रूप पाहता लोचनी | Rup Pahata Lochani | अभंगाला चार दिग्गजांच्या चार अप्रतिम चाली नक्की ऐका.
Вставка
- Опубліковано 3 кві 2020
- #VithobaRakhumai #रूप_पाहता_लोचनी
रूप पाहता लोचनी|
सुख झाले ओ साजणी||
या अभंगाला चार दिग्गजांच्या चार अप्रतिम चाली नक्की ऐका.
श्री ह भ प पंढरीनाथमहाराज आरू.
श्री ह भ प केशवमहाराज उखळीकर
श्री ह भ प रामरावमहाराज ढोक
श्री ह भ प पुरुषोत्तममहाराज पाटील.
ठिकाण:-श्री संत शिरोमणी सावता महाराज उत्सव समिती, नांदगाव जी नाशिक
©विठोबा रखुमाई
नमस्कार विठोबा रखुमाई युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
लाईक,सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवायला विसरू नका. - Розваги
🙏🚩राम कृष्ण हरी माऊली खुप छान हभप अनिताताई पवार महाराज संभाजीनगर 🚩🙏🚩🚩🚩
सर्व महाराजांचे चाली गोड आहेत पण मला फक्त हभप काशिराम बुवा ईडोलीकर ह्यांचं आवाजात रूप पाहता लोचनी अभंग आवडतो 🙏💐🚩🚩
खूप सुंदर 👌🏼👌🏼🙏राम कृष्ण हरी 🙏
गणेश महाराज धन्यवाद
एक नंबर छान 👌🏽🙏🏾🙏🏾👍👍
अतिशय सुंदर पंढरीनाथ आरु
हभप.रामराव ढोक महाराज एक नंबर आवाज
Pandharinath maharaj aaru ani patil maharaj khup chaan......🚩🚩
अतिशय उत्तम राम कृष्ण हरी माऊली
जय हरी माऊली सुंदर गायन वादन 👍🏾👍🏾👍👍🏻👍🏻🙏🏽👌
धन्य माता पिता त्याची
खरोखर माऊली हे रत्न आहेत
उदंड आयुष्य देवो महेश्वरा
खूपच सुंदर गायन
माऊली राम कृष्ण हरी
मरावे परी किर्ती रुपी उरावे
खूप सुंदर चाली
सर्व वारकरी बंधू व गायक यांना साष्टांग प्रणाम
खूप छान
खूप सुंदर. चाली
आपल्याला हात जोडून विनंती करतो🙏🙏🙏
ह.भ.प.पंढरीनाथ महाराज आरू ....अप्रतिम गायन..खुप छान हरीपाठ चाल.
हरिभक्त परायण गणेश महाराज घोडके यांचा धन्यवाद त्यांनी सुंदर भजन सर्वांना ऐकवलं सर्व चे धन्यवाद पंढरीनाथ जी महाराज केशव दादा उखळीकर ढोक बाबा पाटील महाराज सुंदर आवाज
धन्यवाद दादा
खुप छान चाली आहे माऊली..👌 जय हरी🙏
अप्रतिम गायन
||जय मुक्ताई || राम कृष्ण हरी || अतीशय सुंदर सर्वच चाली जय हो
दंडवत महाराज
राम कृष्ण हरी
जय हरी
छान.
सर्व महराजांच्या खूप सुंदर चाली आहेत राम कृष्ण हरी
हो
सुपर महाराज
माऊली आसे वाटते की या जगात दुसरा देवच नाही onlyyy माझा पांडुरंग
जय हरी 👏👏👏👏
आता पांडुरंग म्हणजे नेमका कोण ?
गायनमधल मला काही कळत नाही पण आरु महाराजच रुप पाहता ऐकल्यावर मनाला खुप बर वाटल
2:37 2:39 😅😅😅😅😅
आरू महाराज 1 नं
खूब छान महाराज
साळुंखी मंजूळ बोलतसे वाणी ।
बोलविता धनी वेगळा असे ।।
All is well ...
सुंदर आवाज चाल स्वरलय खुब उत्तम
Jay hari mauli
जय शिवराय जय हरी जय विठ्ठल खुप छान आहे 👌👌
नामदेव महाराज पठाडे बोराळवाडी, खूप छान कितंन आहे आवाज, खूप गोड आहे, रामकृष्ण हरी महाराज
जय जय राम कृष्ण हरी गोविंद वसुदेव हरी
राधे राधे
P maharaj lay bhari
अगती सुदंर
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
जय हरी माऊली
फारच सुन्दर गायन आहे
खूप छान महाराज आम्हाला अशा चाली ऐकला नाही मिळत आता खूप छान
छान चाली.
सर्वच चाली खूप चांगले आहेत राम कृष्ण हरी
एकदम छान वारकरी चाली
खूपच सुंदर चाली 🌹अप्रतिम गायन🌹🙏🙏
🚩🚩🙏🙏माऊली माऊली🚩🚩🙏🙏
पुरुषोत्तम महाराज एक नंबर आवाज
खुप छान गणेशजी महाराज गोड चाली
माऊली जय हरी मला आपल्या चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओ आवडतात
खुप छान
1no.patil Maharaj
मस्त माऊली जय हरी हरी हरी
खरचं..अप्रितम आत्ता या क्षणी अशा चाली नवयुवकांनी गायल्या पाहिजेत...व हा जय जय कार चालू ठेवला पाहिजे......
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला
पांडुरंगा विठ्ठला तुम्ही बोलवा पंढरपूर भक्त मंडळ साधू संत .... भीमा चंद्र भागा हिरमुसली वघा ..... मठ बघती एकमेका ,.... रूक्मिणी बोळवती . भक्त कोरोनाला घबरती या ओ जगजेठी आम्ही भरतो
रुक्मिणी ची तुळशी माळ साडी चोळी narlani ओटी ...गरूड khab भेटी तुमचे मुख दिसेल कमला पती रूक्मिणी दिसेल हसत मुखी
संत महाराजांचे अभंग एकुन .. झाले विठ्ठलाचे
मन प्रसन्न 🙏🙏🙌🙌💐💐💐🚩🚩🚩
सर्व चाली खुपच सुंदर आहे...
जय हो पाटील दादा अप्रतिम
खूप छान आहे वा जय हरी विठ्ठल
खूपच छान चाल पंढरीनाथ महाराज आरू
Suruwat khup chhan aahe ...vithoba rukhmai
खूपच अप्रतिम चाली आहेत.....
तन- मन -धन - सर्वकाही पांडूरंग मय होऊन जाते......
जळी- स्थळी- काष्टी- पाषाणी , सर्वत्र भगवंताचेच रूप होऊन जाते....
१ नंबर २ नंबर सुंदर ऐकून मन प्रसन्न झाले 🌺💐❤🙏
अप्रतिम
श्रवणीय
सर्व वारकरी व संत जणांना जय हरी राम कृष्ण हरी माऊली
खुप सुंदर महाराज
🙏🙏🙏jay jay RAM krrishna Hari 🙏🙏🚩 Jay jay
अप्रतिम गायन आणि वारकरी चाल
Aaru baba no.1👌
जय शिवराय खुप छान आहे 👌👌👌
पांडुरंग हरी 🙏🙏🙏🙏
सर्व छान चाली आहेत
एक. नंबर
उखळिकर महाराजांची चाल परत परत ऐकाविशी वाटते
खुप छान आवाज आहे
खूपच छान
Jay hari
अप्रतिम
⛳वारकरी सूंदर चाली आहे ⛳जयहरी⛳
हभप.रामराव ढोकं महाराज
खुप छान चाल आहे बाबा
सर्व सुखाचे आगर l बाप रखुमादेविवरु l
वाह माऊली खुपच छान
खूपच सुंदर सर्वच चाली
जय हरी विठ्ठल विठ्ठल
राम कुष्ण हरी
नाव माहीत नाही पण 1 नंबर जे गायले व 4नंबर जे गायले आहे त्यांची चाल अप्रतिम पुन्हा पुन्हा एकत राहावं असं वाटतं राम कृष्ण हरी
1नंबर आरू महाराज 4नंबर पुरुषोत्तम म पाटील
@@vithobarakhumai जघजघडघघघघघघघघघघघघघघघघडठतटतटठठतझज
सर्वच चाली सुंदर आहेत.
छान गुरुजी मस्त
जय हरी महाराज
रामक्रुष्ण हरी🙏
पुरषोत्तम महाराज 😍कडक
जय जय राम कृष्ण हरी
मस्त
🙏🙏❤️❤️खूप छान आणि गोड आवाज आहे ❤️❤️🙏🙏महिंद्रा ताई midgule
वा ह मस्तच 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
1चनंबर
खुपच छान रामकृष्णहरि
अप्रतिम🙌👌👌👌
खूपच छान चाली आहेत
Radha shyam.. Khup chan
जय हरी महाराज 👌👌👍👍
खुपच छान गोड आवाज माऊली.