पुणे निजामपूर रायगड रोड। mangaon to channat road, nijampur raigad road.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • पुणे निजामपूर रायगड रोड। mangaon to channat road, nijampur raigad road👌
    हा रस्ता रायगड रोपवे चा एक भाग आहे. या रस्त्याने तुम्ही रायगड किल्यावर जाऊ शकता. रास्ता खूप छान आहे.
    नेहमी असेच प्रेम व सपोर्ट असु द्या. विडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत चला भरपूर सपोर्ट होईल मला...
    चॅनेल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा. जेवकरून लवकरात लवकर तुम्हाला विडिओ पाहायला मिळेल धन्यवाद.
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे...
    #BharatBadabe
    #raigad
    #mangaon
    Follow me
    Fb link :- / bharat.badabe.16
    Instagram link :- Bharat_Badabe
    UA-cam link :- / bharatbadabe
    Email id :- Bharatbadabe143@gmail.com

КОМЕНТАРІ • 20

  • @yb-gamer3746
    @yb-gamer3746 Рік тому +1

    5:50 bhava khoop chhaan mahiti dili aahes aani maaz gaon mangaon aahe mast mahiti milali thank bhava aani keep it up ❤️😊

    • @RKBharatVlog
      @RKBharatVlog  Рік тому

      असेच नेहमी सपोर्ट असुद्या व जास्तीत जास्त शेर करा।
      पर्यटनाच्या दृष्टीने आपलं गाव तालुका पुढे आणायचं आहे।

  • @tausifjasnaik9211
    @tausifjasnaik9211 Рік тому +1

    Beautiful

    • @RKBharatVlog
      @RKBharatVlog  Рік тому

      नेहमी असेच प्रेम व सपोर्ट असु द्या. विडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत चला भरपूर सपोर्ट होईल मला...
      चॅनेल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा. जेवकरून लवकरात लवकर तुम्हाला विडिओ पाहायला मिळेल धन्यवाद.
      जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे...
      #BharatBadabe
      Follow me
      Fb link :- facebook.com/bharat.badabe.16
      Instagram link :- instagram.com/Bharat_Badabe
      UA-cam link :- ua-cam.com/users/BharatBadabe
      Email id :- Bharatbadabe143@gmail.com

  • @yb-gamer3746
    @yb-gamer3746 Рік тому +1

    5:50

  • @siddheshtodankar9549
    @siddheshtodankar9549 Рік тому +1

    निजामपूर - रायगड मार्गाने महाड ला जाणारा रस्ता चांगला आहे का?... कारण माणगाव मार्गे गेल्यास, माणगाव शहरात ट्रॅफिक खूप असते... त्यामुळे ह्या मार्गे जाणं उत्तम आहे का? ... हा रस्ता खूप छान वाटत आहे.... चांगली माहिती दिली आहे ह्या व्हिडिओ मार्फत... Keep it up...

    • @RKBharatVlog
      @RKBharatVlog  Рік тому

      हां नक्कीच हा रस्ता चांगला आहे, कोलाड-निजामपूर, अथवा खोपोली-पाली-निजामपूर मार्गे आलात तर या रस्त्याने (निजामपूर मध्ये प्रवेश करताच पहिलाच लेफ्ट) आल्यास तुम्ही या रायगड रोपवे रस्त्याने गांगवली गाव सोडल्यावर पुढे पलसगाव काठेवाडी (क्रिकेट ग्राउंड पासून) राईट टर्न घेतल्यास तुम्ही माणगाव च्या बाहेर ढालघर नाका जवळ निघालं. हा रस्ता क्रिकेट ग्राउंड ते ढालघर नाका 7.5 ते 8 किमी आहे पण हा रस्ता रायगड रोपवे पेक्षा रुंदीला कमी आहे. तुम्ही रायगड रोपवेने सरळ गेल्यास डायरेक्ट महाडला जाऊ शकता पण हा रूट जास्त लॉंग आहे.

    • @siddheshtodankar9549
      @siddheshtodankar9549 Рік тому +1

      @@RKBharatVlog खूप धन्यवाद... माहिती दिल्याबद्दल... माणगाव च्या ट्रॅफिक मध्ये अडकून राहायला होतं म्हणून ह्या मार्गाचा विचार केला.... नक्कीच एकदा हा मार्ग ट्राय करून बघीन... अशीच नवीन नवीन माहिती तुमच्या चॅनल वर टाकत रहा... कारण कोकणात जाण्यासाठी जोपर्यंत मेन हायवे च काम पूर्ण होत नाही तो पर्यंत अश्या आतील सुंदर रस्त्याने जाणं कधी ही चांगलंच...

    • @RKBharatVlog
      @RKBharatVlog  Рік тому

      धन्यवाद।

  • @pankajshirke9289
    @pankajshirke9289 Місяць тому

    १२ वर्षांपूर्वी बाईक वरून या रस्त्यावरून रायगड कडे गेलो होतो.
    एका ठिकाणी तर काही अंतर अक्षरशः जंगलातील पाऊलवाटेने बाईक घेऊन गेलो होतो(डाव्या बाजूला दरी आणि कच्चा रस्ता होता).

  • @Prasad_traveling
    @Prasad_traveling 4 місяці тому +1

    मला एसटी ने रायगड किल्ल्याकडे कसे जाता येईल? पुणे ते माणगाव बस मिळते पण तिथून पुढे काही सोय आहे का??

    • @RKBharatVlog
      @RKBharatVlog  4 місяці тому

      महाड ते रायगड बस सेवा आहे

  • @rushabh5365
    @rushabh5365 Рік тому +1

    दादा माणगाव वरून पाचाड रायगड ला ST बस नी कसे जायचे? अन् two wheeler नी जाऊ शकतो का ?

    • @RKBharatVlog
      @RKBharatVlog  Рік тому

      भावा टूव्हीलर ने तुम्ही जाऊ शकता. मुंबई वरून प्रायव्हेट बस सेवा चालू आहे। माणगाव वरून 27km रायगड किल्ला आहे. माणगाव मधून बाहेर पडल्यानंतर ढाळघर फाट्यावरून (नाका) लेफ्ट घेऊन तुम्ही जाऊ शकता। व जर का तुम्ही पुण्यावरून किंवा खोपोली, पाली मार्गे आलात तर तुम्ही निजामपूर मार्गे रायगडला जाऊ शकता।

    • @sunilmalusare6655
      @sunilmalusare6655 Рік тому +1

      Maze gaav raigad killa

    • @RKBharatVlog
      @RKBharatVlog  Рік тому

      भावा गावाचं नाव काय आहे

    • @sunilmalusare6655
      @sunilmalusare6655 Рік тому +1

      @@RKBharatVlog hi maze gaav raigad ropeway khali aahe gadgewadi fakt 4 Ghar 2 Ghar madhe manse राहतात

    • @sunilmalusare6655
      @sunilmalusare6655 Рік тому +1

      @@RKBharatVlog hi