संसारांनी वेड लावलं नुसता पैसा पैसा धन | मराठी स्वरचित गीत व गाणी | कांताबाई शिंदे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 30

  • @SavitaPatil-m6c
    @SavitaPatil-m6c 5 місяців тому +20

    आई,कित्ती छान.अप्रतिम गीतरचना आहे.फार फारच आवडलं मला हे गीत .आवाज खूपच गोड.आई मला तर असं वाटतंय की , आत्ताच येऊन तुम्हाला प्रेमानं अलिंगन द्यावं.किती छान विचार करता तुम्ही.म्हणूनच तुम्ही दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहात.मी तर तुमचीच गीते सारखी ऐकतेय. फारच छान आई.❤️❤️👌👌🙏🙏

  • @dnyanobakendre7463
    @dnyanobakendre7463 5 місяців тому +4

    गीत फार छान गाता ताई खूप खूप धन्यवाद सारखे तुमचे गाणे ऐकत असते. केंद्रे चित्रकला ज्ञानोबा परळी वैजनाथ .

  • @hariomwaditake7199
    @hariomwaditake7199 Місяць тому

    एकदम छान ताई तुम्ही जीवनातील अनमोल विचार आणि सत्य या गाण्यात तुम्ही मांडले धन्यवाद ताई

  • @ashwinirahulghorpde7269
    @ashwinirahulghorpde7269 5 місяців тому +6

    खऱ्या परिस्थिती वरून गीत गायले ❤❤❤ खुप छान आवाज आई

  • @EaknatHolge
    @EaknatHolge 4 місяці тому +1

    आई तुम्ही फार छान गाता . . .. 👌👌👌😃😃😃😃😃

  • @sunitamhasalkar7771
    @sunitamhasalkar7771 5 місяців тому +2

    बरोबर आहे आई❤खरच

  • @MANJUSHAPAKHMODE
    @MANJUSHAPAKHMODE 5 місяців тому +3

    अगदी बरोबर आहे आहे आई धन्यवाद ❤❤❤❤❤

  • @DattatrayTambe-d5k
    @DattatrayTambe-d5k 5 місяців тому +1

    ❤ खूपच छान.

  • @changdevchalse9787
    @changdevchalse9787 5 місяців тому +2

    खुप खुप छान मावशी ❤❤❤❤🎉🎉😭😭😭

  • @SureshGite-i9k
    @SureshGite-i9k 4 місяці тому

    खूपच छान ताई खरच यामाध्यमातून बरेच काही शिकण्यासारख आहे.

  • @narayanshingotechhan3834
    @narayanshingotechhan3834 4 місяці тому

    खूप खूप छान 👌👌👌👍🙏

  • @GayatriSarnaik-r5g
    @GayatriSarnaik-r5g 5 місяців тому +1

    खुप ‌छान आई❤❤❤

  • @Potion_Indicator
    @Potion_Indicator 5 місяців тому +1

    Chan aai❤

  • @adityajadhav2076
    @adityajadhav2076 5 місяців тому +1

    खूप छान

  • @kalpanakumthekar5784
    @kalpanakumthekar5784 5 місяців тому +2

    बरोबर, आहे ताई

  • @SandipShinde-wl9wh
    @SandipShinde-wl9wh 5 місяців тому +2

    बरोबर आहे आई

  • @priyankakharmate5963
    @priyankakharmate5963 4 місяці тому

    खुप छान आहे

  • @shantabaideore69
    @shantabaideore69 5 місяців тому +1

    मस्त

  • @ashokgavli8701
    @ashokgavli8701 4 місяці тому

    बरोबर आहे ताई

  • @jyotishirke2734
    @jyotishirke2734 5 місяців тому +1

    👌👌👌👍👍🙏👏

  • @vinayakkendre8044
    @vinayakkendre8044 5 місяців тому +1

    Chan

  • @lximanhire3742
    @lximanhire3742 5 місяців тому +3

    दुपारची सावली नेम नाही पैशाचा प्रसंग बरबर पैसा ओळखा करा पसारा गुणाचा

  • @AshwiniWagh-m8o
    @AshwiniWagh-m8o 4 місяці тому

    ❤🎉😊😅

  • @priyankakharmate5963
    @priyankakharmate5963 4 місяці тому

    कुठे राहता

  • @radhaubale8481
    @radhaubale8481 5 місяців тому

  • @DigambarDhavale-v7d
    @DigambarDhavale-v7d 5 місяців тому

    खूप छान वाटलं तुमचा मोबाईल नंबर टाका

  • @Fittingtheunfittosurvive
    @Fittingtheunfittosurvive 20 днів тому