माझी सून माझा अभिमान 👍 साउथ इंडियन लेमन राईस रेसिपी 😋 प्रशांतजीनी करीनाशी काही गोष्टी शेअर केल्या 😳

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 81

  • @Naturescreatures06
    @Naturescreatures06 2 місяці тому +1

    Agadi barobar sonali tai ..... katkasar hi mulana shikavayalach havvya ...... ani apn jaminutun aalo ahe ....jaminishi julunch rahayach ....

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 2 місяці тому +1

    तिला आपण कस वागवतो त्यावर अवलंबून असते

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey 3 місяці тому +7

    अगदि खरंए🎉 माझी सुन पाच वर्षे झाले त. परंतु आमचंहि छान बाँडिंग आहे❤ फार समजाऊण घेतो आम्ही दोघी एकमेकिंना.. वागण्याबाबतच्या ,खुप दा ती देखील मला चार गोष्टी शिकवते🎉.

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  3 місяці тому +1

      अरे वा ताई ऐकून खूप छान वाटलं किती छान विचार आहेत तुमचे👍 परमेश्वर करो तुमच्या दोघींचं रिलेशन असं छान राहू धन्यवाद 🙏🏻🤗

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb 2 місяці тому +1

    मी खाळे आहे,,, साऊथ मध्ये तेव्हा पासून मी बनवते खुप छान,,, त्या मिरचीळा,पांडु मिरची बोलले जाते,,, मळा त्याचि भाषा येत आहे,,तेळगु😊😊

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  2 місяці тому +1

      अरे वा छान 👍 धन्यवाद 🙏🏻🤗

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 3 місяці тому +1

    लेमन राईस खूप छान झाला. मी पण करून पाहीन.

  • @vidyabhosale9768
    @vidyabhosale9768 2 місяці тому +1

    ,mastch 😋👌👌👌👌💕💕

  • @kavitaubhe8196
    @kavitaubhe8196 3 місяці тому +1

    नक्की try kranar lemon rice,

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 3 місяці тому +14

    बरोबर जेव्हा तुला सून येईल ना सोना तेव्हा तुला कळेल आमचा अनुभव आहे आजकाल मुलींना कोणीच नको अस्त एकट रहायला आवडत नशिबानेच मिळू शकते असो लेमन राईस एकच नंबर बनवला पाहून तोंडाला पाणी सुटलं व्हिडियो एक नंबर नेहमी प्रमाणे

  • @shitalzanwar5799
    @shitalzanwar5799 3 місяці тому +3

    Beginning of vdo is in so serene atmosphere ❤

  • @kalpanapatil7904
    @kalpanapatil7904 3 місяці тому +6

    राईस खूप खूप छान मस्त दिसत आहे

  • @rudragolesar799
    @rudragolesar799 3 місяці тому +1

    Video chan

  • @Shaila-f9m
    @Shaila-f9m 3 місяці тому +6

    हे म्हणणे जो पर्यंत सुन येत नाही तो पर्यंत म्हणून घे

    • @SP-zh8ey
      @SP-zh8ey 3 місяці тому +1

      किती छान विचार🎉..आणि आज खुप काही शिकण्यास मिळतेय❤ your lovely family❤ तुमचे जे काही असते ,ते स्वच्छ निर्मळ निरपेक्ष👍👍lub u mam❤खुप भेटायची ईच्छा होते.तुमचे शेअरिंग ऐकुण🎉

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  3 місяці тому

      का ओ ताई असं 🤔🤗

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  3 місяці тому

      Yes definitely we will meet 👍 thank you so much 🙏🏻😊

  • @sushmachavan3090
    @sushmachavan3090 3 місяці тому +1

    Khup छान राइस स्मॉल रेड चिली laaa बोर चिली अस म्हणतात ताई❤

  • @swapnilsupekar9273
    @swapnilsupekar9273 3 місяці тому +21

    जेव्हा तुला सून येईलतेव्हा कळलं सून काय आसत सुनेला कितीही जिवलावा ती कधीच लेक होऊ शकत नाही ज्यांना ज्यांना सूना त्यांना विचार मी पुष्पा

    • @ruchakatre2193
      @ruchakatre2193 3 місяці тому +8

      Ase kahi nasate nste donhini bajune thevsyche ssate... Apan hi sun adato konachi tari... Apali mulgi pan konachi tari sun honar asate... Ti apkya ghari akeli asate tiche sagle, sodun tar apki jast responsibility asate tila adjust karun gyaychi... Maze ghar, maza mulga ksrst basala tar tilla kasa apalepana vatel😢

    • @archanagore1202
      @archanagore1202 3 місяці тому +13

      हो अगदी बरोबर आहे. जसं आपली मुलगी सुखी असेल तर आपण खुश असतो. तसेच आपली सून सुखी असेल तर आपला मुलगा सुखी असतो म्हणून मुलाच्या सुखा साठी सुनेला सुखी ठेवा आणि मुळात मुलगा सून मुलगी कोणाकडून ही अपेक्षा करू नये अपेक्षा भंग झाला तर चिडचिड होते. शांत रहा सून आणि मुलाला पण जगू द्या

    • @suvarnalande7680
      @suvarnalande7680 3 місяці тому +4

      Sasvana suddha kiti jiv lavla teti tya aai hot nahi .....tumhi fakt ekch baju pahili nanychi dusri baju pn aahe jya sunan na sasva chaltat na tyana vichara mg samjel tumhala

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 місяці тому +1

      छान व्हिडिओ. मस्त लेमन rice. 👌🏼👍🏼😊

    • @swapnilsupekar9273
      @swapnilsupekar9273 3 місяці тому +1

      माझी सून आहे पण खूप जास्त आगाऊ हे ती मुलगा खूप चांगला हे माझा मी त्याच्या साठी सोडून देते सगळे

  • @tejaswipatil7193
    @tejaswipatil7193 3 місяці тому +1

    खुप छान❤❤❤❤

  • @pratibhamahajan8127
    @pratibhamahajan8127 3 місяці тому +4

    सोनाली ताई मला पण दोन सुना आहे हि त्यानं खुप जीव लावते तरी पण कुठे न कुठे मुलींची कमी भासते मुलगी त मुलगी ज असते माझ्या मते मि प्रतिभा महाजन

    • @SuvarnaKaranjkar-sj2kc
      @SuvarnaKaranjkar-sj2kc 3 місяці тому +1

      Hi Tai tmi suvarna

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  3 місяці тому

      मुलगी ती मुलगीच असते ही गोष्ट तितकीच खरी आहे 👍 धन्यवाद 🙏🏻🤗

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  3 місяці тому

      Hello

  • @swapnilsupekar9273
    @swapnilsupekar9273 3 місяці тому +1

    आगदी बरोबर

  • @meeraborkhade2413
    @meeraborkhade2413 3 місяці тому +2

    सुन ती सुनच

  • @nirmalatamhane6587
    @nirmalatamhane6587 3 місяці тому +4

    चांगली असते सून

  • @rudragolesar799
    @rudragolesar799 3 місяці тому +1

    Khup chan rice 🍚

  • @rudragolesar799
    @rudragolesar799 3 місяці тому +1

    Shri swami samarth Tai

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 3 місяці тому +1

    खूप छान रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @swapnilsupekar9273
    @swapnilsupekar9273 3 місяці тому +5

    कितीही जीव लावा त्यांच्या आया शिकवता ना उलट सुलट मग त्या तश्या वागतात

  • @Gayatri26478
    @Gayatri26478 3 місяці тому +1

    कड राईस पण खूप छान असतो

  • @shrutibhosle9942
    @shrutibhosle9942 3 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @rekhapoojari7382
    @rekhapoojari7382 3 місяці тому +1

    👌👌❤❤😋

  • @KalpanaShinde-t2l
    @KalpanaShinde-t2l 3 місяці тому +1

    Tai tumche vichar kharach khup chan ahet

  • @swapnilsupekar9273
    @swapnilsupekar9273 3 місяці тому +1

    राईट

  • @vasantikale9825
    @vasantikale9825 3 місяці тому +1

    धन्यवाद सोनाली माझा व्हिडिओ आवडल्याबद्दल

  • @adityajanugade1233
    @adityajanugade1233 3 місяці тому +6

    सुनेला पण मुलगी सारखंच वागवावायच

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 3 місяці тому +1

    29 जुलै पासून असेल ताई करीनाच कॉलेज

  • @shingremanasvi1395
    @shingremanasvi1395 3 місяці тому +4

    Athontic nahi authentic😂😂

  • @sarlachaudhari8016
    @sarlachaudhari8016 3 місяці тому +1

    दोन मुल असली तर दोघांन मध्ये एकाच मुलाला जीव लावला तर सासु नो अस करु नये दोघी सुनांन मध्ये दुजीभाव

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM 3 місяці тому +1

    Bor mirchi