जितक्या निखळ आणि प्रेमळ ताई आहेत, तितकीच निखळ आणि प्रेमळ ही मुलाखत होती. माझ्या आई नंतर जर कोणी मला खरोखर मार्गदर्शन केलं असेल तर ते प्रतिमाताईंनी. गेली ९ वर्षं मी त्यांचाकडे गाणं शिकतोय. त्यांनी आज पर्यंत कधीही हातचं राखून शिकवलं नाही. इतकं मुक्त हस्तानी शिकवलं, वेळीस ओरडल्या सुध्दा. पण जे प्रेम, माया आणि आपुलकी त्यांनी दिली आहे, ती खरोखर खूप मनःस्पर्शी आहे.
अप्रतिम मुलाखत, धन्यवाद
खूप छान मुलाखत
जितक्या निखळ आणि प्रेमळ ताई आहेत, तितकीच निखळ आणि प्रेमळ ही मुलाखत होती.
माझ्या आई नंतर जर कोणी मला खरोखर मार्गदर्शन केलं असेल तर ते प्रतिमाताईंनी. गेली ९ वर्षं मी त्यांचाकडे गाणं शिकतोय. त्यांनी आज पर्यंत कधीही हातचं राखून शिकवलं नाही. इतकं मुक्त हस्तानी शिकवलं, वेळीस ओरडल्या सुध्दा. पण जे प्रेम, माया आणि आपुलकी त्यांनी दिली आहे, ती खरोखर खूप मनःस्पर्शी आहे.