मुंबई-गोवा हायवे भीतीदायक अनुभव ? Mumbai Goa Highway

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2023
  • मुंबई-गोवा हायवे भीतीदायक अनुभव ? Mumbai Goa Highway
    INSTAGRAM : PRAGAT : / pragat.loke
    PRERNA : / preu_kubal

КОМЕНТАРІ • 114

  • @mahendrasalvi596
    @mahendrasalvi596 7 місяців тому +17

    मुंबई --- गोवा महामार्ग हा एक महाघोटाळा आहे!! याची चौकशी व्हायला हवी!! कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका!!

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 7 місяців тому

      टाळल्या यादी तील कंत्राटदारांना पुन्हा कामं देण्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रात आहेत.

  • @shravanidalvi3331
    @shravanidalvi3331 7 місяців тому +32

    आमदार खासदार, एवढे वर्षे कोकणात एकाच पक्षाचे असून सुद्धा ही हालत आहे

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 7 місяців тому +2

      Kuthlya eka pakshache nahi. Kitari party firlele ahet sagale😂😂

    • @niteshtelgade5379
      @niteshtelgade5379 7 місяців тому +2

      Aamdar khasdar zata upat-tayat😂

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 7 місяців тому +7

      अजुन द्या त्या पक्षाला मत आणि भोगा हा रस्ता

    • @gamingandknowledgehub
      @gamingandknowledgehub 7 місяців тому +1

      Kuthlyach partyche lok dhad nahiyet agdi bjpchehi

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k 7 місяців тому

      ​@@ashishkhadye4941true

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 7 місяців тому +17

    प्रगत आणि प्रेरणा तुम्हा दोघांनी खुपच मेहनतीने विडीवो दाखवला गावात जाण्या लोकांची हालत खराब आहे आपलया कोकणात खुपच रस्ता खराब आहे तुम्ही दोघांनी प्रवास सुखाचा होवो ही सदिच्छा सावकाश गाडीने प्रवास करा हीच देवाकडे प्रार्थना तुझ्या मुळे आम्हा ला एवढ सगळ बघायला मिळाल कधी चांगले रस्ते होणार काम कधी करणार तुम्ही खुप चांगली माहीती सांगितली

  • @narendrakubal8125
    @narendrakubal8125 7 місяців тому +4

    सागरी महामार्ग, मुंबई ते मालवण, मुंबई ते अलिबाग हरिहरेश्वर,बागमंडला,तौसाळे, गणपतीपुळे जयगड

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 7 місяців тому

    Very nice information , nice update, very dangerous road, tc

  • @prajaktaudaydichwalkar
    @prajaktaudaydichwalkar 7 місяців тому +8

    Informative video at right time, so people’s coming from Mumbai to Goa/kokan for new year celebrations can avoid this route….👍🏻

  • @prathameshnazare3329
    @prathameshnazare3329 7 місяців тому +6

    Just travelled yesterday from Ratnagiri to Mumbai worst road condition.
    Slow progress of work between Ratnagiri-Sangmeshawar-Sawarde and last more than 15 yrs Road condition In raigad district is worst between Pen/vadkhal-Mangaon-Mahad.

  • @devendrapatil4830
    @devendrapatil4830 7 місяців тому +8

    एवडे वर्ष कोकण ची लोक शिवसेनेला निवडून देत आहे शिवसेनेचे सुरेश प्रभू यांना रत्नागिरी सिधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून चार वेळा निवडून दिले आता विनायक राऊत यांना दोन वेळा निवडून दिले आहे रायगड लोकसभा मधून अनंत गिते हे सलग चार पाच वेळा निवडून आले खासदार मनहून ते पण शिवसेनेचे होते नारायण राणे मुख्यमंत्री होते शिवसेनेत असताना रामदास कदम पण मंत्री होते विरोधी पक्षनेते होते भास्कर जाधव मंत्री होते आता शिवसेनेचे उदय सामंत पाच वर्षांपासून मंत्री आहेत शिवसेनेचे दीपक केसरकर मंत्री आहेत रत्नागिरी मध्ये शिवसेनेचे योगेश कदम भास्कर जाधव राजन साळवी उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्यातून शिवसेनेचे वैभव नाईक रायगड मधून भरत शेठ गोगावले आणी आजून दोन आमदार शिवसेनेचे आहेत मुंबई मध्ये सुद्धा सर्व शिवसेनेचे मोठे मोठे नेते हे कोकणातील आहेत उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते मनोहर जोशी साडे चार वर्ष मुख्यमंत्री होते तरी सुद्धा हे सर्व नेते कोकणातील रस्ते हे चांगले करू शकले नाहीत देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष मुख्यमंत्री झाले आणी त्यांनी मुंबई ते नागपूर येवडा मोठा समृद्धी महामार्ग पूर्ण करून दाखवला आता त्यांनी नागपूर ते गोवा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला आहे नागपूर ते सुरत महामार्ग पूर्ण केला आहे

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 7 місяців тому +1

      कोकणातील बहुतेक नेते हे फाटके होते, अर्थात लुटारू मानसिकता असलेले....

  • @sunildhavle9319
    @sunildhavle9319 7 місяців тому

    Nice work 🙏🙏👍

  • @jagnesh1000
    @jagnesh1000 7 місяців тому +4

    आम्ही पण या रस्त्यावरून मागील महिन्यात गेलो होतो आणि रात्रीची वेळ होती .. कुठला रस्ता कुठे आहे त्यात खडे किती आहेत काहीच कळायला मार्ग नाही.. बाजूने बस ट्रक गेले की डोळ्यासमोर धूळ धूळ यायची 😢😢

  • @narendrakubal8125
    @narendrakubal8125 7 місяців тому +3

    देव तुझे बरेकरो🎉❤

  • @prashantghadgevlogs5255
    @prashantghadgevlogs5255 7 місяців тому +1

    First like first comment big fan from Pune Maharashtra

  • @suhasparab3459
    @suhasparab3459 7 місяців тому +2

    काही काँमेंट्स वाचून हि माहिती देतोय - The National highway system is the responsibility of the Central Government. Under the National Highways Act, 1956, National Highways became the responsibility of the central government. National Highways Authority of India (NHAI) was constituted by an Act of Parliament, the National Highways Authority of India Act, 1988. It is responsible for the development, maintenance and management of National Highways entrusted to it and/or matters connected or incidental thereto.
    मुंबई ते गोवा नॅशनल हायवे NH66 २०११ ला घोषित झाला. हायवेचे काम गोवाच्या बाजूनेही अजून पूर्ण झालेले नाहीय. जमिनीच्या व्यवहारात आलेल्या अडचणी, कायदेशीरबाबी, कंत्राटदारांची कमतरता आणि काही तांत्रिक कारणांमुळे काम रखडले आहे. काही अज्ञानी भक्त चुकीच्या बातम्या पसरवत आहेत! ह्या संदर्भातली गडकरी साहेबांची मुलाखत पहावी.

  • @AniruddhaPravaas
    @AniruddhaPravaas 7 місяців тому

    Me 25 Dec Dapoli warun allo, Mangaon Nizampur Pali marge allo..
    But Day madhech allo, night la ha rasta me avoid karto and recommend pan nahi karnar night la..

  • @nil25may
    @nil25may 7 місяців тому

    go via Mumbai-old mumbai pune highway-pali ganpati-nijampur-mangaon bus stop-then use mumbai goa highway

  • @ajaypalande
    @ajaypalande 7 місяців тому +1

    You should have taken pali nijampur to mangaon

  • @sagarmali5764
    @sagarmali5764 7 місяців тому +2

    Yes heavy vehicles madhe yetat Ani tyat resta Kharab...30% tax bharun india Madhe he aaplya nashibi yet..prefer ac sleeper bus for more than 200km if possible... have a safe journey

  • @sagarchitalkar4764
    @sagarchitalkar4764 7 місяців тому

    दादा खूप छान आहे रस्ता खोपोली पाली वाकान...
    काही पण सांगतो..
    मी resent alo hoto last month..
    From Pune khopoli Pali wakan

  • @SoftwareDeveloperAspNet
    @SoftwareDeveloperAspNet 7 місяців тому

    Mangaon to pali pan same aahe. Gadi speed la chalvuch naka
    Karan madhyech achanak khol khadda yeto.

  • @shreyasbutala4731
    @shreyasbutala4731 7 місяців тому +6

    दादा एकदा खेडला काळकाई मंदिर भरणेनाका ला भेट दे प्रवासात प्रेरणा वहिनींना घेऊन

  • @harshal_21
    @harshal_21 7 місяців тому +1

    Hya aapla road wrun aaplya road che je main aahe.. ( mala kay bolych te samjla ch asel 😂) tyana travel karyla lavla phije m tyana samjel kay halt aahe NH66 chi

  • @voyagersofindia4987
    @voyagersofindia4987 7 місяців тому

    Pali - nizampur - Mangaon best ugach experiment nako gadichi wat lagte

  • @atulvanaprasthi
    @atulvanaprasthi 7 місяців тому +2

    Raigad - Tatkare NCP
    Ratnagiri - Bhaskar Jadhav UBT
    Sindhudurg - Rane and sons BJP
    Talkonkan - Kesarkar SS Shinde

  • @samirkhan1884
    @samirkhan1884 7 місяців тому

    Prerna ❤

  • @travelkardarshan6867
    @travelkardarshan6867 7 місяців тому

    Sindhudurg madhe same highway aahe, pan agdi chaan

  • @yetinshirke8620
    @yetinshirke8620 7 місяців тому

    नुकतच मी कोकणात जाऊं आलो.
    मला खोपोली - पाली - निजामपूर - पाचाड ते थेट महाड हा उत्तम पर्याय आहे.
    KM वाढतं पण overall रस्ता बरा असताना avarage बर निघत.

  • @vinayakgurav2708
    @vinayakgurav2708 7 місяців тому +1

    Mumbai Goa highway...most dangerous road in India.... mostly wadkhal to kolad... I also avoid this way...dada ek ajun way aahe to direct kolad la baher padto....to better aahe........ wadkhal...poinad...roha kolad ...this route is so better.... superb.....faqt 10/15 km distance extra aahe...try ...

  • @yogeshpilankar
    @yogeshpilankar 7 місяців тому

    Government should subsidies cars like xuv700 and Safari, roads will not improve at least they can compensate

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 7 місяців тому

    Pragat ani Prerna please🙏 parat ase lonly, remote road ne travel karu
    Naka aho mala Tumhi travel karat hotat pan me tumchya sathi devachi
    Prayer🙏🙇🙌 karat hote. It's horrible. Thanks❤🌹🙏 for sharing.

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 7 місяців тому +1

    ऊत्तम विडीओ बनवता पण आपली गरज आहे ❤ 🎉 ओवरटेक करणे आवश्यक आहे का आपली मेहनत व समाज उपयोगी विडीओ ऊतम बनवता 😅😮😢😊

  • @poonamsurve1374
    @poonamsurve1374 7 місяців тому

    Konkanacha kayhich nay hoy shakat aple nete Ani amdar kay padpeli nahiy

  • @Kiran-nb5xi
    @Kiran-nb5xi 7 місяців тому +3

    Mumbai Goa Highway is not highway its a political dilemma, by intention people are forced to used mumbai pune expressway for short distance and pay heavy toll.

  • @MRR5800
    @MRR5800 7 місяців тому

    mahad che Chiplun tan tana tan road tayar zala aahe❤

  • @yogeshsawant2007
    @yogeshsawant2007 7 місяців тому

    December paryanta purna karnar hote ha rasta. Kontya varshacha Decemberla purna hoil kay mahit😢

  • @sachinlanjekar4162
    @sachinlanjekar4162 7 місяців тому

    Khopoli to vakan road best next time use

  • @anilsarin325
    @anilsarin325 7 місяців тому

    Tumhi USA madhe hotat na ? Ikade kadhi aalat ?

  • @nishikantlhase6086
    @nishikantlhase6086 7 місяців тому

    मी रोह्या मध्ये राहतो
    प्रगत आम्ही गेली 3 ते 4 वर्षे नागोठणे ते पनवेल रस्त्याने गेलो नाही एक तर रोहा - वाकन- पा ली - खोपोली मार्गे जातो किंवा रोहा -IPCL(रिलायन्स)- पेझारी - वडखळ - पेण ( पेण आणि पनवेल मध्ये जायचे असेल तर)असे जातो
    अगदी चुकून तुम्ही या रस्त्याने आलात तर
    वडखळ- पेझारी - IPCL (रिलायन्स) - रोहा - कोलाड असा प्रवास करा ..15 ते 20 किलोमीटर वाढतात पण रस्ता एकदम मस्त आहे.

  • @sanjaychitale7843
    @sanjaychitale7843 7 місяців тому +1

    मी तर असे ऐकले की आता पूर्ण पणे नवीन मुंबई ते गोवा एक्सप्रेस वे बांधणार आहेत. 😂😂

  • @sandeshnevrekar8749
    @sandeshnevrekar8749 7 місяців тому +3

    कारण कोकणी माणसाला राग येत नाही

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k 7 місяців тому +1

      त्याच त्याच नेते लोकांना निवडून दिल्यावर विकास होईल का.

  • @jaisakarogevaisabharoge..3505
    @jaisakarogevaisabharoge..3505 7 місяців тому +1

    मुंबई to गुजरात रस्ता कसा आहे .....आणि मुंबई to कोकण रस्ता असा आहे .....साऊथ मध्ये हि छोटे छोटे रस्ते आहेत तरी डांबरी छान रस्ते आहेत .....आपल्या मराठी माणसांना निवडून देवून काय फायदा ? पैसे खायला का?

  • @sadhanakarekar5478
    @sadhanakarekar5478 7 місяців тому

    Video chi survat madhun karu naka start pasnka kara

  • @archanatambat5262
    @archanatambat5262 7 місяців тому

    Kharch dada khupach kharab road ahe. Amhi hi magachya sunday la palila jayach mhanun hya road ne gelo hoto

  • @supriyarane4531
    @supriyarane4531 7 місяців тому +1

    मलकापूर चांगला आहे

  • @vinayakjoshi4124
    @vinayakjoshi4124 7 місяців тому

    गडकरी यांना माहिती द्या.

  • @marathibujgo265
    @marathibujgo265 7 місяців тому +1

    मुंबई गोवा हायवे पेक्षा आमच्या गावातील रस्ता जाम भारी ❤❤❤❤❤ द्या नाऱ्याला निवडून अजून कधी जमले तर विदर्भात 😂😂😂

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 7 місяців тому +1

      कुठलं गाव तुमचं

    • @marathibujgo265
      @marathibujgo265 7 місяців тому

      @@ashishkhadye4941 झहोंबडे

  • @vinnygaming6433
    @vinnygaming6433 7 місяців тому

    Video pahayla survat kelipan voice itka kami ahe ki sarkhe earphones lavayche specialy tumche video pahayla te shakya nahi mhanun stop keli edit kartana vadhau shakla astat voice pan harkat nahi

  • @mastiwithtanuandishu1789
    @mastiwithtanuandishu1789 7 місяців тому

    खोपोली वरून गेलो तर toll bharava lagato.. so to travelers na dusara option ठेवला नाही ..

  • @umeshkulkarni504
    @umeshkulkarni504 7 місяців тому

    लोक सहनशील आहेत. इतके खराब रस्ते असताना लोक याच लोकांना पुन्हा निवडून देतात याचे आश्चर्य वाटते

  • @shri_kaka24
    @shri_kaka24 7 місяців тому

    नितिन गडकरी साहेब यांना प्रश्न आहे, की मुंबई गोवा महामार्ग चांगले रस्ते विकास कधी होणार आहे की नाही ?

  • @tumharabaapshahenshah6513
    @tumharabaapshahenshah6513 7 місяців тому

    Kasu to vakan phata and sangmeshwar to hathkamba worst patch on highway...amtem gaon sodla ki hi game shuru hoto janunbujun teula aahe jhutler gang ne hi rasta aasa...jagah kabiz karraychi aahe

  • @JanhaviNalawade2023
    @JanhaviNalawade2023 7 місяців тому

    Baryach varshapasun hich stithi aahe.

  • @ravindrachavan9444
    @ravindrachavan9444 7 місяців тому +1

    येवु नका कोकणात...मुंबई- गोवा महामार्ग खड्डे आपले सहर्ष स्वागत करीत आहेत..

  • @ujalachitre1357
    @ujalachitre1357 7 місяців тому

    Ooh my God the roads are horrible
    Hope our CM sees this video..

  • @sachinpotnis5
    @sachinpotnis5 7 місяців тому

    बांधकाम मंत्रानी काल सांगितले की मार्च end पर्यंत वडखळ ते इंदापूर रस्ता पूर्ण होईल,आता बघूया देवास ठाऊक

  • @shruts202003
    @shruts202003 7 місяців тому

    I think cars like scorpio bolero only can survive these roads😢

  • @supriyarane4531
    @supriyarane4531 7 місяців тому +1

    One way मधेच two way होतो आम्ही मरता मरता वाचलो कारण सर्व जड वाहन च जातात

  • @hemendrarautRaut
    @hemendrarautRaut 7 місяців тому

    Dada mi tula kaay bollomaage tumhi konich kontech election attend karu naka, nahitar attend karun NOTA button press kara, bagha kaay hote te

  • @rajujangam863
    @rajujangam863 7 місяців тому

    याला जबाबदार कोण

  • @tushargaokar2579
    @tushargaokar2579 7 місяців тому

    Sahebancha satkar karava lagel 💆‍♂️

  • @amoghvaidya8052
    @amoghvaidya8052 7 місяців тому

    Train best ahe kokan sathi🙏

  • @jayashripawar239
    @jayashripawar239 7 місяців тому

    Tumhi Ratricha pravas kdhich kru nka

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 7 місяців тому

    Don't go at night very bad with family.if possible go by Kolhapur road but day time.not at night.very very bad roads.nrvr go at least for 6 months.

  • @sanketkelkar1950
    @sanketkelkar1950 7 місяців тому +1

    Toll milnar nahi ha rasta neat jhala tar... Arthik ganit ani politics.

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 7 місяців тому

    काळजी घ्या स्वतःची

  • @ritesh_revale
    @ritesh_revale 7 місяців тому

    20 km la 1tass lagto kolad paryant khup bekar road

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf 7 місяців тому

    Tumche amadar khasdar ky kartat

  • @supriyarane4531
    @supriyarane4531 7 місяців тому

    या रस्त्यावर कधी चांगला रस्ता येतो ते कळत नाही

  • @suryakanttejam5149
    @suryakanttejam5149 7 місяців тому

    आता परत गणपती उत्सव आला की 1महिना सगळे मंत्री येतील आणि फोटो काडून रस्त्याचे काम करतेवेळी दाखवातील

  • @mastiwithtanuandishu1789
    @mastiwithtanuandishu1789 7 місяців тому

    मी पण काल आलो.. माणगाव पासून पनवेल पर्यंत खूप खराब आहे. कच्चा रस्ता बोलता येईल असा आहे

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k 7 місяців тому

      मागच्या वेळी प्रगत च बोला की रस्ते नीट झाले आहेत आणि आता बोलतोय रस्ते खराब आहेत😂

  • @Shadow-fi6sv
    @Shadow-fi6sv 7 місяців тому +1

    जगातला सर्वात फालतू रोड
    १३ वर्ष होऊन गेली तरी पूर्ण होत नाही
    आणि जो झाला आहे तो रिपेरिंग ला येतो
    जनतेच्या पैस्याची नासाडी आहे

  • @sachinsalekar9029
    @sachinsalekar9029 7 місяців тому

    Satara Pune express via kolhapur developed 15 years back
    Kokan backward no development

  • @ameyapatil2424
    @ameyapatil2424 6 місяців тому

    Why people don't take Pune Kolhapur expressway. No brainer.

  • @tumharabaapshahenshah6513
    @tumharabaapshahenshah6513 7 місяців тому

    Kasu te indapur madhe 10 bridge pending aahe...toh aata heritage banle aahe Raigad district che...loka aata tithe sundas karayla jato aahe 😂

  • @sadanandkothavale8509
    @sadanandkothavale8509 7 місяців тому

    हा रस्ता कायम अॅाफरोडींग राहणार

  • @jayrashtrahindavi2089
    @jayrashtrahindavi2089 7 місяців тому

    Laaj watlee pahijee gadkari ka..nuster U.p Bihar che rastee kartat baslee ahee

  • @nileshpanchal7851
    @nileshpanchal7851 7 місяців тому

    काय फायदा नाही बोलून ह्यांना...
    आपण चंद्रावर राहतो भावा...😂
    हा नवीन रस्ता आहे ..चंद्रवरचा जो स्वर्गात जातो😅😅😅

  • @nehatawde6984
    @nehatawde6984 7 місяців тому

    सांभाळ सांभाळून चालवा बाबा गाडी फुकटचे रिंग्स घेऊ नका

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 7 місяців тому

    रात्रीच्या वेळी खुपच खराब रस्ता
    जाणवतो गाडीच्या टायरची वाट
    गाडी उडत चाललीय
    विमान आणि गाडीचा प्रवास
    तिथल्या लोकांशी बोलून
    रस्ता का नाही करत

  • @pankajr4364
    @pankajr4364 7 місяців тому +1

    kiti vela false commitment denar aahe govt lokanaa. Dec 23 sampla aata. very bad politics.

  • @bandumumbaikar
    @bandumumbaikar 7 місяців тому

    २०१० मधे मुंबई गोवा महामार्ग चे दुपदरीकरण चे काम चालू झाले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई गोवा महामार्ग ला आर्थिक बळ दिले मात्र रस्ता साठी भुसंपादन तसेच बांधकामांचे ठेका देण्याचे काम राज्य सरकार कडे दिले.त्यावेळी काॅंग्रेस राष्ट्रवादी सरकार राज्यात होते . सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ होते , रायगडचा पालकमंत्री सुनील तटकरे होते . ह्या मंडळींना विचारलं पाहिजे रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील दुपदरीकरण चे काम कोणाला दिले त्यांनी अर्धवट काम का ठेवले? ते ठेकेदार कोर्टात का गेले?

    • @usj1292
      @usj1292 7 місяців тому

      वर उल्लेख केलेलं सर्व आता भाजपात आहेत (म्हणजे त्यांच्या आश्रयाखाली). त्यांना जाब विचारून ED अंगावर घेण्याची कुणाला हौस आहे? तुम्हाला असली हौस तर विचारा जाब. आता सर्व वाल्या कोळ्यांचे वाल्मिकीकरण झालेले आहे.

  • @sachindawoor2087
    @sachindawoor2087 7 місяців тому +1

    फक्त शिव्या येतात 😮 राजकारण्यांसाठी पण कंट्रोल 😮

  • @dnyanadapitale2709
    @dnyanadapitale2709 7 місяців тому

    Vlog madhe content Kami aahe Ani tujhe bolne jasata ahae.

  • @sonalraorane8202
    @sonalraorane8202 7 місяців тому +1

    नक्की खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हेच कळत नाही😅😂😬

  • @supriyarane4531
    @supriyarane4531 7 місяців тому

    खूप खराब रस्ता आहे जर हा रस्ता झाला तर चागला आहे

  • @AshishSawant-mt5bv
    @AshishSawant-mt5bv 7 місяців тому

    Bhayankar rasta aahe. Doon vasha aadi gelo hoto. Aaplya Deshala Candra vaar jaata yete paan rasta banavta yeth nahi. Corruption ani Reservations Jindabad.🤦

  • @vikassawant005
    @vikassawant005 7 місяців тому

    Nitin Gadkari 10 varsha jhaata uptatoy modi shah che, akhya india madhle raste jhale , yana 10 varsha jhali bjp wale paisa comission madhe magn ahe

  • @geetamadhav555
    @geetamadhav555 7 місяців тому

    एवढा सावत्र पना का महाराष्ट्र शी काय केल महाराष्ट्रने. आता तर सरकार चा मुख्यमंत्री आहे तरी पण हीच परिस्थिति अरे फालतू गोष्ठी करण्यापेक्षा जरा महाराष्ट्रच्या हिताच बघा नाहीतर जनतेने आता त्याना गुजरात मधे पटवावे

  • @SoftwareDeveloperAspNet
    @SoftwareDeveloperAspNet 7 місяців тому

    Wadkhal to mumbai kharabch aahe

  • @pramodkokamkar8677
    @pramodkokamkar8677 7 місяців тому +1

    कोकणी माणसाच्या सहनशीलतेचा अंत पहात आहे सरकार . पण आपण पेटून उठत नाही तोपर्यंत हे जागे होणार नाहीत .

  • @sagarchitalkar4764
    @sagarchitalkar4764 7 місяців тому

    Can we call you