सीता मातेचा दुसरा वनवास. शाहिर ठकसेन शिंदे.(कलगी तुरा).

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 71

  • @RavasahpararamDivate
    @RavasahpararamDivate Місяць тому +3

    खूप छान ठकसेन महाराज ताल सुर लयबद्ध आहे खरोखर तुमच्या गायन ऐकतच राहावं जय मल्हार

  • @asaramgarje7076
    @asaramgarje7076 5 місяців тому +4

    कथा आवडली गायक व संगीतकार यांना माझा हात जोडुन माना मुजरा

  • @NoobGaming-ud7jv
    @NoobGaming-ud7jv 9 місяців тому +18

    वा रे वा वा रे यालाच म्हणायचं गायक आसा गायक ताल सुरात गाणारा महाराष्ट्रात कोणी नाही आसा हिरा जन्माला आई बापाच्या पोटी धन्यवाद तुम्हाला महाराज ऐकतच राहावा असं गातात

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 8 місяців тому +2

    Shinde Saheb Sallut hai Aapko hamare taraf se, Ekdam Tal Surat, wah Wah, mn prasann zhale🙏 pudhil Pidhi Sathi mauli Akhada Chela tayar thewa, Aapli kalakari band padsya nako, Aawaj lay bhari🙏❤🌹🙏

  • @balusul577
    @balusul577 Рік тому +2

    धन्यवाद शाहीर ठकसेन दादा खूप अशी छान कथा सांगितली धन्यवाद तेवढे कमीच आहे ईश्वर तुमच्या पाठीशी राहो अशीच नवनवीन कथा आमच्यापर्यंत येऊ आमच्यापर्यंत

  • @ashokdumbare2635
    @ashokdumbare2635 8 місяців тому +5

    अतिशय सुंदर कथा ठकसेन गुरुजी झिलकरी ढोलकी वादक आरगन मास्तर सर्वांचं खुप छान काम नाद खुळा

  • @anantakorde4613
    @anantakorde4613 Рік тому +8

    1नंबर कथा मला खुप आवडली जय जगदंबा माता

  • @devraomalekar977
    @devraomalekar977 Рік тому +3

    वा रे वा ढोलकी का ढोलकी काय वाजवीत आहे राव नुसता बोलच काढतोय

  • @vishalwalunj1492
    @vishalwalunj1492 Рік тому +6

    अप्रतिम साहेब पुणे जिल्हा ची शान म्हणजे आवाजाचा बादशहा व बैलगाडा शर्यत सुरू करावी म्हणून जे गाणं गायले आसे शिंदे साहेब यांना मानाचा मुजरा ❤

  • @nivruttibinnar6516
    @nivruttibinnar6516 Рік тому +8

    🙏अतिशय सुंदर कथा सांगितली आहे शिंदे साहेब माझ्या कडुन कोटी कोटी प्रमाण 🙏👍👌🚩🚩🚩🚩🚩

  • @devraomalekar977
    @devraomalekar977 Рік тому +1

    वा रे वा याला म्हणतात गायक लय भारी आवाज बी आहे राव

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 Рік тому +6

    खरच अतीशय सुंदर गायण गाणारा शाहीर म्हणजे शाहीर ठकशेन शिदे? 🌹🌹वेगवेगळ्या प्रकारच्या कविता सादर करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @Dadasogandule
    @Dadasogandule 4 місяці тому +1

    अतिशय छान जय हरी

  • @ramchandranagare8382
    @ramchandranagare8382 Рік тому +5

    खूप छान आवाज आहे ठकशिदे साहेब धन्यवाद

  • @bhausahebbarkade3604
    @bhausahebbarkade3604 Рік тому +7

    आतिशय सुंदर सादरीकरन....खुप खुप आभिनंदन सह कलाकारांचे

    • @-shabdankur92
      @-shabdankur92 Рік тому

      शाहीर
      कथा काळजाला भिडणारी होती
      मांडणी मस्त होती आवडली

  • @NoobGaming-ud7jv
    @NoobGaming-ud7jv 3 місяці тому +1

    अरे वा याला म्हणतात गायक आणि ढोलकीवाला पण तसाच एक नंबर सर्व तापात महाराष्ट्रात एक नंबरचा ताप आहे ठकसेन शिंदे वा रे वा याला म्हणतात आई बापाच्या पोटी जन्माला हिरा

  • @akshaydighe9450
    @akshaydighe9450 Рік тому +4

    पुढील भाग पाठवा एक नंबर मस्त आहे

  • @रघुनाथखूपसे-ज4झ

    आति सुदर कथा 1नंबर

  • @maheshthombare1094
    @maheshthombare1094 Рік тому +5

    एकदम मस्त तात्या

  • @dhondiramdafade4681
    @dhondiramdafade4681 Рік тому +3

    एक नंबर गायली कथा

  • @deepakkadam1737
    @deepakkadam1737 Рік тому +5

    अप्रतिम एकच नंबर

  • @ramchandranagare8382
    @ramchandranagare8382 Рік тому +2

    एक नबर गायक

  • @naamdevmusic
    @naamdevmusic Рік тому +38

    ही कथा अतिशय सुंदर आहे मानाचा मुजरा पांडुरंगाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम सदैव राहो

    • @GaneshPawar-go2gn
      @GaneshPawar-go2gn Рік тому +5

      🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @bajiravshinde3369
      @bajiravshinde3369 Рік тому

    • @Dinkarkhadake
      @Dinkarkhadake 3 місяці тому

      ेचचचचचजंझझछंछ्चजजजं जे जे​@@GaneshPawar-go2gn

  • @SanjayPawar-ii6px
    @SanjayPawar-ii6px 24 дні тому

    खुप छान अप्रतिम

  • @digabarnikam6250
    @digabarnikam6250 Рік тому +2

    एकदम कडक
    खुपचं छान
    मस्त आहे 🙏🙏🙏🙏

  • @32-jadhavyash49
    @32-jadhavyash49 Рік тому +1

    गोड कथा आहे

  • @samadhanlinge9780
    @samadhanlinge9780 Рік тому

    मस्त ठकसेन महाराज नी.गायली कथा

  • @rajendrapatil5391
    @rajendrapatil5391 6 місяців тому

    👌👌👏👏

  • @SadashivChaudhar
    @SadashivChaudhar 6 місяців тому

    खूप सृदर 4:32 4:34 4:35 4:35 4:35

  • @शाहीरभाऊनाथजाधव-वाघ्यामुरळी

    1 नंबर मामा❤❤❤

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Рік тому +3

    जय गुरूदेव
    एकच नंबर

  • @devraomalekar977
    @devraomalekar977 Рік тому

    फक्शन शिंदे महाराज आशा गायक पुन्हा नाही लय ताल सुरात आणि आवाज लय भारी यालाच म्हणायचं गायक कोटी कोटी प्रणाम महाराज

  • @arunbele9908
    @arunbele9908 Рік тому +1

    अतिशय सुंदर परंतू ढोलकीची साथ नसलेने कार्यक्रमाला रंगत येत नाही.आपले कार्यक्रमात नेहमी ढोलकी असायचीआणि कार्यक्रम गाजायचा ,परंतू आता पूर्वीसारखी मजा येत नाही.

  • @shakuntaladumbre1665
    @shakuntaladumbre1665 Рік тому +5

    मस्तच शाहीर 👌👌

  • @kisangodase7417
    @kisangodase7417 Рік тому +3

    लई भारी 👌✌️

  • @sureshjadhav7445
    @sureshjadhav7445 8 місяців тому

    😊😊😊भ

  • @vikasthorat5562
    @vikasthorat5562 Рік тому +1

    शाहीर 😍😍😍😍

  • @नानासोनवणे-च9स
    @नानासोनवणे-च9स 11 місяців тому

    🌹🙏👌👌👌🙏🌹🙏🙏🙏🌹

  • @kaluramkadam4654
    @kaluramkadam4654 Рік тому

    🚩🙏👍

  • @sarangdharkotule5561
    @sarangdharkotule5561 Рік тому

    जय श्रीराम

  • @sachinmurkunde9717
    @sachinmurkunde9717 Рік тому +2

    जय हारि भाऊ तुम्हाला

  • @kashinathalhat5143
    @kashinathalhat5143 Рік тому

    याला म्हणतात झिलकरी व्वा
    ठकसेन शाहिर आपल्या बाबतीत शब्द; अपुरे

  • @vinodshelke3131
    @vinodshelke3131 Рік тому

    अप्रतिम शिंदे सरकार जोड नाही तुम्हाला

  • @akshayrittheofficial4495
    @akshayrittheofficial4495 Рік тому

    एकच नंबर 👌👌

  • @devraomalekar977
    @devraomalekar977 Рік тому

    अहो ठ क्षण महाराज तुम्ही कथा रुपीस सांगू नका वनवासी सीतेचा कवन गाऊन सांगा ही नम्र विनंती कारण तुमचा आवाज आणि गायन लय भारी म्हणून म्हणतो ही नम्र विनंती

    • @devraomalekar977
      @devraomalekar977 Рік тому

      आई बापाच्या पोटी जन्मा वा ठकशन शिंदे सारख काय आवाज वाघाचा आणि गातोय अगदी ताल सुरात यालाच म्हणायचं गायक वा रे वा धन्यवाद

    • @nanasahebtelang7092
      @nanasahebtelang7092 Рік тому

      Aapke Aawaj ko Tod nahi Shahir Saheb Aapko mera Manacha MUJRA Aapke jaisa Pahadi Aawaj Aur Etna Badiya Gayan Aajtak nahi Suna I am Proud of you😍 🙏🚩🙏

  • @ShivkalbhairvgaynpartiPunegav

    गुरुजी खूपच छान गाता तुम्ही...

  • @SheshraoDeshmukh-j8u
    @SheshraoDeshmukh-j8u 10 місяців тому

    Good बेस्ट better

  • @Tusharsagar-g1x
    @Tusharsagar-g1x Рік тому +2

    👌❤

  • @abhimansondge6064
    @abhimansondge6064 Рік тому

    पज्ञघक्षतले

  • @JalinderDukare
    @JalinderDukare 4 місяці тому

    Kay gayan aahe shahir naad khula

  • @shivajidhole5905
    @shivajidhole5905 Рік тому

    अप्रतिम आहेत आवाज

  • @bhalachndarchaudhari4002
    @bhalachndarchaudhari4002 Рік тому

    Xx