अस्मिता चिंचाळकर - अवघाची संसार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 вер 2024
  • अवघाची संसार ---- संगीत संत कान्होपात्रा - या मराठी संगीत नाटकात कान्होपात्रेची प्रमुख भुमिका करणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका सौ. अस्मिता चिंचाळकर यांनी नाटकातील एक गीत गाऊन जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला.
    पूना जेरियॅट्रीक केअर सेंटरमध्ये डिजिडल रुमचे उद्धाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी हे गीत सादर केले. त्यांनी आपल्या अद्वितीय गायनाने, गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्घ केले आणि जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचा आनंद द्विगुणीत केला.
    #hindustanimusic #indianclassical #natyasangeet #pgcc #internationaldayforolderpeople #helpageindia

КОМЕНТАРІ • 16

  • @jayantdhondye4119
    @jayantdhondye4119 7 днів тому

    अतिशय सुंदर.आपले कान्होपात्रा मधील पतीत तू पावना पद तर अविस्मरणीय.

  • @dilipdavalbhakta1498
    @dilipdavalbhakta1498 2 місяці тому

    Asmita Chinchalkar, I like this song very much.Thanks and best wishes to your projects from D S Davalbhakta.

  • @anjalijadhav8587
    @anjalijadhav8587 7 місяців тому

    ताई , तुमची नाट्य गीते फार फार आवडतात. अतीव सुन्दर आवाज.साक्षात तो प्रसंग उभे करण्याचे कसब तुमच्या अभिनयत व अल्लोकिक आवाजात आहे.पांडूरंग आपले भले करो.जियो1000 साल.🙏🙏🌷🌷

  • @suchitadange492
    @suchitadange492 2 місяці тому

    खूप सुंदर ❤

  • @sunildange5352
    @sunildange5352 2 роки тому +2

    अप्रतिम गायन व ऊपक्रम

  • @satishlingayat4336
    @satishlingayat4336 4 місяці тому

    Sundar

  • @prabhakarmirajkar7149
    @prabhakarmirajkar7149 2 роки тому +2

    सहज.सुंदर गायन‌.

  • @arunekbote1058
    @arunekbote1058 Рік тому +2

    बाल गंधर्वांची परंपरा आजही टिकून आहे

  • @nedunuri9
    @nedunuri9 2 роки тому +1

    VERY NICE RESPECTED MADAM

  • @krishankumarmishra699
    @krishankumarmishra699 Рік тому +1

    bahut sundar

  • @raghunathdhawaskar5648
    @raghunathdhawaskar5648 Рік тому +1

    ಸರಳ..ಮಧುರ..ಸುಂದರ👌🙏

  • @padmajasulgudle13
    @padmajasulgudle13 2 роки тому

    Sundar geet, Chan Sankalpana,💐💐

  • @maheshthali2836
    @maheshthali2836 Рік тому +1

    Ek number

  • @Yalsikam620
    @Yalsikam620 Рік тому +3

    आपल्यासारख्या महिला कलाकारांमुळे जुने नाट्यसंगीत टिकून राहिले आहे. वयोमानानुसार रजनी जोशी, मधुवंती दांडेकर , फैय्याज सारखे कलाकार नाटकात काम करत नाहीत. जुनी नाटके पुनर्जीवित करावी लागतील.