सोयाबीन तन नाशक कोणते वापरावे | soybean tan nashak | soybean herbicide

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • ▶️ शेती-निगडित सर्व आवश्यक कृषी औषधें घर बसल्या ऑनलाईन स्वरूपात Bharatgri App मधून खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि मिळवा भरगोस डिस्काउंटसह 100% कॅश ऑन डिलिव्हरी देखील.📢
    👉 यूपीएल दोस्त सुपर पेंडीमेथालिन 38.7% सीएस - krushidukan.bh...
    👉 धानुका धनुटोप सुपर पेंडीमेथालिन 38.7% सीएस - krushidukan.bh...
    👉बीएएसएफ स्टॉम्प एक्स्ट्रा पेंडीमेथालिन 38.7% सीएस - krushidukan.bh...
    👉यूपीएल दोस्त पेंडीमेथालिन 30% EC - krushidukan.bh...
    👉बीएसीएफ प्लॉड पेंडिमेथालिन 30% EC - krushidukan.bh...
    👉सल्फर मिल्स पेंडिसुल पेंडीमेथालिन 30% ईसी - krushidukan.bh...
    👉एफएमसी ऑथॉरिटी NXT - krushidukan.bh...
    👉अदामा शाकेद - krushidukan.bh...
    👉सिंजेंटा फ्यूसिफ्लेक्स - krushidukan.bh...
    👉यूपीएल आइरिस - krushidukan.bh...
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
    👉आजचा विषय - सोयाबीन तन नाशक कोणते वापरावे | soybean tan nashak | soybean herbicide #bharatagri #soyabean 😍✌️💯
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉BharatAgri App - play.google.co...
    👉फ़ेसबुक मराठी - / bharatagrimarathi
    👉फेसबुक हिन्दी - / bharatagrihindi
    👉इंस्टाग्राम मराठी - / bharatagri_marathi
    👉इंस्टाग्राम हिन्दी - / bharatagri_hindi
    👉वेबसाइट - krushidukan.bh...
    👉मराठी/हिंदी ब्लॉग - krushidukan.bh...
    👉इंग्लिश ब्लॉग - gyan.bharatagri...
    👉लिंक्ड इन - / mycompany
    👉मराठी यूट्यूब चैनल - / @bharatagrimarathi
    👉हिन्दी यूट्यूब चैनल - / @bharatagrihindi
    👉ट्विटर (x) - x.com/BharatAg...
    👉What’s App Channel - whatsapp.com/c...
    #bharatagri #agriculture #marathi #farming #bharatagrimarathi #sheti #shetkri #शेती #शेतकरी

КОМЕНТАРІ • 17

  • @jayantmandawkar7060
    @jayantmandawkar7060 3 місяці тому

    माड सोयाबीन मध्ये गवत हे सगळ्या प्रकारचे आहे.
    त्यावर सर्वात बेस्ट कोणता तणनाशक घ्यावं ते सांगा.
    आणि आता नवीन पेटला निघालेल ते कास आहे ते सांगा.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 місяці тому

      आपण सर यासाठी बीएएसएफ कंपनीचे शाकेद किंवा सिंजेंटा फ्यूसिफ्लेक्स फवारणी करावी, धन्यवाद सर !

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 3 місяці тому

    सर नमष्कार..सोयाबीन 5..6 पानावर आहे पाने पिवळे व त्यावर लाल ठिपके पडत आहे त क्रुपया ऊपाय सूचवा..

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 місяці тому

      सर आपण अवतार - 30 ग्रॅम + चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट - 20 ग्रॅम + हमला - 30 मिली + बायोविटा - 30 मिली @ 15 लिटर पंप साठी फवारणी करावी.

  • @ranjeetbhosale5089
    @ranjeetbhosale5089 2 місяці тому

    सर सिजेंटा प्यूसिप्लेक्स तण नाशका सोबत काय घ्या टानिंक

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 місяці тому

      फक्त तणनाशक फवारणी करावी, धन्यवाद सर !

  • @abhishekshelke7778
    @abhishekshelke7778 3 місяці тому

    Imizathiper+clodynofop

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 місяці тому

      ही दोन कंटेंट असलेली तणनाशक आमच्या जवळ नाही आता हे तुम्हाला नजीकच्या दुकानात मिळेल, धन्यवाद सर !

  • @krishnaekhe830
    @krishnaekhe830 3 місяці тому

    सोयाबीन + तूर असेल तर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 місяці тому

      आपण ओडीसी तणनाशक फवारणी करू शकता, धन्यवाद सर !

  • @akshayhiwarkar3910
    @akshayhiwarkar3910 3 місяці тому

    सर मी 20-०6-2024 सोयाबीन ची पेरणी केली पण आता त्यामधे खूप कचरा झाला आहे गवत वर्गीय ज्यास्त आहे तर किती दिवसांनी फोवरणी करावी व कोणती फोवर्णी करावी सांगा sir pls

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 місяці тому

      आपण सर यासाठी बीएएसएफ कंपनीचे शाकेद किंवा सिंजेंटा फ्यूसिफ्लेक्स फवारणी करावी, धन्यवाद सर ! तस हा व्हिडिओ पूर्ण पहिला तर तुम्हाला सर्व मीहिती मिळेल, धन्यवाद सर !

  • @babludolhare1630
    @babludolhare1630 3 місяці тому

    खुप छान माहिती दिली सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 місяці тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे। धन्यवाद सर!

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 місяці тому

      नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!