Soham Kartari: खालावलेली शिक्षण व्यवस्था, शेतकरी प्रश्न; १४ वर्षांच्या मुलाला मुख्यमंत्री व्हायचंय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 251

  • @चिरमुरकरमाऊली
    @चिरमुरकरमाऊली Місяць тому +71

    सोहम करो तारी भविष्यात तुम्ही देशासाठी कार्य करा देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचा आदर्श लाखो कोटी तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे तू कलेक्टर हो बाळा आणि ही सर्व व्यवस्था बदलून टाक तुझं बोलणं पाहून मला खूप खूप आश्चर्य वाटले धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 2 місяці тому +107

    याला मुख्यमंत्री करा खरच महाराष्ट्र ला खुप गरज आहे

  • @anilkathar1480
    @anilkathar1480 Місяць тому +13

    सोहम दादा तू 100% मुख्यमंत्री होणार तुझा विचार खूप उंच आहे

  • @uttamanuse8007
    @uttamanuse8007 2 місяці тому +68

    एकदम बरोबर खरी परिस्थिती

  • @pawarvlogs.4434
    @pawarvlogs.4434 2 місяці тому +198

    प्रायव्हेट शाळा बंद करा आणि जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती सुधारण्यात सरकारने लक्ष द्या

    • @Sanjaypol007
      @Sanjaypol007 2 місяці тому +10

      कोण म्हणतं शिकवत नाहीत.. सरकार जातीवाद करायला शिकवत नाही का😂

    • @damajishinde7181
      @damajishinde7181 Місяць тому

      F chftb:19 c​@@Sanjaypol007

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 21 день тому

      Pan shakey nahi

    • @engineeringstudy3359
      @engineeringstudy3359 20 днів тому

      Yach Karan eka ch ahe sarkari saletil sikshakana niyam lavla phijen ka tyanche mul tyancha ch salet shikvave nahi tr job soda e mng te barobr shikvtil

  • @shamjaiswal
    @shamjaiswal 2 місяці тому +49

    खूप छान बोल लास बाळा तुझ्या सारख्या मुलांची या देशाला गरज आहे

    • @ramchandrajadhav1003
      @ramchandrajadhav1003 2 місяці тому +1

      Jilla parishad shala changlya BJP maharashtrachya65000 shala band kartayat b. J. P. Hatav

  • @kalpeshshetye5061
    @kalpeshshetye5061 2 місяці тому +34

    खूप छान सोहम दादा तुझे विचार खूप चांगले आहेत🙏🙏🚩

  • @TukaramJadhav68
    @TukaramJadhav68 2 місяці тому +27

    खूप छान बेटा अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा खरंच तू मुख्यमंत्री व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे

  • @santoshjangam2715
    @santoshjangam2715 2 місяці тому +12

    बाळा तुझे विचार चांगले आहेत . तु स्वप्न पूर्ण होऊ पण एक सांगू तुझ्या सारख्या प्रामाणिक व्यक्तीला राजकारणी जवळ घेत नाहीत . हे दुरदैव आहे आपले

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 2 місяці тому +31

    फेमस करायचे धंदे आहेत हे मिडीयवलेंचे...या देशात खऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची कोण व्यथा मांडत नाही ,पैसा दिल्याशिवाय...
    हया मुलच्या विचारला मानल पाहिजे..🎉🎉

  • @sanjaypatil8464
    @sanjaypatil8464 2 місяці тому +64

    जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वोत्तम शिक्षण मिळते.

    • @prakashmule9115
      @prakashmule9115 2 місяці тому +2

      तुम्ही शंभर टक्के शिक्षक आहात

  • @prashantpatkulkar7500
    @prashantpatkulkar7500 2 місяці тому +25

    तुझे विचार खूप छान आहेत. तू नेतृत्व गुण वाढव्याचा प्रयत्न कर सर्व प्रथम शिक्षण चांगले घे.

  • @MandakiniPhatangare-fi9sg
    @MandakiniPhatangare-fi9sg 17 днів тому +1

    तुझें विचार खूपच महान आहेत.खुप शिकून मोठा हो. आणि महाराष्ट्रात बदल कर
    तुला खूप खुप शुभेच्छा.

  • @vasudevsagane
    @vasudevsagane 19 днів тому +1

    अशा मुलाला घडवन जनतेच्या हातात आहे आई वडील प्रयत्न करतातच खूप छान विचार आहे या बाळाचे 🎉🎉🎉🎉❤🎉

  • @SaiKhambat
    @SaiKhambat Місяць тому +4

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏

  • @PallaviPatil-og6ur
    @PallaviPatil-og6ur Місяць тому +2

    खर आहे पण शिक्षक लोक ही खुप कमी आहे त खरच मराठी संस्कृती संपत चालली आहे सरकारी शाळांवर खरच भर द्यायला हवा तु लहान आहे स तुझ्या मनात खुप भावना आहे पण तुझ्या वयाच्या मानाने बरच बोललास😊

  • @mahadevdhande3113
    @mahadevdhande3113 2 місяці тому +13

    खूप छानतुला दीर्घ आयुष्य मिळो❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sutarag7924
    @sutarag7924 Місяць тому +3

    मस्त जिल्हा परिषद शाळा आहे चांगलीच आहे त्यामध्ये सामाजिक भान मिळते या लहान मुलाचं मन जिल्हा परिषदेमध्ये लागले तरी विचार व्हावा

  • @AamrapaliRamteke
    @AamrapaliRamteke Місяць тому +5

    खर आहे बेटा तुझ्यासारखी सोच सवाची असो खुप छान

  • @nandapadawal2545
    @nandapadawal2545 Місяць тому +3

    खूप छान आहे confidence beta. God blessed u .n Tu भविष्यात मुख्यमंत्री होशील ह्यासाठी खूप shubhechya.💐

  • @AshokJogdand-yw6to
    @AshokJogdand-yw6to 13 днів тому +1

    चांगले शिक्षण देणाऱ्या शाळा सोडून जि.प.मधे गेले कि सत्य समोर येते, शाळां, समाज, गरीबी , अर्थीक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, नोकरी, ऊधोग, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगार, शुक्षीत,या सर्व अडचणी समजून घेण्यासाठी जि.प.शाळा ऊदाशिण शाळा सर्व शिकवते व अन्याय्या विरूद्ध लढण्याची ताकद निर्माण होते.हीच खीरी शाळा आहे.

  • @आगंदभोसलेभोसले

    खूप छान विचार आहे तुझी इच्छा लवकर पूर्ण होईल भावी मुख्यमंत्री?

  • @jayshridalavi9300
    @jayshridalavi9300 Місяць тому +2

    अगदी बरोबर आहे दादा तुझ आजच्या पिढीला तुझ्यासारख्या मुलांची गरज आहे

  • @ChandrakantZende-o8f
    @ChandrakantZende-o8f Місяць тому +2

    ❤या मुलाचे विचार अतिशय चांगले आहेत, पालकांनी याचे विचार जोपासावे, व चांगले भविष्य घडवावे.

  • @vidyaraut9202
    @vidyaraut9202 Місяць тому +2

    बाळा तु खरोखरीच मंत्री होशील आणि हा बदल घडवून आणशील तेव्हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने विकसित होईल या देशाचा कणाच मोडून काढला सरकार ने एक सैनिक दुसरा शेतकरी विद्यार्थी देशाचं भविष्य यांच्याच हातात आहे हे तुला कळाल पण सरकारला केव्हा कळेल

  • @Nikhil-q3b
    @Nikhil-q3b 2 місяці тому +10

    असे आहेत बच्चु भाऊ चे समर्थक

  • @songshaikh5279
    @songshaikh5279 Місяць тому +5

    शेतकरी फक्त कोरोना काळात आठवतात... जिद्द छान आहे.. होईल तू मुख्यमंत्री नक्की

  • @dreamsword7541
    @dreamsword7541 2 місяці тому +9

    दादा तु असे विडीओ बनवत राहा.एक दिवस खुप पुढे जानार तु.असेच विचार पुढे ने. प्रहार 👌

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 Місяць тому +1

    लहान मुलांचे आदर्श विचार ज्येष्ठ नेत्यांनी घेण्याचि वेळ आली आहे.

  • @narale9502
    @narale9502 Місяць тому +1

    आज महाराष्ट्राला अशा विचारांची गरज आहे. तरुणांनी हा विचार करा. लढाई नाही तर वैचारिक क्रांती करा. एकजूट व्हा आणि भविष्य उज्ज्वल करा.

  • @MalhariRodage
    @MalhariRodage 2 місяці тому +15

    इथे शिक्षणाचा उद्देश फक्त नोकरी करा असा आहे. मग कसंतरी काॅपी करून पास व्हायचं आणि बेरोजगार व्हायचं. किंवा हलक्या प्रतीची नोकरी करायची. कुठंतरी जुगाड जमलं तर करायचं आणि भ्रष्टाचार करायचा. नोकरी करणे हा शिक्षणाचा उद्देश नसावा तर व्यक्तीमत्वाचा विकास करणे हा असावा.
    भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणव्यवस्थेवर कोणत्याही सरकारने नीट लक्ष दि दिले नाही. किमान 10 वी पर्यंत मोफत आणि व्यक्तीमत्वाचा योग्य विकास घडवून आणणारे शिक्षण देणे गरजेचे होते. पण ते दिले नाही.
    नुसती मार्क मिळवण्याची स्पर्धा निर्माण केली. आणि पोरांमध्ये व पालकांमध्ये एकमेकांबद्दल द्वेष भरून दिला. ही मानसिकता कशी निर्माण झाली माहित नाही.

  • @dhirajpatil5379
    @dhirajpatil5379 2 місяці тому +7

    मुख्य मंत्री व्हायचे आहे तर पहिला भ्रष्टाचार कसा करायचा हे शिकून घे.
    तळवे चाटायला शिक.
    तळवे चाटून स्वतः चा फायदा करून घ्यायला शिक.
    चिखलात लोयायला आणि चिखलफेक करायला शिक.
    दुसऱ्याचा बळी घेऊन किंवा गैर फायदा घेऊन स्वतःचा फायदा करून घ्यायला शिक.
    हे सगळं जमलं की मुख्यमंत्री झालास म्हणून समज.

    • @Gokulkandekar-td9ur
      @Gokulkandekar-td9ur 2 місяці тому

      तुम्ही कुणाचे चाटले का तळवे तर भ्रष्टाचार नक्की केले असणार हा छत्रपती शिवराय जय शंभूराजे यांचा महाराष्ट्रा आहे आणि तो असा सहजासहजी विकला जाणार नाही ईथून पुढे जे महाराष्ट्रातील फितुर असतील त्यांनाही तशीच शिक्षा मिळेल त्यांनाही तोफेच्या नाही तर डिजिटल तोफेने संपवलं जाईल कारण मंत्रिमंडळात जरी महाराष्ट्राचे भ्रष्टाचारी 25 रुपये देऊन 100 रुपये ऊकळणारे असले तरी पण आज घराघरात मानाचा मुजरा असे शिव छत्रपती व डाॅ बाबासाहेब आंबेडकर याचे भक्त बसलेले आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय भिम एकच वार जय प्रहार भाजप तडीपार ❤❤❤

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh Місяць тому +1

    शंभर टक्के बरोबर आहे एक ध्येय ठेवून त्या ध्येयाकडे वाटचाल करीत जा तुला शुभेच्छा शुभेच्छूक सुशील विठ्ठलराव माने

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 15 днів тому

    याला मुख्यमंत्री करणं शक्य नाही पण जो मुख्यमंत्री आहे त्याला थोडी अक्कल याला पाहिजे एवढा छोटा मुलगा जर देशाचे हित पाहत असेल तर मुख्यमंत्री अक्कल येऊ दे

  • @poonamglint
    @poonamglint Місяць тому +2

    Shabbaass🙏🏻 bala👑 tu khup khup motha🧿 ho🙏🏻aani jagat change kar🎉we all are so proud of u👑🤗✌🏻

  • @govindgawde26
    @govindgawde26 17 днів тому

    विचार चांगले आहेत. शेतकरी आणि महानगर पालिका शाळा हया चा विचार चांगला मांडला. मुख्यमंत्री होणार.

  • @सचिनभाऊ
    @सचिनभाऊ 22 дні тому

    सोहम तुम्ही मुख्यमंत्री व्हा पण मला उपमुख्यमंत्री करा कारण मला पण मुख्यमंत्री पण तुम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्यामुळे मी उपमुख्यमंत्री व्हायला तयार आहे एक संस्कृती आणि फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या विचाराचा महाराष्ट्र आपण घडवू❤

  • @shivajipathare7559
    @shivajipathare7559 День тому

    दर्जेदार शिक्षण दिले तर जनता शहाणी होईल. शेतकरी तर यांचा दुर्लक्षित आणि चेष्टेचा विषय झाला आहे. मतदारांनो जागे व्हा.

  • @SanjayDeshpande-p5j
    @SanjayDeshpande-p5j 2 місяці тому +7

    Brilliant Boy.

  • @dattatrayas168
    @dattatrayas168 11 днів тому

    तुझी इच्छा पूर्ण व्हावी अशी सदिच्छा बाळा.

  • @parmeshwarpethe9009
    @parmeshwarpethe9009 Місяць тому +2

    फक्त शहराकडे लक्ष ,देण्यापेक्षा खेडे गावाकडे लक्ष दिले पाहिजे तरच बदल होतील.

  • @dnyaneshwarvetal5627
    @dnyaneshwarvetal5627 10 днів тому

    सोहम चालत रहा सोहम सरकार गदर आहे

  • @anandakharat9464
    @anandakharat9464 3 дні тому

    नाद खुळा 🔥🔥🔥

  • @AAS-gl2uq
    @AAS-gl2uq 2 місяці тому +4

    या राज्यकर्त्यांनी शिक्षण एवढे महाग करून ठेवल आहे त्याचं कारण एकच की जर सामान्य माणसाने शिक्षण घेतल तर या नेत्यांच्या मागून फिरायला कोणी भेटणार नाही.. यासाठी हा राज्यकर्त्यांचा एक खेळ असतो.

  • @devappatarale3429
    @devappatarale3429 2 місяці тому +6

    छान बोलास

  • @SnehaGaikwad-k8j
    @SnehaGaikwad-k8j 2 місяці тому +2

    खुपच सुंदर ❤️

  • @satishreche3502
    @satishreche3502 19 днів тому +1

    . Ek number beta

  • @shyammali2274
    @shyammali2274 29 днів тому

    Agoder maharstrat all sarkari school la cbsc pattern rabwa aani changkya shikshak lokanchi bharti kara bala tuze vichar khup good aahe tu bhavishyat garantee deto khup pude jashil best top luck

  • @SanjayShankarBandabe
    @SanjayShankarBandabe Місяць тому +2

    जय महाराष्ट्र 🎉❤

  • @mauli_mazi
    @mauli_mazi Місяць тому

    खर बाळा खूप छान बोललास ❤❤

  • @तुकारामबिलबिले

    धन्यवाद तू ला

  • @SandipPardeshi-wt2yy
    @SandipPardeshi-wt2yy 2 місяці тому +1

    धन्यवाद बाळा माझ्या मुलाची बी ही चालत आहे

  • @AarunaWagh
    @AarunaWagh 2 місяці тому +1

    बरोबर आहे

  • @bjdeshmukh1580
    @bjdeshmukh1580 2 місяці тому +2

    Great knowledge

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 21 день тому

    सर्व मंत्री महोदय ऐका एक देशाच महाराष्ट्र राज्याच तरूण भवितव्य काय बोलत आहे काय झाले पाहिजे काय केले पाहिजे तुम्ही तर सर्वच खाऊन राहीलेत काय करावे बपा जोड्याने हाणावे

  • @satishmarathe7095
    @satishmarathe7095 Місяць тому +1

    या बाळाचे बोलणे शिंदे फडणीस पवार यानी लक्षात घेऊन सरकार चालवावे

  • @navnathwagh1237
    @navnathwagh1237 2 місяці тому +8

    Good boy

  • @SunandaDahatonde
    @SunandaDahatonde 14 днів тому +1

    ws mast beta

  • @prashikgajbhiye5372
    @prashikgajbhiye5372 24 дні тому

    बरोबर आहे भाऊ

  • @ChanduAwghade
    @ChanduAwghade 2 місяці тому +1

    Mast vichar ahet

  • @anjalilondhe9795
    @anjalilondhe9795 Місяць тому +1

    कौतुक वाटलं बाळा तुझे विचार ऐकुण..

  • @mohammadyasin1265
    @mohammadyasin1265 Місяць тому

    Dream come true best of luck

  • @sachinrane9133
    @sachinrane9133 23 дні тому

    उत्तम दादा हे खरं परिस्थिती आहे

  • @sandhyanarote1636
    @sandhyanarote1636 19 днів тому

    लवकरात लवकर पूर्ण होवो तुमची इच्छा सैदव तुझ्या पाठीशी अहो n❤❤❤

  • @ramjaykar4602
    @ramjaykar4602 Місяць тому

    छान विचार ❤️

  • @kg.geming96k
    @kg.geming96k Місяць тому

    खरच.बोलला.बाळा😮😮😮😮

  • @songshaikh5279
    @songshaikh5279 Місяць тому +1

    शिक्षणयंत्रणा चुकीची आहे.. असे विचार सर्वांचे हवे.. एका मुलाला कळते पण आमदार खासदार यांना कळत नाही हे नवल

  • @sarangkapadnis5223
    @sarangkapadnis5223 Місяць тому

    हा मुलगा बरोबर आहे मी सुद्धा १०वी ला आहे सरकारी शाळेंविषयी बरोबर बोलला

  • @AnilDongliker
    @AnilDongliker 2 місяці тому +1

    खरंच लाज वाटू द्या हा छोटा मुलगा काय बोलतोय अहो शेतकरी श्रीमंत होऊ द्या बस एवढाच करा बाकी काही करू नका शेतकरी श्रीमंत झाला तर बेरोजगार राहणार नाही व्यापार चांगला चालेल

  • @vishalvairal3145
    @vishalvairal3145 Місяць тому

    बरोबर भाऊ 😊

  • @sujatasuryavanshi8723
    @sujatasuryavanshi8723 Місяць тому +1

    सुंदर बोललास बाळ असे विचार मंत्राचे मनात का ऐत नाहीत

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 17 днів тому

    पुढिल वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा बाळा ❤❤❤❤❤

  • @shaikhfashiya7104
    @shaikhfashiya7104 22 дні тому

    शेतकरी चा मुलगा शेतकरी होऊ नय म्हणून तर नवीन कायदा आणला शेतकरी साफ करायचा आहे

  • @tejraosalve6396
    @tejraosalve6396 29 днів тому

    बाळा शिक्षण हे वाघीनिच दुध आहे बाळा आधी शिक मोठा हो आमदार कीला उभा रहा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @baswanthedgule9466
    @baswanthedgule9466 2 місяці тому +2

    Good
    🎉🎉😮❤

  • @PundlikLingayat-s5m
    @PundlikLingayat-s5m Місяць тому

    ईंग्रजी शाळा ची परमिशन बंद करण्यात आल्या पाहिजेत

  • @vedanttiwaskar5827
    @vedanttiwaskar5827 2 місяці тому

    बरोबर आहे 🎉

  • @bhartichatterjee4407
    @bhartichatterjee4407 Місяць тому

    बेटा आज तुझे सारखे विचार असणाऱ्या ची महाराष्ट्र ला गरज आहे

  • @hanumantkute4403
    @hanumantkute4403 19 днів тому

    Right 👍

  • @KaleRohit-gm4yy
    @KaleRohit-gm4yy 2 місяці тому +1

    Nice speech

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 2 місяці тому +5

    मी पाहिला आहे त्याच्या पहिला व्हिडीओ 👌👌

  • @sumanjadhav6721
    @sumanjadhav6721 27 днів тому

    सोहम छान बेटा तू बदलून टाक अख्खा महाराष्ट्र

  • @SudarshanRajdeo
    @SudarshanRajdeo Місяць тому +1

    एक दिवस असा येईल पैसा सोनं खूप असेल पण खाण्यासाठी अन्न नसेल कारण शेतकरी शेती करायला तयार नाही सरकारने शेतकऱ्याची बिकट अवस्था केलेली आहे

  • @PunamKumavat-t6m
    @PunamKumavat-t6m Місяць тому +3

    Sarkari shalet teachers dupari zopa kadtat partya kartat ashi condition khedyat ahe

  • @Nikita-w9b8h
    @Nikita-w9b8h Місяць тому

    बरोबर

  • @HiwakDadmal
    @HiwakDadmal Місяць тому

    मन जिंकला 😢😢😢😢 जय प्रहार

  • @HiralalDangui
    @HiralalDangui 2 місяці тому +1

    तू लवकर तुझ ग्रॅच्युएशन कर, आणि शिकलेला मुख्यमंत्री हो आणि तू जे विचार करतोस तेच कर,

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 2 місяці тому

    वा खुप छान बोलला मित्रा

  • @sumedhanatekar5421
    @sumedhanatekar5421 Місяць тому

    Very good 🎉🎉

  • @omganeshkadam7571
    @omganeshkadam7571 16 днів тому

    वा छान खूप खूप छान बाळा

  • @sandeshmainkar2495
    @sandeshmainkar2495 2 місяці тому +1

    Nice peach all the best

  • @dipakmore5190
    @dipakmore5190 2 місяці тому

    आमदार पक्ष बदलताय,भाऊ शाळा बदलताय😍😍👌👌

  • @bhartiranpise5095
    @bhartiranpise5095 26 днів тому

    बेटा शिकव आत्ता पर्यंत मुख्यमंत्री आणि होत चालली दुरवस्था

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 2 місяці тому +2

    विचार हे वय बघून नसतात हे तर समजून घेण्याची बुद्धी असते

  • @mangalsinggirase4886
    @mangalsinggirase4886 Місяць тому

    बाबा आपण फक्त तळमळ करू शकतो बाकी काही नाही करू शकत...... चिंता येणाऱ्या पीढी ची आहे बाकी काही नाही....

  • @abhimanpawar8288
    @abhimanpawar8288 Місяць тому

    लयभारि

  • @baswanthedgule9466
    @baswanthedgule9466 2 місяці тому

    खुप छान

  • @vidyaraut9202
    @vidyaraut9202 Місяць тому

    Good 👍👍

  • @ArtiBhandari-y5r
    @ArtiBhandari-y5r Місяць тому

    God bless baba garibana koni bagat nay 👌👍🙏🙏👏👏❤️❤️

  • @MayuriAkhade-t3q
    @MayuriAkhade-t3q 2 місяці тому +1

    Right