नवरात्रीचे नऊ रंग | Navratri Colours | नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2022
  • नवरात्रीत यावर्षी कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत?
    शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यावर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबरपासून (Shardiya Navratri 2022) सुरू होत आहे आणि 4 ऑक्टोबर रोजी संपेल. या दरम्यान भक्त 9 दिवसांसाठी दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करतात. असे मानले जाते की विधीनुसार पूजा केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि तिच्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करते. अशीही मान्यता आहे की नवरात्रीत (Navratri 2022) दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या अवतारांची 9 दिवस पूजा करताना दररोज वेगवेगळ्या रंगाचे (Navratri Days Colors) कपडे घालावेत. यामुळे देवी प्रसन्न होते. दिवशी 9 दिवसांमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे (nine colors of nine days) घालणे शुभ आहे हे जाणून घेऊया.
    #navratri2022 #navratricolors2022 #navratrispecial
  • Авто та транспорт

КОМЕНТАРІ • 1