Sanjay Raut | बायकांच्या पदराआडून केलेली खेळी तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही : संजय राऊत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • "जेव्हा राजकीय विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही तेव्हा त्यांना पोलीस, ईडी, सीबीआयसारख्या हत्यारं वापरावी लागतात. राजकीय विरोधकांवर भडास काढण्यासाठी सीबीआय, ईडीचा वापर सुरु आहे. पण ईडीची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही. आम्ही ईडीला नोटीसला घाबरत नाही. आमच्यापैकी कोणी काहीही चुकीचं केलेलं नाही," अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्याच्या चर्चेनंतर राऊत यांनी मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. इतकंच नाही तर सरकार टिकू देऊ नका असं सांगत भाजपचे काही नेते धमकावत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
    जेव्हा राजकीय विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही तेव्हा त्यांना पोलीस, ईडी, सीबीआयसारख्या हत्यारं वापरावी लागतं. वर्षभरात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक यांना नोटीस आली आहे. आता माझ्या नावाचाही गजर सुरु आहे. ईडीची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही. आम्ही ईडीला नोटीसला घाबरत नाही. आमच्यापैकी कोणी काहीही चुकीचं केलेलं नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं.
    घरातील महिलांना, कुटुंबीयांना लक्ष्य करणं ही नामर्दानगी आहे. या नामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल. बायकांच्या पदाराआड खेळी तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

КОМЕНТАРІ • 720

  • @yogkamal1073
    @yogkamal1073 3 роки тому +54

    कंगनापण एक स्त्रीच होती..

    • @babasahebhipparkar8023
      @babasahebhipparkar8023 3 роки тому +6

      आनि चोरी केली नव्हती
      यांनी तर

    • @krishna-ig9ri
      @krishna-ig9ri 3 роки тому +3

      @@Tothepointmarathi tuzi aaie mazi rand😂😂😂😂😂

    • @rajeshwareedeshpande4961
      @rajeshwareedeshpande4961 3 роки тому +7

      अन्वय नाईक च्या बायकोच्या पदराआडून अर्णव चा काटा काढायचा उद्योग कोणी केला होता रे?

  • @yogeshpatre2869
    @yogeshpatre2869 3 роки тому +41

    म्हणजे pmc बंक प्रकरण अलगळीत पडून राहू दयायचे का

    • @ssm7593
      @ssm7593 3 роки тому +5

      @Ritesh Sharma ShivSena itself is Gundaparty

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh 3 роки тому +6

    भाजपाचे भ्रष्ट नेत्यांची यादी जाहिर करणेसाठी
    हे मुहूर्त पहात आहेत का?

  • @beblesunil
    @beblesunil 3 роки тому +15

    Hahahaha
    बर वाटल खूप दिवसातून तुम्ही असे बोलला
    आता तर तुमच्या अशा बोलण्याची सवय झाली आहे....
    😊😊
    सरकार पडायची भाजपा ला गरज नाही कारण तुमच्या कर्माची फळ तुम्हाला १००% मिळणार
    कंगनाचे घर पाडताना तुम्ही कुठली मर्दानगी दाखवली होती?
    आता तुमची वेळ आली की का बोंबलताय....
    सर्रास खोटा बोलणारा माणूस

  • @devidasjosalkar1747
    @devidasjosalkar1747 3 роки тому +46

    कर नाही त्याला डर कशाला

    • @captainsk
      @captainsk 3 роки тому +7

      चोर कि दाढी मे तींनका

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 3 роки тому +4

      अगदी खरे आहे

  • @RDB24b
    @RDB24b 3 роки тому +32

    तुम्ही बाई च्या घरावर jcb फिरवली तेव्हा बाई बद्दल काही वाटले नाही?

    • @laxmansonwane7259
      @laxmansonwane7259 3 роки тому +2

      उखाड़ दिया . ✌ संज्या😅😅

    • @jazzrocks3855
      @jazzrocks3855 3 роки тому

      Naughty kaka haramkhor pan bollele

    • @prashantdhotre
      @prashantdhotre 3 роки тому

      Saglya property jama karun thevlyat chortya marathi mansani Shivaji maharaj , marathi manus, jay Maharashtra bolun hya saglyancha apman karat alet

  • @laxmansonwane7259
    @laxmansonwane7259 3 роки тому +20

    उखाड़ दिया✌ संज्या 😆😆(कंगना विरोध)🇮🇳 आता स्वा:ताची बायको सापडते आहे..किती बडबड करतो आहे गडी ..

  • @vaibhavthigale8896
    @vaibhavthigale8896 3 роки тому +17

    मग कशाला बायकाच्या आड राहून जमिनी घेता आणि जर काही चुकीच नसेल तर नाही होणार काही आणि केलं असेल तर आता जसा कावरा-बावरा झाले आहात ते बरोबर आहे मग

  • @ItEngineer1998
    @ItEngineer1998 3 роки тому +52

    तुम्ही बायको अडून घोटाळे केले त्याचं काय ?

    • @koumei1709
      @koumei1709 3 роки тому +1

      siddha zala ka

    • @ItEngineer1998
      @ItEngineer1998 3 роки тому +4

      @@koumei1709 आरोप तर झाले

    • @ushabagade6744
      @ushabagade6744 3 роки тому

      @Ritesh Sharma why do u think that ?? I think crop ganja in Bihar has premisson from modi and bjp gang

    • @ushabagade6744
      @ushabagade6744 3 роки тому

      @@varadkulkarni606 बाळा paper कधी नीट वाचला आहेस का तु?? डिसेंबर मध्ये कर्जमाफी जाहीर केली होती त्या साठी दोन महिने वेळ लागणार होता त्यासाठी चा निधी पण मंजूर झाला होता पण त्यानंतर मार्च मध्ये कोरोन आला. कधी तरी नीट paper वाचत जा !!

    • @ushabagade6744
      @ushabagade6744 3 роки тому

      @@varadkulkarni606 बघ व्हिडिओ आणि मग कमेंट कर !!

  • @krishna-ig9ri
    @krishna-ig9ri 3 роки тому +52

    बायकांना पुढे करून भ्रष्टाचार करणारे घाबरले रे😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣

  • @milindgore1799
    @milindgore1799 3 роки тому +41

    बायकांच्या नावावर एवढी इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा काय बायकोमागेच लपता ना? राऊतसाहेब
    काय बोलतो आपण याचे भान ठेवा. फंदफितुरीचा इतिहास रचला तुम्ही.

    • @rohandevkate2437
      @rohandevkate2437 3 роки тому

      बरोबर बोल्ल्ला तुम्ही

  • @makb1934
    @makb1934 3 роки тому +27

    पण मला एक कळल नाही या लोकांची income source काय आहे कुठे नोकरी ला जातात पगार किती ?? उद्योग धदा काय जरा लोकांना ही कळुदे !! महागङै चारचाकी मोटार कुठून येतात

    • @onlyunpluggedrohitvijaysat8553
      @onlyunpluggedrohitvijaysat8553 3 роки тому

      Correct

    • @prashantdhotre
      @prashantdhotre 3 роки тому +2

      He swathala rajkarani samjat samjat
      Rajputra ani raje samjayla lagle ahet
      Lokancha paisa lutat alet hyanchi sagli property japt karayla hav
      Ek sarkha shivaji maharajnche naav ghyache
      Hyana chaplancha haar ghalayla hava
      Shivaji maharajnche naav gheun asli kaame keli tar

  • @wavtal
    @wavtal 3 роки тому +51

    गरीबाचा संज्या😂😂😂 श्रीमंताची बायको

    • @ajayhake2170
      @ajayhake2170 3 роки тому

      Devendra kadun uttar gheun ye..swatah cha mulachya lagnaat 11 crore udvaila kashe aale

    • @laxmansonwane7259
      @laxmansonwane7259 3 роки тому

      😆😆😆

  • @vinayakphadke522
    @vinayakphadke522 3 роки тому +54

    आदरणीय हिंदुह्र्दय शिलेदार जी ! कंगना रनावत च्या घरचि पाडापाडी आठ्वते का ?

  • @walwateharshad3557
    @walwateharshad3557 3 роки тому +59

    कंगना च कार्यालय तोडून कोणती मर्दानगी दाखवली संजय राऊत

    • @dilip9787
      @dilip9787 3 роки тому +2

      Shemless

    • @vinodmore173
      @vinodmore173 3 роки тому

      Etar Bayakana shivya dilelya, tyanchya navane politics kelela chalata..
      He je chalakay te tumhich padra adun karatay, sadhya tari asa vatatay.
      Khara khota nantar kalelach

  • @drkalekar
    @drkalekar 3 роки тому +30

    कंगना रणावत या बाईच्या घरावर बुलडोझर फिरवणारा हा मर्द बघा काय बोलतोय ....

  • @RajuRaju-xe4jw
    @RajuRaju-xe4jw 3 роки тому +5

    @दोन महिन्यांपूर्वी देवेंद्र जींची मुंबई तल्या हाॅटेल मधे सदिच्छा भेट घेतली होती राऊत जी आपण.का? ह्या हिंदी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला आपण बगल का दिली?

  • @makb1934
    @makb1934 3 роки тому +47

    किती घाबरालाय ते कळतय बोलताना

  • @prashantshardul8031
    @prashantshardul8031 3 роки тому +55

    छान कॉमिडी शो होता ..... 😂😂😂

  • @ganeshmhaskar6270
    @ganeshmhaskar6270 3 роки тому +79

    जेव्हा पासून हे लोक सत्तेत आले.तेव्हा पासून यांच रूसणे-फूगणे रडणे चालू आहे .राज्याचे प्रश्न राहिले बाजूला आणि यांचेच रडगाणे चालू आहे

  • @dudeepnm
    @dudeepnm 3 роки тому +42

    कंगनाच्या घरावर आणि ऑफिस JCB चालवला ते काय होत? म्हणे बायकांचा वापर करू नका

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 3 роки тому +1

      कंगनाने किडे का केले??

    • @abhishekbadave
      @abhishekbadave 3 роки тому +5

      Aaizavadya tine maharashtrachya rajdhani la pakvyapt kashmir mhanali hoti

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 3 роки тому +3

      Mumbai la shivya den chalt ka tumhla

    • @dudeepnm
      @dudeepnm 3 роки тому +4

      ही तुमची लायकी, बोलायला काही नसलं की समोरच्याची आई बहीण काढायची, आणि इतर वेळी महाराज महाराज बोंबलत फिरायचं

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 3 роки тому

      @@dudeepnm tumchi pn tich layki ahe sattesathi shivsenecha pay chatat hote matoshrivr Amit shaha ale yuti kra mhun keli nantr dhoka dila mhun bjp la bher fekl sattatun andhbhakt

  • @vijayshirke1488
    @vijayshirke1488 3 роки тому +5

    पत्रकार परिषद सोडुन कसा पळतोळ बघा.
    पत्रकार परिषदेत पत्रकार ना उत्तर देत नाही.
    आपलीच लाल म्हणणार.
    ईडी ला कसं घाबरलंय बघा.

  • @RAJENDRAKPATIL-uw6ud
    @RAJENDRAKPATIL-uw6ud 3 роки тому +37

    बायकांच्या पदराआड, म्हणजे त्यात कंगना येत नाही, अन्वय नाईक यांची पत्नी येत नाही ,वाःरे नाँटी आम्ही करु ते साफ आणि दुसऱ्या ने केले की पाप

  • @patilnitin7
    @patilnitin7 3 роки тому +41

    बोया पेड बबुल का तो आम कहासे आये!😂

  • @dineshgole2691
    @dineshgole2691 3 роки тому +38

    बायकांच्या पदराआड केलेला भ्रष्टाचार चालणार नाही!

  • @ravindrashetye7292
    @ravindrashetye7292 3 роки тому +11

    आता हा धमक्या द्यायला लागला. वा.

  • @RajuRaju-xe4jw
    @RajuRaju-xe4jw 3 роки тому +7

    एक वर्षानंतर आज बरी बाळासाहेबांची आठवण आलीय! पाठीमागे बाळासाहेबांच्या पुतळ्या पेक्षा पाठीमागे शरद पवार आहेत हे राऊत साहेबांना म्हणायचंय!

  • @yogeshjadhav9010
    @yogeshjadhav9010 3 роки тому +30

    आता कस वाटतय गोड गोड वाटतय
    जिसकी लाठी ऊसकी भैंस 60 वर्ष तुम्ही ह्याच्यावर मजा मारली आता वाईट
    वारे वा महाभयानक आघाडी

  • @acousticalhad2039
    @acousticalhad2039 3 роки тому +79

    चला, संज्या नी शेवटी मानलं की
    'मी नंगा माणुस आहे.' 😀😀😀

    • @satputekuldip4254
      @satputekuldip4254 3 роки тому +1

      😀😀😀😀😀😀

    • @satputekuldip4254
      @satputekuldip4254 3 роки тому +4

      भावा लईच भारी कमेंन्ट

    • @mimarathi6833
      @mimarathi6833 3 роки тому +6

      Tuzya aai la ghoda lavala Tarbuzya bhakt 😂😂🤣😆

    • @dilip9787
      @dilip9787 3 роки тому +4

      फॉरेन च्या कुत्र्या नी भुंकू नये 🚩🚩

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 3 роки тому +5

      Bjp cha bap Sanjay raut ❤️

  • @ajitjoshi4415
    @ajitjoshi4415 3 роки тому +36

    तुमच्या कडे काय माहीती आहे ती घेऊन जा ED ,CBI कडे भाजपाच्या नेत्यांविरूद्ध...इथे काय बोलता आहात? कोणीही असो चौकशी झालीच पाहीजे... नेहमी महत्वाच्या गोष्टींवरून लक्ष भरकटवतो हा माणुस...काय भाषा आहे...नंगा हु, उखाड लो...🤦🏽

  • @rajeshwareedeshpande4961
    @rajeshwareedeshpande4961 3 роки тому +3

    संजय राऊत जी? होऊन जाऊ द्या की चौकशी. कायद्याला आपलं काम करु द्या.
    कंगना, रिपब्लिक चॅनल बाबतीत हाच तुम्ही दिलेला सल्ला तुमच्या साठी पण आहे.

  • @yuvarajsurve936
    @yuvarajsurve936 3 роки тому +53

    नोकरदार माणसाला sorry गृहिणी बँक सोडून मित्रिनिकडून कर्ज घेतात ते ही 50 लाख इथ माझा मित्र 500 पण उधार देत नाही साहेब

  • @maheshbabar687
    @maheshbabar687 3 роки тому +8

    10 वर्ष झाले 50 लाख घेऊन, त्या गरीब मित्राचे पैशे दिले का माघारी

  • @harichandragadsahyadri8982
    @harichandragadsahyadri8982 3 роки тому +54

    Aapli Bayko Bayko Dusryanchi Bayko nauty

  • @mayurphole7421
    @mayurphole7421 3 роки тому +4

    राऊत झाले आऊट..😂

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 3 роки тому +55

    मनोरुग्ण आहे हा तर भारत सरकार ला धमकी देतो ? 😅😅😅😅😅😅😅😅

    • @balajigore5749
      @balajigore5749 3 роки тому +9

      दळभद्री आहेस तू चूत्या असले ghamendi सरकार आम्हीं कोलतो रांडीच्या

    • @Sree214Ram
      @Sree214Ram 3 роки тому +11

      @@balajigore5749 भुकू नको इथे 😅😅😅😅😅😅पागल मनोरुग्ण 😅😅😅😅😅😅

    • @balajigore5749
      @balajigore5749 3 роки тому +7

      @@Sree214Ram आरे भूक salya भूक तुज्या.... वर guj... च चडला आसेल नामर्द

    • @balajigore5749
      @balajigore5749 3 роки тому +8

      @@Sree214Ram बायकांच्या आडून राजकारण करता साले kadi कोणत्या motya नेत्याच्या बायकोला zhop लागत नाही kadi कोणती नटी बोलते सगळे तुम्ही hijde झालात ky
      तसे तर तुम्ही 2 रुपय वरचे IT Cell चे भडवे...

    • @Sree214Ram
      @Sree214Ram 3 роки тому +6

      @@balajigore5749 काले आहेत तू तर 😅😅😅😅😅😅भुकू नको इथे 😅😅😅😅😅😅

  • @abhijeet60
    @abhijeet60 3 роки тому +26

    Sharad pawar pn bai la pudhe krun prakash Ambedkar vr tika krtat tyach kai ??

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 3 роки тому +33

    सर्व आपण मिळुन खाले आत्ता बाहेर आले

  • @ckpatekar
    @ckpatekar 3 роки тому +5

    ED महत्वाचा विषय नाही ? मग का एव्हडा अस्वस्थ होऊन बरळतोय .

  • @shanikumar-pf6ef
    @shanikumar-pf6ef 3 роки тому +34

    Baykochya padra and tr tu laptoy

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 3 роки тому +15

    कंगना विरोधात आपली मर्दानगी पाहिली भारताने. हा हिंदु, मराठी, महाराष्ट्र, लोकशाही, घटना ह्या वर भाजप चा हल्ला आहे. विचारा ncp, काँग्रेस ला.

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 3 роки тому +27

    अजित पवारांचा आदर्श घ्या, रात्रीस खेळ करा , एका रात्रीत पवित्र बनाल आणि७० हजार कोटिच्या आरोपातुन मुक्त होऊन उपमुख्यमंत्री बनाल ! मोदि है तो मुमकिन है !

  • @SP-kt2ro
    @SP-kt2ro 3 роки тому +28

    Satellite of shivsena, Congress, NCP abpmaza

    • @govrdhandarkunde9465
      @govrdhandarkunde9465 3 роки тому +3

      गांडीत घुसल्यावर बाळासाहेब आठवले काय

  • @indiancitizen6095
    @indiancitizen6095 3 роки тому +6

    बायकांच्या नावावर property घेतात बरेच जण.

  • @santoshnalawade9798
    @santoshnalawade9798 3 роки тому +27

    Ed जर इतका महत्वाचा नाही तर पत्रकार परिषद घेऊन एवढा स्पष्टीकरण का देतात

  • @dutchghost7566
    @dutchghost7566 3 роки тому +33

    amhi sagle milun paise khato as bolayach ahe ka

  • @gauravagalme6749
    @gauravagalme6749 3 роки тому +19

    Kahi Kele nsel tr kshala bhunkto...naughty

  • @VVB009
    @VVB009 3 роки тому +31

    बायकोच्या आडून घोटाळे करणे
    3 जण मिळून एका विरुध्द लढणे
    हे पण मर्दाचे लक्षण नाही
    😂😂😂😂😂😂😂

    • @yogeshjambhale3287
      @yogeshjambhale3287 3 роки тому +1

      आहो तूम्ही 56 कारकून घेऊन लडत आहे ते बघा उगीच उचलली जीभ लावले टाळ्याला

    • @rtgaming7862
      @rtgaming7862 3 роки тому

      Tuze bayeko da mala

    • @VVB009
      @VVB009 3 роки тому

      @@rtgaming7862 तुझी बायको पळून गेली का...

    • @rtgaming7862
      @rtgaming7862 3 роки тому

      @@VVB009 tua bahek patew

    • @VVB009
      @VVB009 3 роки тому

      @@rtgaming7862 हिजडा आहेस वाटत...
      आणि तूझ्या बायको आई बहीण यांचा दुसऱ्यांकडे जाण्याचा एक्सपीरियेन्स दिसतोय😂😂😂

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 3 роки тому +98

    इडी पासुन वाचयच असेल तर, नारायण राणे, प्रतिण दरेकर , गणेश नाईक, प्रकाश मेहता, राम कदम ह्या सारख्या बाटग्यान कडुन मोफत सल्ला ध्या !😜😜🤣🤣😆😆😝😝🙄🙄

    • @ranjanakore301
      @ranjanakore301 3 роки тому +2

      Bjp la kendratlya sattecha maj.

    • @ganeshgiri1003
      @ganeshgiri1003 3 роки тому +2

      Aani naxali lokana vachvara ncp , saadhu chya hatya var gapp basnaaara shavsainik

  • @Anuragtadase
    @Anuragtadase 3 роки тому +8

    कंगणावर कारवाई केली तेव्हा नामर्द कोण होते
    अर्नवची जुनी केस कोणी काढली
    लाज वाटु दे सजंया

  • @pavanu8491
    @pavanu8491 3 роки тому +2

    संजय भाऊ होऊ द्या न हो चौकशी.. कशाला फुकटचा बोम्बाबॉम्ब करताय... घाबरू नका हो... सगळ बर होईल.. 😆😆😆🤭🤭

  • @samiragre2432
    @samiragre2432 3 роки тому +53

    कोण दानशूर मैत्रीण आहे ती मला सुधा loan हवे आहे 😂

  • @andypandit1
    @andypandit1 3 роки тому +17

    बायको कुणाची, खेळी कोणी केली? अाणी कोणाच्या अंगाशी येणार?

  • @ravindrashetye7292
    @ravindrashetye7292 3 роки тому +13

    पाठीवर वार करायचा नाही हे बाळासाहेबांनी शिकवले. अरे तुम्हीच साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला. लाज वाटली पाहिजे.

  • @pawarsp9
    @pawarsp9 3 роки тому +101

    हा किरिट ५ वर्षे कोठेतरी अडागटीत पडला होता, तिकिट कापले घरात बसला होता आत्ता परत भुकायला लागला,ह्याची पण संपत्ती चौकशी करा ना????*

    • @Humgurati
      @Humgurati 3 роки тому +13

      Nvra Ahe ka tujya aaicha

    • @dineshraigadkar9534
      @dineshraigadkar9534 3 роки тому +11

      @@Humgurati
      Nahi re to tuzya aaicha thokya aahe

    • @anjalee6949
      @anjalee6949 3 роки тому +4

      @@dineshraigadkar9534 1 no.reply bhava

    • @Humgurati
      @Humgurati 3 роки тому +4

      @@dineshraigadkar9534 OK Tujya aaichi marli vatt

    • @anuradhamirashi1034
      @anuradhamirashi1034 3 роки тому +8

      या माणसाला इडलीच्या नोटिशी साठी पत्रकार परिषद का घेतो .एकट्यान लढवून दाखव म्हणव

  • @rajubhalerao3674
    @rajubhalerao3674 3 роки тому +8

    100 दाउत 1 राउत 💪💪💪

    • @kirtikumarvedpathak4667
      @kirtikumarvedpathak4667 3 роки тому

      Lai bhari

    • @ISEEYOU9.
      @ISEEYOU9. 3 роки тому

      दाऊद ची एक बिल्डिंग आहे मुंबई मध्ये ती पाडता येईना आणि काय तर १०० दाऊद एक राऊत😂

  • @narayanpatil2500
    @narayanpatil2500 3 роки тому +28

    इडा पिडा टळु दे बळीच राज्य येऊ दे

    • @aniketthorat7523
      @aniketthorat7523 3 роки тому +12

      Sarkar madhe alya alya shetkari karz mafi honar hoti mhane .. Azun kai karz maf zala nahi.. He sarkar brasht lokancha ahe. Balirajacha nahi

    • @hg8656
      @hg8656 3 роки тому +1

      @@aniketthorat7523 mva fakt

    • @ganeshgiri1003
      @ganeshgiri1003 3 роки тому +2

      Ram rajya yeude😀

  • @surendrasawant7747
    @surendrasawant7747 3 роки тому +36

    बायकोने कोणत्या आधारावर एव्हढे पैसे कर्ज म्हणून काढले होते.कर्ज काढले तर फेडायचे सोर्स काय.

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 3 роки тому +1

      Bjp cha bap Sanjay raut ❤️👍

    • @dr.saatishlavate8713
      @dr.saatishlavate8713 3 роки тому +1

      amhala shambhar kagad patre deun loan milat nahit ,hyana kase milate.

    • @lilaramluche4187
      @lilaramluche4187 3 роки тому +2

      आता फाटली वाटते! जेव्हा तुम्ही कारवाई करता तेव्हा ते काय असते?!कोर्टाने या साठी थोबाड फाडले.धमकी बंद करं.कुत्र्या! आठवले शिवाजी महाराज, आठवली मराठी, आठवला महाराष्ट्र! साले तुम्ही लोन काढा' पचवा.आणि महाराजाचे नाव,मराठी,महाराष्ट्राचे नाव घ्या! हरामखोर

  • @Mpscmotivation1
    @Mpscmotivation1 3 роки тому +25

    कामाच्या नावाने पत्ता नाही, नसती उठाठेव. गप करा याला.

  • @ashokkhod5572
    @ashokkhod5572 3 роки тому +7

    संज्याची केश १० वर्षाची तर अर्नब की कब की थी

  • @mumbaikarkoli8724
    @mumbaikarkoli8724 3 роки тому +10

    Sarva legally hotey..... illegal asel tar court ahech......baki kanganach office todane ani Arnab arrest..... legal hote ki illegal ....hey court ne sangitalech ahe.

  • @RaviRajPophale_ravi
    @RaviRajPophale_ravi 3 роки тому +19

    Bhadya sanjya

  • @vishalbhosale7421
    @vishalbhosale7421 3 роки тому +2

    Are baba jaun prove kr na ED office made

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 3 роки тому +2

    तुझं तू बघ ,दुसऱ्याची माप कशाला काढतोय

  • @sumitpawar5733
    @sumitpawar5733 3 роки тому +33

    Jay shivesena

  • @RajuRaju-xe4jw
    @RajuRaju-xe4jw 3 роки тому +2

    कंगना राणावत महिला नाही का?

    • @satishshirke9844
      @satishshirke9844 3 роки тому

      ना तुजि बहिणी👸+👩=🙆👸+👩=🙆👸+👩=🙆 आहेत

  • @indiantease7414
    @indiantease7414 3 роки тому +2

    हे शेपटला फाटकड्या लावल्या सारखा उड्या मारतोय 😙😂😂😂😂

  • @yatinpawar6835
    @yatinpawar6835 3 роки тому +25

    Tumhi sarvach rajkarni chor aahat
    Sarv samany lokana kay havee tye bola
    Tumhi sarvani milun Marathi mansanchi vaat lavlit

    • @pramodshikare2238
      @pramodshikare2238 3 роки тому +1

      Barobr

    • @Zaiin23
      @Zaiin23 3 роки тому

      Nahii Bhawa Shivsena Aahe Manun Marathi aahe ❤️❤️❤️❤️

  • @santoshsanas917
    @santoshsanas917 3 роки тому +30

    बायकोच्या पडद्यामागून पैसे खाताना लाज वाटत नाय

    • @sumitk9279
      @sumitk9279 3 роки тому +6

      Ekdum brobr bhai😂😂😂😂😂

    • @satputekuldip4254
      @satputekuldip4254 3 роки тому +4

      😂😂😂😂😂

    • @sureshpatil2491
      @sureshpatil2491 3 роки тому +5

      Barobar baykola dhandhyavar laun paishe khayla laj nahi varli ka makada

    • @balajigore5749
      @balajigore5749 3 роки тому +2

      तुज्या तरी आईचा daa... तुज्या

    • @balajigore5749
      @balajigore5749 3 роки тому +1

      @@sureshpatil2491 तुज्या हांडगा पुढारी बायकोला आर्ध्या कपड्यावर नाचते गाते पैसे kamavte त्याचे काय hijdya

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 3 роки тому +24

    बायकोच्या नावे पैसे खातो 😅
    बाईल्या 😅😅😅😅😅😅शी शी शी

  • @wavtal
    @wavtal 3 роки тому +33

    पवाराचा पंटर,चमच्या😂😂😂

  • @gokulchaudhari4286
    @gokulchaudhari4286 3 роки тому +2

    गंमत वाटते राजकारण्यांची उघड उघड कोण किती नंगा आहे, पोटातलं ओठावर आल्याशिवाय राहत नाही , चोरी केल्या नंतर चोरांच्या वाट्यात कमी जास्त झालं कि चोरी उघडकिस येते, !😂😆😁😅😃

  • @mr.prashantshindeph.d9277
    @mr.prashantshindeph.d9277 3 роки тому +14

    Sanjay Farmer sathi kiti bolla last one year madhe??

    • @ishallllll
      @ishallllll 3 роки тому

      Bjp peksha nkkich jast

  • @navnathkuchekar2983
    @navnathkuchekar2983 3 роки тому +5

    कंगना वर केलेली कारवाई पण तशीच झाली असावी मग...

  • @omtheking7433
    @omtheking7433 3 роки тому +4

    तुमच्या हातात असलेली एकशे एक लोकांची यादी जाहीर कराना संजयजी.

  • @sagarshep6221
    @sagarshep6221 3 роки тому +29

    ED ही फक्त बिगर भाजप लोकांच्या च मागे कसं का लागत आहे हा संशोधनाचा विषय आहे.

    • @ganeshgiri1003
      @ganeshgiri1003 3 роки тому +5

      Tyachya saathi kaand kinva money laundering keli pahije 😂😂

    • @ishallllll
      @ishallllll 3 роки тому +1

      @@ganeshgiri1003 mag tr pahile jay Shah most eligible ahhe

    • @ganeshgiri1003
      @ganeshgiri1003 3 роки тому

      @@ishallllll bhava case tuzya Samor aahe check kar jya lokani aarop lavle na "the wire" courtat neun 100cr cha case thokla jay shah ne. Baseless allegations hote tu check kar internet var🙏

    • @aniketbhalerao2596
      @aniketbhalerao2596 3 роки тому +1

      @@ganeshgiri1003 amit shah ch bgh m jara to kiti corrupt ahe...tarbujya pn bhartashari ahe

    • @ganeshgiri1003
      @ganeshgiri1003 3 роки тому

      @@aniketbhalerao2596 kai kalal nai kai boltos

  • @govrdhandarkunde9465
    @govrdhandarkunde9465 3 роки тому +2

    आती शहाणा त्यांचा बैल रिकामा

  • @hiteshakul1662
    @hiteshakul1662 3 роки тому +2

    पिसाळणे हया वाक्यप्रचाराचा अर्थ

  • @sandippawar7745
    @sandippawar7745 3 роки тому +1

    तुम्हा चॅनल वाल्यांना काही काम धंदा नाही का ? ह्या पेक्षा गंभीर प्रश्न आज महाराष्ट्रात आहेत. रोज काय ह्यांच रडगाणे दाखवता ?

  • @vaibhavamte6961
    @vaibhavamte6961 3 роки тому +2

    Topibaj Sanjay Raut Swatala Wandniya Balasaheb thakre Samjat Aahe ka Hindutwa Kay Aste Yacha Nit Abhyas kar Nahitar tar Paksha Sodun Ghari bas bakwas giri band kar ya Maharashtra lya Jantela bevkhup banau naye janta khup Hushar aahe he tu Lakshat Thev laj Watayala Pahije Chatrapati Shivaji Maharaj yanche nav ghyala de uttar Bjp ghabarat Nahi list Ed Cbi kade tu de Bjp ghabarat Nahi pahu Samor lakshahi aahe sarvanna bolnyacha mate Vyakt karnyacha Adhikar aahe tuzya t dum Asel tar nave de Nahitar fuske bar deu nakos jai hind Jai Bharat Jai Maharashtra Jai vidarbha

  • @Pingpong143
    @Pingpong143 3 роки тому +20

    बायकोच्या अनैतिक पैसे खाताना लाज वाटली पाहिजे

    • @pawarsp9
      @pawarsp9 3 роки тому +3

      अंधभक्त जागा हो
      शब्द प्रयोग योग्य असावा

    • @nitindeshmukh4291
      @nitindeshmukh4291 3 роки тому +2

      लायकीत राहून बोला

    • @nitindeshmukh4291
      @nitindeshmukh4291 3 роки тому +2

      बोलताना लाज वाटू द्या लाईक के अनुसार बेला

  • @satputekuldip4254
    @satputekuldip4254 3 роки тому +16

    आदरणीय बाळासाहेबांच नाव घेण्याची लायकी तरी आहे का संजय राऊत तुझी
    एक बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक

    • @ankursatao5344
      @ankursatao5344 3 роки тому

      बाळासाहेबांचा नाही मोदी चा ***** आहे तू

    • @rupalipatil6969
      @rupalipatil6969 3 роки тому

      बरोबर बोलतात राऊत साहेब

    • @Ashow-0
      @Ashow-0 3 роки тому

      Andhbakta.?..

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 3 роки тому

      Truuuu

  • @keshavp.6088
    @keshavp.6088 3 роки тому +2

    संजय जी जैसी कर्णी वैसी भरणी।.....

  • @Omiee537
    @Omiee537 3 роки тому +4

    लैच येडं आहे हे, कसं झेलतय ते कुनाष्ठौक हेला

  • @omsairamomsairam1411
    @omsairamomsairam1411 3 роки тому +8

    फालतू झ्याट उलट बंद करा आणि ed व महाराष्ट्रलला उत्तर द्या का बायकोने अशी काय मेहनत घेतली की 55लाख कोठून आणले ते सांग पाहिलं, आणि जरा हे पण ध्यानात ठेव का तुझं सरकार गेलं तर तुझं काहीच खरं नाही भाऊ,

  • @surendrasawant7747
    @surendrasawant7747 3 роки тому +8

    Raut chya बाजूला किती वानार सेना उभी आहे. त्यांच्या जीवावर असे पैश्याचे व्यवहार होत आहेत त्यांनी फक्त जय महाराष्ट्र करायचे केसेस घ्यायच्या आणि नेत्यांनी पैसे कमवायचे.

  • @pawarsp9
    @pawarsp9 3 роки тому +26

    आत्ता भाई जगताप यांची पण चौकशी लावणार bjp

    • @Sree214Ram
      @Sree214Ram 3 роки тому +2

      बीजेपी चा मित्र पक्ष कोंग्रज आहे 😅😅😅😅😅😅😅तुम्ही आजुन राजकारण नाही समजनार कारण तुम्ही आंड्यात आहात 😅😅😅😅😅

    • @RAJENDRAKPATIL-uw6ud
      @RAJENDRAKPATIL-uw6ud 3 роки тому +2

      लावलीच पाहीचे ,हा याची युनीयन मँनेज होते आणि कामगारांचे नुकसान होते .भामटा

  • @maheshbhogale8283
    @maheshbhogale8283 3 роки тому +5

    Tumche dole futlele aahet janteche nahi

  • @sandeepkulkarni1744
    @sandeepkulkarni1744 3 роки тому +9

    यांची काही चूकच नाही तर मग हि पत्रकार परिषद कशाला आणि bjp सरकारला आणि यंत्रणेला धमक्या कशासाठी? इतके स्वच्छ असाल तर जा ना चौकशीला सामोरे ....इतर राजकीय पक्ष कशाला हवेत सोबतीला?

  • @mohankadam624
    @mohankadam624 3 роки тому +4

    Sanjay ji p. m. C. Banket garibanchye payase aahyet the lutnya cha adhikar koni dila .
    Aapan Balasahebanchi sena puran pane sampwalit tyachi laj watye .

  • @amolpatil3574
    @amolpatil3574 3 роки тому +22

    तुमची लायकी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याची

    • @bharatveer7880
      @bharatveer7880 3 роки тому +1

      Mag tuzi tari laiki ahe ka re

    • @amolpatil3574
      @amolpatil3574 3 роки тому +3

      @@bharatveer7880
      झंडू तुला कोण बालले बे
      मी एक सामान्य माणूस आहे तेव्हा
      मला पूर्ण अधिकार आहे
      🤣🤣🤣🤣

    • @amolpatil3574
      @amolpatil3574 3 роки тому +3

      @@bharatveer7880
      आणि तू माझी लायकी काढायच्या अगोदर तुझी काय लायकी ते पहा
      झंडू

    • @ajinkyakonde7763
      @ajinkyakonde7763 3 роки тому

      महाराष्ट्र नव्हे भारतात सर्वांना अधिकार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेनाच.......कुणी कुणाला सांगण्याची गरज नाही,,,,

    • @amolpatil3574
      @amolpatil3574 3 роки тому

      @@ajinkyakonde7763
      हो तुमचे बरोबर आहे पण
      छत्रपती शिवाजी महाराज
      वर राजकारण करण्याऱ्या नाही

  • @pramodshikare2238
    @pramodshikare2238 3 роки тому +7

    Saglyanchi enquiry zali pahije.....Jantecha paisa jantela milala pahije....Ani sarv netyanchi enquiry la support karayla hava....

  • @laxmandalvi1356
    @laxmandalvi1356 3 роки тому +1

    हीच माहिती ED ला द्यायची आहे दीड महिना झाला, किती वेळा पाठांतर करून घेणार

  • @ravindrashirgurkar1720
    @ravindrashirgurkar1720 3 роки тому +19

    फार अक्कल आलीअसेल तर जरा शिवसेनेसाठी वापर

  • @heerajadhav7683
    @heerajadhav7683 3 роки тому +1

    आरोप प्रत्यारोप ना तोड़ देत बसनेही वेळ वाया घालवाने आहे, महत्वाचे मुद्दे बघा please

  • @ks7153
    @ks7153 3 роки тому +22

    महाराष्ट्रात धुमाकुळ ! करायच एकाने उकरुन कढ़ायच दुसऱ्या ने... लहान मूलं परवडली

  • @sadanandberde9306
    @sadanandberde9306 3 роки тому +1

    कशासाठी एवढा अंगाला तिळपापड करुन घेतोस
    हिशोब दे आणि बाजुला हो.
    पण तुझ्या तोंडुन बाळासाहेब ठाकरे यांच नांव नको.

  • @vivekjoshi5978
    @vivekjoshi5978 3 роки тому +1

    बायकांच्या पदरात मग कर्ज कशाला घेतलं ,ते ही इतर गरीब मध्यानवर्गीय लोकांचे पैसे डुबवून , स्वतः च्या नावावर घ्यायचे की , आणि चूक नसेल तर ,कर नाही तर डर कशाला , कोर्टातून स्टे घेऊन घ्या लगेच मिळतो , भाजप गेली उडत , हे त्याचं पक्षाचे आहे ज्यांनी एक बाईच घर मनपा वापरून पाडले , आता का ओरडताय ।

  • @sankphat1024
    @sankphat1024 3 роки тому +1

    Kay radato BC, tumhi pan fakta raag mhanun Police/BMC vaparun Kangana la tras dilat ki.
    Ata center kadun kai gela ki bayki chale karta. Shivsena mardancha paksha hota.
    10 yr purvi 50 lakh cha karj, mhanje maitrinine atta pramane 1-2 crore loan?

  • @premanandkubal5513
    @premanandkubal5513 3 роки тому +8

    कर नाही तर dar कशाला ? पवार ठाकरेंनी अब्जावधी रुपये कुठून जमवले ?