाचं काम आहे... धन्यवाद🙏🙏
खरचं खूप वाईट वाटले. ऐकून.
खुप छान सर अस वास्तव दाखवणारे पत्रकारांची गरज माहाराष्ट्राला🙏
सर खूप छान काम करत आहात ताई ला काही तरी मदथ मिळाली च पाहिजे जेने करून दोघांचा उदरनिर्वाह होईल धन्यवाद सर
या सगळ्यांना जीवनात जगण्याची प्रेरणा मिळावी ही अपेक्षा
सर तुमीच या दुःखी गोर गरीबाचे माय बाप आहात कारण तुमच्या माध्येमातून यांच्या वेथा शासनापर्यंत पोहचतील जेणेकरून यांना काही तरी मदत होईल 🙏🙏🙏
राहुल सर धन्यवाद
खरंच खूप दुःख आहे अशी परिस्थिती कोणावरही नाही येवा,😭😭😭
राहुल सर तुम्ही गरीबा ची व्यथा अवघ्या महाराष्ट्रा समोर मांडली खरच तुमचे खुप खुप धन्यवाद सर त्यांना सरकार कडून कायम स्वरूपी मदत मिळावी हिच आमची मागणी आहे
राहुल सर खर्या अर्थाने व्यथा मांडली .आपल्या धाराशिव ची.खरचं खुप वाईट वाटलं.
योग्यवेळी मदत होईल असे राहूल सरांनी पाठपुरावा करावा.🙏💐🌳💯🇮🇳🌴
पत्रकारितेच्या क्षेत्रातील अमुल्य कामगिरी करत आहेत राहुल सर आपण
खूप मोठे दुःख आहे हे दुःख सहन करण्याचे परमेश्वर ताकत देवो ,आर्थिक मदत करिता बँक खाते नंबर द्यावा
राहुल सर तुम्ही एक छान पत्रकारिता करता जी समाजासाठी आवश्यक आहे तुम्ही या संदर्भात पुढाकार घेत असाल तर खूप लोक मदत करतील अशा केसेस मध्ये.सरकार तर नावाला आहे
राहुल सर सलाम तुमच्या कार्यला
धन्यवाद खरेच पत्रकार आहात तुम्ही
छान सर तुमाला मानाचा मनापासुन मुजरा
माझी पण चुलत बहीण 24 वर्षाची 2 वर्षाची मुलगी माझे भाऊजी अवघे 30 वर्ष वयं त्यांचं मेडिकल होत. ते पहिल्या लाटेत वारले. ते छोटंसं लेकरू आज पण बोलता पप्पा मेडिकल मध्ये गेलेत रात्री येतील खूप वाईट वाटत.
खूप वाईट वाटते .लय अवघड झालं
नेते लोकांना लाज वाटली पाहिजे
राहुल जी
आपला मोबा न जरूर पाठवा
मी समस्त विश्वकर्मा सुतार समाजाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो
आमच्या भगिनी बद्दल आम्हाला माहिती दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद
समाज म्हणून नक्कीच दखल घेवू
😞😞 राजकारण्यांनो महाराष्ट्राचे खरे प्रश्न कधी सोडवाल…. तुमच्या कोटी कोटी च्या आकडेवारी मध्ये ह्या गरीब जनतेचा म्रूत्यू बघू नका 👏👏
🥺🙏🙏
करोना मूळे उध्वस्त झालेल्या अनेक कुटुंबांपैकी एका कुटुंबाची कथा का व्यथा मी आज दिनांक ६ . ११ . २२ रोजी पाहिली. या कुटुंबास सरकार कडून काही मदत मिळाली का ? यांच्या सारखे करोनामूळे उध्वस्त झालेल्या हजारो कुटुंबा बाबत मदती संदर्भात सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला का? घेतला असल्यास अंमलबजावणी बाबतचे कार्यवाहीचा आढावा तसेच करोनामूळे उध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या सद्यस्थिती बाबतचे पुर्नअवलोकन होतेस विनंती आहे.
मी पण तेच दुःख सहन करते कोरोनाने आपल्यावर खुप मोठा अनपेक्षित आघात केलाय आणि साथ कोणाचीच नाही
काय कराव या मातेने सांगा आता सरकारने मदत केलीच पाहीजे अशा कुटुंबांना राहुल कुलकर्णी सर सलाम तुम्हाला अशा बातम्या आनता जनतेसमोर खुप छान पत्रकारीता करता 🙏
फार वाईट परिस्थिती आहे माझ्या बहिणी च पण वय सेम आहे तिचे मिस्टर पण करुना मध्ये वारले आहेत त्यांना दोन मुले आहेत लहान आहेत खंरच सरकार याची दखल घ्यावी व ज्या घरातील करता व्यक्ती करुना ने गेला आहे त्या घरातील व्यक्ती ना सरकारी नोकरी मध्ये समाविष्ट करुन त्याचे जीवन सुखकर करावे हि विनंती
खुपच दु ख वाटल की आशी वेळ कोणावरच येऊ नये 😭😭😭
Ho Rani..kharay..😔😔🙏🙏
खूप वाईट झाले असं कूनाचीही अवस्था होउ नये!🙏😭👌
सलाम राहूल सर तुमच्या पत्रकारिकेला
ग्रेट राहुल सर त्या ताईला आधार घेऊन खूप छान वाटल त्या कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे
कुलकर्णी सर तुमच्या पत्रकितेला त्रिवार सलाम महाराष्ट्रातल्या बाकीच्या चॅनल वाल्यांनी यांच्या कढणं पत्रकारिता शिकावी
राहुल सर अभिनंदन तुमचं महाराष्ट्राचं वास्तव
खुप वाईट झाले 😭😭😭
अतिशय वाईट परिस्थिती आहे..... हे कोणत्याही व्यक्तीच्या प्रपंचात घडो नये.....
सलाम राहुल सर तुमच्या पत्रकारिता + कार्याला पालकमंत्री साहेब तुम्हाला माहित नसेल अश्या घटना पन घडल्या आहे आपल्या कडे आता माहीत झाले आसल तुम्हाला की आपल्या राज्यात अशी अवस्था असणारे लोक आहे... सरकारनी अश्या लोकांसाठी पेंशल पॅकेज जाहीर केलं पाहिजे
सलाम आपल्या पत्रकारितेला राहुलजी🙏
पत्रकारिता चा प्रमुख उद्देश समाजातील prashna समाजातील लोकांसमोर मांडून त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणे हे आपण दाखवून दिले.
हा व्हीडिओ pahun नक्कीच पूजा साठी समाजातील sensible लोक पुढे येऊन मदत करतील .
महाराष्ट्रातील राजकारणाचे धुने धुणार्या ना हा रिपोर्ट दाखवा
Haramkhor Sanjay Raut aani udhav thakre rajkana pasun thode ya anath vidva va tyanchi mule yacyavar laksha dya nahitar tumhala maharastra chi janta bahercha rasta dakhavlya shivay rahanar nahi
निशब्द 💐
कुलकर्णी साहेब खुप खुप धन्यवाद साहेब