गावरान कोंबडी पालनची संपूर्ण माहिती| गांडूळ खत सुद्धा बनवतो| मुंबई सोडली आणि गावी व्यवसाय चालू केला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • Ananya Poultry Farm
    Rajapur - Ratnagiri | Kokan
    Dilip Palsamkar
    Call or WhatsApp +91 8104036589
    अनन्या गावरान कोंबडी पालन
    खरावतें गाव। कोंडवाडी
    राजापूर। रत्नागिरी | कोकण
    दिलीप पळसमकर
    संपर्क आणि व्हाट्सअँप +९१ ८१०४०३६५८९
    #गावरान
    #गावरानकोंबडी
    #कोंबडी
    #कोंबडीपालनची
    #गांडूळ
    #खतगांडूळ
    #मुंबईसोडलीआणिगावीव्यवसायचालूकेला
    #konkan
    #ananyapoultryfarm
    #rajapurpoultry
    #poultryfarm
    ##########################################################################################################################################
    Join this channel to get access to perks:
    / @sunilmalivlog
    Instagram id :- sunil_mali_vlog
    For business inquiries Only ,Please Contact email id :-
    team.sunilmali@gmail.com

КОМЕНТАРІ • 413

  • @bhaskarthavare1450
    @bhaskarthavare1450 2 роки тому +35

    भावाचा आदर्श घेण्यासारखा आणि भावाला आमच्यासमोर आणल्याबद्दल ज्याने व्हिडिओ तयार केला त्यांचा सुद्धा आदर्श घ्यायला पाहिजे

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому +4

      Dhanyavaad bhau 🙏❤🥰🥰🥰
      Jastit jast lokanparyannt pathvha jene karun hya bhavala madat houn jayil ❤

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 2 роки тому +22

    भावा तुझे diversification बघून गावची ओढ लागली, स्वतःची जमीन साद घालतेय, मस्त
    सुनील माळी what a great work,, exellent 👍👌

  • @sitanatural
    @sitanatural 2 роки тому +26

    💐💐💐👌👍असच आपलं स्वराज्य निर्माण करा....पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому +1

      Dhanyavaad🙏 bhau 🥰🙏
      Jastit jast lokanparyant pathva jene karun hya bhavala madat hoil 🥰💯💯💯❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Aaple_Kokan
    @Aaple_Kokan 2 роки тому +18

    कोकणातील व्यावसायिकांची माहिती पूर्ण जगात सांगणारा .. आणि व्यावसायिकांना मदत करणारा एक खरा Vlogger

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      Dhanyavaad🙏 bhau 🥰🙏
      Jastit jast lokanparyant pathva jene karun hya bhavala madat hoil 🥰 🥰💕💯

    • @ramharipawsr5864
      @ramharipawsr5864 2 роки тому

      @@sunilmalivlog and 12

  • @suhaskalsekar4872
    @suhaskalsekar4872 2 роки тому +17

    तुझ्यासारखे 90 ते १५ तरुण उद्योजक बनव अभिनंदन तुझ्या कार्याला ह्या भागात मी फिरलो आहे व राहिलो आहे कोंबडी पाळणे फार जिकिरीचा व्यवसाय आहे इथली माणसे फार चांगली आहेत मी व्हेळ मध्ये होतो

  • @ramvaje8723
    @ramvaje8723 2 роки тому +11

    सुनील दादाचे व्हिडिओ माहितीपूर्ण असतात त्यामुळे खरच चांगली माहिती मिळते.तुझ खरच अभिनंदन.

  • @vinodgadade6243
    @vinodgadade6243 Рік тому +3

    Great information Sir👌👌👍
    आजच्या आधुनिक काळात मुले शिक्षण करून शहराकडे धाव घेऊन आपले अनमोल आयुष्य वाया घालवतात नंतर त्यांना कुठेतरी लक्षात येत असेल तर या मुलांने कोकणात आपल्याच गावाकडे कमी पैशात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मनापासून अभिनंदन💐🎉🌹 आणि ह्याची माहीती शूट करून आपण सुध्दा सन्मानपात्र आहात दादा🙏

  • @vilassurve1354
    @vilassurve1354 Рік тому +6

    सुंदर भावा मुंबईतुन नोकरी सोडून गावाला आलास कोंबडी धंदा केलास हीच जिदी धन्यवाद

  • @djsmash1987
    @djsmash1987 2 роки тому +10

    सुनील खूप खूप छान काम करत आहे... ज्याच्या बाबांनी आयुष्य बस चालवण्यात मेहनत करत खर्च केली... तू गाडी घेऊन बाबांच्या हातात स्टेरिंग दिलीस यातच तुझ्यावर झालेले संस्कार दिसले आणि सामान्य मुल आमच्या सारखी.... तुझ्या स्वप्नातून आम्हाला आमची पण स्वप्न पूर्ण करायची जिद्द वाटत आहे.... ❤️एक स्टँड घे interview घेताना तू दिसशील अस काही तरी कर.... जेणे करून तू बोलताना दिसलास की अजून व्हिडिओ मध्ये जान येईल

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому +3

      Bhava ❤ Tu je bolaaas te heart la touch jhal ❤❤❤❤💯
      Dolyat paani aala bhava ❤❤❤🥺
      Dhanyavaad bhau🥰🥰 asach support rahude 🥰🥰🥰🥰🥰

    • @djsmash1987
      @djsmash1987 2 роки тому

      @@sunilmalivlog alwayz

    • @sharadsangare7064
      @sharadsangare7064 2 роки тому

      Nice

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 2 роки тому +7

    गावी राहून स्वतः च काहीतरी करण्याचं धाडस दाखवणं सोप काम नाही.असच धाडस गावाकडील प्रत्येक तरुणाने दाखवायला हवं.बाकी सुनील दादा तू वेळात वेळ काढून जी मेहनत घेत आहेस त्याला सलाम! 😊👍

  • @ratnaprabhachavan2601
    @ratnaprabhachavan2601 2 роки тому +6

    या व्हिडिओत संपुर्ण माहिती सांगितली आहे. व्हिडिओ मोठा आहे, पण आवडला. मला प्रेरणा मिळाली. दादा तुमचे खुप खुप आभार. धन्यवाद. 👌👌🙏🙏

  • @dilipdichwalkar1776
    @dilipdichwalkar1776 Рік тому +1

    जबरदस्त.चांगला व्हिडिओ बनविला आहे.आपल्या कडे असलेल्या साधन सामग्री मधूनच चांगला व्यवसाय सुरू केला आहे.👌👌👌👍

  • @mahadevchougulechanduricha6834
    @mahadevchougulechanduricha6834 2 роки тому +5

    दिलीपला माझ्या अनेक अनेक शुभेच्छा।
    मी म्हणेन पोराचं खरंच कौतुक। वा वा बेटा बेस्ट लक👍🏻

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      ❤❤❤❤❤💕💕🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @dipakambre1378
    @dipakambre1378 2 роки тому +5

    Bhava khup छान माहिती भेटली. जागेचा पूर्ण वापर केला बगून बर वाटल

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому +1

      Dhanyavaad🙏 bhau 🥰🙏
      Jastit jast lokanparyant pathva jene karun hya bhavala madat hoil 🥰

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 роки тому +5

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि त्या मित्राला मनापासून सलाम आणि खरंच कोकणात खूप निसर्ग पूरक उद्योग करून श्रीमंत नक्कीच होऊ शकत फक्त योग्य माहिती मार्गदर्शन पाहिजे आणि तू असे व्हिडिओ बनवून खूप छान काम करतो आहेस सलाम तुला

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      Dhanyavaad bhava ❤

    • @udaymodak4310
      @udaymodak4310 Рік тому

      मी भारतिय कर्नाटकातिल नागरीक आपण मुंबई सारख आकर्षण वाटणारे तेथिल आपली घालवलेली वर्षे कळाली नाहीत पण धैर्याने ह्या उद्योगात झोकून दिलेत पण आपल्या नशिबानी पण साथ दिली पण आपणाला बाजारपेठ कोणाची जवळची ते कळाले तर बरे होईल बरे असो आपलाहितचिंतक

  • @sureshkaranje7390
    @sureshkaranje7390 2 роки тому +9

    भाऊ मला तुझा विचार अगदी आवडला.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      ❤🥰🥰🥰🥰💕💕💕💕🙏

  • @sachindesai2867
    @sachindesai2867 Рік тому +3

    मराठी माणसाने स्वतःचा व्यवसाय चालू करून व्यवसायात उतरलच पाहिजे खूप छान मित्रा तुझा व्हिडिओ बघून खूप आनंद झाला 🙏🌹

  • @saraagrofarm2351
    @saraagrofarm2351 2 роки тому +6

    माझं पण पाच गुंठ्यामध्ये करायचं प्लॅन आहे पूर्ण सेटअप तर रेडी आहे...
    थोडं कारणांमुळे थोडा उशीर होतोय..
    पण आपला ड्रिम प्रोजेक्ट पहिल्यापासून त्या गोष्टी सर्व करायला आवडतात आणि फ्युचर मध्ये करूया...

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      🙏🙏🙏🙏🙏🙏🥰👍

    • @shafikudale422
      @shafikudale422 2 місяці тому

      Now chicks are available how much cost. Price

    • @shafikudale422
      @shafikudale422 2 місяці тому

      Please send me address and phone

  • @sudhirchaure4185
    @sudhirchaure4185 11 місяців тому +3

    जो पर्यंत जगात मनुष्य असतील तो पर्यंत हा व्यवसाय सुरू राहणार आहे ❤❤

  • @mahadevchougulechanduricha6834
    @mahadevchougulechanduricha6834 2 роки тому +2

    युट्युबर पण भावनीक झालेत. यांचा तो भाव मनुष्य असल्याची खात्री झाली विशेष म्हणजे दिलीप सारखे कर्तबगार व्यक्ति पाहीजेत असे विडियो पाहील तर आदर्श मीलेल👍🏻

  • @shankarjadhav4256
    @shankarjadhav4256 2 роки тому +5

    मित्रा व्यवसाय खूप छान आहे.
    पण कुडातुन अंडी बाहेर काढताना लक्ष देऊन काढावित

  • @saraswatisamajiksevasantha2327

    खुप चांगला व्यवसाय निवडला,आपल्या मेहन्तीला यश येवो💐👑💐👏🇮🇳

  • @sandeshbhadvlkar1254
    @sandeshbhadvlkar1254 10 місяців тому +1

    सुनिल माळी सर खुप छान पद्धतीने मुलाखत घेऊन महत्वाची माहिती लोकांपर्यंत पोचवत असतात.. सलाम तुमच्या या मेहनतीला...

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  10 місяців тому +1

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️भाऊ

  • @koustubhkhanvilkar4068
    @koustubhkhanvilkar4068 2 роки тому +3

    एक चांगली सुरुवात. कोकनातील तरुणांनी प्रेरणा घेऊन अशीच प्रगती करा एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ...

  • @satishshirsat3063
    @satishshirsat3063 9 місяців тому +2

    तंतोतंत खर बोलतात मनापासून धन्यवाद

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  9 місяців тому

      धन्यवाद भाऊ ❤️

  • @rajendrabhosale3863
    @rajendrabhosale3863 2 роки тому +10

    मित्रा धंदा करायचा असेल तर त्यात आवड असायला हवी तर तो हमखास यशस्वी होणारच ते गुण आपल्यात आहेत जय कोकण

  • @ravirathod2688
    @ravirathod2688 2 роки тому +3

    खूप छान आहे भाऊ जे केलं ते खूप चांगला केला असेच प्रयत्न कर 👍

  • @nandakumardeshmukh7672
    @nandakumardeshmukh7672 2 роки тому +1

    खरच खुप खुप अभिनंदन हि माहिती दिल्या बद्दल व ह्या माझ्या बंधूला ही खुप मेहनत घेऊन विश्र्व निर्णाण केले आहे.त्याचे ही अभिनंदन आपले कोकण सुजलाम सुफलाम व्हावे हिच ईश्र्वर चरणी प्रार्थाना करतो.पुन्हा एकदा अभिनंदन बंधू.

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 2 роки тому +7

    गरिबीवर मात करूनच पुढे कसे जाता येते?याचे ज्वलंत उदाहरण आहे.👍

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 2 роки тому +6

    Changli माहिती प्रेरणा देणारे 👍

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      😍🥰❤💕💯💯❤💯Dhanyavaad🙏 bhau 🥰🙏
      Jastit jast lokanparyant pathva jene karun hya bhavala madat hoil 🥰

  • @ranjanjagtap1783
    @ranjanjagtap1783 2 роки тому +3

    खरच भावा तुका पक्षाचा बिजली, सकरतोयन नखुप अती उतम भावा तुला आमच्या कडे कडक जय भीम टँनकयु

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 Рік тому +2

    जे वाटलं त्या पेक्षा किती तरी पटीने जास्त चांगले
    खुपच छान.वीडियो जसा पहात गेलो तसा उत्कृष्ट च.

  • @raghusawant9618
    @raghusawant9618 9 місяців тому

    अनन्या फार्म. आणि मालकांना नमस्कार आणि शुभेच्छा
    पण भावा त्याबरोबर तू ज्या पद्धतीने विडिओ बनवलास ते खूप भारी वाटलं
    आत्मीयतेने बोलत होतास
    तुला खरा सॅल्यूट 🌹♥️👌👍🙏

  • @sarjeraojadhav6343
    @sarjeraojadhav6343 9 місяців тому

    खूप छान स्वःताच्या गावात व स्वःताच्या शेतावर कमी खर्चात व्यवसाय सुरू केला.खुप छान

  • @ghanashyamdesai5002
    @ghanashyamdesai5002 2 роки тому +3

    व्हिडिओ च्या सुरुवातीला जे वाटत होतं त्याही पेक्षा अद्भुत!!

  • @shrirangchalke8063
    @shrirangchalke8063 Рік тому +2

    छान व्हीडिओ इतकी छान माहिती कोणीही देत नाही दादा धन्यवाद

  • @shivramchigale4872
    @shivramchigale4872 Рік тому +1

    मला पण कुकुटपालन करायचं आहे काही कोंबडी घेतली आहे पण अनुभव जरा कमी आहे

  • @shivajijadhav860
    @shivajijadhav860 2 роки тому +3

    दिलीप मित्रा खूप छान

  • @maneshshelar2813
    @maneshshelar2813 2 роки тому +3

    खूप चांगली माहिती दिली आहे

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 Рік тому +1

    Intervue ghenare denare pramanikpne talamaline detat ,ghetat., Tyamule 👍👍👍👌👌

  • @devidasteli9865
    @devidasteli9865 2 роки тому +2

    खूप सुंदर आपली मेहणत फ्ळाला येईल. जय महाराष्ट्र

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      Ho💕💕💕💕💕❤
      Jai shivrai❤

  • @dipak_bhikane
    @dipak_bhikane 2 роки тому +2

    खूपच छान खूप खूप शुभेच्छा

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 2 роки тому +5

    Khub Chan Sunil Dada. Very Impressive. Wishing Dada all the Success for his Poultry Business. Kalji Ghya

  • @thetechiefarmer8072
    @thetechiefarmer8072 2 роки тому +12

    Salute to Konkani Entrepreneurial Spirit... Great going...

  • @virendraprabhudesai3443
    @virendraprabhudesai3443 Рік тому +1

    Khupach chan vatle.mansane nehami kamat rahave.he ya sarankadun shikayala milte so hatesof

  • @Bokadwalabhau
    @Bokadwalabhau Рік тому +2

    भावा पिवर गावरान ते पिवर गावरानच आहे कावेरीला गावरान ची चव कधीही येऊ शकत नाही तुझा फार्म खूप छान आहे

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 Рік тому

    1 ch No. Pouiltry farm dakhavile aahe,

  • @Food_and_Places
    @Food_and_Places 2 роки тому +8

    Looks True Gavran, very nice
    Thanks for taking so much efforts to show us the real life

  • @priyamandke9736
    @priyamandke9736 2 роки тому +2

    खूप.खूप.आणि.खूपच. छान....

  • @ravjisawant2766
    @ravjisawant2766 2 роки тому +5

    मित्रा तुझ्या या कुक्कुट पालन केले आहे आपणास माझ्या कडून मनःपूर्वक धन्यवाद नमस्कार महाराष्ट्र राज्य मुंबई कडून सल्लाम

  • @GirishSurve-gd7wx
    @GirishSurve-gd7wx 8 місяців тому +1

    मी खूप आभारी आहे.भाऊ खुप छान माहिती दिली.धन्यवाद

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  8 місяців тому

      ❤️❤️🥰🥰❤️🥰❤️❤️

  • @shashikantbotare5155
    @shashikantbotare5155 2 роки тому +2

    छान वेवसाय आहे👌👌

  • @vinayakvasage6023
    @vinayakvasage6023 2 роки тому +2

    खूपच छान व्हिडिओ सुनील भाऊ ह्या भावाला आपला मनापासून सेलूट
    जय शिवराय 🙏🙏

  • @vivekgurav3583
    @vivekgurav3583 2 роки тому +2

    Nice work bhava Tu khup Chan kam karat ahes

  • @taipagar1953
    @taipagar1953 Рік тому

    छान खरच हिरवळ मस्त धन्यवाद व्हीडीओ चागला दाखवला

  • @sureshbavdane1500
    @sureshbavdane1500 2 роки тому +2

    खुप सुदंर संकल्पना
    जिद्द असावी बस सर्वकाही माणूस सिद्ध करु शकतो

  • @taipagar1953
    @taipagar1953 Рік тому

    दादा तुमच काम खरच मेहनत आहे देव मदत करता धन्यवाद छान वाटल खुप मोठ काम होईल भाऊ धन्यवाद

  • @ashokingle2735
    @ashokingle2735 Рік тому +1

    Khupach chaan video zero budget wala farm jar swhatakade gawala thodi far sheti asel aani tumhala hya poultry madhye intrest asel tar tyani nakkich ha dhanda suru kara. Video banwinaryala salute aahe maza aprtim video

  • @prakashbadwane30
    @prakashbadwane30 10 місяців тому +1

    सर खूप छान विडिओ बनवल आहे खरंच खूप मेहनत आहे..🐓🐓🐓🐤

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  10 місяців тому

      धन्यवाद ❤️❤️

  • @omkarcreation-yj7wn
    @omkarcreation-yj7wn 6 місяців тому +1

    🔥तुमचा हा व्हिडिओ बघून खूप माहिती भेटली 🔥🙏

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  6 місяців тому

      ❤️❤️धन्यवाद ❤️❤️

  • @poonamrawool34
    @poonamrawool34 Рік тому

    सुंदर अप्रतिम कामगिरी खुप खुप शुभेच्छा

  • @VanossGaming465
    @VanossGaming465 10 місяців тому +1

    Great konkani blogger Sunil bhau

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  10 місяців тому

      धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️❤️

  • @kundangiri1373
    @kundangiri1373 2 роки тому +3

    Nice Dilip bhai god bless you

  • @kaustubhkoyande6405
    @kaustubhkoyande6405 2 роки тому +2

    Mst kam krtoy to bhau 👌👌success nakkich milel 👌👍

  • @latamane7652
    @latamane7652 2 роки тому +2

    Khup chan bizuness ahe

  • @amoltilekar470
    @amoltilekar470 2 роки тому +2

    व्हिडीओ चांगला बनविला पण खूप मोठा झाला

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      Ho ❤🥰karan purna mahiti dyaychi ahe 🥰🥰

  • @niveditacheulkar2002
    @niveditacheulkar2002 2 роки тому

    Apratim video...ani ase video nakkich banvat ja
    Khup sunder❤️❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @thesaurabhkumbharkar
    @thesaurabhkumbharkar Рік тому +1

    धन्यवाद भाऊ आणि Best of luck भावाला

  • @pradnyeshsawant8752
    @pradnyeshsawant8752 2 роки тому +1

    भावा तुझ्या जिद्दीला सलाम

  • @vinodpawar5442
    @vinodpawar5442 2 роки тому +2

    तुझ्या मेहनतीला शुभेच्छा!

  • @chetanparab5816
    @chetanparab5816 11 місяців тому +1

    Lai bhari vlog bharich banvila.. Genunnly chhan

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  11 місяців тому

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shreyanshjadhav9960
    @shreyanshjadhav9960 2 роки тому +1

    Bhawa tuza interview bghtch rahave sampuch nye vate khup mota blog asun pn majja yete bghyla

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      Dhanyavaad🥰🥰 bhava ❤❤❤❤❤

  • @rupalijadhav8688
    @rupalijadhav8688 Рік тому

    सुंदर 👌 पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 Рік тому +2

    Kashtala salam 🙏

  • @AmanWagmare014
    @AmanWagmare014 8 днів тому

    मित्रा खूप छान वाटलं तुझा व्हिडिओ बघून मला पण डिसेंबर नंतर चालू करायचा आहे

  • @surajshrungarpure6460
    @surajshrungarpure6460 2 роки тому +4

    खूप छान दादा

  • @kiranjogdande3667
    @kiranjogdande3667 Рік тому +1

    Khup chan... Ek dam bhai... Jugadu manun ashe khup pudhe jashil

  • @balasahebbhor9584
    @balasahebbhor9584 Рік тому +1

    आपण चांगली माहिती दिली सर

  • @ajaydhotre6738
    @ajaydhotre6738 Рік тому +1

    खूप खूप अभिनंदन भाऊ तुझे 💐💐

  • @pravinchavan556
    @pravinchavan556 Рік тому +2

    खुप छान भाऊ🙏

  • @user-ex1gp1uf3i
    @user-ex1gp1uf3i 6 місяців тому

    खुप छान केले आहे

  • @prakashbhoir3033
    @prakashbhoir3033 Рік тому +1

    कमी पैसा मधून कसा वेवसाय करायचा याचा उतम उदाहरण आहे हे 👌👌👌👌

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 2 роки тому +2

    खूप छान माहिती

  • @pramodnarkarvlogs9075
    @pramodnarkarvlogs9075 2 роки тому +2

    कुटे केलेले आहे हे कोंबडी पालन खूप छान

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      Bhau 🥰🙏 dilela number var nakki call kara 🙏🙏🙏
      Kharavate gaav | kond wadi | Rajapur | kokan.. Hitey ahe hey

  • @chetanparab5816
    @chetanparab5816 11 місяців тому +1

    Sunil bro thnx for vlog one of the best video

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  11 місяців тому

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️भरपूर महत्वाचे व्हिडिओस आहेत 🙏🙏🙏नक्की बघ ❤️❤️
      Fish farming, goat farming, cow farming, mango farming, rice farming

  • @prataptalnakar
    @prataptalnakar 8 місяців тому +1

    तुझा हा व्हिडीओ पाहून मी माझा 5कोबंडया पासुन व्यवसाय सुरू केला आहे

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  8 місяців тому

      धन्यवाद ❤️भाऊ ❤️❤️❤️ देवाकडे प्रार्थना करतो ❤️तुझा व्यवसाय खूप मोठा व्होहो ❤️❤️

  • @pramodrupnar5100
    @pramodrupnar5100 Рік тому +1

    टेन्शन फ्री राहयला खुप भारी जागा आहे, निसर्गरम्य वातावरणात.

  • @jdgaju
    @jdgaju Рік тому +1

    Thx dada very helpful information ❤

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Рік тому

    खूप छान मार्गदर्शन

  • @sureshchougule8841
    @sureshchougule8841 2 роки тому +2

    सुंदर लय भारी भावा

  • @KokaniManus-tl8yo
    @KokaniManus-tl8yo 2 роки тому +1

    खरंच छान माहिती आणी चिकाटी
    छान विडिओ

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому +1

      Dhanyavaad🙏 bhau 🥰🙏
      Jastit jast lokanparyant pathva jene karun hya bhavala madat hoil 🥰💯🌹💕🥰🥰😍❤

    • @sanjaykadam4963
      @sanjaykadam4963 Рік тому

      खरोखरच आहे भाऊ ज्याच्या घरी गाय
      आहे तो खरा धनवान आहे आणि मुंबई मध्ये
      यंत्रा सारखा माणूस धावतोय

  • @ajaybhuvad7900
    @ajaybhuvad7900 2 роки тому +1

    मस्त बनवलय भावाने

  • @shaligrampachpor6849
    @shaligrampachpor6849 Рік тому

    खूप छान माहिती दिलीत
    आहे भाऊ abhindan

  • @adityachavan7533
    @adityachavan7533 2 роки тому

    खुप सुंदर व्हिडिओ भाउ

  • @user-qp7tk9yt5y
    @user-qp7tk9yt5y Місяць тому

    Nice information and nice video

  • @suryakantjamdar8923
    @suryakantjamdar8923 2 роки тому +2

    Khup chaan mahiti milali bandhu he kombdyanchi pille kotun aanta te sanga tumhi pille nirmiti ka karat nahi aani ji pille aata ti kiti darane gheta

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 роки тому

      Dilela no var nakki call kara🙏❤❤ o

  • @vijaykokare1316
    @vijaykokare1316 11 місяців тому +1

    Sunil saaheb tumhi khup interesting maaheti deli aahe please🙏 gaon cha maansan ne zameen veku naka asa chota mota vevasay karra ani aaplya marathi maansan na pan protsahan karat raaha khalji🏍 gya Jay shivraay🗡🌹

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  11 місяців тому

      जय शिवराय ❤️❤️🙏🙏🙏🙏🙏

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 Рік тому

    Asha video banavinaryache khu khup aahinadan aagadi 100 ratun 1 video ha mi pahila, presentation karanaryala manapasun 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 3 місяці тому

    कोंबड्या छान आहेत.

  • @rahulmithari6282
    @rahulmithari6282 2 роки тому +4

    ,,दादा कीती दिवस झाले सांगतोय कोकण गीड्ड गाईचा। व्हिडिओ बनवा.