जय हिंद सर्व प्रथम सर्वांना शुभेच्छा ... तुमच्या या व्हीडीओतुन पुलीस भरती विषयची माहिती तर मीळत आहेच त्याचप्रमाणे युवकांना प्रेरणा देखील मीळत आहे. देव बरे करो
किती छान आम्ही हजर झालो तेव्हा फक्त फोटो काढले जायचे ते हि आता अर्ध्या लोकांकडचे डिलीट झाले आहेत पण तुमचे सर्व अनुभव इथे शेअर आणि सेव्ह राहणार आहेत अनेक वर्षांनी जेव्हा तुम्ही हे सर्व बघाल तेव्हा खूप अमूल्य ठेवा जतन करून ठेवल्याचे समाधान तुम्हाला नक्की मिळेल व्हिडीओ खूप छान झाला आहे
रहाटे साहेब तुमचा महाराष्ट्र पोलिस होण्यापर्यंतचा जीवनप्रवास सांगा. नेमकी सुरुवात कुठून केली. मैदानी चाचणी तसेच लेखी परीक्षेचा सराव कसा केला पुस्तके कोणती वापरली यावर एक विशेष विडिओ बनवा ही विनंती. 🙏
अप्रतिम🙏भावा खूप छान vlog होता आजचा खरंच खूप छान वाटतं भावा तुमचे विडिओ पाहल्यामुळे असेच नवीन विडिओ बनव भावा..... Ritesh chaudhari.... छत्रपती संभाजीनगर मधून 🙏
सर माझ्या डाव्या डोळ्याने बरोबर दिसत नाही व नाकात हाड वाढलेलं आहे तर पोलीस भरती ला काही प्रोब्लेम येईल का.....maz selection jhal ahe maharastra police shipai पदी
7 मे 2023 ला मुंबई शहर पोलिस शिपाई लेखी परीक्षा पार पडली. त्याची अंतिम गुणवत्ता यादी सरासरी किती दिवसात लागण्याची शक्यता आहे. हे कळवा ही आग्रहाची नम्र विनंती. तसेच srpf 19 कुसडगाव जि. अहमदनगर मैदानी चाचणी कधीपासून चालू होणार आहे.
Khup excitement vadhli aahe ha video baghun.... Kadhi lagel Mumbai cp cha final result as jhaly I hope lavkar lago Aani aamhala pn ase anubhav yet,,,,🤩
साहेब आपणास खुप शुभेच्छा पोलीस होणं सोपं नाही आपण खूप कष्ट केल्यामुळे आपणास यश मिळाले
thanks
सर्वांच्या शरीरयष्टी वरून कळतंय की पोलीस भरती व्हायला सर्वांनी किती मेहनत घेतलीय.... 💪💪 ग्रेट पुढील सेवेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा
thanks bhau
जय हिंद
सर्व प्रथम सर्वांना शुभेच्छा ... तुमच्या या व्हीडीओतुन पुलीस भरती विषयची माहिती तर मीळत आहेच त्याचप्रमाणे युवकांना प्रेरणा देखील मीळत आहे.
देव बरे करो
thank you bhau
किती छान आम्ही हजर झालो तेव्हा फक्त फोटो काढले जायचे ते हि आता अर्ध्या लोकांकडचे डिलीट झाले आहेत पण तुमचे सर्व अनुभव इथे शेअर आणि सेव्ह राहणार आहेत अनेक वर्षांनी जेव्हा तुम्ही हे सर्व बघाल तेव्हा खूप अमूल्य ठेवा जतन करून ठेवल्याचे समाधान तुम्हाला नक्की मिळेल व्हिडीओ खूप छान झाला आहे
अरे बाबा तू कितीही पुढे जा.....पन लोकांना संभाळून घे.
भारतीय जनतेला फक्त साथ देने.
जय हिंद ❤
साहेब तुम्ही पोलीस झाला खूप आनंद झाला पण ड्रायवर लोकांना त्रास देऊ नका
Driver ne pn chuki karu naye
ते ट्रॅफिक पोलिस नाही... त्यामुळे तुम्हाला त्रास द्यायचा विषय नाही
🤭
😂😂😂ye baat sahi he
He khup changla bollat❤ khup tras detet... Police vale
खूप छान व्हिडिओ बनवला सर खूप भारी वाटले व्हिडिओ बघून❤️👍
eak no MUST SAGLYT AANDI LOK
FAKT DUTY joint kelyvar lokanshi pan ashech premane raha SAHEB
खरच कशटाच काम आहे तुमचे भाऊ अभिमान आहे तुम्ही महाराष्ट्रचा
वीडियो बगुन खूप भारी वाटल सर❤❤ नेक्स्ट भर्ती ला मी पण पोलिस मधी लागेल ✌🏻👍💖
नक्की re
रहाटे साहेब तुमचा महाराष्ट्र पोलिस होण्यापर्यंतचा जीवनप्रवास सांगा. नेमकी सुरुवात कुठून केली. मैदानी चाचणी तसेच लेखी परीक्षेचा सराव कसा केला पुस्तके कोणती वापरली यावर एक विशेष विडिओ बनवा ही विनंती. 🙏
nice bhavannu best of luck all police officer
अप्रतिम🙏भावा खूप छान vlog होता आजचा खरंच खूप छान वाटतं भावा तुमचे विडिओ पाहल्यामुळे असेच नवीन विडिओ बनव भावा..... Ritesh chaudhari.... छत्रपती संभाजीनगर मधून 🙏
Pippipioyooppipipoppppipipi6808nvxxcbncxcxnmqrw
खूप भारी वाटलं तुम्हाला अस बघून, UA-cam Var tumhi Vlog takata... या पाहिले अस काही पहिला nhvat मिळालं
हेच दिवस आहेत मित्रा एन्जॉय कर पुन्हा आयुष्यात असे दिवस नाही येणार 9 महिने आनंदाने काडा ,
मस्त सर खुप भारी आहे व्हिडिओ 👌👌❤️
Gm sir
Saya police zalas bhava tula pahun br vatal reading madhe pn aasach hotas aani aata pn same tadach aahes. Mst enjoy krtoy tula pahun aanand vatla bhava Ahamadpur la aalyas bhet bhava 💐👍😊
Very nice Latur PTS
Ekdm.. गोड असा आजचा vlog ...mst hota....😂😂😅😅😅ly majya Ali bghnyat
❤😘😘😂
माझं स्वप्न होत जिल्हा पोलीस.... राहून गेलं भाऊ
पुन्हा प्रयत्न कर ना भाऊ हिम्मत नको हारु
Hoshil bhava
सुपर लय भारी
🎉 व्हिडिओ खूप छान आहे
रहाटे साहेब खूप छान मित्रा
खूप छान भावा तुझे आणि आबा सरांचे विडिओ खूप छान असतात. 🙏
Super mojar sambhaji godashe gangapur kop
अप्रतिम मित्रा 🙏
ट्रेनिंगचे दिवस आठवले मित्रा..हे ट्रेनिंगचे दिवस परत होणे नाही.. खूप आठवणी असतात ट्रेनिंगमधल्या..
ho khar ahe
खुप छान विडिओ आहे 👌👌👍✌️
Sir training la jatana kay kay saman sobet nyave lagate kay kay taiyari karavi lagate plz video banava
Congratulations to all hawaldar saheb
hard working
Peti pn ghari gheun jaychi ki jama karaychi aste
keep it up 👍🏻
I like this ❤🎉mi pn अशीच training krnar,lvkrch😍🔥❤️
Abhinandan police zalyabaddal
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी....
Congratulations sir
Super sir ❤
Pullthrough pan Ghey Vikat aata Ka Te Vicharu Nakosh Riffle che Class Hotil na Tewha Tula Riffle Saaf Karnyas kamat yenar
06:54 Maz nav pn Tejas wankhade ahe🥳
मी माजी सैनिक भावे, नांदेड पोलिस मधे भरती झालो भाऊ.फौज मधे पण असले ड्रामे होते मनुन पेंशन आलो.आता पुन्हा तेच😂😂😂😂
पळसाला पानं 3 च साहेब 😂
😊😊mmmmmmmm😊mmmmmm😊😊😊😅😅😊
😊
😊l😊😅😊
अभिनंदन sir....🎉🎉
Khup chan👌👌
Dada nice.... Target 🎯 मुंबई पोलिस....
MH 24 LATUR Police Training Center❤❤🔥👮🚨🚨
Congratulations sir ❤
Hello sir
Police Bandsman chi traning tumcha sobat nahi hot ka sir 👈
खुप छान दिवस असतात. Miss you days...
ho re
Jai Hind Sir , Aamhi pan Yenar Ya Varshi Trenning la
congratulations भावा
Mumbai Project Affected Fainal Cut off kiti Lagal ,
मस्त भावा
प्रामाणिक ड्युटी केलेला व्हिडिओ पण बनवा
JAI HIND
Super bhai🚨☀️🚨👌
2:25 vishal pol soham academy mumbai
Traning ला कोणते वस्तू आणावेत व कोणते आणू नयेत या वर विडिओ बनव भावा
9 महिन्यामध्ये घरी कधी सोडतात की नाही..की countinue 9 महिने ट्रेनिंग असते?
Nice
साई इंगोले मास्त भावा। 👍
🎉 congratulation Bhai
Sir traning wer janya agoder
konte saman swatj ghyaw lagto personally sodun
Sagale Happy baghun...khup bhari vatla❤
Kailas da❤❤
परमेश्वर हाके ♥️ आमच्या गावचा आहे
Yevdha sagla saman aplyala gheun jav lagat ka??
Ki police detata
Training chalu astani kiti pagar milto???
सर माझ्या डाव्या डोळ्याने बरोबर दिसत नाही व नाकात हाड वाढलेलं आहे तर पोलीस भरती ला काही प्रोब्लेम येईल का.....maz selection jhal ahe maharastra police shipai पदी
AAba sir😍
7 मे 2023 ला मुंबई शहर पोलिस शिपाई लेखी परीक्षा पार पडली. त्याची अंतिम गुणवत्ता यादी सरासरी किती दिवसात लागण्याची शक्यता आहे. हे कळवा ही आग्रहाची नम्र विनंती. तसेच srpf 19 कुसडगाव जि. अहमदनगर मैदानी चाचणी कधीपासून चालू होणार आहे.
Kiti mahine ch trening ahe
❤..
Bhau maza friend gaju ahe ki sobat cricket tim mate Gajanan banduke
Nice bhava ❤
Sir Abba kale khup subscriber zale aahet
Dada training madhe kiti payment milte?
खूप मेहनत ट्रेनिंगमध्येही घ्यावी लागते.हे व्हिडीओतून कळाले.नविन भरती झालेल्या जिला ग्रामीण पोलीससाठी कोण कोणते साहित्य बाहेरुन खरीदी करावे?
congratulations bhau
medical झाली की संगतात
@@abhishekrahate सर छत्रपती संभाजीनगरचे मेडिकल झाले परंतु सांगितले नाही.
❤
Bhau kahi police chan aahet kahi 50 magta mazya kade magtile hote
वर्दी स्वत आणावी लागते का
Kit aaply sotachy pisani gych ast ka
Khup excitement vadhli aahe ha video baghun....
Kadhi lagel Mumbai cp cha final result as jhaly
I hope lavkar lago
Aani aamhala pn ase anubhav yet,,,,🤩
Te sahity parat ghetat ritayer jalyavar mukyalaya madhe jama kara ve lagte
nhi re
साईनाथ इंगोले हा माझा मित्र आहे 🙏
ठाणे ग्रामीण मध्ये पोलिस झालो आहे येतो लवकरच...
congratulations भावा
साई भाई....❤❤
Kadk abhi
गणेश गुरव पुणे रेल्वे पोलिस मित्र आहे त्याला पण घ्या vediot 😂
Pracharya kon ahe re bhava. Majh pn svapn ahe itch yeich
Kuthle Bharti Chi Police Aahet
तुम्ही कुठे ले आहे 🙏 सांग sir
lakhani
Sir maj sakpal sir cha no mila ka
❤️❤️❤️❤️❤️
7.40 la aaba sir ahet ka
Waiting walyana kadhi bolvtat...rajinama dila ahe mulani chalak la te c p la lagle mhanun....pls sanga sir
kadhi pan call येऊ शकतो
ani mobile any chalu thev
call ek week मध्ये पं येऊ skto nahi ter 2-3 month pan lagu sktat ....
patience tev hoil sarv thik
@@abhishekrahate thanks dada
@@abhishekrahate ho
😍😍😍😍😍
Sagl lai strict astay ka tith PTS madhe
Kit aaplya la swata gyavi lagte ka sir
ho
Khup katala yeto ya diwashi
Hya pesha jast Saman army Madhe milte
माझं स्वप्न राहून गेलं पोलिस होयच 😢
भावा कित केव्हा मिळते
Saheb posting mumbaila kara jackpot mm 😅😅