खरंतर ही ट्रिप तू तुझ्या आई आणि पप्पा ना घेऊन जायला पाहिजे होत...कारण त्यांनी ह्या वर्षी खूप जास्त मेहनत केली आहे मसाला बनवणे ते ही इतक्या उन्हा मध्ये... कारण जितकी मेहनत तुझी होती.. त्याचा दुप्पट त्यांची मेहनत आहे...त्यामुळे दादा कधी तरी आई पप्पा ना घेऊन जात जा असं बाहेर फिरायला... तर अजून आवडेल आम्हाला बघायला
@@s.b1103ह्या मध्ये तुम्हाला कुठे जळण्यासारख काही दिसून आलं....मी दादा चे विडिओ खूप आधी पासून बघते आहे... आणि प्रत्येक विडिओ मध्ये आई आणि पप्पा ची मेहनत दिसून येते... मग ते शेती मध्ये असो किंवा मसाला मध्ये म्हणून मी बोलें.. त्यांना ही आराम नको का..त्यांचा मुळेच दादा आज इकडे आहे.. ह्यात चुकीचं काय आहे आणि जळण्यासारखं काय आहे
Supriya Taai tumhi ekdam correct bollat tyat ky jalnya sarkha kahich nahi . Tumhi tumcha mat vyakt kela . Aani lok tumhala kahipn bolu durlaksha kara bass .
वा खुप छान मस्त श्वेता व अनिकेत बाळा तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मस्त मजा करा असैच प्रत्येक वर्षी परदेशात फिरायला जा आणि आयुष्य आनंदी मजेत सुखी जगा तू खुप नशीबवान आहे तुला श्वेता सारखी बायको मिळाली देव बरे करो 👌👌🌹🌹❤❤🎉🎉🤚🤚👍👍
अनिकेत जी लहान पणी स्वप्नच पाहिल नव्हत ते तुझी मेहनत श्वेताची साथ जी तुझ्या आयुष्यात येणार होती आणि आली ही त्यामुळे तुझ्या आयुष्यात बद्दल झाला आता फिरून घ्या म्हातारे झाले कि तेवढी ताकतच राहत नाही माझा अनुभव दुबईचा प्रवाश सुखाचा होऊदे हिच स्वामी चरणी प्रार्थना 😊
लग्न वाढदिवसाच्या स्वामीमय शुभेच्छा तुम्हां दोघांनाही 🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫 मज्जा करा. हेच दिवस असतात फिरायचे. श्री स्वामी समर्थ तुमची सर्व इच्छा पूर्ण करो हिचं श्री स्वामी चरणी प्रार्थना 🌹🌹🌹🌹🌹
भाऊ तू तूझ्या कामापासून दूर भटकत. जातं आहेस... अम्ही तुला केवळ कोकणातली शेती अणि कॉल्चर मुळे तुझे फॅन आहोत कोकणातला निसर्ग रम्य शेतीत काम करतोय ... निसर्ग बघायला आवडतो ... तुला राग येऊ देऊ नको .. अलीकडे तु ... मसाले , मिरची आणली कुटली विकली .. विदेशी जान तु जा आम्हाला विरोध नाही .. पण भाऊ कृपया करून शेतीतील vlogs टाक अता ...
aniket Best of luck for Dubai trip..but tu jara chukecha session mdhi Dubai la chala ahes karan tikdey june mhenyapasun tufan garmi chalu hote te par September pryant. Tyamule baher feetana tula garmi cha trass hoil.ata tu mhnshel mala ksa mahet. Karan me mlidaleast country's mdhi me bhrpur varsh kama nemeet kadhali
व्वा छान तुला प्रवासा करिता शुभेच्छा.पण अनिकेत परत तेच म्हणतो आम्हाला तुझं कोकण व तु तेथे चित्रित केलेले व्हिडिओ आवडतात.आणि हो आता माझा मुलगा लंडन वरुन घरी आला त्यावेळी मी तुझा व्हिडिओ टि व्ही.ला कनेक्ट करून पहात होतो तेव्हा तुझे व्हिडिओ त्याला खुप आवडले.आणि नंतर त्यांनी तुझे सर्व व्हिडिओ पाहिले.आता तो तुझा फॅन झाला आहे.
Aniket hali tu gavchya mati pasun khup lamb hot chalala aahes kharach adhiche tuje vlog khup chan asayche baghavese vatayche aata chya vlogs madhe ti maja nahi
अनिकेत तुम्ही अगोदर कोकणातील सौंदर्य दाखवत होता तेंव्हा आम्हाला खूप अभिमान वाटत असे परंतु तुमचे अलीकडील व्हिडिओ फक्त वैयक्तिक जीवनावर आधारीत बनवत आहात.जे की आम्ही ही जगतो त्यामुळे तुमचा चॅनेल unsubscribe करत आहोत. धन्यवाद..
कधी विमानात बसण्याचा योग आला नाही परंतु तुझ्यामुळे विमानात बसल्याचा फील आला. खूपच छान अनुभव आहे . मजा करा.
Ty
खरंतर ही ट्रिप तू तुझ्या आई आणि पप्पा ना घेऊन जायला पाहिजे होत...कारण त्यांनी ह्या वर्षी खूप जास्त मेहनत केली आहे मसाला बनवणे ते ही इतक्या उन्हा मध्ये... कारण जितकी मेहनत तुझी होती.. त्याचा दुप्पट त्यांची मेहनत आहे...त्यामुळे दादा कधी तरी आई पप्पा ना घेऊन जात जा असं बाहेर फिरायला... तर अजून आवडेल आम्हाला बघायला
कीती जळतात राव लोक.. अनिकेत ला वैनी नी गिफ्ट केले इंटरनॅशनल टूर अनिकेत न नाही.
@@s.b1103ह्या मध्ये तुम्हाला कुठे जळण्यासारख काही दिसून आलं....मी दादा चे विडिओ खूप आधी पासून बघते आहे... आणि प्रत्येक विडिओ मध्ये आई आणि पप्पा ची मेहनत दिसून येते... मग ते शेती मध्ये असो किंवा मसाला मध्ये म्हणून मी बोलें.. त्यांना ही आराम नको का..त्यांचा मुळेच दादा आज इकडे आहे.. ह्यात चुकीचं काय आहे आणि जळण्यासारखं काय आहे
Supriya Taai tumhi ekdam correct bollat tyat ky jalnya sarkha kahich nahi . Tumhi tumcha mat vyakt kela . Aani lok tumhala kahipn bolu durlaksha kara bass .
@@s.b1103are tula nemka Supriya Taai ne ky type kela ahe tyacha tula artha tari kalala ka .. Ani tyat jalnya sarkha ky ahe
Paise tumhi denar? Dubai la gele aahet dombivali nave
वा खुप छान मस्त श्वेता व अनिकेत बाळा तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मस्त मजा करा असैच प्रत्येक वर्षी परदेशात फिरायला जा आणि आयुष्य आनंदी मजेत सुखी जगा तू खुप नशीबवान आहे तुला श्वेता सारखी बायको मिळाली देव बरे करो 👌👌🌹🌹❤❤🎉🎉🤚🤚👍👍
अनिकेत जी लहान पणी स्वप्नच पाहिल नव्हत ते तुझी मेहनत श्वेताची साथ जी तुझ्या आयुष्यात येणार होती आणि आली ही त्यामुळे तुझ्या आयुष्यात बद्दल झाला आता फिरून घ्या म्हातारे झाले कि तेवढी ताकतच राहत नाही माझा अनुभव दुबईचा प्रवाश सुखाचा होऊदे हिच स्वामी चरणी प्रार्थना 😊
म्हातारे होवक आजून खूप उशीर आसा. मुलं झाली कि म्हणा फिरायला मिळेल न मिळेल
लग्न वाढदिवसाच्या स्वामीमय शुभेच्छा तुम्हां दोघांनाही 🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
मज्जा करा. हेच दिवस असतात फिरायचे. श्री स्वामी समर्थ तुमची सर्व इच्छा पूर्ण करो हिचं श्री स्वामी चरणी प्रार्थना 🌹🌹🌹🌹🌹
अनिकेत तुमची प्रगती हाच आमचा आशिर्वाद खूप शुभेच्छा ❤❤
भावा एकदम मस्त , बाकीचे भाग टाकायला उशीर नको. चहा टाकला एक आणि पिता पिता दुबई दर्शन , भाई व्वा.
अभिनंदन 🎉 आनंदी आणि सुरक्षित प्रवासा साठी हार्दिक शुभेच्छा💐
Channel ch nav Goshta Kokanatali ahe tyamule kokanatale blogs apekshit ahet
भाऊ तू तूझ्या कामापासून दूर भटकत. जातं आहेस... अम्ही तुला केवळ कोकणातली शेती अणि कॉल्चर मुळे तुझे फॅन आहोत कोकणातला निसर्ग रम्य शेतीत काम करतोय ... निसर्ग बघायला आवडतो ... तुला राग येऊ देऊ नको .. अलीकडे तु ... मसाले , मिरची आणली कुटली विकली .. विदेशी जान तु जा आम्हाला विरोध नाही .. पण भाऊ कृपया करून शेतीतील vlogs टाक अता ...
अगदी बरोबर बोललात. 😊
अरे शेती काय बारा महिने होते का..नीट अभ्यास करा
Right
बरोबर ❤
गोष्ट कोकणातली मधे दुबई कशाला दाखवता कोकण दाखव
Aniket Tumhi wrong time la Dubai la Alat hay month mahe bharpur garm aste Tumhi winter season madhe yayala pahije hote anyway happy journey and enjoy
Nice tour and congratulations both of you for second Anniversary ❤❤
वाव तुमचा प्रवास शांत आणि सुखाचा होवो🎉❤
Kontya agency through gelelat tumhi?
Nakkich आम्ही पण जाऊ नक्की...tkmhala दोघांना शुभेच्छा आणि आईबाबा ना next time nakki gheun जा
aniket Best of luck for Dubai trip..but tu jara chukecha session mdhi Dubai la chala ahes karan tikdey june mhenyapasun tufan garmi chalu hote te par September pryant. Tyamule baher feetana tula garmi cha trass hoil.ata tu mhnshel mala ksa mahet. Karan me mlidaleast country's mdhi me bhrpur varsh kama nemeet kadhali
Hi bhava mast video pudhil pravasa sathi swamimay shubhechha
Tumhi kontya tour through gela hota?
Kharach tuze video baghaiche purna band kela ...aaj kasa kai ala kai mahit. Pahila best vloger hotas tu.best wishes
BAYKO SOBET DUBI EKA SETKRYALA AANKI KAY HEV BAKI VIDEO MAST ❤❤❤
11:10 its not a fan, its a jet engine.
Shweta saglya passport pages bharel evdhya countries phira tumhi dogha
Happy journey both of you
श्र्वेता ची काळजी घे अनिकेत
Take care
अनिकेत श्वेता लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी जॅनी श्वेताची काळजी घे ❤❤❤
अस काही नाही,,,,,, प्रगती करा,,,,जग फीरा,,,
रोज रोज शेतीचे videos टाकु शकत नाही
Aai baba kude aheta❤😊
Happy journey shweta get well soon. Happy anniversary to both of you
Very nice to see you again for abroad trip with Indian Kokani roots !!! All the best and happy vacation of Anniversary!!!
Bon Voyage !! Happy Anniversary to Both of You!! 🎂🎉
Happy anniversary Dada & Vahini ❤🎉 Happy journey🛤 vahini chi kalji ghe Dada... Take care 👍❤☺
खूप छान🎉🎉❤❤enjoy🎉🎉🎉🎉
Happy journey 👍
Mehantiche fal miltecha tyat Sunbai pan tula satha denari 😊tumhi jagbhar firal 👍
Aniket very nice video . Thank u.
❤❤❤enjoy and take care of health too reason khup hot weather outside then later ek dam chill ac, Dubai chan aahe, ❤❤❤❤Gold shopping kara😊
Happy Anniversary.. Nice trip.. Enjoy.. 🎉❤❤
Happy journey
Shweta lihit ja caption madhye, tiche nav
kokan number one Rich farmer..Mr. Aniket
Aniket & Shweta Happy anniversary and enjoy your trip all the best 👌👌👌👍
व्वा छान तुला प्रवासा करिता शुभेच्छा.पण अनिकेत परत तेच म्हणतो आम्हाला तुझं कोकण व तु तेथे चित्रित केलेले व्हिडिओ आवडतात.आणि हो आता माझा मुलगा लंडन वरुन घरी आला त्यावेळी मी तुझा व्हिडिओ टि व्ही.ला कनेक्ट करून पहात होतो तेव्हा तुझे व्हिडिओ त्याला खुप आवडले.आणि नंतर त्यांनी तुझे सर्व व्हिडिओ पाहिले.आता तो तुझा फॅन झाला आहे.
Happy j
HAPPY JOURNEY
छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼🎉
58
Happy journey aniket ❤God bless you 🌹
Beautiful gift👍👍👍👌👌👌👌
Very nice volg 👌👍 Happy anniversary and Happy journey enjoy your trip
तुमचा प्रवास सुखकर होवो.❤
खुप खुप enjoy करा.
1 number, mast.
अभिनंदन अनिकेत, येणाऱ्या बाळासाठी 🙂 आणि प्रवास सुखरूप होओ. 🎉
Happy anniversary both of you ❤
Khup chan video ❤😊 God bless both of you always
Lay bhari .
Happy journey. Enjoy life. God bless you both.
Khup Chan video 👌❤
पेरणी करावी तर तिकडे😊😊
In think.. u just boarded Air India's first A350 .. which only just started it's international routes.
Happy Journey. Dubaichya youtubercha video aajach pahila tevha kalale ki tithe viralfeverchi sath aahe. Shweta kalaji ghe.
Aniket hali tu gavchya mati pasun khup lamb hot chalala aahes kharach adhiche tuje vlog khup chan asayche baghavese vatayche aata chya vlogs madhe ti maja nahi
Ohkkk
Congratulations both of you.... Happy journey.... Tour company chi Details sangshil...
Happy journey both of you God bless you 👌👌👌👍👍👍
happy journey,, both Aniket and Shweta,,
Congratulations to both of you. Happy journey
छान तुझी प्रगती बघुन अभिमान वाटतो दादा तुझे पहिले पासुन video बघते छानच असतात हॕपी जनीॕ अनिकेत खुप खुप शुभेछा
Khup Chan 👌👍
Happy journey both of you ❤
कोंकणी मुलगा थेट दुबई... हाबीबी कम टु दुबई 😊😊
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थान हमारा......
छान खूप भारी मज्या करा
Happy marriage anniversary to you both stay blessed ❤
Welcome to Dubai ❤
अनिकेत तुम्ही अगोदर कोकणातील सौंदर्य दाखवत होता तेंव्हा आम्हाला खूप अभिमान वाटत असे परंतु तुमचे अलीकडील व्हिडिओ फक्त वैयक्तिक जीवनावर आधारीत बनवत आहात.जे की आम्ही ही जगतो त्यामुळे तुमचा चॅनेल unsubscribe करत आहोत.
धन्यवाद..
Channel chya nava ppramane video asu det. Pahile video kharach khoop chhaan asayche. Sheti related gavatil trekking .Toh nisarga baghayla khoop aavdat hota. Aatache video vishay sodun bhaltech astat. Dubai Malaysia he baghnyat interest nahi. Ch
Dubai❤❤. Wish you Happy Journey✈️
Happy n safe journey
Anniversary
Happy journey 👌👌
Enjoy Dubai trip Aniket Shweta. Happy wedding anniversary to both of you
Chaan vatle video best of luck aniket
मालवणया सारको सारको सो सो काय लावलस
Happy Anniversary to Both of You!!
Wish you happy journey
Happy wedding anniversary Shweta n Aniket. God bless you both.
Wish you Happy Journey both of you Take care
Happy Anniversary
If you have time in the evening we can meet.just let me know.
Happy anniversary both of you
Congratulations and enjoy
Wish you happy journey😇
Bhari re enjoy
मी त्याच एरपोटला कामाला आहे पण तुमची भेट होऊ शकली नाही वाईट वाटत असो आज योग नाही
Aniketh I stay in Dubai, it's very very hot here. Pls take care and enjoy your Dubai trip.
Njoy
❤❤❤❤❤❤❤
भावा तुझे हल्ली व्हिडिओ येत नाहीत आणि तु गावा कडचे, स्पेशली कोकणातले व्हिडिओ टाकतो म्हणून तुला फॉलो केलं आणि तु तेच टाकत नाय 😮
Bon Voyage Enjoy Mr and Mrs Aniket ❤❤
Thank u
Dubai❤
Aniket dada aai baba na pan firayala nya.they Kevha Janar.
Ho nenar lavkarch
Happy journey kalji ghya
Ty
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनिकेत ✈️🥳🥳🥳🎂🎂🎂🍫🍫🍫
Hey Aniket when u come abudhabi just inform me ok
Aalo abudabit aatach
@@goshtakokanatli Beth kayi honar kay
खूप छान
प्रवासा करता हार्दिक शुभेच्छा
Sweta pregnant ahe ka????
हॅपी जर्नी ❤🎉🎉
Ty
हॅप्पी जर्नी अनिकेत श्वेता👍👍
Ya varshi sheti ny k bhava ❤