आपट्याच्या झाडाखाली पाणी आस्ते का आपट्याचझाड आणि लीबाचझाड आणि रुइचे झाड आणि बोरीचे झाड ये र्सव झाड एकाच ठिकाणी आहे मला बोर मारायाचा आहे माहीती सांगू शकता का
Bor marlyanata zare lagun pani lagte samja 3 zaryache pani lagle tar te borchya pudhe pan 3 zaryache pani dakhvte te kase kay band hot nahi dakavache mhanje 3 ani 3 ase 6 zare hotat tytun nakki kontya zaryatun agnala pani yete te kase olkhave
नारळाच्या आत पाणी असल्यामुळे थोडा हात हलला कि नारळ हलत च काहीच खार नाही मनाची समजूत उदाहरणे खूप छान काढली आहे ....!समुद्राच्या काठावर असलेले नारळाच्या झाडावरील नारळ समुद्राच्या पाण्यामुळे उभे राहिले पाहिजेत
नारळ कमी हलवा महाराज , जमिनीखाली पाणी आज पर्यंत ना कुणाला समजले ना कळले निसर्गाच्या काही खाना खुणा पाहून पाण्याचा अंदाज सांगितलं जातो , 100% कुणीही सांगू शकत नाही
मित्रा मी उस्मनाबाद येथील शेतकरी आहे आमच्या भागातील एक पानाडी आहे तो नारळ तांब्याचे रॉड आसे कोणत्याही प्रकारचे वस्तू वापरात नाहीं सहजचालत चालत सांगतात कीयाठिकाणींपानी आहे व त्यांचा सक्सेस रेट 99% आहे तर त्यांना पाणी कसे कळते आमुक ठिकाणीं आहे म्हणून खूप नावाजलेले पानाडी आहेत ते माझ्या शेतात 2पॉइंट आहेत त्यांचे दोनी सक्सेस आहेत
खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली आपण धन्यवाद
भाऊ खूप छान आणि आभ्यास पूर्ण माहिती 👌👌
वा मस्त माहिती दिली भैया
धन्यवाद भाऊ
पृथ्वी आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणची तुलना हातातला नारळ आणि ३०० फूट खोल पाणी याच्याशी कशी करता ?
चांगली माहिती दिली.
तुमचं गाव कोणत आहे
आपण आमच्या गांवात याल काय?
Bahu narala ulta pakad la ka , shendi mage ahe , tar result milate ka
Aamchya shetat boriche zad aani pachunda che zune zad aahe zad (Pani lagel ka?)
Pani kiti futavar aahe he kase samjte
बोंरीच्या झाडा जवळ पाणी असते का भाऊ
वासन वेली खाली पाणी असते का
आपट्याच्या झाडाखाली पाणी आस्ते का आपट्याचझाड आणि लीबाचझाड आणि रुइचे झाड आणि बोरीचे झाड ये र्सव झाड एकाच ठिकाणी आहे मला बोर मारायाचा आहे माहीती सांगू शकता का
Ho
Bor marlyanata zare lagun pani lagte samja 3 zaryache pani lagle tar te borchya pudhe pan 3 zaryache pani dakhvte te kase kay band hot nahi dakavache mhanje 3 ani 3 ase 6 zare hotat tytun nakki kontya zaryatun agnala pani yete te kase olkhave
Pudhchya video madhe deu mahiti
आता पयृत कति पाईट झाले भाऊ ते सांगता का जय भगवान
slow speed mde bgha
Samdadi chya zadakhali Pani asate kay
दादा तुम्ही पाणी बघायला यता का
सौंदड या झाडाजवळ पाणी असते का? किती असेल .
Ho
जिथं पाणी तिथं नारळ हातावर उभं राहत.तर मग तेच नारळ तीथ जमीनीवर उभं राहतं का बघा मग चलाखी ..!
खूप चांगला प्रयत्न केला आहे.अभिनंदन.
Bhau ghetlelya pont la boar marun dakhawa jara.. please
मग जमिनीत फुटलेली पाईपलाईन मोटरने पाणी चालु करुन लिकेज सापडेल काय ❓❓❓
गाडलेली पाइप लाइन सापडते विचारायला पाहिजे.
Very nice information bhau
Tevdha nanasni gheun ya satara man talukyat lay garaj hi tyanchi
Reply dya
हो लोकडोवन नंतर नक्की येऊ
Bhava kiti vela hyach vavrat pani dakhavtan😀😂😂😂
समुद्राच्या काठावर असलेले नारळाच्या झाडावरील नारळ समुद्राच्या पाण्यामुळे उभे राहिले पाहिजेत.
सर्व नशिबाचा खेळ आहे भाऊ
Bahut acchi maloomat aapane दी भाई
खालुन तळहात ताठ केला की नारळ आपोआप सरळ होतो
एकदम बरोबर.
डोंगरावरील शेतात पाणी शोधायचे आहे कारण आमचं शेत डोंगरावर आहे
Bhai tumcha Aavaj khup chngla ahe
दादा तुमचा मोबाईल नंबर भेटेल का आम्हला उभे होल घेयचे आहे
❤❤🎉🎉🎉🎉
अस पायला पाय लावुन चलायचे म्हणजे 1 महीना लागल 1 एकर मध्य
2 इंच झऱ्यात किती क्षेत्र भिजत
2 गुटे
नारळ छोटा घ्या म्हणजे ...
उंबराच्या झाडाच्या जवळ पाणी कसे शोधायचे
नारळ किंवा L रॉड 8975169843
खालून बोट वर केल्यावर नारळ हलनारच ना 🤦
विहिर चे पाणी कसे शोधावे ते सांगा सर्व बोर चे सांगतो
पाणी पाहताने हातात नारळ तडकले तर काय समजावे
खाली पाणी आहे हे समजावे 8975169843
नारळ सोलल्यावर उन्हाने तडकतोच . मग पाणी पहा अगर न पहा
Petrol cha zara aahe samjavw 😂😂😂
नंबर देताकाआपला गावापतता सागा
Gav konat Dada
ओके
एकंदर पाय संभाळा नाही तर नारळ कसाय बघीतलं का?🤣🤣🤣🤣🤣🤣 पाणी आणि पाय मंग काय. 🙏🏻🙏🏻
Wow bhau
भाऊ तुमचा नंबर द्याल का
नारळाच्या आत पाणी असल्यामुळे थोडा हात हलला कि नारळ हलत च काहीच खार नाही मनाची समजूत उदाहरणे खूप छान काढली आहे ....!समुद्राच्या काठावर असलेले नारळाच्या झाडावरील नारळ समुद्राच्या पाण्यामुळे उभे राहिले पाहिजेत
Lay bhari
Bot var karu nako
गप लगा तळ हात हलावतोय
Ho
Bavlat panadi
Phone no dene
फोन नंबर कळवा
नारळ कमी हलवा महाराज , जमिनीखाली पाणी आज पर्यंत ना कुणाला समजले ना कळले निसर्गाच्या काही खाना खुणा पाहून पाण्याचा अंदाज सांगितलं जातो , 100% कुणीही सांगू शकत नाही
Hi
मित्रा झरे कळतात ठीक आहे.....पण झऱ्याची Direction कशी समजते...???
Use L rod for directions
किती लांब सांगशील
कामाचं का नाही पटकन
मित्रा मी उस्मनाबाद येथील शेतकरी आहे आमच्या भागातील एक पानाडी आहे तो नारळ तांब्याचे रॉड आसे कोणत्याही प्रकारचे वस्तू वापरात नाहीं सहजचालत चालत सांगतात कीयाठिकाणींपानी आहे व त्यांचा सक्सेस रेट 99% आहे तर त्यांना पाणी कसे कळते आमुक ठिकाणीं आहे म्हणून खूप नावाजलेले पानाडी आहेत ते माझ्या शेतात 2पॉइंट आहेत त्यांचे दोनी सक्सेस आहेत
प्लिज रिप्लाय
त्यांचे विशिष्ट ठोकताळे असतात+त्यांचा जमिनीचा उत्तम अभ्यास असतो
काही जणांना मात्र दैवी देणगी ही असते
Mo no panadi dene
मो नंबर द्या
Number dya
तुमचा फोन no दया
😂😂😂❤😂😂😂❤❤❤❤❤❤
Apla mo no dhya
Haath se hila rhe hai
अंध श्रद्धा आहे काही खर नाही कशाला फसवता