माझे मिस्टर जसे ही आहे मला आवडतात🙏 करीनाने आणि मी केली स्विमिंग🤗 मसालेभात रेसिपी असं कोण शूट करतं 😂

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 83

  • @tejaswipatil7193
    @tejaswipatil7193 2 місяці тому +6

    माझा भाऊ खरंच देव माणूस आहे तु पण कीती काळजी करतेस लक्ष्मी नारायण आहात तुम्ही दोघ लोकांना चांगल पहावत नाही लक्ष द्यायचं नाही बोलणार्या कडे ❤❤❤❤

  • @sunitapatil8257
    @sunitapatil8257 3 місяці тому +7

    सोनाली तुम्ही all rounder आहात मला तुमचे व्हिडिओ आवडतात

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 3 місяці тому +2

    Wow!! Sonali tu all rounder ahes..kiti chan swimming krtes..kharech tujhi society khup chan ahe..

  • @vandana8980
    @vandana8980 3 місяці тому +2

    Prashant bhau kharach khup chan aahe ....bhau namskar..

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 3 місяці тому +4

    मसाले भात भारीच दिसतोय मस्तच झाला असणार कोण कधी काय बोलन काही सांगता येत नाही आपण लक्ष द्याचं नाही सोना व्हिडियो छान नेहमी प्रमाणे

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 3 місяці тому +1

    Great tai. तु all rounder आहेस. भारीच हं. छान केलंय. 👍🏼love u करीना, love u Tai🥰🥰🥰

  • @vandana8980
    @vandana8980 3 місяці тому +1

    Kiti chhan masle bhat ..mi pn asch krte..pn majhya yena nahi ,chikat nahi aavdat ....

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 2 місяці тому +1

    Swimming❤

  • @rohinithakare737
    @rohinithakare737 3 місяці тому +2

    उलट मदत करायलाच हवं...

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 3 місяці тому +2

    Wonderful sonali tai sweeming Karina pan tuzya mule try karte aahe mast

  • @rohinithakare737
    @rohinithakare737 3 місяці тому +1

    हो आमच्या कडे रोज संध्याकाळी कम्पल्सरी खिचडी असते... सोबत भाजी पोळी पण

  • @allstories5629
    @allstories5629 2 місяці тому +1

    Editing khup chan improved hotay tai 🤟 me adhipasun video bghtey tyamule mala change samajtoy. Keep it up👍

  • @RohineeMore
    @RohineeMore 3 місяці тому +1

    Mam please use stainless steel cooker dont think is negative comment

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 місяці тому +1

    सोनाली वडीलांची मुलीवर खूप माया प्रेम असतं..... माझी मुलगी कधीतरी सासर कडून दोन दिवस जरी राह्यला येणार असेल तर तिच्या साठी तिच्या आवडीचं बनवं किँवा स्व:त बाहेरून आणणं हे पप्पा म्हणून आवडीचं कर्तव्य आहे.माझा नातू, सुनबाई तूमच्या सारख्याचं उत्तम स्विमिंग करतात.खुप छान वाटलात दोघीं..... प्रशांत भाऊ ही मुलगी म्हणून करीनाचे लाड करतात.... आणि आता तुमच्या पासून दूर ही असते.... बापाचं मन आहे.काळजी घ्या छान, मस्त रहा.♥️♥️👌🙏👍

  • @yashwantahire3896
    @yashwantahire3896 3 місяці тому +1

    👍❤️

  • @sheetalparte6978
    @sheetalparte6978 3 місяці тому +1

    ताई मस्त स्विमिंग करता खूप छान 🥰

  • @shrutibhosle9942
    @shrutibhosle9942 3 місяці тому +5

    ताई व्हिडिओ लवकर टाकात जा 4ते 5 वेळा बघितला तरी तुझा व्हिडिओ आला नाही❤

  • @poojamore2594
    @poojamore2594 3 місяці тому +1

    Tai tumhi all rounders ahat society khup mst akda society chi ani homes tour dakhva ❤😊😊

  • @arnavbhujbal7690
    @arnavbhujbal7690 3 місяці тому +2

    अंतापूर म्हणजे पुणे धनकवडी येथील शंकर महाराजाचे गाव का?

  • @vaishalighadi7643
    @vaishalighadi7643 3 місяці тому +1

    Good Swimmer

  • @shilpabadokar1715
    @shilpabadokar1715 3 місяці тому +1

    All rounder sonali

  • @supriyakaldate8077
    @supriyakaldate8077 3 місяці тому +1

    Nice video Sonali tai❤

  • @Pranoti-nn7yu
    @Pranoti-nn7yu 3 місяці тому +2

    Husband should help their wife

  • @sunitachavan3000
    @sunitachavan3000 2 місяці тому +1

    Pratik channel nav kay

  • @seemakasar417
    @seemakasar417 3 місяці тому +1

    छान ताई..
    ताई ..प्रशांत जी chya आधीच्या पत्नी ची एक मुलगी होती का..असेल तर ती कुठे आहे..

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  2 місяці тому

      हो मुलगी पण होती ती अडीच वर्षाची असताना देवा घरी गेली आणि त्यानंतर एक वर्षाने सोनाली ताई देवा घरी गेल्या 🙏😔

    • @seemakasar417
      @seemakasar417 2 місяці тому

      Oho..sorry ताई..माहित नव्हते..
      राग नका येवून देवू..

  • @rohitpatil8494
    @rohitpatil8494 3 місяці тому +3

    प्रशांत जीनी गेटअप बदलला 😊

  • @akshara9518
    @akshara9518 3 місяці тому +1

    khoop chaaan ahe video ❤

  • @rudragolesar799
    @rudragolesar799 3 місяці тому +1

    Masala bhat pn chan

  • @vedshree5551
    @vedshree5551 3 місяці тому +2

    ताई गळ्यातलं मंगळसूत्र गोल्ड ch आहे ka, ignore bad or negative comments.मी पण असच करते मसाले भात.

  • @kalpanagaikwad7176
    @kalpanagaikwad7176 3 місяці тому +1

    Sonali your family always like all people. Ignore them few people baki khup chaan video ❤

  • @rudragolesar799
    @rudragolesar799 3 місяці тому +1

    Waw swimming mast❤❤

  • @rekhapoojari7382
    @rekhapoojari7382 3 місяці тому +1

    👌👌❤❤❤❤

  • @vaishalispecialvlog9935
    @vaishalispecialvlog9935 3 місяці тому +1

    सोनाली ताई लोकांकडे लक्ष नाही द्यायचं दादा करीना तुम्ही खूप छान आहात आणि असेच हॅपी रहा

  • @archananavale4962
    @archananavale4962 3 місяці тому +2

    Lavakar takat ja video 😊❤

  • @santoshnahire9430
    @santoshnahire9430 3 місяці тому +1

    मी पुष्पा बोलते थंडी वा जी ना ताई करीना

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  3 місяці тому

      नमस्कार पुष्पाताई 🙏🏻

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 3 місяці тому +1

    माझे मिस्टर पण मला खूप मदत करतात भाजी चिरून देतात ,कधीतरी चहा बनवतात.त्यात काय झाले काही बायका नवऱ्याला देव मानतात. देव नाही मित्र माना. नवरा बायकोचे नाते त्यामुळेच बहराते तु काही लक्ष देऊ नकोस.आपण जसे आहोत तसे एकमेकांसाठीच असतो

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  3 місяці тому

      Are wah kiti chan 👍 thank you so much 🙏🏻🤗

  • @vidyalaxmikothare1233
    @vidyalaxmikothare1233 3 місяці тому

    मसाले भात मध्ये ट मां टर. नाहीं टाकत मॅडम

    • @shrutibhosle9942
      @shrutibhosle9942 3 місяці тому +2

      आम्हीं टाकतो

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 місяці тому +1

      छान मसाला भात. मस्त sweeming केले दोघींनीही. जगात चांगल्याही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. फक्त माईंडसेट बदलण्याची गरज आहे. छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼❤😊

    • @smitadangat2887
      @smitadangat2887 3 місяці тому

      टाकतात टाॅमेटो

    • @utkrshakhalkar7008
      @utkrshakhalkar7008 3 місяці тому +1

      Aamhi takato khup testy lagato

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  3 місяці тому

      Mi pn takte 👍🤗