रायबाला जुपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्रास झाला का ? घेतले काळूबाईचे दर्शन | Bailgada Sharyat |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024
  • रायबाला जुपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्रास झाला का ? घेतले काळूबाईचे दर्शन | Bailgada Sharyat |
    #bailgada #बैलगाडा #bailgadapremi #bailgadasharyat #bailgadavlog #shrishanikam #बैलगाडाशर्यत
    👇
    *For Sponsor & Business
    Tejubusiness16@gmail.com
    👆
    *Follow Me ON
    ☺️👇🏻😍
    📹 Instagram
    www.instagram....
    ____________________________
    🥘 Cooking 🫕 • Cooking video
    ____________________________
    🌻 Skin Care Tips 🥰 • Skin Care Tips
    ____________________________
    🚗 Vlogs 🛣️ • Shrisha & Mummy Vlog
    ____________________________
    💃 Shorts 🤷‍♀️ • Shorts Video
    ____________________________
    आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.....
    Like,Share, Subscribe आणि Comment करायला विसरू नका
    ❤️ Thanks To Support My Channel ❤️
    All Video Tags
    Rayba Bail
    Rayba
    रायबा वासरू
    bailgada training
    bailgada sharyat
    bailgada sharyat live
    bailgada sharyat video
    bailgada vlogs
    bailgada sharyat vlogs new
    bailgada
    बैल मुलाखत
    bailgada video
    vlog
    Shrisha Nikam Vlog
    bail ka naam
    bailach nav
    vasaru sangopan
    khilar vasaru sangopan
    vasaru sangopan in marathi
    nad ekach bailgada sharyat
    **________________________**
    Please Support My Channel
    @ShrishaNikam
    ❤️🙏🏻😊

КОМЕНТАРІ • 110

  • @Ba-Ba-191
    @Ba-Ba-191 3 місяці тому +2

    दादा काही मैदानात ल्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही पाळा ❤ शपुट चे केस कोणाला न सांगता पुरून टाका फेरा टाकतांना चप्पल घालून जाऊ नका दादा ची मुलाखत बघा 🎉 1001 राहुल भाई पटिल व्हिडिओ बघा सेम तुमच्या सारखे आहे ❤ सर्व सारखे मानतात दादा पण आणि तुम्ही पण ❤🎉

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिली तुमच्या मनापासून आभार 😊🙏

  • @tanajigosavi5919
    @tanajigosavi5919 3 місяці тому +6

    रायबाची दृष्ठ काढत जावा रायबा❤ नवम हिंदकेसरी बकासुर देव सारखा ❤ तुमच नाव करो हिच खंडोबा चरणी पार्थना

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      येळकोट येळकोट जय मल्हार 😊🙏ho dada

  • @deepalimohite4636
    @deepalimohite4636 3 місяці тому +2

    जाय एकाचा🐂🐂🐂🐂🐂🐂❣️❣️🌹❤❤👑☝☝😍😍💝💝💝😍😍💚💚🤝💯💯

  • @Mahesh.G.4613
    @Mahesh.G.4613 3 місяці тому +1

    काळीज रायबा ❤

  • @SachinPawar-pi7ff
    @SachinPawar-pi7ff 3 місяці тому +1

    वासरू खूप जोरात हाय तुमचा
    आणि गाई पण क्वालिटी आहेत

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @MohanHajare-l9m
    @MohanHajare-l9m 3 місяці тому +3

    अंबाबाई नमो नमः

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      काळू आईचा उदो उदो 😊🙏

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p 3 місяці тому +3

    जबरदस्त फॅमिली आहे आणि देवी पणं

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा तुमचे 😊🙏🏻

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p 3 місяці тому +4

    आई रायबाचा स्वप्न पूर्ण कर आई माता

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      काळू आईच्या नावानं चांगभलं 🙏🏻 धन्यवाद दादा😊

  • @prakashaywale3931
    @prakashaywale3931 3 місяці тому +1

    रायबाला खाण्यासाठी Hand made Quality cake बनवला ताई तुम्ही.... अफलातून पाककला आहे तुमच्याकडे....बगा रायबाशेठ किती Lucky आहेत....तुपातील पदार्थ खातायेत....मस्तच रायबा मोठं नाव करेल तुमचं येत्या काही काळामधे....अशी garrentee वाटते आम्हाला....👌👌👌👌👍👍💯💪🚩🚩🚩

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @sumittalekar4158
    @sumittalekar4158 3 місяці тому +1

    Namaskar Tai Tai mast family hi

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      Thank you so much 😊🙏🏻

  • @rahul21345rnns
    @rahul21345rnns 3 місяці тому +16

    बकासुर सारखं सांभाळा , जास्त केमिकल मेडिकल वापरू नका. बकासूर डोंगरात फिरायचा म्हणून त्यांचे पाय मजबूत आहे. घरणिकीचा राजा पण मस्त आहे. जास्त सोयी सुविधा नाही तरीपण टाॅप ला आहेत दोघेही. बकासुर राजा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +4

      हो दादा 😊🙏🏻

  • @manalirane1547
    @manalirane1547 3 місяці тому +1

    Kalu aaichey mast darshan zhaley. Tuchey video bag at astana mala mazhya aajolchi khup aatavan yetey. Tikadey pan chaudaai chey asey temple ahe. Ekdam peaceful vatatey mandir madhey jaavun

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      काळु आईचा उदो उदो 😊🚩

  • @dilipbhovad6529
    @dilipbhovad6529 3 місяці тому +1

    रयबा तुमचे स्वप्पणं पूर्ण कrnnar

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद दादा😊🙏

  • @RohitDasam-tn8yu
    @RohitDasam-tn8yu 3 місяці тому +1

    ❤❤

  • @akshaybhosale7143
    @akshaybhosale7143 3 місяці тому +4

    मस्त ग ताई ... तू वेळात वेळ कडून सर्व कमेंट्स ना रिप्लाय देत असतेस, घरातली कामं करून एवढा वेळ देतेस सर्वांसाठी म्हणाल्यावर मानलं पाहिजे तुला...👌

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +5

      हो दादा घरातील सर्व कामे आधी करते आणि मगच आपल्या युट्युब फॅमिली साठी आम्ही दोघेही वेळ काढतो त्यातून तुमच्याबरोबर आमचं थोडं फार रुटीन शेअर करत असतो तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट करताय म्हटल्यानंतर आम्हाला रिप्लाय तर दिलाच पाहिजे 😊🙏

    • @varshajoshi3427
      @varshajoshi3427 3 місяці тому +1

      अगदी खरंय!🥰👍👍

  • @omkarshinde7639
    @omkarshinde7639 3 місяці тому +2

    बकासुर सारखा हिंदकेसरी झाला पाहिजे आपला रायबा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏

  • @pratikkamble185
    @pratikkamble185 3 місяці тому +1

    Both of Urs hardwork will pay off 1 day, when Rayba takes his first Gulal . That moment would be very precious & special for both of you i know . I'll always follows you to see that moment . Best wishes to Rayba & both of you from myside ❤.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      Dada, you have made a very nice comment, because of your comment, we get encouragement to make more Raiba.😊🙏

    • @OmrajRandheVlogs
      @OmrajRandheVlogs 3 місяці тому +2

      Bro u said only one thing wrong which is ki 1st gulal will be precious for only 2 person , no bro there are many people who are waiting for that moment ❤ anyway thanks for love❤ stay loving our rayba

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      @OmrajRandheVlogs Dada, thank you very much for your love for Raiba 😊🙏

  • @Rushikeshshinde458
    @Rushikeshshinde458 3 місяці тому +1

    Kahich divsat 𝒓𝒂𝒚𝒃𝒂 maidanavr disel ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      Thank you so much 😊🙏🏻

  • @Carton-4606
    @Carton-4606 3 місяці тому +1

    Bajya aani sultan che final aahe ka maidan la yetat ka

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      बाज्या आणि सुलतान जातात ते मैदानाला आमच्याकडे पाऊस भरपूर आहे त्यामुळे थांबलेले आहेत 😊🙏

  • @amarpatil-hv9ol
    @amarpatil-hv9ol 3 місяці тому +1

    गाव कोनत रायबाला बगायचआहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      सांगली जिल्ह्यात शेणे 😊🙏🏻

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p 3 місяці тому +2

    🌼🌼🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yogeshpawar4033
    @yogeshpawar4033 3 місяці тому +1

    🙏🙏🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      🙏🏻🙏🏻🙏🏻😊🙏🏻

  • @manishnirmal15
    @manishnirmal15 3 місяці тому +1

    लवकरच एक नाव रायबा मार्केट जाम करनार

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद दादा😊🙏

  • @kartikrokade9101
    @kartikrokade9101 3 місяці тому +1

    भाटवडे च्या रामज्या सारखा होईल रायबा.नाव करेल नक्की. लहानपणी रामज्या चे शरीर असेच मजबूत होते.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद दादा😊🙏🏻

  • @rushikeshgade4191
    @rushikeshgade4191 3 місяці тому +1

    Tumcaa n dya

  • @MohanHajare-l9m
    @MohanHajare-l9m 3 місяці тому +1

    ऊद ग अंबे ऊद

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      काळु आईचा उदो उदो 😊🙏

  • @PK-os9jo
    @PK-os9jo 3 місяці тому +1

    जी गोळी तुम्ही दिली ना रायबाला फ्लुकारेड ds त्या गोळीचा गाभण जनावरांना सुध्दा फार रिझल्ट आहे . Dr. ने चांगली गोळी दिली तुम्हाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा आपला रायबा फ्रेश झाला एकदम ती गोळी दिल्यानंतर 😊🙏

  • @sushantsutar131
    @sushantsutar131 3 місяці тому +3

    धन्यवाद दर्शन घडवल्या बदल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      धन्यवाद दादा😊🙏🏻

    • @sushantsutar131
      @sushantsutar131 3 місяці тому +3

      काळुबाईची आशिर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहील

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      @@sushantsutar131 धन्यवाद दादा🙏🏻

  • @0mDongre-k8t
    @0mDongre-k8t 3 місяці тому +3

    राधा दीसली नाही आज

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      उद्या दिसेल दादा नक्की 😊🙏

  • @saurabhnikam6650
    @saurabhnikam6650 3 місяці тому +1

    Tumch gav konta ahe

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे shene हे छोटेसे गाव आहे आमचे😊🙏🏻

  • @omkarshinde7639
    @omkarshinde7639 3 місяці тому +1

    सुलतान आणी बज्या तुमचे शर्यतीचे बैल आहेत का

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      होय दादा पाऊस भरपूर आहे म्हणून थांबवले आहेत 😊🙏

  • @SunilPatil-bs8vj
    @SunilPatil-bs8vj 3 місяці тому +2

    छकडी आना रायबाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा आणनार आहे पाऊस कमी आल्यानंतर 😊🙏🏻

  • @bhagwanthorat9057
    @bhagwanthorat9057 3 місяці тому +1

    ताई तुमचं गाव कोणता आहे तालुका जिल्हा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      तालुका वाळवा जिल्हा सांगली गाव आमची शेणे छोटेसे गाव आहे 😊🙏🏻

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 3 місяці тому +1

    रायबा चे दादा आणि ताई तुमच्या मुळं आज शुक्रवारी देवी आईचं दर्शन झालं आहे. त्याबद्दल तुम्हा दोघांचे आभार. तुमचं शेत,गाव सर्व काही निसर्गरम्य आहे. रायबा चे दादांवर फारच प्रेम आहे हे त्याच्या हात चाटण्यावरून दिसते आहे. आज दादांनी गोठ्यात गेल्यावर राधा लाख आवाज दिला नाही., हे जरा खटकलं . बाकी व्हिडिओ फर्मास

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      दादा तुमची खूप खूप धन्यवाद दादा उद्या आपल्या व्हिडिओमध्ये राधा दिसणार आहे 😊🙏🏻

  • @rupalimalusare8459
    @rupalimalusare8459 3 місяці тому +1

    Sultani Baja dusra tarika

  • @rushipatil6330
    @rushipatil6330 3 місяці тому +1

    Aai rayba कोणत्या बैलाची पैदास आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      सिमेन्सची 😊

  • @dnyaneshwarkhamkar3958
    @dnyaneshwarkhamkar3958 3 місяці тому +1

    रायबाला गरम पाण्याने आंघोळ घाला ताई अजून प्रेश होईल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      दादा रायबाला आंघोळ घातलेला व्हिडिओ उद्याच येतोय 😊🙏🏻

  • @charushilasoshte6230
    @charushilasoshte6230 3 місяці тому +1

    Raybacha bap konta bail aahe te pn dakhva

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      सीमेस दिले होते

  • @rushikeshgade4191
    @rushikeshgade4191 3 місяці тому +1

    Pahun tumhi raybala kont khady deta

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      दादा आपल्या चैनल वरती रायबाचे सकाळची रुटीन हा व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये खाद्य विषयी सर्व माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की एकदा चेक करा 😊🙏🏻

    • @gopinathide6316
      @gopinathide6316 3 місяці тому

      दादा एक घोडा घ्या आणि रायबाला त्याचबरोबर पळण्याची सवय लावा,,कारण घोड्याबरोबर पळण्याची क्षमता रायबा मध्ये नक्कीच दिसते,आणि तुमची रायबाने केलेली तारांबळ तर खूपच आवडते ,

  • @s78773
    @s78773 3 місяці тому +1

    Hello dada daily video upload kru nka 2 4days gap nntr taka excitement kmi hoti daily videos taklyamule

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +2

      नमस्कार दादा आपली युट्युब फॅमिली आपल्या डेली ब्लॉगचे रोज वाट बघत असते आणि आम्हाला म्हणलेत सुद्धा की रोज व्हिडिओ टाका आम्हाला आवडतात बघायला त्यामुळे मी रोज टाकतोय याआधी आम्ही एक दिवस आड मोठा व्हिडिओ टाकत होतो 😊🙏🏻

  • @kiransuryavanshi2101
    @kiransuryavanshi2101 3 місяці тому +1

    रायबा ला आकड्यात कडी बडणार

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      दादा खूप खूप पाऊस आहे त्यामुळे थांबवलेला आहे माती आमच्या इथे नाही मिळत दुसऱ्या गावातून आणायची आहे पावसामुळे जरा थांबले आहे काम 😊🙏🏻

  • @prathmesh00
    @prathmesh00 3 місяці тому +1

    रयबाच्या शिंगाला एल्बो पाइप लावा म्हणजे शिंग वळतील व आकार येईल...

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      दादा नक्की प्रयत्न करून बघतो धन्यवाद छान माहिती दिली तुम्ही 😊🙏🏻

  • @DipakWagh-ms2cs
    @DipakWagh-ms2cs 3 місяці тому +2

    रायबा ची नजर काढा

  • @ParthChavan-x6l
    @ParthChavan-x6l 3 місяці тому +1

    रायबाला घोड्यामध्ये पळवल्या नंतर स्पीड वाढेल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      हो दादा अजून एक फेरा देणार आहे बैलाबर नंतर घोड्याबर पळवणार आहे 😊🙏

  • @aatharvmahajan2095
    @aatharvmahajan2095 3 місяці тому +1

    दादा बैलाच्या अंगावरची लव ही ऋतू नुसार बदलते

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल 😊🙏

  • @swapnilchavan9464
    @swapnilchavan9464 3 місяці тому +1

    Morki jara sahil kara dada

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      हो दादा त्याला नवीनच मुरकी आम्ही आता करणार आहे 😊🙏

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 3 місяці тому +1

    जय काळूबाई माता🙏🏻🙏🏻🚩🚩
    ताई आपण सगळ्या कमेंट ला रिप्लाई देत असता वेळ काढून 🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      रिप्लाय दिला पाहिजे दादा खरंच आम्हाला सुद्धा छान वाटतं की तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून कमेंट करता तुम्ही तर दादा रोज कमेंट करता खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 3 місяці тому +1

      @@ShrishaNikam हो मी वाट बघत असतो vlog ची ☺️

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      😊🙏🏻

  • @SachinPatil-zy3jz
    @SachinPatil-zy3jz 3 місяці тому +1

    जंताची गोळी दिल्यानंतर लिवर टॉनिक डॉक्टरांना विचारुण द्या

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा नक्की विचारतो डॉक्टराना धन्यवाद😊🙏

  • @RohanDesai-f6l
    @RohanDesai-f6l 3 місяці тому +1

    Dada tumchi gave Konat

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      सांगली जिल्ह्यातील शेणे 😊🙏

    • @RohanDesai-f6l
      @RohanDesai-f6l 3 місяці тому

      Rayaba bhari aahe tumchi braka aani video pn 🤞🏻😍

  • @RanjeetBansode-l5r
    @RanjeetBansode-l5r 3 місяці тому +1

    रायबा मारायला शिकणार

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      आता तर नाही मारत बघूया पुढे काय करतोय 😊🙏🏻

  • @KiranMagdum-s8p
    @KiranMagdum-s8p 3 місяці тому +1

    ‌‌खाद्घ घालून फीरवू नका गाडीला पन झूपूनका पोट बीघड ते

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      नाही दादा खाद्य घातल्यानंतर कधीच त्याला फिरवायला नेत नाही फिरून आल्यानंतर अर्धा तासाने त्याला खाद्य देतो 😊🙏

  • @prathmesh00
    @prathmesh00 3 місяці тому +1

    रायबा कोणत्या वळू ची पैदास आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      सीमेस दिले होते