अवडे सोन पिकवून सुद्धा सर्वात जास्त शेतकऱ्या आत्महत्या विदर्भ तच होते, पण तुम्ही जे उदगार काडले ना शेतकऱ्या विषयी ते भारी होत 🔥🙏 विदर्भा तील लोक मायाळू आणि दयाळू आहेत दादा🔥 भारी झाला vlogs, #Sandipmadavivlogs
निसर्ग सौंदर्याने भरभरून दिलेल्या आमच्या गडचिरोली जिल्ह्यात तुमचं खूप खूप स्वागत.. दादा, तुमच्या कॅमेरातून आमची गडचिरोली खरंच खूप सुंदर दिसतेय.. खूप खूप धन्यवाद 🙏🙏♥️♥️♥️
आजचा विडिओ खरंच खूप खूप आवडला.. तुमच्या व्हिडीओ द्वारे.. आम्हाला हि तो आंनद घेता येतो... असंच पुढे पण खूप नवीन आणि विशेष... पाहायला मिळेल हि. आशा.. आणि.. jkv.. टीम ला खूप साऱ्या.. शुभेच्छा... 🙏thank u.. Jkv टीम. 🙏
जीवन लय भारी जेवडे तुझे कौतुक करु तेवडे कमी आहे सातसमुदंर पार आसुन पण मला आसे वाटत आहे मी पण तुझे बरोबर फीरत आहे फार छान ठीकाणे पाहायला मीळतात तुला खुप आशिरवाद🤗🙏🌷
दादा तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून, महाराष्ट्राचे, गड किल्ले, सह्याद्री पर्वत रांगा, समुद्री भाग, पठार, धबधबे, मंदिरे, अभयारण्ये, शेतीविषयी माहिती, विवध ठिकाणची खाद्य संस्कृती, कोकण, पश्चिम महारष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मुंबापुरी, महाराष्ट्राला सुंदर असे लाभलेलं ठिकाणं आहेत, तुमचे व्हिडिओ vlog पाहून पर्यटक लोकं भी महाराष्ट्र भर भटकंती करू लागले. कारण तुमचे vlog उत्तम दर्जा चे असतात.
असा पूर्ण विभाग दौरा पहिल्यांदाच पहायला मिळाला🙏🙏 धन्यवाद 🙏🙏 जमेल तर आणखी महाराष्ट्रातील दुसऱ्या विभागाचे दौरे ही करा जसे खान्देश, कोंकण,देश वगेरे👍👍 बाकी छान ओळख करून दिली विदर्भाची.. धन्यवाद
दादा लय भारी होता आजचा video मला खास करून आवडलं ते बैलांच्या साहाय्याने करत असलेले पारंपरिक शेती, आणि नंतर तू क्रिकेट खेळून केलेली मज्जा आणि मला जास्त भावलं ते दादाचे मामा त्यांनी आपली आवड जोपासली हे पण भारी वाटलं दादा खूप छान☺️💝
It is nice to explore my Gadchiroli.. it getting proud.. everyone from anywhere come's to Gadchiroli at mansoon season without any fear.. definitely you will fall in love with Gadchiroli.. thank for making great video..
दादा इकडे कधी येणार सातपुड्यात... इकडे पण मस्त आहे. तापी, नर्मदा नदी आणि सातपुड्याचा निसर्ग पण एकदम सुंदर.... आम्ही लातूरचे आहोत पण येथे जॉब मुळे शहाद्यात राहतो... ब्लॉग खूपच सुंदर असतात.. वहिनींना घेऊन नक्की नक्की या..
दादा खुप छान वीडियो आणि तु विदर्भात आलाय हे तर भारीच👍👍आता तु जिकडे जातोय ते माझ पण आवडता परिसर आहे 👌माझी फैमिली पण असते तिकडे☺☺lv from wani black diamond city
Khup masta vlog dada..👌👌😀 khup chan vatla tumhi ahmcha city chandrapur la alat tr.. Todoba National park pn visit kra.. Nd Thank you so much jkv team for exploring our vidharbh's beauty🙏😊
भाऊ तुम्ही आमच्या गडचिरोली जिल्ह्यात खूप खूप छान वाटलं तुमचे स्वागत आहे गडचिरोली मध्ये तुम्ही जसा हेमलकसाला भेट देत आहेत तर आमच्या गडचिरोली मधील SEARCH हॉस्पिटल ला पण भेट द्यावा कि SEARCH हॉस्पिटल हे पद्मश्री डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांनी आदिवासी लोकंनासाठी बनवलेले खूप छान नैसर्गिक हॉस्पिटल आहे काही दिवसान अगोदर आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपाल साहेबांनी पण भेट दिली. जर येणार तर मला सांग भावा.... पण खूप छान वाटलं तू गडचिरोली ला पण भेट दिली... 🙏🙏🙏
Markanda..... Chaprala Sangam Vainganga then called pranhita ...... kalewshwaram pranhita Godavari sangam......Armori jawdil Vainganga River Bed ...... Hemalkasa....
दादा तू महाराष्ट्र मधील काना कोपऱ्यातील माहिती देत आहेत आणि ते आम्ही घरी बसून बघत आहोत खूप खूप धन्यवाद बाकी volg काय खतरनाक होता " मॅच नक्की कोण जिंकली" 💐💐 बाकी दादा तू काळजी घेऊनच volg बनवत जा कारण नवीन कोरोना virous आला आहे सगळं नियोजन करून जात जा
खूप छान वाटल दादा व्हिडिओ पाहून तू किती मस्त रीतीन त्या मुलांबरोबर क्रिकेट खेळला मस्त वाटल मी दुपारी पाहत पण लगेच मला बाहेर जावं लागल पण मी आता रात्री पहिली.🥰🤗👍 #nileshkumbharvlogs
Great bro...I always used to watch your videos and I love it but never expect you will visit our city_chandrapur and Vidarbha region..Supremo✌️ lol♥️ from chandrapur
कायम दुर्लक्षित राहिलेल्या माझ्या विदर्भाची एवढी खोल दखल पहिल्यांदाच कुणीतरी घेतली खूप heart touching वाटल thank you ❤️🙏🏻
🙏👍
agdi barobar
काय जिवन दादा आमच्या जिल्ह्यांत येऊन अम्हाला भेटून पन नाही गेले miss you दादा😥😥
अवडे सोन पिकवून सुद्धा सर्वात जास्त शेतकऱ्या आत्महत्या विदर्भ तच होते,
पण तुम्ही जे उदगार काडले ना शेतकऱ्या विषयी ते भारी होत 🔥🙏
विदर्भा तील लोक मायाळू आणि दयाळू आहेत दादा🔥
भारी झाला vlogs,
#Sandipmadavivlogs
निसर्ग सौंदर्याने भरभरून दिलेल्या आमच्या गडचिरोली जिल्ह्यात तुमचं खूप खूप स्वागत..
दादा, तुमच्या कॅमेरातून आमची गडचिरोली खरंच खूप सुंदर दिसतेय..
खूप खूप धन्यवाद 🙏🙏♥️♥️♥️
आजचा विडिओ खरंच खूप खूप आवडला.. तुमच्या व्हिडीओ द्वारे.. आम्हाला हि तो आंनद घेता येतो... असंच पुढे पण खूप नवीन आणि विशेष... पाहायला मिळेल हि. आशा.. आणि.. jkv.. टीम ला खूप साऱ्या.. शुभेच्छा... 🙏thank u.. Jkv टीम. 🙏
जीवन लय भारी जेवडे तुझे कौतुक करु तेवडे कमी आहे सातसमुदंर पार आसुन पण मला आसे वाटत आहे मी पण तुझे बरोबर फीरत आहे फार छान ठीकाणे पाहायला मीळतात तुला खुप आशिरवाद🤗🙏🌷
विदर्भ तर महाराष्ट्राची शान आहे मित्र आणि ते लोकांना दाखवल्या धन्यवाद दादा
जीवनदादा, बल्लारपूर ला तुम्ही थांबले बघुन आनंद झाला.माझ जन्मगाव आहे.
विदर्भात मुख्य पिके, कापूस,तुर सोयाबीन आहे.
बाकी व्हिडीओ एक नंबर
दादा तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून, महाराष्ट्राचे, गड किल्ले, सह्याद्री पर्वत रांगा, समुद्री भाग, पठार, धबधबे, मंदिरे, अभयारण्ये, शेतीविषयी माहिती, विवध ठिकाणची खाद्य संस्कृती, कोकण, पश्चिम महारष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मुंबापुरी, महाराष्ट्राला सुंदर असे लाभलेलं ठिकाणं आहेत, तुमचे व्हिडिओ vlog पाहून पर्यटक लोकं भी महाराष्ट्र भर भटकंती करू लागले. कारण तुमचे vlog उत्तम दर्जा चे असतात.
जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
अप्रतिम ❤️
भन्नाट ❤️
अविस्मरणीय अनुभव ते पण दादा च्या विडिओ मधून...❤️
Best Vlog Ever❤️🔥
असा पूर्ण विभाग दौरा पहिल्यांदाच पहायला मिळाला🙏🙏 धन्यवाद 🙏🙏 जमेल तर आणखी महाराष्ट्रातील दुसऱ्या विभागाचे दौरे ही करा जसे खान्देश, कोंकण,देश वगेरे👍👍 बाकी छान ओळख करून दिली विदर्भाची.. धन्यवाद
Aamchya vidharbhatil akdam dipmadhal jilyach darshan dilyabaddal khup dhanyavad
Nyuj valyana tr moth mothya Shahar aavdtat
Tumi khup chan mahiti dili
जीवनराव आपलं नवीन लोकांमध्ये मिसळून जाणं म्हणजे जबराटच आहे ❤️❤️
दादा लय भारी होता आजचा video मला खास करून आवडलं ते बैलांच्या साहाय्याने करत असलेले पारंपरिक शेती, आणि नंतर तू क्रिकेट खेळून केलेली मज्जा आणि मला जास्त भावलं ते दादाचे मामा त्यांनी आपली आवड जोपासली हे पण भारी वाटलं दादा खूप छान☺️💝
Video's quality आणि shootings करण्याची शैली खूपच छान त्यामुळे तुम्ही आमच्या पर्यंत वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येतात त्यामुळे खूप धन्यवाद 🙏🙏🙏
दादा तुमच्यामुळे आम्हाला खूप खूप नवीन गोष्टी माहिती होतात..आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिळणारा आनंद👌👌👌👍👍👍👍
I am also from chandrapur
Thanks for showing vidarbha beauty 😘
धन्यवाद दादा, आमच्या जिल्ह्यात आपण आलात आम्ही तुमचे खुप आभारी आहोत...
Love u dada... Fro Armori dist Gadchiroli
The brand black gold city Chandrapur...✨✨
Tumchya dware na baghitalela Maharashtra baghayala milatoy,, khup mast 🔥🔥🔥
It is nice to explore my Gadchiroli.. it getting proud.. everyone from anywhere come's to Gadchiroli at mansoon season without any fear.. definitely you will fall in love with Gadchiroli.. thank for making great video..
दादा इकडे कधी येणार सातपुड्यात... इकडे पण मस्त आहे. तापी, नर्मदा नदी आणि सातपुड्याचा निसर्ग पण एकदम सुंदर.... आम्ही लातूरचे आहोत पण येथे जॉब मुळे शहाद्यात राहतो... ब्लॉग खूपच सुंदर असतात.. वहिनींना घेऊन नक्की नक्की या..
हेमलकसा माझं आवडते ठिकाण य 1 दा तरी मी नक्की जाणार य... मला डॉ आमटे न च कार्य बगायच य मला खूप आवडतात ते त्यांचे काम सगळं च आवडत.
दादा खुप छान वीडियो आणि तु विदर्भात आलाय हे तर भारीच👍👍आता तु जिकडे जातोय ते माझ पण आवडता परिसर आहे 👌माझी फैमिली पण असते तिकडे☺☺lv from wani black diamond city
thanx jeevan....tula kharch vidharbha chya lokan kadun khup prem ani abhar
शेतकऱच्या गरजा तुम्हाला समजल्या त्या बद्दल धन्यवाद भाऊ 🙏
Khup masta vlog dada..👌👌😀 khup chan vatla tumhi ahmcha city chandrapur la alat tr.. Todoba National park pn visit kra.. Nd Thank you so much jkv team for exploring our vidharbh's beauty🙏😊
सुंदर सकाळ आणि त्यात दादा ची व्हिडिओ एकदम कडक 🔥🔥
आवडला विडियो छान माहिती दिली निसर्ग खूप छान आहे प्रवास पच छान चाललाय
खूप छान दादा .... विदर्भ सिरीज खूप आवडतेय मला...आणि संपूर्ण महाराष्ट्र पण.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान विडिओ , अप्रतिम cinemstic शॉट्स 👍
बरोबर मटले दादा " ज्याचे काम त्यानेच कराव "
Awesome editing and cenematic shots😍😍😍😍😍best ever vlog🔥🔥🔥🔥🔥
Khup mast
भाऊ तुम्ही आमच्या गडचिरोली जिल्ह्यात खूप खूप छान वाटलं तुमचे स्वागत आहे गडचिरोली मध्ये तुम्ही जसा हेमलकसाला भेट देत आहेत तर आमच्या गडचिरोली मधील SEARCH हॉस्पिटल ला पण भेट द्यावा कि SEARCH हॉस्पिटल हे पद्मश्री डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांनी आदिवासी लोकंनासाठी बनवलेले खूप छान नैसर्गिक हॉस्पिटल आहे काही दिवसान अगोदर आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपाल साहेबांनी पण भेट दिली. जर येणार तर मला सांग भावा.... पण खूप छान वाटलं तू गडचिरोली ला पण भेट दिली... 🙏🙏🙏
आजचा विडिओ छानच दादा कापसाच पीक मराठवाड्यात पण घेतात
मि पण आष्टीचा आहे...आणी मी तुमचे व्हीडीओ नेहमी बघत असतो..आम्हाला पर्यटनाची मुहुर्तमेढ घालुन देता..खुप आवडतात तुमचे व्हीडीओ
Dada tuza vishay ch khol aahe kay mast video editing and cinematic shot aahhh ek no 😘❤️
Nice dada tumhi amchya gondpipri la yeun gondpipri famous krun takle ..amhi pn vdo nehmich bghto
Punha 1da ya amchya areat amhala pan bhetaych hot tumhala ..next time ya punha
Markanda..... Chaprala Sangam Vainganga then called pranhita ...... kalewshwaram pranhita Godavari sangam......Armori jawdil Vainganga River Bed ...... Hemalkasa....
दादा यवतमाळ ला या बर खूप असे gao आहे बघण्या लाईक
Ekdam zakas tula tar tod nahi mitra...apratim
दादा मी पण विदर्भ चा पण पुण्यात JOB ला आहो... परंतु तुम्ही video च्या माध्यमातून खूप छान वाटला...
Khoop chaan video aahe Jeevan ji 😊 .
जीवन दादा एक नंबर व्हिडिओ खूप आवडतात तुझं व्हिडिओ
khup chan....vidarbhat tumhi tr radach kela punha ankhi visit dya vidarbhat
Ek number video dada and helpful mahiti milali navin area baddal 👍👍😍😍❤️
खूप मस्त दादा असेच व्हिडीओ बनवत राहा. 😘😘
4:26 emotional kelas bhava 🥺
Dada khipch chan.....but dada tu camera konta use krto plz sang na
Kharach khup mast....astat vidio thamane likes khups kami ahet hech kalat nahi ka.te....khup down erth manus....khup chan sambhashan
भाई विदर्भात येऊन चिखलदरा नाही आले मेळघाट सफारी नाही केली खूप वाईट
Good vlog.kaapus sheti mi dhavtya vahanatun pahili aahe.pan plant la touch naahi kele.Alubonda tasty asato ase aikalay.Purvi gadchiroli ,chandrapur hi naave sagle dahashati sathi vaaparayche.Bhilla lok jasti aahet .Jungle aahe tithe.
Mst video dada.. tanvish kuthe aahe ? Tyache video ka yet nahi?
छान दादा कधी आला होतास... 😍
लव यू फॉर्म चंद्रपूर
Jabardast video dada khup maja aali 🤘🤘😊
Dada ..khup bhari watl gondpipari la tumchya vlog madhe bghun ...😍🤗💐stay blessed 😌😅
Jivan Bhau Gadchiroli la yena ga 🥺💌
दादा तू महाराष्ट्र मधील काना कोपऱ्यातील माहिती देत आहेत
आणि ते आम्ही घरी बसून बघत आहोत
खूप खूप धन्यवाद
बाकी volg काय खतरनाक होता
" मॅच नक्की कोण जिंकली"
💐💐
बाकी दादा तू काळजी घेऊनच volg बनवत जा
कारण नवीन कोरोना virous आला आहे
सगळं नियोजन करून जात जा
मस्तच दादा ek नंबर vlog
हे जीवन सुंदर आहे व जीवन चे video पण सुंदर आहे
I am from ballarpur chandrapur thanx for showing our vidarbh
Dada. Hemalkasa gele ki thod pude pan ja, Bhamragad la. Tithe 3 River cha sangam aahe. Triveni Sangam. Khup chhan aahe te.
खूप छान वाटल दादा व्हिडिओ पाहून तू किती मस्त रीतीन त्या मुलांबरोबर क्रिकेट खेळला मस्त वाटल मी दुपारी पाहत पण लगेच मला बाहेर जावं लागल पण मी आता रात्री पहिली.🥰🤗👍
#nileshkumbharvlogs
दादा खुप आवडला हा व्हिडिओ
गडचिरोली मधे आल्या बदल धन्यवाद
Nice तुळजापूर ऊन पाहतो व्हिडिओ 👍👍👍👍
Mast vlog hota वाट पाहत होतो khup
खुप भारी भावा,शेतकर्याच्या व्यथा आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवल्या
दादा एकदम कडक💯🌏😍____ _ _ _
Editing top classssss
दरवर्षी प्रमाणे यावर्षी कापसाला चांगला भाव आहे नऊ हजार ते दहा हजार रुपये किंटल आहे जळगांव धुळे भागात
Khupch chan dada.... ani video sudha ...... aturta fkt tumchya nav navin video chii🙏
THANK YOU DADA .... Amhi vidharbhache... gondia distri.. ...
4:30~ Point to be noted
6:58 What you spotted?
Video 👍👌
LOVE FROM BLACK 🪙 GOLD CITY... CHANDRAPUR
जय विदर्भ
Mast video ahe dada. Pn tanvish che vdo kadhi yenar
मस्त ....भन्नाट विडिओ
Khup sundar.....Mastach
Khup mast video dada, love from gadchiroli
Khup chan vlog mst 👌❤️❤️
dada ek da CHANDRAPUR DIST mdhe BHdrawati mdhe jain mandir la visit dya
Hai jivan bahu khupach Apratim
Ha hi Video khup chan ahey
खुपच मस्त व्हिडीओ👍👍👍👍👌👌👌👌
चंद्रपूर,गडचिरोली मध्ये दही आंबट मलाई युक्त असते....
मस्त दादा एकच नंबर 👍👍☺️
नाद खुळा दादा
सकाळची सुरवात jkv vlog बघून
Dada kaundanyepur la pn bhet dya.
Great bro...I always used to watch your videos and I love it but never expect you will visit our city_chandrapur and Vidarbha region..Supremo✌️ lol♥️ from chandrapur
दादाराव तुझ्या कंटेंटच्या क्वालिटीला तोडच नाही
खूपच सुंदर😍💓
ताडोबाला पण फिरायला जा. तुकूम वरून मी चंद्रपूर ला राहतोय. मस्त विडिओ शॉट्स आहेत.. ड्रोन शॉट्स पण घेत जावा.
Good morning.....video quality 👌👌
08:48 mazya team madhe purn chillar lok
😂😂😂He aaykun jam haslo mi
Ya ki Amravati la
Dada kadhi Barshi chya bhagwant mandirala bhet dya
आमच्या गावा कडे भेट दिल्याबद्दल धनयवाद दादा I am from Ashti ( Gadchiroli )
शेतकरी राजासाठी एक लाईक तर बनतोच 🙏
Love from gadchiroli dada khub chan video
Khup Chan