КОМЕНТАРІ •

  • @dipalibakale
    @dipalibakale Рік тому

    Om namah shivay

  • @Bageshwarbalaji257
    @Bageshwarbalaji257 9 місяців тому

    Tao shiv lilamrut Marathit kiva Hindi mde naste ka only Sanskrit mdech vachayche aste ka

  • @rekhakhadke4555
    @rekhakhadke4555 2 роки тому

    🙏☘️श्री शिवाय नमस्तुभ्यं ☘️🙏
    ताई मला‌ हे विचारायचं होतं की मी शिवलेल्या अमृत च पारायण केले मगं शेवटी दान कसं करायचं जर दान द्याला कोणी नसेल तर शिवलिंग वर जर दान समजुन तांदूळ व कोणतेही पांढरे वस्त्र देवाला चढवलं तर चालेल का?

    • @vrushalislifestyle
      @vrushalislifestyle 2 роки тому

      एखाद्या गोरगरीब व्यक्तीला दान द्यायला जमल्यास अती उत्तम अन्यथा देवाला चढवले तरी चालेल.
      Thanks for watching this video. 🙂

  • @smitakarale2191
    @smitakarale2191 Рік тому

    ताई मला7दिवस पारायण करायचे आहे आजारी व्यक्तीने उपवास नाही पकडला तर चालेल का,संध्याकाळी परत अंघोळ करून पारायण करायला बसल्यावर चालेल ना

  • @tanmaychopade5179
    @tanmaychopade5179 2 роки тому

    कळस आणि सुपारी चा गणपती मांडावा लागतो का, तीन दिवसीय पारायण सोमवारी सुरुवात केल्यास पूजा तीन दिवस हलवायची नाही का, सोमवारी सोमवार उपास असते पुढचे दोन दिवसही उपवास करायचा का

    • @vrushalislifestyle
      @vrushalislifestyle 2 роки тому +2

      कोणत्याही प्रकारची पूजा मांडावी लागत नाही. संपूर्ण पारायण उपवास करावा आणि रोज संध्याकाळी पोथी वाचून मग उपवास सोडावा. उपवास नाही जमला तरी सात्विक आहार ठेवावा.
      Thanks for watching this video.

  • @Cj-kn9zf
    @Cj-kn9zf Рік тому

    रोज एक अध्याय वाचला तर चालतं का