Kolhapur, Satara, Sangli Earthquake यांना कोयना धरणातला जलाशय कारणीभूत आहे यात कितपत सत्य आहे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 52

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Рік тому +90

    मानवाने निसर्गावर कितीही उन्माद केला तरीही ,मानव प्रजातीचा माज हा निसर्गच मोडू शकतो हे निसर्ग वारंवार सांगतो 😂😂😂

  • @shindeb2
    @shindeb2 Рік тому +11

    माणसांनी कितीही निसर्गावर राज्य करण्याचा प्रयत्न केला तरीही निसर्ग निसर्ग असतोच त्यामुळे जे निसर्गाच्या चक्रात आहे ते होणारच ते कोणीही रोखु शकणार नाही

  • @chandrashekhardandekar1260
    @chandrashekhardandekar1260 Рік тому +4

    आपण नेहमी फार उपयुक्त माहिती फार छानपणे आणी साधार देता .आपले खूप खूप धन्यवाद.

  • @siddhantpatil292
    @siddhantpatil292 Рік тому +20

    Koyana And Chandoli Dam are absolutely a horror for Sangli city if any disaster happens.

    • @anupriyadesai542
      @anupriyadesai542 Рік тому

      No. ते कर्णाटकच्या धारणा मुळे. अलमट्टी

  • @vikasdeshmane1014
    @vikasdeshmane1014 Рік тому +16

    1993 किल्लारी भूकंपा वर माहिती दया 🙏🏻

    • @पेंजीया
      @पेंजीया Рік тому +3

      ति स सप्टेंबर ला किल्लारी भूकंपला 30 वर्षे पूर्ण होतील लवकरच किल्लारी भूकंपा वरील गीत मी काढणार

  • @laxmankochale6776
    @laxmankochale6776 Рік тому +3

    दादा नवीन एम आय डी सी होनार आहे असे म्हनतात .त्याची काय प्रक्रिया असते.त्यावर एक वीडियो बनवा.आणि खरच होणार आहे का फक्त अफवा आहे.त्याची सवीस्तर माहिती सांगा.धाराशिव .जिल्हा परंडा तालुका. तुमच्या कडुन खुप आशा आहे.

  • @manideodhar
    @manideodhar Рік тому +3

    खूप छान माहिती अभिनंदन टीम बोल भिडू

  • @amolsonawale2547
    @amolsonawale2547 Рік тому +1

    खूप छान साहेब 🙏माहिती खूप आवडली 🙏

  • @aniketkhedkar2389
    @aniketkhedkar2389 Рік тому

    Perfect and logical explanation asat. Tumchi sagali mahiti perfcet asati

  • @Third.eye1234
    @Third.eye1234 Рік тому +1

    Latest kadhi zala te sanga

  • @ashwinikadam-matre9999
    @ashwinikadam-matre9999 Рік тому

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @siddheshmane8335
    @siddheshmane8335 Рік тому +1

    आमचे गाव कोयना काटी आहे त्यामळे आम्हाला खूप भीती वाटे याची

  • @sangram597
    @sangram597 Рік тому +11

    😮 aata samjtay bhukamp zala 😅

  • @ganeshhonmane3283
    @ganeshhonmane3283 Рік тому +3

    राज ठाकरेंवर पण विडिओ करा

  • @adityanakashe
    @adityanakashe Рік тому

    सुप्रीम कोर्ट expansion topic pn ek video banava

  • @Ee7ihyg7
    @Ee7ihyg7 Рік тому

    Where's is Mohini ???

  • @prashantkamble8171
    @prashantkamble8171 Рік тому +2

    खुप छान 🎉 माहिती

  • @samirpawar201
    @samirpawar201 Рік тому +4

    पाटण तालुका साताऱ्यातच येतो साताऱ्यात झाला काय पाटणात झाला काय एकच

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 Рік тому +8

    आजच्या राजकीय भूकंपा विषयी माहिती द्या,, कारण जनता सत्ता कारणांचे भी कंपा मुळं भयभीत झाली आहे.😊

  • @wwerfjk
    @wwerfjk Рік тому

    pl make video on empire state building 🏛 🏛

  • @surajkalase4171
    @surajkalase4171 Рік тому

    Right informational sir

  • @HellCRICKET
    @HellCRICKET Рік тому +1

    I heard a girl has lost her voice due to fear of an earthquake in koyana

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 Рік тому +1

    पण दिवस भर बातम्या वर पाहिलं नाही.????

  • @vella_hudga
    @vella_hudga Рік тому +3

    सातारा च्या जवळपास नाही झाला भूकंप

    • @indian62353
      @indian62353 Рік тому +2

      सातारा जिल्ह्यातील पाटण व कराड भागात झाला.

  • @chetandhurjad8918
    @chetandhurjad8918 Рік тому +9

    कितीजण इथे शेतकरी आहे..

  • @PagareSaheb
    @PagareSaheb Рік тому

    Nice

  • @pratishjadhav
    @pratishjadhav Рік тому

    Green Hydrogen best aahe

  • @palandeharshad0789
    @palandeharshad0789 Місяць тому

    Ata zala 5 min purvi😢

  • @EntertainMe28
    @EntertainMe28 Рік тому +6

    काँग्रेस ने काय केले नाही म्हणणाऱ्या साठी चपराक आहे चांगलीच 😂

    • @govindmane8461
      @govindmane8461 Рік тому +1

      आणलं का ह्यात पण राजकारण

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. Рік тому

      Kela ahe tr sangnar ch na

  • @DDCIVILENGINEERING
    @DDCIVILENGINEERING Рік тому

    कोयना धरण १०५ tmc क्षमता याचा अर्थ अगोदर समजून घ्या आणि मग टीका करा

  • @milindjoshi4085
    @milindjoshi4085 Рік тому

    Fhief Enginerr of Koyna Dam was MAMA,,,,,,, WHEN DAM WAS UNDER C9NSTRUCTION

  • @atharvkadam8301
    @atharvkadam8301 Рік тому

    अमरावतीला आरक्षण राखीव मतदार प्रदेश का घोषित केले? कृपया यावर व्हिडिओ बनवा

  • @saritanimbalkar4002
    @saritanimbalkar4002 Рік тому +1

    Amhi karad madhe ch rahto ....amhala nahi janvale 😂

  • @AbcdEfg-w1w
    @AbcdEfg-w1w Рік тому

    Tumhi Kay Sangitale tumhala kalale aahe ka

  • @_Badboy_x_sanatani
    @_Badboy_x_sanatani Рік тому +1

    ❤❤❤ *मावळे हो आपला खरा शत्रू ब्राह्मणवाद आणी मनुवाद आहे*
    🔥 *जय शिवराय* 🔥❤❤❤

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Рік тому

    આભાર 🙏🙏🙏

  • @akshaynazirkar4945
    @akshaynazirkar4945 Рік тому +1

    View 1

  • @ganeshhonmane3283
    @ganeshhonmane3283 Рік тому +3

    राज ठाकरेंवर पण विडिओ करा

  • @ganeshhonmane3283
    @ganeshhonmane3283 Рік тому +3

    राज ठाकरेंवर पण विडिओ करा

  • @ganeshhonmane3283
    @ganeshhonmane3283 Рік тому +2

    राज ठाकरेंवर पण विडिओ करा