अतिशय सुंदर किर्तन करतात महाराज मनाला काळजाला भेदून जातात आपला आवाज 😭😭😭 🚩राम कृष्ण हरी माऊली माझी माँ आई देवा घरी अचानक गेली रात्री झोप लागतं नाही महाराज उपाय सांगा 😭😭😭
खरच माहराज काळजाला भिडल आसा तुमचा आवाज अगदी मन प्रसन होईल आशी सेवा तुमची ऐकतच राहवस वाटत काय नशिब घेऊन जनम घेतला बाबा तुमि कोटी कोटी प्रणाम बाबा ..........🙏🙏🙏🙏🙏😭😭
राम कृष्ण. हरी.महाराज. तुम्ही.भागवत.कथा.खूप.छान.करता,
दंडवत प्रणाम महाराज आईच गीत सादर करण्यात यावे अशी विनंती
अप्रतिम कीर्तन महाराज 25:16
राम कृष्ण हरी माऊली खूप गोड कथा आहे महाराज 🙏🙏
काय सुंदर अभंग केलं महाराजांनी राम कृष्ण हरी🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
महाराज खरच आवाजाचे जादूगर हे तुम्ही ,,मनाला स्पर्श करतो आवाज
Very good morning
दंडवत प्रणाम महाराज प्रशिक्षित चरित्र खूप छान. गोकर्ण चरित्र इच्छा आहे.
पुरुषोत्तम महाराज खूप चांगलं भागवत आहे आवाज ही खूप सुंदर आहे 🕉🚩💯
❤
जय श्रीकृष्ण राधे राधे
Very very nice
Very nice Maharaj mi tumcha Khup motha fan ahe Tumcha aavaj Khup ch god ahe Maharaj aani Katha pan Chan karta tumi
1 नंबर
खूप छान अति सुंदर आहे 🙏🙏👌💐
जयभगवानबाबा जयगुरूदेव रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉
Hare Ram hare Ram Ram Ram hare hare hare hare Krishna hare Krishna bolo Radhe 🙏🙏💐💐
राम कृष्ण हरि महाराज
Jay shree krishna
Radhe Radhe ❤
काय सूंदर आवाज..आहे महाराज👌👌👌
मनाला भुरळ घातली तुमच्या आवाजाने 🌷🥀🙏🙏🚩🚩राम कृष्ण हरी महाराज
धन्यवाद महाराज,
खुप छान कथा अयकुन मन प्रशन झाले माझे राम कुष्णा हरी राम कुष्णा हरी महाराज
🙏🙏जय हरी विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल 🚩🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज ,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹
मी जाती नी.मुस्लिम आहे महाराज पण मला तुमचं कीर्तन खूप आवडत
ρ😊😊
❤
Jay shree Ram bro❤😢
NiSaccf gA @@rajendrakharat9242
🤘
Kiti Chan ktha sagta Maharaj aiktana manala prasan vatte
।जय जय रामकृष्ण हरी।
महाराज तुमची आवाज म्हणजे लय छान।
खुप खुप कथा छान आहे महाराज राम कृष्ण हरी🙏🏻
आवाजाचे जादूगर खूप छान महाराज
खुप खुप छान किर्तन महाराज आवाज खूप गोड माऊली राम कृष्ण हरी ❤🎉❤🎉
महाराज खुप छान कथा आणि र्कितन करतात धन्यवाद,समाजाला मार्गदर्शन केल्याबद्दल आभारी आहे.
खुप सुंदर मार्ग दर्शन महाराज नमस्कार
राम कृष्ण हरी 🙏🏻 तुमचा आवाज किती सुंदर आहे
खूप छान महाराज
Jai Hari Maharaj kup sundar
🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
जय हरी
अतिशय सुंदर किर्तन करतात महाराज मनाला काळजाला भेदून जातात आपला आवाज 😭😭😭
🚩राम कृष्ण हरी माऊली
माझी माँ आई देवा घरी अचानक गेली रात्री झोप लागतं नाही महाराज उपाय सांगा 😭😭😭
, 👏🌹जय श्री राम राम कृष्ण हरि💐🌹👏
अप्रतिम प्रवचन 🙏🙏🙏
Kay kirtan karata maharaj tumi kay sunder,
खरच माहराज काळजाला भिडल आसा तुमचा आवाज अगदी मन प्रसन होईल आशी सेवा तुमची ऐकतच राहवस वाटत काय नशिब घेऊन जनम घेतला बाबा तुमि कोटी कोटी प्रणाम बाबा ..........🙏🙏🙏🙏🙏😭😭
जय हरी मावली नमस्कार
🎉🎉🎉🎉🎉
🌺Radhe,, 🙏 Krishna,,,supar1no
जय श्री कृष्णा महाराज
राम कृष्ण हरी 🙏🙏💐सुंदर
पुरुषोत्तम महाराज,,खूपच छान हे वर्णन केलेलं आहे तुम्ही आवाज खूप छान आहे तुमचा महाराज 👌👌👌
महाराज सत सत नमन तुम्हाला तुम्ही आम्हास संत दाखविले
God Aavaj aahe Maharaj Tumcha
राम कृष्ण हरी माऊली तुमची भागवत आणि किर्तन प्रवचन खूप खूप छान असतात आणि तुमचा आवाज ही खूप च सुंदर
🌺🌺 जय श्री कृष्ण 🌺🌺
Very nice your voice I fan your sound and kirtan you are motivated youg generation your needs New your younger generation
Ram Krishna Hari Mauli khupch chayan katha aahe Maharaj
जय जय राम कृष्ण हरी
पांडुरंग हरी पांडुरंग हरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
🙏राम कृष्ण हरी माऊली🙏
Khup Sundar katha Sangitali dada
खूप छान👌👌👍
श्रृंगी नावाने दोन ऋषि होऊन गेले.
त्रेता युगात विभांडक ऋ्षिचा पुत्र श्रृंगी आहे.
द्वापार युगात शमिक ऋषी चा पुत्र श्रृंगी आहे.
Dwapar yugatil vrushi shringi
खुप सुंदर आहे महाराज,
Khup sundar aawaj aahe maharaj aapla khup aabhyas aahe
बहोत बडिया महाराजजी
🙏🙏 खुप छान
खूप छान व सुंदर किर्तन महाराज ❤
खुपच छान कथा करता महाराज तुम्ही
Ajav Khup chan aahe
खूप सुंदर आहे भागवत कथा
🙏Ram Krishna hari ji🙏khupach chan katha 👌🏻👍❤💐💐🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏
राम कृष्ण हरि
@@narayannemane3341 आहे चवीनं आहे का ई ना तत इ
झाले ऐददझझझोओओओओद आ
@@rameshorjadhav4013 👍
जय हरी माऊली महाराज कथा ऐकुन मनाला खुप आनंद झाला 🙏🙏
जय. हारी. महाराज. कथा. ऐकून मनाला. खूप. आनंद झाला
@@ganeshkadlak9497😊को 😊😊😊😊
खूप छान आवाज आहे
राम कृष्ण हरी मा ऊली 🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान महाराज 🙏🙏🙏
खुप छान सुंदर आंनद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭
खूपच छान आवाज आहे महाराज तुमचा 🙏
,👌👌
जय हारी माऊली खुप छान
खूप छान 👌👌
मला तणाव आला की महाराजांच आवाज ऐकला की तणाव दुर होतो अप्रतिम प्रवचन
Atishay Sundar vichar
Ramkrishna Hari🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज🙏🙏🙏🙏
Mauli माऊली
Radhe radhe ❤
एकदम सुंदर आवाज आणि कथा पण छान सांगितले महाराज
रामकृष्ण हरी
Radhe Radhe 🙏💐💐💐
महाराज खुप छान किर्तन आहेत मि रोज एक किर्तन बगतो
🌹🙏रामकृष्ण हरी महाराज 🙏🌹
महाराज मला तुमचे कीर्तन खुप आवडते आणि तुमचे गायन
Ram Kushn hari
Jay Ram crushan Hari,aavaj khup chan
Shree Ram Krishna Hari
खुप सुंदर कथा आहे
1 no bhagvat mauli
Khup chhan mauli
खूप छान सांगितलं आहे महाराजांनी 🙏🙏🙏🙏🙏
🙏 Jay Hari Mauli 🙏
खूप छान आवाज आहे महाराज तुमचा
Khup Chan Sundar aavaj
एक नंबर गुरुजी
खूप छान म हा रा ज
जय हरी संपुर्ण भागवत पटवा विनंती
Khup chaan jat pat kahi nahi
Khup sundar ktha
महाराज लय भारी बा तुम्ही
राम कूष्ण हरी माऊली
Jay hari
खूप छान
खुपच आवाज छान आहे 🙏🙏