गजर:- ||माझ्या मनो मनी आनंद झाला|| 🔥🔥👌🏻(शेलार बुवा) वादन ,(राजीवले बुवा)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @ajaymore526
    @ajaymore526  25 днів тому

    गजर:- || देव गणपती बाप्पा आला ||
    Date: १३ /०८/२०२४
    गेली पंचमी गोकूळ अष्टमी. गेला रे गोपाळ काला .झाला मनोमनी आनंद झाला. देव गणपती बाप्पा आला || धृ॥
    भाद्रपदाची शुदध चतुर्थी
    घरी आले हो मंगल मूर्ती
    जरी दिसे हो लहान मूर्ती
    त्याची जगामध्ये भारी किर्ती.
    पीडीताचे दुःख हरण्या संकटी धावून आला || १||
    शिव पार्वतीच्या बाळाचे
    पायी पैजन रुनझुन वाजे
    चित्त हरुण जाई माझे.
    तू सुख करीता तु दुःख हरीता
    तुझा रे बोल बाला ॥२॥
    मनोभावे करूया आरती गजाननाची करूया भक्त्ती
    दुर्वा वाहू चला चरणावरती
    दोन नयनाची करून ज्योती होवून धुंद गाऊ बेधुंद
    बाळ पार्वतीचा हो आला || ३||
    अर्पूनिया सारे तनमन
    मुखी गाऊया हो गजानन
    जरी विसरून हो देहभान गणरायाचे करू भजन
    दास सुनेला भजनाचा छंद
    तुझ्या नामाचा गजर झाला ||४||

  • @ketananjarlekar1036
    @ketananjarlekar1036 2 місяці тому +1

    ❤❤❤ khupch chan 😍😍😍 👌

    • @ajaymore526
      @ajaymore526  2 місяці тому

      @@ketananjarlekar1036 धन्यवाद 😊🙏🏻

  • @YashMore-l9p
    @YashMore-l9p 2 місяці тому +1

    Khup chan 😊👌

    • @ajaymore526
      @ajaymore526  2 місяці тому

      @@YashMore-l9p धन्यवाद 🙏🏻

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 25 днів тому +2

    दादा साहेब. गजर छान आहे पण दुसऱ्या कडव्या ची पहिली ओळ समजत नाही ती पुन्हा लिहिले तर बरे होईल की

    • @ajaymore526
      @ajaymore526  25 днів тому

      @@pragatirisbud945 धन्यवाद माऊली😊🙏🏻description Box मध्ये संपूर्ण गजर लिहिलेला आहे .

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 25 днів тому +1

    दादासाहेब नमस्कार तुमचा आवाज बसला आहे तर ...............वाक्य आहे की .........गणरायाचे ....याच्या आधी शब्द समजला नाही ....दादासाहेब म्हणून रिपिट केले की

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 25 днів тому

    ...............गणरायाचे आधी चा शब्द लिहा फक्त .....आवाज बसल्यामुळे समजत नाही 😊

  • @hariomjadhav7483
    @hariomjadhav7483 Місяць тому +1

    Buva lyrics pathava

    • @ajaymore526
      @ajaymore526  Місяць тому

      @@hariomjadhav7483 Description Box मध्ये update केले आहेत 🙏🏻

  • @sachinteli9492
    @sachinteli9492 2 місяці тому +1

    Kanse buvancha gajar aahe ha

  • @hariomjadhav7483
    @hariomjadhav7483 2 місяці тому +1

    Kaka once more kra he song kahi shabd nhi samjle tya mule lihun nhi gheta yet ahe baki ek number ❤

    • @ajaymore526
      @ajaymore526  2 місяці тому

      @@hariomjadhav7483 हो नक्कीच धन्यवाद 🙏🏻

    • @ajaymore526
      @ajaymore526  2 місяці тому

      Description Box मध्ये updated केले आहे ( like, share, Comments आणि channel la Subscribe करायला विसरू नका )

  • @rohitchavan2713
    @rohitchavan2713 2 місяці тому +2

    Lyrics pathava

    • @ajaymore526
      @ajaymore526  2 місяці тому

      Description Box मध्ये updated केले आहेत. 😊🙏🏻