#पुत्रदाएकादशी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #पुत्रदाएकादशी 2024, पासून संतान प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा, विष्णूंची प्रभावी सेवा,पूजा माहिती‪@poojaslifestyle3558‬
    #ekadashi #ekadashivrat #ekadashivratkatha #putradaekadashi2022 #putradaekadashi2024 #putradaekadashivratkatha #putrada #putradaekadashi2023
    #एकादशी #पुत्रदाएकादशी #पुत्रदा_एकादशी#संतानप्राप्ति #संतान

КОМЕНТАРІ • 419

  • @AshwiniChavan-xc3ps
    @AshwiniChavan-xc3ps 10 днів тому

    Tai tumhi sangityapramane mi hi seva chalu keli ani mala pregnancy rahili ahe khup khup thank you tai❤❤ mi he seve pudhe continue karu shakte na 40 divas ajun purn nahi zale

  • @snehalhande8772
    @snehalhande8772 29 днів тому +10

    ❤श्री स्वामी समर्थ ❤
    ताई तुझ्यामुळे बऱ्याच बायकांनी सेवा करायला सुरुवात केली आहे...तू देखील बऱ्याच प्रमाणात आमच्या सेवेची भागीदारीने आहे...तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना...❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @latestparlourvarangaon6201
    @latestparlourvarangaon6201 29 днів тому +9

    पुजा तुझे video मी नेहमी मी बघते आणि तु सांगितले सेवा पण मी आज सकाळी 3 ला उठून दुर्गा सप्तशती चे पारायण केले खूप छान वाटले

  • @SwatiSalunkhe-i8h
    @SwatiSalunkhe-i8h 29 днів тому +34

    ताई काल तुम्ही सांगितलेला दुर्गा सप्तशतीचा पाठ मी आज पूर्ण केला. पाठ झाल्यानंतर मी जागेवरून उठले तेवढ्यात माझ्या दारामध्ये जोगवा मागण्यासाठी एक स्त्री आलेली होती त्यांच्या हातामध्ये परडी होती. ते पाहून दोन मिनिटांसाठी माझ्या अंगावर एकदम काटा आला आणि त्यांना जोगवा त्तांदूळ मागितले. खरंच साक्षात कुलदेवी ने येऊन मला साक्षात्कार दिला आणि हे केवळ फक्त पूजा ताई तुमच्यामुळेच शक्य झाले खूप खूप धन्यवाद पूजा ताई

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  29 днів тому +4

      ताई तुमचा अनुभव ऐकून मलाही खूप आनंद झाला तुम्ही मनोभावे सेवा केली आणि ते जगदंबे पर्यंत गेली सुद्धा खूप सुखात रहा

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  29 днів тому +1

      आणि हे माझ्यामुळे अजिबात नाही तुम्ही सेवा केले त्याचे फळ तुम्हाला मिळालं

    • @SG0108
      @SG0108 29 днів тому

      पूजाताई तू माझ्याकड मला रिप्लाय दिला नाही मी मळ्यात जाते त्या कमेंटला

    • @tukaramchopde7116
      @tukaramchopde7116 28 днів тому +1

      ❤❤

    • @urmiladahake8774
      @urmiladahake8774 28 днів тому

  • @asmita3223
    @asmita3223 29 днів тому +33

    ताई तुम्ही गेल्या वर्षी ही सेवा सागितली ती मी केली मला मुलगा झाला आहे खूप धन्यवाद तुम्ही सेवा सागतात त्या पण करते खुप छान अनुभव येतात

    • @sarikakaradage5943
      @sarikakaradage5943 29 днів тому

      Konti seva kela tai

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  29 днів тому

      श्री स्वामी समर्थ ताई

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  29 днів тому

      ​@@sarikakaradage5943अहो ताई हीच सेवा

    • @janaibongale9335
      @janaibongale9335 29 днів тому

      Shree Swami samarth 🌺🙏

    • @anuradhajadhav1355
      @anuradhajadhav1355 29 днів тому

      ताई मी 6 महिने प्रेग्नेंट आहे .काय करू ​@@poojaslifestyle3558

  • @San-Sudhakar-Nikam
    @San-Sudhakar-Nikam 29 днів тому +11

    खरंच पूजा ताई तू you tube mule आमच्या परिवाराची ऐक सदस्य झालीस आणि तुझ्यामुळे आम्हाला स्वामी सेवा करण्याचे समजले.खरंच तुझे मनापासून आभार 🙏श्री स्वामी समर्थ 🙏मला खूप काही सांगायचे आहे पण सांगता येत नाही .असो तुझ्यावर स्वामी कृपा राहो हीच सदिच्छा🙏

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  29 днів тому

      श्री स्वामी समर्थ ताई धन्यवाद आणि ही माझ्यामुळे नाही आहे तुमच्या नशिबात स्वामी सेवा होती
      कर्ता आणि करविता फक्त महाराज

    • @omkarmundhe9199
      @omkarmundhe9199 29 днів тому

      Nice

  • @kashinathmali6090
    @kashinathmali6090 29 днів тому +4

    श्री स्वामी समर्थ ❤ ताई मी आज दुर्गा सप्तशतीचा पाठ केला पहिल्यांदा खूप छान वाटले 🎉❤

  • @JayshreeBhoi-q2w
    @JayshreeBhoi-q2w 29 днів тому +3

    ताई मी पण आज दुर्गा सप्तशतीचा पाठ केला आणि कुंकुमार्चन केलं सवाशीन जीव घातली खूप छान वाटतं ताई प्रसन्न वाटतं श्री स्वामी समर्थ ताई

  • @ashvinisuryawanshi1028
    @ashvinisuryawanshi1028 28 днів тому +1

    🙏🏻🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻

  • @jagdishwarude884
    @jagdishwarude884 28 днів тому +2

    🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻 ताई तू खूप छान सेवा सांगते पण माझ्याकडून जेवढी होईल तेवढी सेवा मी करण्याचा प्रयत्न करते कारण मला दोन मुली आहेत त्यांची शाळा ट्युशन आणि तुझ्या स्वामी पेक्षा दोन महिन्यांनी लहान मुलगा आहे पण तू खूप आगाऊपणा करतो त्यांना बघून बघून जेवढी होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करते आपले स्वामी महाराज समजून घेतात श्री स्वामी समर्थ

  • @machindrashewale3871
    @machindrashewale3871 29 днів тому +3

    Pooja आज दुर्गा सप्तशती पाठ करून झाला ,जागेवरून उठले पण नव्हते इतक्यात भावाचा कॉल आला जे काम महिनाभर झालं नव्हत ते आज झालं खूप खूप बर वाटल धन्यवाद तुला shree Swami Samarth 🙏🌺

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  29 днів тому

      काय तुमच्या सगळ्या इच्छा महाराज पूर्ण करो श्री स्वामी समर्थ

  • @savitriharkal6427
    @savitriharkal6427 29 днів тому +9

    Tai mi keli hoti hi seva,1varsha purvi mla pachavya divshich pregnancy rahili…aardhi seva keli mi ani khupch tras hot hota,evdya vel basale possible nvhate …but mulga zala tai ,3months zale ..mi rahileli seva purn krnar aahe …Thank you puja tai …tuzyamule khup kahi seva kaltat…shree swami Samarth 🙏🙏🙏

    • @kauu5033
      @kauu5033 29 днів тому

      उपवास कसा केला आणि कधी सोडला

    • @savitriharkal6427
      @savitriharkal6427 29 днів тому +1

      upvas nahi kela mi ..fakt seva keli

    • @kauu5033
      @kauu5033 29 днів тому

      @@savitriharkal6427 एकादशी च्याच दिवशी उपवास केला ना पण

    • @savitriharkal6427
      @savitriharkal6427 29 днів тому

      @@kauu5033Ho

    • @user-qj7pk7xf5l
      @user-qj7pk7xf5l 29 днів тому

      Kiti days chi keli hoti seva

  • @Nandinilahamage
    @Nandinilahamage 29 днів тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @ravasahebshinde6489
    @ravasahebshinde6489 29 днів тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏🌺🌺🌺🌹🌹🌹❤❤❤

  • @nalinimohol9107
    @nalinimohol9107 28 днів тому +1

    Shree Swami Samarth 🌸🙏🌸🙏

  • @sneha14363
    @sneha14363 29 днів тому

    Tai mi aaj kuldevichi Tak aanli nvin,aani tumhi sangitleli sarv sewa keli,khup chan vatall, dhanyavad tai khup khup

  • @AkkuUjju-
    @AkkuUjju- 28 днів тому

    Dear tai mla ya video chi khup garaj hoti.bar zal video kela ...thank u dear tai

  • @rahuldhotre185
    @rahuldhotre185 26 днів тому

    Shree Swami Samarth ❤

  • @user-gh3db6kh9t
    @user-gh3db6kh9t 26 днів тому

    श्री स्वामी समर्थ आमच्या मठामध्ये स्वामींची पालखी सोहळा आहे

  • @madhavichoudhari5776
    @madhavichoudhari5776 29 днів тому

    🌼🙏🌼श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌼🙏🌼

  • @urmii30
    @urmii30 29 днів тому

    श्री स्वामी समर्थ ताई🌹🙏

  • @SwatiShingne
    @SwatiShingne 28 днів тому

    Shree Swami Samarth

  • @vijaypatil7946
    @vijaypatil7946 29 днів тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

  • @sangitapawar4278
    @sangitapawar4278 29 днів тому

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏💐💐💐

  • @sayalipiwal8438
    @sayalipiwal8438 29 днів тому

    Shree Swami Samarth 🌺🙏🏻🌺

  • @sameerpawar8319
    @sameerpawar8319 29 днів тому +1

    Thank you tai hya video chi khup vat pahat hote.

  • @rajaneegaikwad3533
    @rajaneegaikwad3533 29 днів тому

    ताई तुमच्यामुळे मी स्वामी सेवेत आली तूम्ही सांगितलेली सेवा मी करत असते धन्यवाद ताई. स्वामी महाराज तुम्हाला कायम सूखी ठेवो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  29 днів тому

      ताई माझ्यामुळे सेवेत नाही आल्या हे तुमचं कर्म होतं की तुम्ही महाराजांच्या सेवेत आल्या आणि महाराजांनी तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं मिळू देऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना अशाच आनंदी आणि सुखात राहा

    • @rewabhurke8819
      @rewabhurke8819 28 днів тому

      ताई आमचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे.आणि देव्हारा pn दक्षिण दिशेला तोंड करून आहे. जरी चेंज केला पूर्व पश्चिम केला tari देव्हारा चे तोंड bathroom chya दिशेला होईल tari Kahi badal Karta येईल का ? प्लीज सुचवा

    • @rewabhurke8819
      @rewabhurke8819 28 днів тому

      त्यामुळं घरी भांडण तणाव चे वातावरण तयार झाले आहे

  • @user-gh3db6kh9t
    @user-gh3db6kh9t 26 днів тому

    श्री स्वामी समर्थ टाईम

  • @user-um6hu9oo4o
    @user-um6hu9oo4o 26 днів тому

    Shree swami Samarth ❤

  • @nilamovi
    @nilamovi 29 днів тому

    श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.

  • @priyankanarode1813
    @priyankanarode1813 28 днів тому

    Shree Swami Samarth tai

  • @dipalilaykar3607
    @dipalilaykar3607 29 днів тому

    Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @archanabhosalebhosale1920
    @archanabhosalebhosale1920 29 днів тому +1

    Shree Swami Samarth 🌸🙏🌸

  • @user-fd1of4td8z
    @user-fd1of4td8z 29 днів тому

    श्री स्वामी समर्थ

  • @alkashetti8610
    @alkashetti8610 29 днів тому

    Shree swami samarth🙏🙏🌺🌺

  • @sheetalcharwad1520
    @sheetalcharwad1520 27 днів тому

    Shree swami Samarth

  • @varshadhanawade-n5k
    @varshadhanawade-n5k 29 днів тому

    Dhanayvad tai seva sangitalaybadl

  • @KavitaJagtap-t3n
    @KavitaJagtap-t3n 29 днів тому +2

    🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏

  • @user-xn1bz5ev5r
    @user-xn1bz5ev5r 29 днів тому

    ❤❤Shri Swami Samarth❤❤

  • @swatipatil9881
    @swatipatil9881 28 днів тому

    Khup chan sangtat tai tumhi as vatat ki mazi sakkhi bahin ch boltiy raduch yet g baghitl ki as vatta ekda try bhet hovi shree Swami samartha tai aru,swamila la goad goad papa😘😘😘 fakt ani fakt tumchya mule swami sevela suruvat zali 🙏🙏🙏🙏

  • @user-pv5mm8bm3n
    @user-pv5mm8bm3n 29 днів тому

    ❤❤❤shree swami Samarth Jay Jay swami Samarth ❤❤❤avdhut chitan shree gurudev datta ❤❤❤

  • @truptiloke7785
    @truptiloke7785 29 днів тому

    🙏Shree Swami Samarth🙏

  • @crazydreemsshravani7295
    @crazydreemsshravani7295 28 днів тому

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @dipalikatale106
    @dipalikatale106 29 днів тому

    Shree Swami samartha 🙏🌹

  • @parshuramjadhav3919
    @parshuramjadhav3919 28 днів тому

    श्रीस्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @DivyaHadalo
    @DivyaHadalo 29 днів тому

    श्री स्वामी समर्थ🙏🌹

  • @prititathe8247
    @prititathe8247 29 днів тому +1

    Shree Swami samarth 💐

  • @patilpatil6235
    @patilpatil6235 29 днів тому

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @mohinirajnetkar6036
    @mohinirajnetkar6036 29 днів тому

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @UshaKulkarni-qz1qp
    @UshaKulkarni-qz1qp 29 днів тому

    ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @SurekhaMali-pf8qf
    @SurekhaMali-pf8qf 29 днів тому +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @balasahebkhelukar458
    @balasahebkhelukar458 29 днів тому +1

    Shree Swami samarth

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 29 днів тому

    श्री gurudev🙏🙏😊😊

  • @happyswarali7759
    @happyswarali7759 26 днів тому +1

    Tai amhala vital aahe mazi jav dilivery zali aahe mg mi hi seva kdhipasun suru kru tai

  • @pranjalinikhar5363
    @pranjalinikhar5363 18 днів тому

    ताई मी पण ही सेवा सूरु केली मी स्वामिणजवळ प्रार्थना करते कीमला पण लवकरच पुत्रप्रप्ती होऊ दया.....माजि पन ईस्छा पुर्ण होईल अशी आशा आहे मला....श्री स्वामी समर्थ..🙏🙏

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  18 днів тому

      श्री स्वामी समर्थ ताई मनापासून सेवा करा सगळ्याच मनोकामना पूर्ण होतील

  • @KavitaChaudhari-gh7gr
    @KavitaChaudhari-gh7gr 15 днів тому

    🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई परवाच्या एकादशी पासून संतती प्राप्ती साठी सुरू केली तर चालेल का माझी फ्रेंड आहेत ते पण डॉक्टर आहे दोघं जन खुप प्रयत्न करता आहेत ते पण अजून काहीच नाही त्यांना पण ताई त्याच्या घरात कोणतेच देव नाहीत तर सेवा कशी करायची महाराज नक्कीच मार्ग दाखवतील ताई तुमच्या उत्तर ची वाट बघेन ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sachinkoli2240
    @sachinkoli2240 26 днів тому

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई श्री गुरुदेव दत्त स्वामींची कृपा अखंड राहो तुमच्यावर श्री स्वामी समर्थ

  • @archanazirale2612
    @archanazirale2612 22 дні тому

    श्री स्वामी समर्थ ताई मी या सेवेचे सुरुवात केलेली आहे. तुम्ही ही सेवा सांगितला तुमचे मनापासून आभार. आम्ही असे स्वामी समर्थांचे एक माळ जप, संतान गोपाल स्तोत्र ची एक माळ, पुरुषसत्ता सोळा वेळा, श्री सूक्त एक वेळा, व राम रक्षा एकदा. अशी सेवा करत आहे. तर मला एक सांगत आहे जेव्हा आपण पुरुषसुक्त हे प्राकृत मध्ये म्हणतो त्या वेळेला फक्त 16 अध्याय पर्यंत म्हणायचे का फलश्रुती आहे का? या प्रश्नाचे फक्त मला उत्तर द्यावे. धन्यवाद ताई. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.

  • @BhagyashriGaware-gc4jy
    @BhagyashriGaware-gc4jy 29 днів тому

    Shree swami samarth tai 🙏 🌹💐🌼

  • @gitanjalikave7605
    @gitanjalikave7605 29 днів тому

    🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻

  • @manishachavan8026
    @manishachavan8026 29 днів тому

    Shree Swami Samarth🙏🙏🌹🌹

  • @punamkale5316
    @punamkale5316 29 днів тому

    Shri Swami samarth Tai 🌹

  • @mrunalibhosale8173
    @mrunalibhosale8173 29 днів тому +1

    मी पण आज ताई तू सांगितल्या सारखं हळदी च लेपन केलं स्वस्तिक खल दारावर आणि महालक्ष्मी अष्टक चे सात वेळा पाठ केलं आणि दुर्गा सप्तशती छा एक पाठ केला छान वाटल तुझा मुले सेवा करायला उत्साह येतो thank you😊

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  29 днів тому

      मनापासून कुठली सेवा केली की त्याचा आनंद काही वेगळाच असतो

    • @mrunalibhosale8173
      @mrunalibhosale8173 29 днів тому

      @@poojaslifestyle3558 हो ते खरेच

  • @sukanyacholke947
    @sukanyacholke947 29 днів тому

    Shree Swami Samarth 😊

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 29 днів тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ताई मी आज कुलदेवीच्या फोटो वर कुकुमारचन केल.धन्यवाद ताई

  • @sisterslove3136
    @sisterslove3136 26 днів тому +1

    Tai सुतक वैगेरे असेल तर कोण कोणते नियम पाळायचे असतात त्याचा पण एक व्हिडिओ बनवा

  • @anitakoleka
    @anitakoleka 29 днів тому

    श्री स्वामी समर्थ ताई🌸🌸

  • @divyansh7997
    @divyansh7997 29 днів тому

    Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @ManavShinde-d2e
    @ManavShinde-d2e 28 днів тому

    ताई मी माझ्या घरी सामूहिक दुर्गा सप्तशती पाठ केला आठ पाठ झाले सुवासिनीच्या ओट्या भरल्या श्री स्वामी समर्थ ताई मी तुम्ही सांगितलेले पूर्ण सेवा करते आता नवनाथ पारायण एक दिवशी करणार आहे नवनाथ पारायण करायची इच्छा होती तोपर्यंत तुमचा व्हिडिओ आला तुमचा व्हिडिओ पाहूनच माझे प्रश्न सोडवतात 🙏🙏

  • @PunamDhangar-xl9hg
    @PunamDhangar-xl9hg 29 днів тому

    Shree Swami Samarth Maharaj 🙏

  • @user-xj2cs4cu4t
    @user-xj2cs4cu4t 22 дні тому

    ताई अभिषेक करताना फक्त पुरुष16 सशक्त श्रीसूक्त 16 संतान गोपाल मंत्र आणि राम रक्षा म्हणता पण अभिषेक चालु ठेवायचा का ताई

  • @atulshinde2813
    @atulshinde2813 29 днів тому +1

    Tai mla 4 tha mahina aahe.shri Swami Samarth,,🙏🙏🙏🙏

  • @sangeetadhavale2560
    @sangeetadhavale2560 29 днів тому

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

  • @varshakumbhar5564
    @varshakumbhar5564 29 днів тому

    Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥

  • @Vidyajagdale-hb6cc
    @Vidyajagdale-hb6cc 28 днів тому

    🙏🙏👌❤

  • @LalitaNalawade-p2l
    @LalitaNalawade-p2l 29 днів тому

    Shree swami samarth

  • @user-vp1yz2dg3v
    @user-vp1yz2dg3v 27 днів тому

    Your video is so pretty.

  • @user-zh3kd7fo1u
    @user-zh3kd7fo1u 26 днів тому

    ताई pregnancy राहिली पण पतीने ते मूल ठेऊ दिले नाही भांडण करून abortion करायला लावले. पती मुलांसाठी तयार होऊ दे यासाठी काय करावे? त्यांचे मन तयार व्हावे मुलासाठी

  • @sushmakardile1804
    @sushmakardile1804 29 днів тому

    Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏

  • @gokulbansode6048
    @gokulbansode6048 29 днів тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @harshmohite2512
    @harshmohite2512 29 днів тому

    Shri swmi samarth❤

  • @sarikakaradage5943
    @sarikakaradage5943 29 днів тому

    Tai dress chhan aahe❤ ... Shree swami Samrth 🙏🙏

  • @anuajy
    @anuajy 26 днів тому

    Hi Pooja tai me tumche sarv video pahate Ani te pahuna Swami seva karte .Me swamisevemadhe Navin aahe. Majha Mistarani non veg khal tr chalel ka plzz reply de tai

  • @priyausrate3066
    @priyausrate3066 27 днів тому

    ताई आमच्याकडे गळती नाही तर ऐकाने अभिषेक व ऐकाने वाचन केले तर चालेल का

  • @Archana_Deshmukh11
    @Archana_Deshmukh11 28 днів тому

    🙏🙏🙏

  • @priyankapatil654
    @priyankapatil654 29 днів тому

    श्री स्वामी समर्थ🙏🏻🌼

  • @radhikabendkule9093
    @radhikabendkule9093 29 днів тому

    Thank you tai 🙏

  • @user-jv2cf5nh6k
    @user-jv2cf5nh6k 29 днів тому

    Shree swami samrath tai

  • @mayurbangude-bo5cp
    @mayurbangude-bo5cp 27 днів тому

    ❤❤

  • @dhanshrikatkar1009
    @dhanshrikatkar1009 29 днів тому

    श्री स्वामी समर्थ

  • @yogitavyawahare3708
    @yogitavyawahare3708 26 днів тому

    Tai mala mulga pahije mala 2muli ahe aj mala sutak hot mhanun hi seva jamali nahi tai kadhi karu seva mala khup iccha ahe tai mulachi tumch lavakar aikal tai swami mazhya sathi tumhi prarthana kara

  • @priyankapagare6956
    @priyankapagare6956 29 днів тому

    🌹श्री स्वामी समर्थ 🌹

  • @bhuppyscake3031
    @bhuppyscake3031 22 дні тому

    15 Vela purushshokt ani 16 vaya veles falshruti vachyachi ahe ....??

  • @pranitapawar1810
    @pranitapawar1810 28 днів тому +1

    पूजा मी तूला मैत्रीन मानतेय म्हूणन अरे तुरे बोलतेय मी ...तुझे खूप जुनी subscriber ahe. जशी आहे अगदी पहिले विडिओ पासून तशी आहे... कुठला गर्व नाही की कुठे बडेजावं पणा,किती निकळ मन आहे तुझे,निःस्वार्थ भावना ने सेवा सांगतेय आणि स्वामी वर सोडुन देते ... तुझा विडिओ पाहिलं नाही तर काही तरी चुकलंय असे वाटते,.... सेवा सर्व माहिती आहे तरी पण विडिओ न चुकता पाहते

  • @aparnamore9680
    @aparnamore9680 27 днів тому

    ताई माझ्याकडील स्वामी चरित्र दिव्यातिल तेल सांडून खराब झालं आहे.नवीन आणायचं आहे पण मग आधीचे विसर्जन करू का?

  • @bpuyed7229
    @bpuyed7229 29 днів тому +2

    Shri Swami Samarth Maharaja ki Jai 💐💐🙏🙏......... Tai me yetya guruwar pasun 11 guruwar karnar ahe....pn upwas hot nahi lahan bal ahe....kahi hot nahi na upwas nahi dharla tr......... Aankhin ek...tai aaj mazya bahini chi IVF test ahe... Swami na sanga na success houde mhanun......Tila bal hou de mhanun pray kra please 🥺

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  29 днів тому +1

      श्री स्वामी समर्थ ताई काळजी करू नका सगळे महाराजांच्या इच्छेने होईल आणि लवकरच मला तुम्ही आनंदाची बातमी द्याल

    • @bpuyed7229
      @bpuyed7229 29 днів тому

      Thank you tai ❤ tumchya reply chi me aaturtene wat baghate..❤​@@poojaslifestyle3558

  • @AnitaVadar-d8q
    @AnitaVadar-d8q 28 днів тому

    पूजा ताई 11 गुरुवार करताना या दिवशी तारक मंत्र म्हणायचा आणि माळ जप करायचा काय पूजा ताई हिच्यावर एक व्हिडिओ बनवून सांगा की पूजा ताई

  • @Urmila_Naren_Patil
    @Urmila_Naren_Patil 26 днів тому

    Te ghatlele pani kivha Abhishek nanter Kay krayche tulshila ghalyche ka?

  • @aratijoshi67
    @aratijoshi67 27 днів тому

    Hii puja हे व्रत केले तर पुत्र च होतो का pls sang na कारण मला मुलगी हवी आहे मग मी करू का नको हे
    आणि तुझा पंचरंगी धागा च उपाय पण केला सहा साथ महिने झाले पण अजून positive nahi ala रिझल्ट pls kay karu सांग ना

  • @PoojaPatil-ji7gk
    @PoojaPatil-ji7gk 25 днів тому

    ताई तुम्ही पुत्र प्राप्तीची सेवा नक्की किती दिवस करायची please reply द्या श्री स्वामी समर्थ ❤

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  25 днів тому +1

      पुत्रप्राप्तीची सेवा तुम्ही 41 दिवसात सुद्धा अनुभव येतो