भाग-१ 'सावरकर इंग्रजांसाठी सैन्य भरती करायचे'- सुरेश द्वादशीवार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • राष्ट्रपिता महात्मा गांधी दर्शन शिबीर 2023 मध्ये सुरेश द्वादशीवार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी गांधीनी ज्याप्रकारे आंदोलने करून देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी संपूर्ण जिवन व्यतीत केले. सावरकरांनी इंग्रज सरकारला सैन्य मदत केली,त्यांनी भारतीय तरुणांना सैन्यात भारती होण्यास सांगितले, गांधी आणि गोखले यांच्या गुरू-शिष्य जोडीची माहीती दिली, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी हे उपस्थित होते.#drkumarsaptarshi #yukrand #savarkar #rss #indiaalliance #bjp #modi #rahulgandhi #nda #amitshah #kalapani

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @ajitwaghmare9944
    @ajitwaghmare9944 11 місяців тому +163

    गांधी कसे आहेत हे जास्त बाबासाहेब यांनी ओळखले. #पुणे करार

    • @arvindmailagir-zx7wx
      @arvindmailagir-zx7wx 11 місяців тому +4

      बरोबर आहे

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 10 місяців тому +4

      Same thing is said by Suresh dwadashiwar in the said video from 30 minutes to 32 minutes

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 10 місяців тому +1

      Similar things are said by raosaheb kasbe and Niranjan Takle in his video of, Gandhi Ambedkar samaj gair samaj

    • @popatpawar9767
      @popatpawar9767 Місяць тому

      टिळक असे बोलले होते का .?

    • @vijaywatekar
      @vijaywatekar Місяць тому

      ​@@arvindmailagir-zx7wx😊

  • @air747v
    @air747v 11 місяців тому +203

    सर, खरे तर आंबेडकर हे व्यक्तिमत्व म्हणजे "कोहिनूर हीरा" पण दुरदैवाने ते कोणासही समजले नाही, जरी समजले तरी ते मान्य केले नाही हे आपले दुर्दैव!

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 10 місяців тому +10

      This is not true
      At present we are talking about the freedom fight against British

    • @ramsohani339
      @ramsohani339 9 місяців тому +3

      घंटा रे

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 9 місяців тому +10

      @@ramsohani339
      Shaalechi ghanta jast mahatvachi hech tar Babasaheb Yanni shikawale
      Manuwadi naraaj zale

    • @user-b1l6g
      @user-b1l6g Місяць тому

      खरंय.जगाला कळले पण घरच्यांना अजूनही नाही.जोपर्यंत कळत नाही हा देश गूलामच राहणार.

    • @shashimohankamble3704
      @shashimohankamble3704 Місяць тому +7

      सर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतातील तत्कालीन पुढाऱ्यांनी समाजवाद्यांनी समजून घेतले नाही. का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्याची तितकी कुवत नव्हती. कारण भारत देश जातीच्या दलदलीत गळ्यापर्यंत फसलेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्याकरिता तितकीच विद्वत्ता पाहिजे.

  • @YogeshUpare
    @YogeshUpare Місяць тому +24

    आदरणीय द्वावशीवार साहेब आपण व आम्ही चंद्रपुरचे. आपण खुपच सन्माननीय आहात.
    पण आपण सांगीतलेल्या गांधीला या देशाने महात्मा व राष्ट्रपिता या दोन महान उपाद्या दिल्या. शिवाय आजही सर्व चलणावर केवळ त्यांचा एकमेव व्यक्तीचा फोटो आहेच. पण त्यांच्या पेक्षा विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कितीतरी महान आहे. हे निर्विवाद सत्य आहे.
    बाकी आपण राजकारण आणि देशाची अवस्था अगदी योग्य मांडले आहेत.

    • @BhagvaDhwaj-rd2cp
      @BhagvaDhwaj-rd2cp Місяць тому +2

      Gandhiji पेक्षा महान होते म्हणजे काय. Gandhiji देशासाठी लढले जातीसाठी नाही.

    • @bapusahebpawar6239
      @bapusahebpawar6239 20 днів тому

      अगदी बरोबर आहे.

    • @vasantgudade7051
      @vasantgudade7051 16 днів тому

      गांधीजी कट्टर ब्राम्हणवादी होते . वेदाचे समर्थक होते . त्यांनी कायम या देशातील sc/st /obc ना सापत्न वागणुक दीली .

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 Місяць тому +6

    Dwadashvar जी आपला अभ्यास prachand आहे, आपले चौफेर लिखाण वाचूनच आमची पिढी लहानाची मोठी झाली आहे! आपण जे विश्लेषण केले आहे ते खरेच आहे आज गांधी जी यांच्या विचाराचा प्रत्येक जण स्वतः चे सोयीप्रमाणे लावत आहे, संपूर्ण जगाने मान्य केलेले गांधी विचार दुर्दैवाने आज भारत देशात नाकारले जात आहेत!

  • @ChandrabhanSonavane-us7l
    @ChandrabhanSonavane-us7l 11 місяців тому +56

    खरा महात्मा ज्योति बा फुले होते हे कुणीसगायच साहेब जयभिम

    • @jaimineerajhans9897
      @jaimineerajhans9897 7 місяців тому

      महात्मा फक्त संत लोकांना म्हणता येईल.कारण ते कोणाचा द्वेष करीत नाहीत

    • @dashrathpatil5455
      @dashrathpatil5455 Місяць тому +1

      दोन्हीही महात्माच होते, पद्धती वेगळ्या असल्या तरी उद्देश एकच होता, तुलना करण्यापेक्षा अनुकरण महत्वाचे आहे. आज दोन्हीही महात्मे संपविणारं साम्राज्य उदयास येत आहे.

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 Місяць тому +3

      फुले हे ख्रिस्ती धर्म प्रसारक होते 😂😂😂😂जय भवानी जय शिवाजी

    • @VidzMG
      @VidzMG Місяць тому

      ​@@dashrathpatil5455
      Andhbhakt ani RSS che taghe lok

    • @VidzMG
      @VidzMG Місяць тому

      ​@@kavitavandre2453
      😂😂😂
      Tyamchya mule aplyala shikayla miltay..
      Chul ani mul kel ast apan..
      Nahitar sati

  • @shivandro6936
    @shivandro6936 Місяць тому +5

    ह्या सावरकरला भारत रत्न देतांना हजार वेळेस विचार करावा लागेल . हा माणूस त्या लायकीचा मुळीच नाही. देशा
    करिता .या माणसाचे कोणतेच योगदान नाही . याला हा अतिउच्च पुरस्कार कधीच देवू नये . जय भारत , जयशिवराय, जय संविधान .

    • @BhagvaDhwaj-rd2cp
      @BhagvaDhwaj-rd2cp 20 днів тому

      @@shivandro6936 tuzya pappala de

    • @historyofdakkhan917
      @historyofdakkhan917 17 днів тому

      कांग्रेस जिन्नाला पण भारतरत्न देईल। मुस्लिम लोक पाकिस्तान साठी लढले। पण गेले नाही।

  • @dilipamraotkar9433
    @dilipamraotkar9433 11 місяців тому +45

    आदरणीय सुरेश द्वादशिवार साहेब
    आपले पुण्यातील युवक क्रांती दलात दिलेले व्याख्यान youtube वर ऐकले. " मोदी खूप खोटे बोलतात " असे आपण विशेष हास्य करून म्हणालात आणि आपणास हवा तसा प्रतिसाद आणि हास्य प्रेक्षकांकडून मिळाले. मी सुद्धा हसलो. साहेब खोटे बोलणे हे जसे पाप आहे तसेंच माहिती असलेले सत्य लपविणे हे सुद्धा पापच आहे. द्रोणाचार्यांचा पुत्र आश्वत्थमा मरण पावला नाही हे माहित असूनही धर्मराजाने खरे सांगितले नाही त्यामुळे त्याचा रथ जो जमिनीपासून काही अंगुले वर चालत होता तो जमिनीवर आला.
    सावरकरांनी ब्रिटिशांना मदत करण्याकरिता सैन्य भरतीचे आवाहन केले असे राहुल गांधी म्हणतात त्यावेळी प्रतिक्रिया द्यावी असे वाटत नाही पण आपल्यासारखे महाराष्ट्रातील बुद्धिवंत ज्यावेळी असे म्हणतात त्यावेळी प्रतिक्रिया देणे आवश्यक वाटते. सावरकरांनी ब्रिटिशांना मदत करण्याकरिता सैन्य भरतीचे आवाहन केले असे आपण म्हणता तेव्हा आपल्या हेतूविषयी शंका येते. सावरकरांचा सैन्य भरती मागे काय उद्देश होता हे आपल्यासारख्या बुद्धिमन्त आणि पत्रकारांस माहित नाही असे असू शकत नाही. तरी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या भाषणातील उतारा आपणास पाठवीत आहे कृपया आपण तो युवकांना दाखवावा.
    " When due to misguided political whims and lack of vision almost all the leaders of congress party have been decrying all the soldiers in Indian army as mercenaries, it is heartening to know veer Savarkar is fearlessly exhorting the youths of India to enlist in armed forces.
    The enlisted youths themselves provides us trained men and soldiers for our Indian national army "
    Netaji Subhash Chandra Bose
    25 June, 1944
    भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्यास जे लष्करी अधिकारी मिळाले त्या सर्वांनी ब्रिटिश सैन्यातच नोकरी सुरु केली होती. K. M. करिअप्पा ह्यांचेपासून माणेक शॉ ह्यांचेपर्यंत सर्व लोक ब्रिटिश सैन्यातच सामील झाले होते. फिल्ड मार्शल माणेक शॉ १९३४ मध्ये ब्रिटिश सैन्यात सामील झाले होते. सावरकर ब्रिटिशांना मदत करत होते असे म्हणाल तर ह्या अधिकाऱ्यांना आपण काय म्हणाल? हे लष्करी अधिकारी नसते तर १९४७, १९६२, १९६५, १९७१ च्या युद्धात आपण काय केले असते? हे आपल्यासारख्या सत्याच्या पुजाऱ्यांनी युवकांना सांगायला नको कां,?
    सावरकरांचे आणि रासबिहारी बोस ह्यांचे पत्र व्यवहार काय होते? सावरकरांना ते किती मानत होते? हे तर सोडा आजच्या वाम पंथीयांचे पिता मानवेंद्र रॉय हे सुद्धा सावरकरांना मानत होते हे वाम पंथीयांना कोण सांगणार?
    राहुल गांधी एकच माफिपत्र सांगतात पण सावरकरांनी,,११ माफिपत्रे लिहिलीत असे आपण सांगता आणि त्यावर टाळ्यासुद्धा मिळवता पण ह्या लोकांना नेहरूनी सुद्धा नाभा तुरुंगातून सुटण्याकरिता माफीपत्र लिहिले होते आणि जवाहरलालजींचे वडील मोतीलाल नेहरू त्यावेळेच्या व्हॉइस रॉय हयांना भेटले होते हे सत्य, आजचे सत्यवान केंव्हा सांगणार? गांधींनी सुद्धा दक्षिण आफ्रिकेत असताना अशी माफिपत्रे लिहिली होती. सावरकरांच्या ६० रुपये पेन्शन बद्दल बोलणाऱ्यांना सांगा गांधीजींना सुद्धा,१९३० मध्ये १०० रुपये पेन्शन मिळत होती. त्याचे पुरावे आहेत. १९४५ मध्ये आगाखान पॅलेस मध्ये स्थानबद्ध असताना गांधीजींवर किती खर्च होत होता हेही सांगा.
    औरंगजेब हयाविषयीं आपण म्हणता " येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज ह्यांना औरंगजेबाने मारले नाही किंवा त्यांचे धर्मपरिवर्तन सुद्धा केले नाही. त्याने अनेक मंदिराना तनखे दिलेत. शंभु राजांना मारले कारण ते शत्रू होते त्यामुळे थोडक्यात औरंगजेब निर्दोष होता ". साहेब तुमचे म्हणणे एकदम मान्य कारण औरंगजेब म्हणजे पृथ्वीराज चव्हाण नव्हे. पण साहेब ज्या अमानुषतेने सभाजी राजांना मारले त्याचे समर्थन कोणत्या अहिंसाच्या तत्त्वज्ञानाने आपण करणार? येशू ख्रिस्तपेक्षाही अमानुष रीतीने संभाजी राजांना मारण्यात आले.
    सावरकरांवरच्या टिकेचा आधार घेतल्या शिवाय गांधींवाद्यांना गांधींचा थोरपणा सिद्ध करता येत नाही ह्यातच सावरकरांचे महात्म्य आहे.
    गांधींच्या अनुयायास हैद्राबाद घेण्याकरिता ज्या दिवशी सैन्यास पाचरण करावे लागले त्याच दिवशी जागतीक कीर्तीचा गांधी हरला आणि महाराष्ट्राबाहेर ओळखला न जाणारा सावरकर जिंकला.
    असो मोदींचे आणि भाजप चे खरे प्रचारक आपणच आहात. २०१४ आधी तुमचे मणी शंकर अयर म्हणत होते " मोदी कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत ते काँग्रेसच्या अधिवेशनात चहा वाटायला येऊ शकतात. त्यांचे आशीर्वाद मोदींना मिळालेत आणि मोदी २०१४ आणि २०१९ मध्ये पंतप्रधान झालेत. २०२४ मध्ये आपण स्वतः, केतकर आणि सप्तर्षी कुमार द्वय मोदींना ( Blessings in disguise ) आशीर्वाद द्यायला उत्सुक असताना मोदींचा पराभव भाजप सुद्धा करू शकणार नाही
    आभारी, धन्यवाद

    • @KrishnaRenghe-m5u
      @KrishnaRenghe-m5u 11 місяців тому +3

      Dhanyavad. Tumhi Dileli Mahiti Jar Tumhi You Tubevar Dahvili Tar Tumche Upkar Hotil. Jar Tumhi Pustak Lihile Asel Tar Avashy Kalvine.

    • @dilipamraotkar9433
      @dilipamraotkar9433 11 місяців тому

      मी पुस्तके लिहिली नाहीत पण सावरकरांची पुस्तके वाचली आहेत. माझी जन्मठेप, सहा सोनेरी पाने, १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध ही पुस्तके आणि प्रा. राम शेवाळकर. प्रा. शिवाजीराव भोसले ह्यांची सावरकरांवरील भाषणे youtube वर उपलब्ध आहेत. नवीन पिढीतील डॉ विक्रम संपत ह्यांनी सावरकरांवर दोन मोठे ग्रंथ लिहिली आहेत. मराठी भाषांतर उपलब्ध आहेत. धन्यवाद.

    • @footballlover6266
      @footballlover6266 8 місяців тому +2

      निश्चितच तुमच्याकडे काही पुरावे नसतील....
      असतील तर post करा...

    • @dr.ghodinderajendra5887
      @dr.ghodinderajendra5887 2 місяці тому

      हा खोटा इतिहास आहे हे काँग्रसी बांडगुळ आहे यांना गांधी विचार करून सावरकर विचार दडपू शकत नाहीत

    • @dhavalmandape5827
      @dhavalmandape5827 Місяць тому +6

      सावरकर आमच्यासाठी आदर्श होते आणि आदर्श च राहणार, साहेब तुम्ही दिलेली माहिती छान आहे

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi485 11 місяців тому +41

    बाबा साहेबांना समजलेले गांधी एकदा सांगा साहेब
    भारताच्या स्वातंत्र्याची जी दोन टोके होती
    पुणे करार सांगा

  • @supesir1967
    @supesir1967 11 місяців тому +68

    सन्माननीय सुरेश द्वादशीवार जी, फारच सुंदर! फारच उद्बोधक!❤❤

    • @makarand7925
      @makarand7925 9 місяців тому +2

      कदाचित इंग्रजांना सावरकर यांनी मदत केली म्हणून त्यांना इंग्रजांनी काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली असावी,कोलू ओढायला लावला असावा.

    • @GausMuhammadkhan-o2n
      @GausMuhammadkhan-o2n Місяць тому +3

      ​@@makarand7925mafi veer bhakt

    • @raupatil874
      @raupatil874 14 днів тому

      He was not a good human also....​@@makarand7925

  • @user-ux3zq8di5f
    @user-ux3zq8di5f 11 місяців тому +21

    ही चौकडी एकत्र आली आहे याचा अर्थच हा आहे की हे सगळे कश्यासाठी एकत्र आले आहेत. हा म्हणाला, तो म्हणाला पेक्षा सत्य काय आहे ते सांगा.

    • @damankatre6127
      @damankatre6127 11 місяців тому +2

      ते तर कळू नये म्हणूनच हा झोल. हा सगळा खटाटोप मत़ांसाठीच आहे प्रायोजित असावा असे माझे वैयक्तिक मत आहे. (वाचनानंतर)
      खरेखोटे काय माहित.?

  • @MahendraSaste-j8u
    @MahendraSaste-j8u Місяць тому +19

    अतिशय सुंदर , वास्तववादी , प्रेरणादायी व सत्य घटनांना उजाळा देऊन किमान वेळेत व शब्दांत मांडणी करून नविन पिढीला मार्गदर्शक आसे व्याख्यान . धन्यवाद

    • @DINESHBARVE-f9k
      @DINESHBARVE-f9k Місяць тому +1

      बोधिसत्व डॉ. बाबाबासाहे आंबेडकर यांना 31:32 समजून घेणे सोपी गोष्ट नाही.. नीट सखोलपणे निस्पृह अभ्यास.. भारतीयांनी करावा.. म बाबासाहेब कळतील...

  • @anilshendepoet
    @anilshendepoet Місяць тому +9

    सोम्या काय म्हणाला, गोम्या काय म्हणाला यावर कोणाचं मोठेपण अवलंबून नसते तर त्याचा त्याच्या देशाला आणि समाजाला काय उपयोग झाला यावर अवलंबून असते.

    • @anilshendepoet
      @anilshendepoet Місяць тому +1

      द्वादशिवार साहेब,
      एकदा होऊन जाउ द्या जाहीर खुली चर्चा आपल्या दोघांमध्ये . गांधी विरुद्ध सावरकर .
      माझं जाहीर आव्हान आहे तुम्हाला . हिम्मत असेल तर स्वीकारा .

    • @abcstarvlog
      @abcstarvlog Місяць тому

      पहिला emperor अशोक अलतमश नाही.

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 11 місяців тому +83

    आजच्या तथाकथित नेते मंडळी थोडा वेळ काढून हे मौलिक विचार ऐकतील तर देशावर मोठे उपकार होतील

    • @arunvitkar2268
      @arunvitkar2268 11 місяців тому +5

      Yanche vichar maulik nahit. Yala Kawdimol vichar mhantat.

    • @pramodkulkarni3764
      @pramodkulkarni3764 11 місяців тому +5

      चाटुकारीता , भाईगिरी नमुना.

    • @ravindradesai1376
      @ravindradesai1376 11 місяців тому +1

      तुच त्या व्दादशीवार उपडत बस.रिमटेकडाच आहेस.

    • @dilipmayekar6829
      @dilipmayekar6829 11 місяців тому +2

      @@arunvitkar2268 तुमचे मौलीक विचार कळु ध्दा...

    • @ravindradesai1376
      @ravindradesai1376 11 місяців тому

      अरे तुझी व तुझ्या व्दादशीवारची वीर सावरकरांच्या पायतानासमोर उभा रहायची लायकी नाही.

  • @arvindbaikar7993
    @arvindbaikar7993 11 місяців тому +21

    बाबासाहेब आणि सावरकर ही महाराष्ट्राची दोन अनमोल रत्न आहेत.....
    कुणीही काहीही बोलू दे...

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 11 місяців тому +1

      मस्त सर.दोनी फार मोठे महापुरुष होते.dr babasaheb पण वीर सावरकर ह्यांना खुप मानत होते. कारण dr babasaheb ambedkar na सावरकरांच्या त्यागविषयी जाणीव होते

    • @HarunShaikh-jl2fw
      @HarunShaikh-jl2fw Місяць тому

      बरोबर ज्यांनी देशासाठी योगदान दिले, ते महात्मा

    • @prakashshegaonkar7238
      @prakashshegaonkar7238 Місяць тому +3

      माफीवीर जिंदाबाद

    • @abhijitkadam691
      @abhijitkadam691 Місяць тому +3

      सावरकरांनी इंग्रजांशी माफीनामा मागितला होता. बाबासाहेब सावरकर तुलना करणं चुकीचं आहे.

    • @markZuckerberg-cx6oc
      @markZuckerberg-cx6oc Місяць тому

      Ye chutiya, babasahebanchi tulna tya mafivirashi karu nako😂😂😂, babasaheb babasahebch hote❤

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 11 місяців тому +20

    सावरकर इंग्रज government la सैन्य पुरवीत होते म्हणूनच त्यांना काळ्या पाण्याची डबल जन्म ठेप झाली होती.

    • @user-ux3zq8di5f
      @user-ux3zq8di5f 11 місяців тому +2

      नाही शिक्षा आधी झाली होती, इंग्रजांविरुद्ध युद्ध सुरु करण्याच्या अपरआधआमउळए, लिखाण आणि भारतात शस्त्रे पुरवठ्यामुळे. जन्मठेपेतून बाहेर आल्यावर काही वर्षांनंतर दुसरे महायुद्ध सुरु झाल्यावर, त्यांनी आझाद हिंद सेनेसाठी आणि स्वतंत्र भारताचे सैन्य प्रशिक्षित असावे या हेतुने त्यांनी आवाहन केले.

    • @shreeganesha7779
      @shreeganesha7779 11 місяців тому

      SIMPLY BLUFFING.

    • @fiber2156
      @fiber2156 Місяць тому

      ##अरे माकडा भारतीय सैन्यात गेले ##म्हणून तर देश स्वतंत्र झाला कारण सगळे शस्त्र चालवायला शिकले‌ आणि बंड केले. म्हणून तर आज भारतीय आरमी जगात आघाडीवर आहे ####अरे माकडा भारतीय सैन्यात गेले ##म्हणून तर देश स्वतंत्र झाला कारण सगळे शस्त्र चालवायला शिकले‌ आणि बंड केले. म्हणून तर आज भारतीय आरमी जगात आघाडीवर आहे ####अरे माकडा भारतीय सैन्यात गेले ##म्हणून तर देश स्वतंत्र झाला कारण सगळे शस्त्र चालवायला शिकले‌ आणि बंड केले. म्हणून तर आज भारतीय आरमी जगात आघाडीवर आहे ##

    • @raupatil874
      @raupatil874 14 днів тому

      History tells ,reality.....savarkar self declared veer.

  • @laxmanpatil6001
    @laxmanpatil6001 11 місяців тому +12

    द्वादशी आपण हा जावई शोध कुठून लावला.....? त्याचे पुराव्यानिशी जनतेसमोर आणावे. आणि येणाऱ्या सरकारच्या काळामध्ये भारतरत्न घ्यावे....

  • @anilrathod1021
    @anilrathod1021 7 місяців тому +33

    👌🏻अगदी खरं साहेब राष्ट्रपिता महात्मा गांधीजीना प्रणाम वंदन जय असो अमर असो 👍🏻
    🇮🇳 सत्यमेव जयते जयहिंद वंदे मातरम् 🙏🏻

  • @janardansalunkhe1701
    @janardansalunkhe1701 11 місяців тому +18

    मग सर हे सांगा कि बाबासाहेबाचे आणि गांधीजी चे पटले नाही. आणि हे हि सांगा कि नेताजींनी कांग्रेस का सोडली.

  • @shriharshshinde9451
    @shriharshshinde9451 Місяць тому +12

    ज्या प्रमाणे सुरेश द्वादिवार गांधी चे गुण गातात काही उदाहरण सह
    त्यांना माझी व्यक्तिगत विनंती आहे
    मी आपणास दाखवून देईल की गांधी किती लबाड एवं धर्मांध होते ते

    • @VidzMG
      @VidzMG Місяць тому

      😂😂 mafivir che andhbhakt kami nahit

    • @ramchandranishad3186
      @ramchandranishad3186 26 днів тому

      गूजराती मोदी सारखेच 😅😅😅😅

  • @avinashbendre6809
    @avinashbendre6809 27 днів тому

    विचार खूपच उद्बोधक पण महात्माजींचा एकेरी उल्लेख टाळायला हवा होता.

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 11 місяців тому +14

    किती हिंदु मारले गेले साहेब माहिती आहे का, जेव्हा हिंदुस्थान आणि पाकिस्तान झाले कित्येक लाखो हिंदू मारले गेले सर माहीत करा.
    कोलकाता येथे स्त्रिया बरोबर काय केले माहित करुन घ्या 1947 आपल्या बहीण, आई यांच्या बरोबर.
    धन्यवाद सर!!!

    • @damankatre6127
      @damankatre6127 11 місяців тому

    • @narendradhore72
      @narendradhore72 11 місяців тому +2

      Mafi chi punha punha bhikh magnara, palputya, charitrahin, (r... baaz vinayak sawarkar......

    • @narendradhore72
      @narendradhore72 11 місяців тому +2

      Sawarkar la ch desha che tukde karayche hote... Jara khara itihaas vacha.... Sawarkar che gungan mhanje shahiddan cha apman aahe....

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 Місяць тому +1

      ​@@narendradhore72तच खरा इतिहास वाचला का रे फुकनिच्या 😂 सावरकरांन बददल बोलतोस घाण जातीच्या 😂 साल्या तुमच्या लोकांचे असे आहे ना कि नुसते तोंड मारी बाता आणि ढुंगान खाई लाथा 😝😝 जय भवानी जय शिवाजी

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 Місяць тому +1

      ​@@narendradhore72तु खरा इतिहास वाचला आहेस का रे फुकनिच्या 😂 ते सांग बर 😝😝😝😝 जय भवानी जय शिवाजी

  • @dinkarpatil2167
    @dinkarpatil2167 Місяць тому +5

    या देशात ठराविक समाजाचे लोक काही व्यक्तींचे उदात्तीकरण करून मोठेपण दाखवण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षे करत आहेत. हे सगळं थांबवले पाहिजे.

  • @sudhakarshivarkar3573
    @sudhakarshivarkar3573 11 місяців тому +4

    Ambedkar was a Kohinoor but anybody is not understand what is mean by Ambedkar 💯▶️▶️🙏🌎🌍🌎

  • @MilindKashikar-yo4oy
    @MilindKashikar-yo4oy 11 місяців тому +13

    म्हणजे जे देशासाठी क्रांतिकारकानी जो त्याग केला त्याला किम्मत शुन्य आहे!!!! हिंदू धर्मात फक्त अंधश्रद्धा आहेत बाकीच्या धर्मात नाहीत असे विद्वान असल्यावरून वक्फ बोर्डाच्या जमिनी वाढत राहिल्या तर त्यात नवल नाही... पण विद्वान लोकांना दिसत नाही!!!! जे सत्य आहे ते आज ना उद्या कळणार आहेच!!!!! परिस्थिती सामान्य माणसाची बदलत नाही ही दुःख देणारी बाब आहे!!!!! विचाराने महान खुप जण आहेत पण कृती करणारे कृतिशील नेतृत्व राहिले नाही!!!!!

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 11 місяців тому +2

      Right sir.आपण savarkar भक्त असल्याने मला आपला खूप अभिमान आहे.

  • @SalimKhan-mi5rh
    @SalimKhan-mi5rh Місяць тому +2

    Great, Great, Great, We need such knowledgeable & ripe impartial incusive talk. Thank You. 🙏👌👌👌

    • @sunildeshmukh246
      @sunildeshmukh246 Місяць тому

      Sureshji, you are Great & Knoweldgeable person.

  • @namdevkokate2612
    @namdevkokate2612 11 місяців тому +5

    खूप वास्तविक विचार ऐकावयास मिळाले.धन्यवाद

  • @NareshGughane
    @NareshGughane Місяць тому +1

    संपूर्ण आयुष्य यांनी वाचनात घालवल द्वादशी सर यांना नमस्कार

  • @nandasonawane9251
    @nandasonawane9251 11 місяців тому +5

    मैं गांधी की पुजारी नहीं हुं लेकिन अगर उन्होंने थोड़ा बहुत अच्छा काम किया है तो उसे नकारा नहीं जा सकता।
    दुसरी बात उन्होंने पिछड़े समाज के हित के लिए कुछ नहीं किया (क्या कोई धरना दिया कि जाती खत्म करें , उत्तर है नहीं ) ।
    तीसरा बात , बात मुद्दों पर होनी चाहिए ना कि चरित्र पर ।
    आखिर में मेरे लिए बाबासाहेब सबसे बड़े है । ये मुझे किसी को साबित करने की जरूरत नहीं है।
    बाबासाहेब के बाद एक फरिश्ता है मैं जिन्हें यू ट्यूब पर सुनती हूं और वो है
    Science journey 😊

    • @vipul3011
      @vipul3011 Місяць тому

      Babasaheb ji ko cabinet me rakhane Wale Gandhi ji hi the

    • @nandasonawane9251
      @nandasonawane9251 Місяць тому

      गांधी जी ने नाम suggest किया था या नहीं ये मैं नहीं जानती । उस वक्त भी बाबासाहेब जीतना पढ़ा लिखा और सुझबुझ वाला व्यक्ति हमारे देश में नहीं था। बाबासाहेब ने जो संविधान लिखा है इससे भी ये साबित होता है । हर तबके के लोगों का उन्होंने ख्याल रखा और स्त्रियों को तक सम्मान और हक दिया। कोई उस वक्त का व्यक्ति होता तो मनुस्मृति के अनुसार स्त्री को शुद्र ही कहता और संविधान भी मनुस्मृति के अनुसार ही लिखता। जय भीम , नमो बुध्दाय 🙏

  • @tatyasutar
    @tatyasutar 11 місяців тому +22

    👌 महामूर्खाची सभा.....❤❤

    • @shashikantkshirsagar3461
      @shashikantkshirsagar3461 9 місяців тому +2

      सावरकर हे इंग्रजी सेना मध्ये तरुण मुलांना भरती करत होते काय जोक आहे सावरकर मग इतकेवर्ष जेल मध्ये असते का भरती करण्ये पेक्षा बरस्टर मनून प्रॅक्टीस करत बसले असते

    • @KarimShaikh-b3t
      @KarimShaikh-b3t Місяць тому

      तुम्ही

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi485 11 місяців тому +29

    जगाला समजलेले बाबासाहेब
    या मनू वादी देशाला समजले नाही

  • @sachindeshmukh9221
    @sachindeshmukh9221 28 днів тому

    राष्ट्रपिता महात्मा गांधी जी की जय
    लाख मुखातून एक पुकार गांधीजीं की जय जय कार

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 11 місяців тому +15

    अगदी बरोबर. इंग्रज्यांचे एजन्ट माफिवीर.
    पेन्शनधरी.
    1906 मध्ये इंग्लंड मध्ये असताना दोन वर्षाची सजा झाली होती ती कशासाठी??

    • @meditationmusic5809
      @meditationmusic5809 11 місяців тому +3

      Tujhi layki aahe ka savarkaram vishayi bolaychi

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 11 місяців тому

      @@meditationmusic5809
      माफिवीरची लायकी आहे का माझ्याबरोबर बोलायची. मी घाबरून माफी 15 वेळा मागितली नाही. इंग्रजांचा एजन्ट झालो नाहो. छत्रपती शिवाजी महाराजांना विकृत म्हटलं नाही की मुसलमान बायकांवर बलात्कार का केले नाहीत असा छत्रपती ना विचारलं नाही. मी छत्रपती संभाजी महाराजांना राज्यबुडव्या म्हणालो नाही. मी अतिशय गलिच्छ पुष्यामित्र शृंग ज्याने बौध्दचा narsanhar केला. त्याला कधीच चांगला राजा असा म्हणालो नाही.
      त्याची लायकी त्याने दाखवली.

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 11 місяців тому +1

      @@meditationmusic5809 va sir. hyana Savarkar बंधू कळण्यासाठी खूप जन्म घ्यावे लागतील. ह्यांना फक्त chavada divas quarantine Kara mag samajhel ki andamanachya yatana Kay hotat

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 Місяць тому +1

      अरे सावंत २२ फतवे वाल्या नकली बौद्ध इंग्रज सरकार चा एजंट तर तुझा ढेरपोट्या बाबा होता कळल 😂बर तु सांग दोन वर्षांची शिक्षा सावरकरांना इंग्लंड मध्ये का झाली ते 😂😂जय भवानी जय शिवाजी

  • @pankajmoon9357
    @pankajmoon9357 Місяць тому +1

    भगतसिंग सुखदेव राजगुरू याबाबत पटेल उत्तर देतात.. हे कस. गांधींनी सांगायला पाहिजे न.

  • @SunilPathak-w3v
    @SunilPathak-w3v 11 місяців тому +36

    बाबासाहेब यांना काँग्रेसने सतत अवमानित केले...त्यांचा मानसिक छळ केला.. .

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 Місяць тому +1

      म्हणजे नक्की काय केले तुझ्या बाबा बरोबर ते स्पष्ट पणे सांग बर 😝😝😝😝 जय भवानी जय शिवाजी

  • @CD-wn9gx
    @CD-wn9gx 11 місяців тому +9

    अप्रतिम सर👏👏 🙏🙏🙏

  • @pandurangsapkal1370
    @pandurangsapkal1370 11 місяців тому +3

    Useful. Speech. For. Indian. Thank. You. Sir.

  • @sunilpujari8891
    @sunilpujari8891 25 днів тому

    यांनी कबुल केल्याप्रमाणे हा माणूस अती सामान्य आहे.ही व्यक्ती आपली मते दुसऱ्यावर थोपवू पहात आहे.चुका ह्या चुका असतात आणि त्याचे परिणाम सध्या देश भोगत आहे.

  • @vishnufaltankar1468
    @vishnufaltankar1468 11 місяців тому +14

    व्हिडिओ चे हेडिंग आहे सावरकर इंग्रजांसाठी सैनिक भरती करायचे मग इंग्रजांनी सावरकर नां काळ्या पाण्याची सजा‌ का दिली.

    • @air747v
      @air747v 11 місяців тому +2

      श्री. अशोक कुमार पांडे की सावरकर पर लिखि हुई किताबे पढ़ें! इतिहास का दाखिला और दस्तावेज सहित संदर्भ दिया है!
      आशा करता हू आपका भ्रम दूर होगा!

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 11 місяців тому

      Right dur. आपण खरे बोलतात

    • @dr.gopalbaheti147
      @dr.gopalbaheti147 Місяць тому

      क्या बात सही पकड़ा

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 Місяць тому +1

      एकलव्या -अशोक पांडे कौन है जरा बता 🤣🤣🤣🤣 जय भवानी जय शिवाजी

  • @medhatambat7258
    @medhatambat7258 Місяць тому +2

    हे लोक फक्त आगी लावण्या पुरतेच माध्यमावर येतात.

  • @dr.gopalbaheti147
    @dr.gopalbaheti147 Місяць тому +5

    आता याना सावरकर समजून घ्यायला हवाच..सुरेशजी अभ्यास कराच

  • @RameshMhatre-ov6hb
    @RameshMhatre-ov6hb 20 днів тому

    इंग्रजांसाठी भरती करीत नव्हते,तरुणांना सैनिकी प्रशिक्षण मिळावे जेणेकरुन भविष्यात देशाच्या उपयोगी पडतील. सॅम बहादूर माणेकशॉ सारखे रत्न देशाला गवसले.

  • @rajendrakamat4312
    @rajendrakamat4312 11 місяців тому +4

    अफगाणिस्तान 1923 साली स्वतंत्र झाला. आपल्या आधी 25 वर्ष. तेथे गांधी नव्हता.

  • @sopanjagtap4799
    @sopanjagtap4799 22 дні тому

    मनातून सर्वाना बाबासाहेब आवडतात पण वरून त्यांना मुद्धाम मनात नाहीं त्यांना कोणाची शिकवण आहे हे समजून घ्यायला

  • @nandasonawane9251
    @nandasonawane9251 11 місяців тому +31

    I am a follower of Buddhism
    and respect Gandhi also . There were many great people born in our country .
    They all deserve respect .

    • @nandasonawane9251
      @nandasonawane9251 11 місяців тому +2

      नहीं , बुद्ध और गांधी की तुलना न करें । दोनों अलग हैं । पर गांधी जी का सम्मान कीजिए।

    • @RAHULKUMAR-qh9zu
      @RAHULKUMAR-qh9zu 11 місяців тому +2

      @@nandasonawane9251 मेरी गलती होई भाई , तू तो सबसे महान है , बस एक तूही सही है बाकी सब गलत , माफ करना मुझे।

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 11 місяців тому +1

      Gandibddal lay prem ani respect asnarya sonavane sahebani aeda gandhijinche bramhachryache prayog he pusatak vachave mhanje samajel te kiti charitrsamppan hota te engrajankadun paise bhetat hote to fukat ladhat navata sarvach bramhan aetkhau hote khote kapati

    • @prabhakardangle4961
      @prabhakardangle4961 11 місяців тому

      ​@@nandasonawane9251xddeeee hu ki ni ni ni

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 10 місяців тому +2

      ​@@sunilgaikwad3238
      Niranjan Takle repeatedly said that
      Mafeeveer England la gela, library til zaaduwali Safai waali war ( sheeeee ghanerda ) rape try kela, tohi unsuccessful zaala, pakadla gela, nehmi pramane lekhi mafee magun gunha kabul kela, Jail la gela etc
      What is your logical rational and scientific reply with proofs and evidence like Takle ?

  • @bapusahebpawar6239
    @bapusahebpawar6239 20 днів тому

    अगदी बरोबर.

  • @namdevraodeshmukh3275
    @namdevraodeshmukh3275 Місяць тому +7

    माझ्या स्मरण शक्ती स प्रचंड उजाळा मिळाला ,रुरेशजी धन्यवाद.

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk Місяць тому

    GREAT ANALYSIS 👍 👌 👍

  • @krushimaharshi8431
    @krushimaharshi8431 Місяць тому +4

    3.5 % वर सद्या लोकांचा राग वाढत आहे,मराठे आक्रमक स्थिती निर्मान करत आहेत

    • @satyavansatpute2399
      @satyavansatpute2399 Місяць тому

      Samajdrohyancha khatma kelyashivay maratha shant bsnar nahi

  • @टिरंजननकले
    @टिरंजननकले 11 місяців тому +31

    गांधी एवढे प्रभावशाली होते तर त्यांच्या एका मुलाने(हरदास) आत्महत्या का केली?
    दुसर्या मुलाने(देवदास) तीन वेळा धर्म बदलला आणि मुंबईत त्याचे गुप्तरोगाने निधन झाले ?
    गांधींचे सगळे वंशज(१/२ वगळता ) इंग्लंड/अमेरिकेतच स्थायिक झालेले दिसतात. भारतात येऊन सेवा करण्याची इच्छा होत नाही ?

    • @narendradhore72
      @narendradhore72 11 місяців тому +9

      Mafi chi punha punha bhikh magnara, palputya, charitrahin, (r... baaz vinayak sawarkar......

    • @VidzMG
      @VidzMG 11 місяців тому +4

      Mahata gandhinchya विचाराचा वारसा sadhya rahul gandhi pudhe neta ahe..
      Badanami keli tari takdine धर्मांध shakticha nikrane ladha det ahet

    • @bharatishanbhag3743
      @bharatishanbhag3743 11 місяців тому

      ज्या माणसाने आणि त्याच्या दोन्हीही भावांनी आणि घरातल्या स्त्रियांनी देशासाठी, देशाला इंग्रज्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी जे अतोनात हाल सोसले आहेत. स्त्रियांनी आपले असले नसलेले दागिने देशासाठी अर्पण केले त्या लोकांच्या देशभक्ती बद्दल कोणीही उपटसुमभ येतो आणि काहीही बरळतो आणि ज्या लोकांनी बाबासाहेब,स्वातंत्रवीर सावरकर आणि नारायणराव ह्यांचा काहीही अभ्यास न करता त्यावर विश्वास ठेवणं ह्याच्या सारखा मूर्खपणा नाही. सावरकरांना चांगल म्हटलं म्हणजे महात्मा गांधीजींच देशकार्य कमी होत अस नाही. पण कोत्या मनाच्या लोकांना हे कधी कळणारच नाही.आजही 75 वर्ष देशाला स्वतंत्र होऊन झाली पण गांधी प्रेमी आणि सावरकर प्रेमी आपली वैचारिक पातळी नसताना सुद्धा ह्या महामानवांना जेव्हा वेडीवाकडी वचने बोलतात तेव्हा वाईट वाटत.चिडही येते त्यांच्या निर्बुद्ध पणाची.सावरकरांनी इंग्रज्यांची माफी मागितली, माफी मागितली म्हणून लेखणारे निर्बुद्ध हा विचारच करू शकत नाही की जर सावरकरांना स्वतः ला होणाऱ्या कष्टांसाठी माफी मागायची असती तर त्यांनी लगेच मागितली असती. वर्षानुवर्षे अंदमान मधल्या काळकोठडीत घाणीवर तेल काढत, चाबकाचे फटके खात, किडे युक्त निकृष्ट जेवण जेवत राहिले नसते.पण इथेच राहिलो तर आपल्या हातून देशसेवा कशी होणार म्हणून आपल्या बरोबरच दुसऱ्या क्रांतिकारी लोकांसाठी पण त्यांनी माफीनामा सादर केला. पण किडक्या बुद्धीच्या आरामशीर जीवन जगणाऱ्या निर्बुद्ध लोकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काहीही खोटनाट पसरविण्याचा काहीही अधिकार नाही. किंबहुना काहीही अभ्यास नसताना त्यांच्याबद्दल खोट पसरविणाऱ्या लोकांना त्यांनी भोगलेली शिक्षा भोगायला लावली पाहिजे.

    • @टिरंजननकले
      @टिरंजननकले 11 місяців тому +4

      @@narendradhore72
      _ डी बाजी मोहनदासनेही केली होती (Story of my experiments with truth वाचा )
      नेहेरूही कमी नव्हते. ब्रिटीश अधिकाऱ्यांबरोबर प्यायला बसायचे आणि काँग्रेसच्या वेड्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर येऊन आंदोलने करायला सांगायची.

    • @damankatre6127
      @damankatre6127 11 місяців тому +1

      त्यांच्या चुकांची सजा भोगावी लागू नये म्हणून.

  • @simonmenezes1345
    @simonmenezes1345 11 місяців тому +27

    सुंदर ऐतिहासिक मौलिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ashokwadurkar4246
    @ashokwadurkar4246 Місяць тому

    वा छान!🎉जे इंग्रजाकडुन लढले ते शोर्य दिवस बनवितात,जे माउंट ब्रेटन च्या पत्नी सोबत रंगरलीया करीत होते ते म्हणे स्वांतत्र्य सैनिक वा छान आहे 🎉

  • @madannagpure2710
    @madannagpure2710 11 місяців тому +18

    फार चांगली व ऐतिहासिक माहिती सरा्चा भाषणातून मिळाली धन्यवाद

  • @s.sadatmantri3257
    @s.sadatmantri3257 Місяць тому

    Good job sir

  • @nandasonawane9251
    @nandasonawane9251 11 місяців тому +25

    Babasaheb सबसे उपर है हमारे लिए ।

  • @DINESHBARVE-f9k
    @DINESHBARVE-f9k Місяць тому +1

    महात्मा??? गांधी आणि बाबासाहेब यांची मनिभवन मधील भेट.. अभ्यासकांनी.. नीट अभ्यास करावा 👍🏻

  • @dnyaneshwarkhade6071
    @dnyaneshwarkhade6071 11 місяців тому +8

    इतिहास व इतिहास जमा माणसा बद्दल वाईट बोलताना याला लाज का वाटत नाही.

    • @milindwadmare1456
      @milindwadmare1456 Місяць тому +1

      मोदीजींनी पण हेच सांगा

    • @prakashpol6424
      @prakashpol6424 28 днів тому

      हे त्यांचे विचार आहेत,तुम्हाला त्यांच्या विचाराचा आदर करा असे कोन म्हणले नाही.दुसर्यची लाज काडताना स्वतलही लाज आहे का बघा

    • @prakashpol6424
      @prakashpol6424 28 днів тому

      ​@@milindwadmare1456मोदीही हेच करत आहेत,कुठल्याही गोस्ठी साठी गांधी नेहरूं ना जबाबदार धरतात,म्हने देवाचे अवतार.अन्न च खातात ना

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 Місяць тому

    उत्तम , मुद्देसूद,प्रभावी मांडणी.......

  • @umeshnarvekar2870
    @umeshnarvekar2870 11 місяців тому +7

    36.10 timeline..... पहिल्या रांगेत पहिल्या खुर्चीत बसून झोपा काढणारे गृहस्थ कोण ????? hopeless

    • @vidyadharkhare6265
      @vidyadharkhare6265 11 місяців тому +2

      Asech log vicharvant asatat😂

    • @shetkarisangram4418
      @shetkarisangram4418 11 місяців тому +1

      कधी कधी तब्येत किंवा इतर कुरबुर असू शकते. उगीचच नकॊ ते प्रश्न नकोत.

    • @vipul3011
      @vipul3011 Місяць тому

      Pahilya ranget basanaryana adarane chair detat
      Pudhe basanaryanch dhadas sarwanchyat nasta

  • @bhaktigangabyvenkateshrank9283
    @bhaktigangabyvenkateshrank9283 Місяць тому

    अगदी खरे

  • @shivajiraoshinde4893
    @shivajiraoshinde4893 11 місяців тому +19

    द्वादशी सरांचे खूप अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकून धन्य वाटले.

    • @makarand7925
      @makarand7925 9 місяців тому +1

      अभ्यासू द्वादशिवार यांनी एका प्रश्नाच उत्तर द्याव कि इंग्रजांना मदत केली म्हणून त्यांना दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली का इंग्रजांनी.आणी मदत करूनही सावरकर ऐशरामी जीवन न जगता हालाखीचे जीवन का जगले.

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 Місяць тому +1

      मकरंद भावा हा तुंम्हाला उत्तर देणार नाही कारण तो २२ फतवे वाला नकली बौद्ध आहे 🙏🙏🚩🚩 जय भवानी जय शिवाजी

    • @GausMuhammadkhan-o2n
      @GausMuhammadkhan-o2n Місяць тому +1

      ​@@makarand7925khote lihu naye saheb shiksha agodar jhali hoti.

  • @Madhukar1960
    @Madhukar1960 11 місяців тому +33

    अव्वल दर्जाचे बुद्धमंत, सुरेश द्वादशीवार यांच्या तोडीचा एकही इसम संघाचा नाही. साहेबांना अभिवादन.

    • @user-ux3zq8di5f
      @user-ux3zq8di5f 11 місяців тому +3

      अरे संघातले लोक किती शिकलेले आहेत ते तुला माहीतच नाही. एकदा जाणून घे.

    • @Madhukar1960
      @Madhukar1960 11 місяців тому +11

      @@user-ux3zq8di5f नुसते शिकल्याचे चिठोरे काय उपयोगाचे? मेंदूच्या ठिकाणी द्वेषाचे शेण भरले आहे, त्याचे काय करणार?

    • @user-ux3zq8di5f
      @user-ux3zq8di5f 11 місяців тому +1

      @@Madhukar1960 एकीकडे शिक्षणाचे नाव काढतो, शिक्षण दाखवून दिलं की द्वेषाचे शेण म्हणतो, आजपर्यंत संघाच्या लोकांनी कुठे नरसंहार केले, कुठे बलात्कार केले, कुठे बॉम्बस्फोट केले, काय विष पसरवल्या एकदा हिशोब कर आणि सर्व जगात आणि भारतातही ही कुकर्मे कोण करतं त्यांच्याबद्दल एक शब्दही नाही? फाळणीचे बीज नक्की कधी रोवले ते आधी बघ. साप साप म्हणून भुई धोपटताना सापाचा अजगर होऊन तो सगळं गिळंकृत करेल तेंव्हा तुला कळणार का? आजूबाजूला निरीक्षण केलं तरी सत्य कळतं पण हे विदेशी चंदा घेऊन बोलणारे दलाल सत्य लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून प्रयत्न करत आहेत. गांधी हे ड्रॉप घेत वकील झाले, पहिल्या महायुद्धात इंग्रजाचे ड्रायव्हर होते, स्वतःच्या अपमानामुळे इंग्रजांना थोडा झेपेल तेवढाच विरोध करु लागले. सावरकर प्रथम क्रमांक मिळूनही बॅरिस्टरकी नाकारली, देशासाठी लिखाण, शस्त्र, बॉम्ब तयार करणे पाठवणे करु लागले, तुरुंगात सडण्यापेक्षा समाजसेवा करु लागले, जाऊ देत वरचा मजला रिकामा असणाऱ्यांना नाही कळणार त्यांचे कार्य. कथित महात्म्याच्या मृत्यूनंतर अहिंसावादी अनुयायांनी जो नरसंहार केला तेंव्हाच गांधींचा मृत्यू झाला.

    • @sunilpuranik1576
      @sunilpuranik1576 11 місяців тому +1

      Kiti abhyas kelas, rss muley goa mukt karava lagla kasmir vimantala varun barf hatawalahanun bharatiy
      Sainya utrun kashmirla wachwale. Pramnik asal tar khara ithas wacha.

    • @user-ux3zq8di5f
      @user-ux3zq8di5f 11 місяців тому

      @@sunilpuranik1576 या देशद्रोही लोकांना परदेशातून पैसे मिळतात हे विष पसरविण्याचे म्हणून अशी नीच कामे करतात.

  • @vasantinamdar9000
    @vasantinamdar9000 11 місяців тому +14

    गांधी एक कोडच होत,नेमके कुणासाठी खपले, इंग्रजांसाठी, मुस्लिमांसाठी की भारतीयांसाठी काय बी कळत नाही, सगळाच झोल, आज पुन्हा देश शकल होण्याच्या मार्गावर, आणि अशा अती शहाण्या वक्त्यांचा सुळसुळाट, देशाच दुर्दैव, दुसर काय म्हणाला.

    • @damankatre6127
      @damankatre6127 11 місяців тому

    • @PRADEEPKIMMATKAR
      @PRADEEPKIMMATKAR 11 місяців тому

      GANDHIJI SAMZUNGHAY TAVACH SAMZAL

    • @KP-Capri
      @KP-Capri 8 місяців тому

      Tymchi hi vel aali vatat.....😂😂😂😂

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 9 місяців тому +11

    खूप उदबोधक आणी परिपूर्ण विश्लेषण. 🙏

  • @ChandrashekharByale
    @ChandrashekharByale 7 місяців тому +4

    शुभास्ते पंथानः सन्तु सर्वे सन्तु निरामयः !

  • @prabhakarsahare8949
    @prabhakarsahare8949 Місяць тому

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखी दुरदर्शिता हे कोणातही नव्हती, गांधीजी ला बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखले होते.जय भीम.

    • @udaysingvalvi2409
      @udaysingvalvi2409 Місяць тому

      आधी बाबासाहेब आंबेडकरांनाच आम्ही विरोध करायचे आज समजले पुर्ण मराठा समाज भाजपा समर्थक होते पण आज थोडं समजायला लागले आहे पुढे सर्व समजले जातील कोण आपला आणि कोण दुश्मन

  • @amazing148
    @amazing148 10 місяців тому +3

    Farach upyukat mahiti dili आहे dhanywad

  • @udayniture
    @udayniture Місяць тому

    खूप सुंदर सर आपले धन्यवाद

  • @prabhakarrairikar3412
    @prabhakarrairikar3412 11 місяців тому +11

    सच्चा गांधीवादी, कधिही खर बोलूं शकत नाही .,सत्याचा विपर्यास.क्रियाशून्य बडबड करणारा रोजगारीवरील पोटभरू वक्ता.गांधीच्या सत्याच्या प्रयोगातून वा हलालातून पेदा झालेला .

    • @damankatre6127
      @damankatre6127 11 місяців тому

      हे सिझनल वर्कर्स फेडरेशन आहे.

    • @shrikantdeshpande3167
      @shrikantdeshpande3167 11 місяців тому

      वा रे गांधी भक्ता!सावरकरांच्या वाट्याला एकादशी आणि गांधी यांच्या वाट्याला पन्चपक्वान्नाची द्वादशी थाळी!अजब अन्याय?थोडा तरी विवेक,न्याय देण्याचा प्रयत्न केला असता तर?पण फक्त गान्धीभक्त ना?सावरकरांवर अन्यायकारक,द्वेषभावनेपोटी खोडसाळ टीका केली तर गांधिंचा उदोउदो करण्याचा प्रयत्न केविलवाणा वाटतो.दोघांचे योगदान देश विसरणार नाही.

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 6 місяців тому +1

      अगदी खरंय्👍, ह्यांची वटवटंच दांडगी ! क्र¿तीशुन्य बडबड ......

  • @vijaykumarhirulkar9270
    @vijaykumarhirulkar9270 Місяць тому +1

    Abhinandan sir🎉🎉🎉

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 9 місяців тому +5

    Savarkar made the British military conscription a little in Fukut, took a pension of seven rupees more than the collector's salary, bought a bungalow for living, took part in the freedom struggle and got six amnesties approved and so on.

    • @jaimineerajhans9897
      @jaimineerajhans9897 8 місяців тому

      Gandhiji's poverty was much more expensive.Ambedkar fought cases for british so he got his living.Savarkar built patitpaavan temple,militarised hindus which proved useful to india.

    • @shirishshanbhag6431
      @shirishshanbhag6431 8 місяців тому

      False allegation to malign his image and contribution in freedom struggle

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 Місяць тому

    सर्व मोठ्यांचा एकेरी उल्लेख खटकतो!

  • @anilmhaske727
    @anilmhaske727 11 місяців тому +3

    गांधी कसे आहेत गांधींचे आत्मचरित्र नावाचे पुस्तक वाचा लक्षात येईल गांधी कसेआहेत

  • @bashirpatelsaudagar4655
    @bashirpatelsaudagar4655 10 місяців тому +2

    Good and true presentation S.Dvadashivaar sir

  • @shivajiaswale4378
    @shivajiaswale4378 11 місяців тому +17

    गांधीना "महात्मा " सर्व जगात म्हणतात. एवढी महानता त्यांच्या अंगी होती.

    • @yuvasahyadri2669
      @yuvasahyadri2669 11 місяців тому

      गांधी हा हुतात्मा नसून हिंदुद्रोही तथा राष्ट्रद्रोही दुरात्मा होता

  • @VINODBHALERAO-b6w
    @VINODBHALERAO-b6w Місяць тому

    या देशांच जेवा वाटोळे होईल ना त्या वेळी वेळ नीघून गेली आसेन नंतर बाबासाहेब आंबेडकर याची आठवण येणार यांना

  • @shakursayyad314
    @shakursayyad314 Місяць тому +7

    आभ्यासपुर्ण भाषण व विश्लेषण 🫡

  • @RajeshNagarale
    @RajeshNagarale Місяць тому

    बिलकुल सही बात है

  • @shantaramram
    @shantaramram Місяць тому +1

    Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind

  • @bajiraodeshmukh1279
    @bajiraodeshmukh1279 11 місяців тому +21

    मग कल्यापाण्याची शिक्षा ......कायतूझ्या बापानी दिली होती काय.

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 11 місяців тому +3

      Va सर. मस्त उत्तर दीले. वीर सावरकर जी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जे देशासाठी जो सर्वत्याग केले ते अविस्मरणीय आहे.ह्यांस काय सावरकर कळणार. ह्यांना chavada divas quarantine Kara mag samajhel ki andamanachya yatana Kay hotat

    • @vilasnikam5322
      @vilasnikam5322 2 місяці тому

      Savarkar got the punishment for supplying the weapon to Anant Kanhere through his brother Babarao to murder Nashik Collector Jackson. Mr. Jackson was a very good and popular Collector. He knew Marathi and researched Maratha history. He was not favourable to Peshwas and exposed lots of their misdeeds. This angered the likes of Savarkar and plotted to kill him . This act can not be called as some grand revolutionary plan!

  • @bhaskarmohite5476
    @bhaskarmohite5476 9 місяців тому +1

    आंबेडकर वादी हे गांधीला विरोध करीत नाही. पण गांधींनी पूना pact साठी गांधींनी अस्पृश्य साठी राखीव जागेला विरोध होता. परंतु मुसलमानां ना राजकीय राखीव जागा देण्यास गांधींची मान्यता होती. परंतु अस्पृश्याना राखीव जागा देण्यास विरोध होता

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 6 місяців тому

      गांधींना मुसलमानांबद्दल एवढं प्रेम का होतं ?

  • @chandrakanttoradmal7462
    @chandrakanttoradmal7462 11 місяців тому +8

    फार सुंदर माहिती दिली आहे.धन्यवाद,सर.

  • @themarathaman5121
    @themarathaman5121 Місяць тому +1

    माझा एकच प्रश्न जर अहिंसा हा भारताचा आग्रह होता तर भारतात सैन्य का ठेवलं? 1948 ला पाकिस्तानने चढाई केली तेव्हा काँग्रेसने काश्मीरचं अहिंसात्मक संरक्षण का नाही केलं?

  • @Bandayyaswami1008
    @Bandayyaswami1008 10 місяців тому +12

    चांगले विचार मांडले अगदी बरोबर आहे

  • @KulkarniSham
    @KulkarniSham 23 дні тому

    कुणी वीर सावरकर यांना भारत रत्न देवो किंवा नाही देवो थे भारत रत्न च आहेत.

  • @arvindjoshi204
    @arvindjoshi204 10 місяців тому +4

    सावरकर सैन्य भरतीसाठी प्रोत्साहन देत होते कारण या निमित्ताने आपल्या तरुणांच्या हातात बंदुका येतील. युद्ध संपल्यावर याच बंदुका ब्रिटिशांच्या छाताडावर लावून स्वातंत्र्य मागू असे त्यांनी म्हटले होते

  • @baliramshimbre8243
    @baliramshimbre8243 14 днів тому

    Right

  • @kantilalbafana4682
    @kantilalbafana4682 11 місяців тому +10

    राहुल बाबा खुश, न्युज क्लिक से फण्डिग अजेण्डा अन्तर्गत सावरकरजी बद्दल अफलातून पुड्या सोडत आहत।

  • @भरत_हजारे
    @भरत_हजारे 28 днів тому

    इतिहासाची मोङतोङ केल्या शिवाय तुमचे भाषणं ऐकला कोण येणार
    मोठया लोकांना नावे ठेवून इतिहासाची मोङतोङ करून आपण कीती हुशार आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करतात
    तुमचे पूर्वज त्या वेळी जिवंत होते त्यांनाही देशासाठी गांधी सावरकर पेक्षा जास्त योगदान देशासाठी देता आले असते ते तर दीले नाहीच उलट ज्यानी दिलंय त्याच्या बदल 75वर्षांनी चकीची माहीती देउन त्याचा मोठेपणा कमी करण्याचा प्रयत्न ,,, ,, ,
    स्वतः कोण व स्वतःताची पात्रता बघा

  • @dilipamraotkar9433
    @dilipamraotkar9433 11 місяців тому +15

    साहेब, आपण पुरोगामी सावरकरांच्या माफिचा नेहमी उल्लेख करता. कधीतरी नेहरून्नी नाभ्याच्या तुरुंगातून सुटण्याकरिता मागितलेल्या माफिचाही उल्लेख करीत जा. नाभ्याचा तुरुंग आणि अंदमान तुरुंग ह्याची तुलना तुम्ही बुद्धिवादीच करू शकता.
    माफी मागून सुटल्यावर सावरकरांनी " माझी जन्मठेप " हे पुस्तकं लिहिले आणि त्यावर ब्रिटिश सरकारने बंदी घातली. म्हणजे ब्रिटिशांचे गुणगान करणारे हे पुस्तकं नव्हते. आणि ह्यावर बंदी घातल्या गेली ते ह्या पुस्तकाचे गुजराती भाषांतर झाल्या नंतर. ब्रटिशांचा हस्तक कोण होता?
    सावरकरांनी सैन्यात सामील व्हा असे आवाहन केले होते पण त्याचा अर्थ सुभाषचंद्र बोस ह्यांना कळला होता म्हणून त्यांनी सावरकरांचा वीर सावरकर म्हणून सिंगापूरहून २५जून १९४४ च्या भाषणात गौरव केला होता. आपण ते भाषण वाचले असावे ही अपेक्षा कारण आपण आमच्या सारखे अंधभक्त नाहीं
    छत्रपती शिवाजी महाराज राणा प्रताप आणि गुरु गोविंदसिंग वाट चुकलेले देशभक्त होते हे कोणी म्हंटले होते?
    गांधी लोकशाही मानत होते काय? पटेल ह्यांना मताधिक्य असूनही गांधींनी नेहरूना पंतप्रधान कोणत्या अधिकारात केले?
    ब्रिटिशांचे राज्य जाऊन आपले राज्य येणार आणि आपल्याला उत्तम प्रशासक have असतील तर प्रशासनात आपले लोक असणे आवश्यक आहे अशी मंडळी त्यावेळी होती त्यांनी प्रतिसहकार चळवळ चालवली होती. लोकमान्य टिळकांनी c. D. देशमुख ह्यांना स्वातंत्र्य चळवळीत न येता प्रशासनचा अनुभव घ्यावा असे सुचवले होते ते लोकमान्य दूरदृष्टीचे होते म्हणून. स्वतंत्र भारतातील जे लष्करी होते फिल्ड मार्शल मानेक शॉ पर्यंत हे सर्व अधिकारी ब्रिटिश सैन्यतच रुजू झाले होते आणि त्यांच्या त्या अनुभवाचा फायदा आपल्याला चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश युद्धाच्या वेळी झाला हे विसरून चालणार नाही. सावरकर दूर दृष्टीचे होते.
    गांधींबद्दल विचारण्यासारखे बरेच प्रश्न आहेत विस्तार्भयास्तव विचारत नाही.
    समाधान आहे की नव्या पिढीत विक्रम संपत साई दीपक ह्यांच्या सारखे अनेक विचारवंत इतिहास संशोधन करून नवीन पुरावे सादर करीत आहे. त्यामुळे आजपर्यंत तुमच्या सारख्याची एकतर्फी बाजूच कळत होती आता दुसरी बाजुही पुढे येत आहे. (हेच खरे पुरोगाम्यांचे दुखणे आहे )भारत जगात परम वैभवाकडे जात आहे अर्थात त्यात काही अडथळे आहेतच. देश आज भगवान श्रीकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक ह्यांनी दाखवलेल्या मार्गाने जात आहे.
    एवढे असले तरी गांधीजींचे योगदान आम्हास अमान्य नाही. पूर्ण देशात जनआंदोलन उभारण्याचे काम त्यांनी केले आहे त्या दृष्टीने ते टिळकांचे वारसदार म्हणावे लागेल. टिळक अजून १० वर्षे जगले असते, योगी अरविंद पोंडेचारीला न जाता स्वातंत्र्य लढ्यात सहभागी राहिले असते किंवा सावरकर अंदमानात न जाते तर इतिहास वेगळा राहिला असता असे माझ्यासारख्या अंधभक्तांस वाटते.
    सादर प्रणाम.
    (रास बिहारी बोस सावरकरांना किती मानत होते हे आपणास माहिती असावे )
    औरंगाजेबाचे आपण उदात्तकरण करता आपण रावणाचे उदात्तकरण सुद्धा करू शकता कारण गांधीजींचे अनुयायी प्रभू रामचंद्राना काल्पनिक मानतात आणि तसे न्यायालयात सुद्धा सांगतात. अकबर आणि औरंगजेबचे उदात्तीकारण करणाऱ्या बुद्धिवाद्यांसमोर अनपढ लोक काय बोलणार?

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 11 місяців тому +2

    द्वादशी साहेब तुमच्या
    माहीती साठी सांगतो .
    शेजार्याशी प्रेमाने वागा l
    शत्रूवर देखील प्रेम करा l
    हे म.गांधीचे तत्वज्ञान नव्हे तर
    हि येशू ख्रिस्ताने मानवाला दिलेली आज्ञा आहे .
    शिकवण आहे .

    • @Indian-hf1tv
      @Indian-hf1tv 11 місяців тому

      मंग भगवान बुध्दांनी काय सांगितले होते. ते जाऊद्या येशू मशिहा यांचा 30 वारशाचे होते तेव्हा कुठे होते ते का तुम्ही लोक लपवितात. येशूनी जी शिखवण दिली ती पूर्ण बुद्ध धर्मातून घेतलेली शिकवण आहे आणि येशू हे देखील कित्तेक वर्ष लढाख मध्ये बौद्ध भिक्षू सोबत राहून गेले म्हणूनच येशुंचा 15 वर्षाचा कालावधी म्हणजे 30 वर्षांचे होई पर्यंत त्यांचा जीवनातील सर्व घटना कर्म लपविला जातो.
      एक दा भगवान बुध्दांनी सांगितलेला धम्म आणि प्रभू येशून सांगितलेली शिख्वन बघा काहीही फरक नाही आणि येशू हे लडाख मध्ये बौद्ध मठा मधुनच बौद्ध धर्माची शिक्षा घेऊन गेले होते पण तेव्हा ते एक आम नागरिक होते म्हणून त्यांचे सबुत लिखित मध्ये कुठेच मिळत नाही आणि ईसाई हे देखील त्यांचे जीवनातील 13 वर्ष लपवितात की त्यांनी त्या वर्षात काय केले कुठे राहिले.

  • @shivaputraguddakar9667
    @shivaputraguddakar9667 11 місяців тому +27

    How Great He was! Jai Mahatma 🙏

  • @sandeepgovind3141
    @sandeepgovind3141 8 місяців тому +2

    अतिशय महत्वाची माहिती. धन्यवाद 🙏

  • @dhbhosale8982
    @dhbhosale8982 10 місяців тому +4

    मोदीने, त्याच्या भक्तगणांनी आणि भाजप नेत्यांनी थोडा मनाचा मोठेपणा दाखवून हे भाषण पूर्ण ऐकावे.....

  • @goldenchemicals195
    @goldenchemicals195 Місяць тому

    महत्वाची माहिती दिली अभ्यासपूर्ण परखडपणे विश्लेषण केले आहे धन्यवाद फत्तेसींग राजेमाने कोल्हापूर महाराष्ट्र

  • @marutijadhav7752
    @marutijadhav7752 11 місяців тому +6

    खूप छान विश्लेषण सर.... सावरकरांची खरी ओळख झाली..

  • @SuhasKadam-eo9il
    @SuhasKadam-eo9il Місяць тому +1

    बाहेरच्या देशात बुद्ध, आंबेडकर यांच्या इतका मान कुणालाही नाही.
    हरिजन हा शब्द कुणाचा.

  • @vyasdevpawar7872
    @vyasdevpawar7872 Місяць тому +1

    सावरकर ला ब्रिटिश गव्हर्मेंट पॅन्शन का देत होते ते आज कळलं.

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 11 місяців тому +13

    कदाचित म्हणूनच त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा आणि बापुजींना फाय स्टार जेल पाठवले असावे

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 11 місяців тому

      म्हणून गांधीना इंग्रजांनी कधी मारले नाही आणि जैल मध्ये नाही त्थेवळे. का तर ते महात्मा and अहिंसेचे पुरस्कर्ते होते. म्हणून भरत स्वतंत्र झाला

  • @namadeokadam3490
    @namadeokadam3490 Місяць тому +1

    सुरेश द्वादशीवार आपण अतिशय खरी आणि अभ्यासपूर्ण माहिती दिली आभारी आहे समाजाने हे ध्यानात घेणे आवश्यक आहे धन्यवाद आम्ही आपल्याच विचारायचे आहोत

  • @sampatkadam1073
    @sampatkadam1073 11 місяців тому +11

    सर्व समाजाला हे समजून सांगितले पाहिजे.