खूपच छान कार्यक्रम! गाणी अपरिचित असूनहि ऐकतांना खूप मजा आली. एकहि गाणे क॔टाळवाणे झाले नाही .सर्व गायक , वादक व इतर कार्यकर्त्यांसह सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद.
अतिशय सुरेख कार्यक्रम. असे कार्यक्रम सतत होत राहिले तरच येणाऱ्या नव्या पिढीतील तरूणांना आपल्या या भव्यदिव्य वारस्याची जाणीव होईल व नवतरुण सुद्धा असे प्रयोग करुन हा वारसा पुढे चालवत राहतील. 👌👌🙏🙏👍👍👍
अप्रतिम अप्रतिम उत्तम गायक, वादक , निवेदक आणि उत्तम संयोजन भविष्यात असेच कार्यक्रम व्हायला पाहिजेत तेव्हाच येणाऱ्या पिढीला ओढ निर्माण होईल व कला पुढे पुढे जाईल .🙏
अतिशय सुंदर, रसाळ, सुमधुर नाट्य संगीत उतकृष्ट भावपुर्ण रसग्रहण मनाला स्पर्शून गेलेली संगीत मैफल खुपचं सुंदर अनुभूती देणारा असा संगीत दरबार. सर्व संगीत नाटक सहकारी गायक, गायिका व तबला वादक गाण्यात समरसून आनंद घेत घेत तबला वादन केले. सर्वांना कोटी कोटीशुभेच्छा.व मन: पुर्वक सप्रेम नमस्कार GOD BLESS YOU. अशोक देशपांडे.
सगळी नवी नाटके व नाट्यगीते कळली. आशाचे संगीत सुंदरच! सांगली नावाचीच नाट्यपंढरी. नवी नाटके इथपर्यंत पोचतच नाहीत. नविन कलाकारांसह या नाटकांचे सांगलीकर नक्की स्वागत करतील असे वाटते. खूप शुभेच्छा!
कार्यक्रमातील सर्व गायक कलाकार, निवेदन,, निवडलेली नाट्यगीते, संहिता लेखन, दिग्दर्शन, उत्कृष्ठ नियोजन... असा हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय अप्रतिम...👍👍🙏🙏 मनापासून धन्यवाद आणि अनेकोत्तम शुभेच्छा...🙏🙏
Mesmerising one! Announcer as well as all the singer doing their best. Up completion of the program, concerted in to “DEEP DHYAN” keeping aside all the regular hectic workouts. Hats 🎩 off to all members of the team including musicians! Thanks for posting this program on U tube….tempted to enjoy more and more such music evening of Natya Sangeet !
एवढी चांगली मराठी रंगभूमि ज्यांनी अक्षरशः तीच्यामध्ये प्राण फुकले त्यांची जोपासना करने आपले कर्तव्य आहे। भारतासारखा वैभवशाली देश दुसरा नाही। एवढी चांगली विरासत सुरक्षित ठेवने आमचे नैतिक व अनिवार्य कर्तव्य नव्हे का ?
समीरा गुर्जर या उत्तम निवेदिका आहेत हे माहित आहे. पुष्कळ संगीत कार्यक्रमांचे निवेदन त्या करतात, संगीताची उत्तम जाण आणि अभ्यास त्यांचा आहे. आज त्या प्रत्यक्ष नांदी गायनात सहभागी बघून खूप छान वाटलं.
Special thanks to Dhananjay Puranik for beautiful sangat on Tabla. I have never seen such happy tabalji who seems to enjoy every moment of this program with so much enthusiasm. God bless him.
This program is absolutely beautiful. Congratulations to Ashatai for undertaking this great event. I am very impressed by your creativity in creating such awesome program. Your sincere efforts are very commendable and you have inspired & created a group of very talented young kalakars. The 'sutradhar' is presenting superb narration. I look forward to listen to Uttarang of this program. All the best to Uttung Pariwar for their valuable contribution. I am Narayan - a close friend of Dr. Vidyadhar Oka.
@@sharadjoshi6050 गीतांच्या चाली शब्दांनुरूप आणि नाटकाच्या कथेच्या भावानुरूप आहेत त्यामुळे पूर्वीच्या केवळ पौराणिक कथेवर आधारित नाट्यगीत हे वाटणार नाही. ह्यातली भाषाही अलीकडची मराठी आहे, प्राकृत किंवा संस्कृत शब्द कमी आहेत. त्यामुळे वेगळं वाटणे शक्य आहे
Sorry to be off topic but does someone know of a way to log back into an instagram account..? I was stupid forgot the login password. I love any assistance you can offer me
@Edwin Zaid i really appreciate your reply. I got to the site thru google and im trying it out now. Looks like it's gonna take quite some time so I will reply here later when my account password hopefully is recovered.
खूप सुंदर कार्यक्रम झाला आहे.आशाताई खाडिलकर या दिग्गज व्यक्तिमत्त्वाबद्द्ल काय बोलावे??अपर्णा अपराजित सुंदरच,संजीव मेहेंदळे यांना बऱ्याचदा गाताना ऐकले आहे.चैतन्यला सारेगम नंतर खूप वर्षांनी पाहिले.एक अप्रतिम नजराणा रसिकांना दिल्याबद्दल धन्यवाद!समिराच्या निवेदनाने कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेला आहे.👍💐💐
ही गाणी प्रथमच ऐकतोय. पण नाट्यगीताचा आनंद भरभरून घेतो आहे.
नाट्यगीते नक्षत्र देणे.....अप्रतिम सहभागी गायक, वादक , निवेदक आणि उत्तम संयोजन ..... सर्व सहकाऱ्यांसह.....!!👌👌👌
उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ देणाऱ्यांना नमन.
❤❤❤
समाजाभिमुख कार्य
स्पृहणीय - कौतुकास्पद 💐💐💐
निवेदन आणि निवेदिकाही खूप छान. सर्व वादक पण सुयोग्य. सर्व गिते प्रथमच ऐकूनही मनाला भावणारी आहेत. खूप खूप धन्यवाद.
खूपच छान कार्यक्रम! गाणी अपरिचित असूनहि ऐकतांना खूप मजा आली. एकहि गाणे क॔टाळवाणे झाले नाही .सर्व गायक , वादक व इतर कार्यकर्त्यांसह सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद.
खूप सुंदर कार्यक्रम, निवेदन, गाणी, नाट्य संगीताच एक नवीन पर्व सुरू झाले असे वाटते
सर्व गाणी उत्कृष्ट आहेत,,,आणि, सर्व गायक, अप्रतिम गात आहेत,,, फारच सुंदर
अतिशय सुरेख कार्यक्रम. असे कार्यक्रम सतत होत राहिले तरच येणाऱ्या नव्या पिढीतील तरूणांना आपल्या या भव्यदिव्य वारस्याची जाणीव होईल व नवतरुण सुद्धा असे प्रयोग करुन हा वारसा पुढे चालवत राहतील. 👌👌🙏🙏👍👍👍
अतिशय सुंदर नाट्य पदांची रचना, चाली,व सादरीकरण..
Wah!
Apporva madhur sangeeth.
Pranaam.
लैला मजनू हे उदाहरण कशाला. आपल्या भारतीय संस्कृतीत हजारो अशी उदाहरणं आहेत. निस्सीम प्रेमाची.त्यातली द्या.
नाट्य गीते एक वेगळा अनुभव. खरे रसिक दर्दी वाढायला हवेत.
सर्वांचे आवाज किती गोड आणि मधुर आहेत ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
अप्रतिम कार्यक्रम!सर्व गाणी आणि गायक गायिकाही अगदी सुरेल.या नाटकाचे प्रयोग व्हायलाच हवे अशी मनापासून ईच्छा. यासाठी मन:पूर्वकशुभेच्छा.
अप्रतिम अप्रतिम उत्तम गायक, वादक , निवेदक आणि उत्तम संयोजन भविष्यात असेच कार्यक्रम व्हायला पाहिजेत तेव्हाच येणाऱ्या पिढीला ओढ निर्माण होईल व कला पुढे पुढे जाईल .🙏
सुंदर खरोखर मन मोहरून कुठं तरी अगदी आत डोकाऊन आर्त साद घालणार गाणं. 💐💐💐🙏🙏🙏
नांदीने सुरेख वातावरण निर्मिती
आशाताई अभिनंदन, फार सुंदर चाली दिल्यात आपण,प्रत्यक्ष ऐकला होता, मनापासून धन्यवाद
वा मस्त vagal काका केदार जी
खूपच सुंदर प्रोग्राम आहे.
अतिशय सुंदर, रसाळ, सुमधुर नाट्य संगीत उतकृष्ट भावपुर्ण रसग्रहण मनाला स्पर्शून गेलेली संगीत मैफल
खुपचं सुंदर अनुभूती देणारा असा संगीत दरबार.
सर्व संगीत नाटक सहकारी गायक, गायिका व तबला वादक गाण्यात समरसून आनंद घेत घेत तबला वादन केले.
सर्वांना कोटी कोटीशुभेच्छा.व मन: पुर्वक सप्रेम नमस्कार
GOD BLESS YOU.
अशोक देशपांडे.
आसे कार्यक्रम संगीता ला प्ररोस्थान देणारे व गायक कलार स्रोते यांना कर्ण सुख देत आहे
1
कार्यक्रम मस्तच गायन व निवेदन दोन्हीही छान
सगळी नवी नाटके व नाट्यगीते कळली. आशाचे संगीत सुंदरच! सांगली नावाचीच नाट्यपंढरी. नवी नाटके इथपर्यंत पोचतच नाहीत. नविन कलाकारांसह या नाटकांचे सांगलीकर नक्की स्वागत करतील असे वाटते. खूप शुभेच्छा!
कार्यक्रमातील सर्व गायक कलाकार, निवेदन,,
निवडलेली नाट्यगीते, संहिता लेखन, दिग्दर्शन,
उत्कृष्ठ नियोजन... असा हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय अप्रतिम...👍👍🙏🙏
मनापासून धन्यवाद आणि अनेकोत्तम शुभेच्छा...🙏🙏
खरच असे कार्यक्रम खरंतर नेहमीच चालू असले पाहिजेत. खूप सुंदर आणि छान वाटतील
Mesmerising one! Announcer as well as all the singer doing their best. Up completion of the program, concerted in to “DEEP DHYAN” keeping aside all the regular hectic workouts.
Hats 🎩 off to all members of the team including musicians!
Thanks for posting this program on U tube….tempted to enjoy more and more such music evening of Natya Sangeet !
सर्वांगाने सुंदर , सुंदर प्रस्तूति, श्रवणीय संगीत, गोड गायक , सुंदर नाट्यगीते, आणखी काय बोलावं.
Vedashri gave a fantastic performance. Brought back the sweet memories of your program of 1986.
Hello Ashatai... Khoop chaan sangeet ani sadari karan. Hearty congratulations for giving us this wonderful program 🙏🏻
एवढी चांगली मराठी रंगभूमि ज्यांनी अक्षरशः तीच्यामध्ये प्राण फुकले त्यांची जोपासना करने आपले कर्तव्य आहे।
भारतासारखा वैभवशाली देश दुसरा नाही।
एवढी चांगली विरासत सुरक्षित ठेवने आमचे नैतिक व अनिवार्य कर्तव्य नव्हे का ?
फारच सुंदर कार्यक्रम
खूप छान कार्यक्रम. सर्व कलाकार ग्रेट आहेत. मजा आली गाणी ऐकायला.हसत हसत तबला वाजवणारे गृहस्थ (ग्रेट आहेतच) मात्र प्रथमच पाहिले.👍
सुरातील सौंदर्य आणि सौंदर्यतील सूर याचा सुंदर मेल सर्व गायकान्चे व निवेदिकेचे अभिनंदन
समीरा गुर्जर या उत्तम निवेदिका आहेत हे माहित आहे. पुष्कळ संगीत कार्यक्रमांचे निवेदन त्या करतात, संगीताची उत्तम जाण आणि अभ्यास त्यांचा आहे. आज त्या प्रत्यक्ष नांदी गायनात सहभागी बघून खूप छान वाटलं.
खूप छान कार्यक्रम.धन्यवाद
अतिशय सुंदर, व्वा,मसत
खूप छान निरुपण... खूप छान गाणी सुद्धा..👌👌👏👏🎵🎶
खूप छान गाणी गायली आहेत. निवेदन उत्तम
You guys are brilliant! किती ठासून भरल आहें कलाकृतीत तुमच्या. सुंदर सुंदर.
खुपच सुंदर 👌🏼👌🏼
अतिशय सुरेल कार्यक्रम , सर्वच सुरेख , गाणे , संगीत आणि निवेदन तर काय सांगावे केवळ अप्रतिम .
👌❤️👌👍🙏👍❤️
Special thanks to Dhananjay Puranik for beautiful sangat on Tabla. I have never seen such happy tabalji who seems to enjoy every moment of this program with so much enthusiasm. God bless him.
This program is absolutely beautiful. Congratulations to Ashatai for undertaking this great event. I am very impressed by your creativity in creating such awesome program. Your sincere efforts are very commendable and you have inspired & created a group of very talented young kalakars. The 'sutradhar' is presenting superb narration. I look forward to listen to Uttarang of this program. All the best to Uttung Pariwar for their valuable contribution. I am Narayan - a close friend of Dr. Vidyadhar Oka.
खूप छान कार्यक्रम, आवडला, धन्यवाद
अप्रतिम ❤
वाहह वाहहहहह सुरली मेजवानी दिलीत
खूप छान सादरीकरण व नियोजन
अतिशय सुंदर कार्यक्रम! गीते आणि त्यांचे सादरीकरण छान आहे!
आशाताईंनी चारही नाटके दाखवा ही विनंतीम नमन
Nivedikeche nivedan farach sundar.🌹 natya gite vatat nahit. tar -- Bhavgite --keval ---sugam gite --bhasatat aso .
@@sharadjoshi6050 गीतांच्या चाली शब्दांनुरूप आणि नाटकाच्या कथेच्या भावानुरूप आहेत
त्यामुळे पूर्वीच्या केवळ पौराणिक कथेवर आधारित नाट्यगीत हे वाटणार नाही. ह्यातली भाषाही अलीकडची मराठी आहे, प्राकृत किंवा संस्कृत शब्द कमी आहेत. त्यामुळे वेगळं वाटणे शक्य आहे
फारच छान.पुण्यनगरीत योग केव्हा येणार.
सुंदर.खिळवून ठेवणारा कार्यक्रम.
नवोन्मेष संगीत खूपच छान.
अपर्णा अपराजित ..सुरेख गोड गायन...आणि पूर्ण कार्यक्रम मस्तच
अप्रतिम कार्यक्रम
खूपच सुंदर नवीन आवडल
खूप छान सुरांची मेजवानी
अप्रतिम .कान ,मन ऐकून तृप्त झाले .पण समाधान होत नाही.अनेकदा ऐकले .
। । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । ।
Atishay changala programme
नेहरूकेंद्राचे कौतुक तथा त्यांना धन्यवाद!
अतिशय सुंदर ...
अप्रतिम 🙏🙏
BEAUTIFUL PRESENTATION
Dear Ashatai, Very good effort to revive the natyasangeet. The new comers are equally talented. I wish all of you the best.
Sorry to be off topic but does someone know of a way to log back into an instagram account..?
I was stupid forgot the login password. I love any assistance you can offer me
@Terrance Jeffrey Instablaster :)
@Edwin Zaid i really appreciate your reply. I got to the site thru google and im trying it out now.
Looks like it's gonna take quite some time so I will reply here later when my account password hopefully is recovered.
@Edwin Zaid It worked and I finally got access to my account again. I'm so happy:D
Thank you so much you saved my ass!
@Terrance Jeffrey Glad I could help :)
सुंदर कार्यक्रम
केवळ अप्रतिम।
खूप सुंदर
ही पदं नाटकातली असली तरी ब-याच पदांची धाटणी भावगीतांची आहे असं प्रकर्षाने वाटलं.
खूप छान कार्यक्रम
Very nice.
या सर्व नवोदित नाटकांचे प्रयोग व्हावेत ही इच्छा
अप्रतिम👌👌👌🙏🏻🙏
❤
Mastach.
आलाप सुरेल
खूप सुंदर कार्यक्रम झाला आहे.आशाताई खाडिलकर या दिग्गज व्यक्तिमत्त्वाबद्द्ल काय बोलावे??अपर्णा अपराजित सुंदरच,संजीव मेहेंदळे यांना बऱ्याचदा गाताना ऐकले आहे.चैतन्यला सारेगम नंतर खूप वर्षांनी पाहिले.एक अप्रतिम नजराणा रसिकांना दिल्याबद्दल धन्यवाद!समिराच्या निवेदनाने कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेला आहे.👍💐💐
Very nice
Waa
Sundar karykarm
Mast
Beautiful 😍
छानच कार्यक्रम
लैला मजनू ही काल्पनिक पात्र आहेत
खूप अपेक्षा ठेवून ऐकायला सुरूवात केली, परंतु समाधान माफक-च!
Vary nice 🙏
मस्त
Khup gne mnatle chitny Kulkarni yani
Abhinandan
Excellent
Sundarch nivedan kartayet please nav ?
Sameera Gujar aahe Anchor madam cha nav.
@@devenkulkarni7821 Thanku 🙏
@@mrunalinivadnerkar5335 Always Welcome.
Melodious classical music nandi have strength of incarnation of Natraj.
हे हे नाटक उ यु तीन वर दाखवा
सुंदर
Navya sangeet natakanchi sunder pahat hote ahe.
Abhinandan sarvanche.
छानच कार्यक्रम
PLEASE POST ME ALL
Okokppp
pk
नभुतो न भविष्यती.असा कार्यक्रम आहे धन्य वाद
QA
P LP
चैतन्य चा आवाज पण खडाच आहे
अहो महोदया, प्रदिप ओकजी नसतं हो. तर ते प्रदिप जी ओक असं आहे आणि असावं
श्रीरंग भावे येव्हढे गंभीर चेहरा करुन का आहेत ?
Apratim karyakram
t