IAS Puja Khedkar Case| आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत एखादी व्यक्ती आरोपी होत नाही | पूजा खेडकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2024
  • #poojakhedkar #iaspoojakhedkar #punepolice
    वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये माध्यमांशी संवाद साधला.
    आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत एखादी व्यक्ती आरोपी होत नाही, अशी प्रतिक्रिया पूजा खेडकरांनी दिली.
    आपल्यावरील आरोपांबाबत चौकशी समितीसमोर म्हणणं मांडणार असल्याचं पूजा खेडकर म्हणाल्या.
    आरोपांबाबतची कागदपत्रं समितीसमोर सादर करणार आहे, असंही पूजा खेडकरांनी सांगितलं.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 140

  • @rohanthorat6051
    @rohanthorat6051 Місяць тому +47

    निलंबन नाही फक्त एका शहरातून दुस-या शहरात बदली म्हणजे पैशाची ताकद आणि राजकीय प्रभाव .. फक्त काही दिवस आणि हे प्रकरण कायमचे शांत होईल ...खेडकर मॅडम IAS रहानर .... हे आपल्या देशाचे भाग्य🤦🤦🏻🤦🏻

    • @prakashbowalekar4781
      @prakashbowalekar4781 Місяць тому +4

      Tiche काहीही होणार नाही

    • @eknathmore5879
      @eknathmore5879 Місяць тому +1

      Committee is formed. PMO is supervising the matter. Don't worry, law will take its own course of action. Wait & watch. No media trial. Definitely she will be penalized.

    • @ravindrakunte77
      @ravindrakunte77 Місяць тому +2

      पैशाने सर्व विकतं पुन्हा जैसे थे

    • @Balasahebsanap505
      @Balasahebsanap505 Місяць тому

      राहणार म्हणजे राहणारच ना. परीक्षा देऊन पास होऊन आलेत. आपली लायकी आहे का तिथपर्यंत जाण्याची.

  • @satishpatil7518
    @satishpatil7518 Місяць тому +75

    सरकारने हिला जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई म्हणून कामावर घ्यावे.

    • @sanb2023
      @sanb2023 Місяць тому +3

      Aai yeil Pistol gheoon 😂😂😂😂

    • @OnkarSadgar-of4pb
      @OnkarSadgar-of4pb Місяць тому

      😅😅😅​@@sanb2023

    • @Abc00266
      @Abc00266 Місяць тому

      Tichi शिपाई ची पण लायकी नाही... ढब्बू आहे.. पैशांचा जोरावर आलीय bhikardi

    • @Balasahebsanap505
      @Balasahebsanap505 Місяць тому

      तू शिपायाच्या लायकीचा सुद्धा नसशील. आयएएस होन म्हणजे आपल्या सारख्यांची लायकी नाही.

  • @vishnu_k_007
    @vishnu_k_007 Місяць тому +46

    Views साठी काही पण thumbnails बनवता का???
    सडेतोड उत्तर?? What a joke??

    • @roythakur9809
      @roythakur9809 Місяць тому

      हो ना यार...कशाचे सडेतोड उत्तर... साली नुसती कमिटी कमिटी करते आहे..

  • @eaglehandle
    @eaglehandle Місяць тому +37

    अब्बा डब्बा जब्बा😂😂

  • @मराठायोद्धा
    @मराठायोद्धा Місяць тому +16

    एकटीच खेडकर नाहीये कमीत कमी 20 टक्के मिळतील नॉन क्रिमीलेर घेऊन फायदा घेतलेले

  • @pssocial4563
    @pssocial4563 Місяць тому +24

    देख रहा है ना विनोद: कैसे अंग्रेजी बोलके किए हुए गुनाहो को छुपाया जा रहा है

    • @nileshpakhare720
      @nileshpakhare720 Місяць тому

      कदाचित तुला काही कळत नाही इंग्लिश 😢😢😢 जर मिळवली असेल पोस्ट तर upsc वाले काय करत होते देशातील सर्वोच्च नोकरी आहे ना मग त्यांनी काय केलं त्यांना समजत नव्हते document व्हेरिफिकेशन केलं त्या वेळेस काय करत होते 😅 IAS आहेत आणि राहणार सुध्धा हे पण क्लिअर करून घ्या खास करून मराठा समजात जास्त पोटशूळ उठलाय त्यांनी लक्षत ठेवा 😅😅😊

  • @sanjayburte7216
    @sanjayburte7216 Місяць тому +17

    Maharashtra time
    Sellelment zali
    म्हणून positive news chalu zali

  • @ravindratapaswi3989
    @ravindratapaswi3989 Місяць тому +10

    याचा अर्थ सर्व बातमीदार,सर्व मीडिया खोट्या बातम्या देत आहेत,असे या गुणवंत मॅडम चे म्हणणे आहे

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr Місяць тому +8

    आरोपात काहीही तथ्य नसताना त्रास....

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h Місяць тому +5

    दहा कोटी रुपये देतो मला पण आयएएस अधिकारी बनवा कलेक्टर ची खुर्ची पाहिजे मला. २० एकर जमीन, २ प्लॉट, ३० तोळे सोने सगळे विकतो पण लाईफ शेटल होईल २०ची १०० एकर जमीन होईल कलेक्टर झाल्यावर बघा कोणी आहे का माझे काम करणारा दहा कोटी रुपये देतो....

  • @babludhanke9328
    @babludhanke9328 Місяць тому +6

    किती साजुक पणाचा आव आणती

  • @moontoon9623
    @moontoon9623 Місяць тому +10

    Paise charnar majboot 😅😅

  • @abhim50
    @abhim50 Місяць тому +1

    हिला फक्त विचारा भारताची राजधानी च नाव काय सगळ कळून जाईल ☝️☝️☝️☝️☝️

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 Місяць тому +1

    ताई हृया असल्या बिगर अकली व्यसनाधीन लोकांना अजिबात महत्व देऊ नये कारण बुद्धिमान माणसाना आजकाल अडाणी आणि व्यसनाधीन लोक नको ते बोलु लागले आहेत त्यामुळे या चिल्लर लोकांकडे लक्ष न देता जनसेवा करावी अशी आमची तमाम सुक्षित लोकांची अपेक्षा आहे त्यामुळे पुढील वाटचालीसाठी अनंत अशा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ताई

  • @satishpathak7623
    @satishpathak7623 Місяць тому +7

    ही बाई जेल मध्ये सडली पाईजे तरच upsc वाचू शकेल नाहीत upsc वरचा विश्वास खल्लास

  • @शास्त्रीय_मराठा

    संपत्ती जप्त करा... भ्रष्ट्राचार परीवार आहे. फोन recording kara Madam cha

  • @Go_RandomVlog
    @Go_RandomVlog Місяць тому +7

    Sadetod uttar 😂😂 what a joke

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar2373 Місяць тому +3

    एक नंबर सज्जन बाई, घाबरु नकोस मुंडेताई आहे तुझ़्यामागे खंबीरपणे

    • @Balasahebsanap505
      @Balasahebsanap505 Місяць тому

      जळकुट्या जलने वाले की दुवा. आयएएस होणं म्हणजे आपल्या सारख्यांची लायकी तर नाहीच नाही. आयएएस होना कमेंट्स करणे इतकं सोपं नाही

  • @anantrajan2156
    @anantrajan2156 Місяць тому +1

    हि पोचलेली बाई आहे, हिच्या विरुद्ध चे पुरावे आहेत ते कमिटी ला देण्यासाठी प्रयत्न करावेत.

  • @rajuganjure8497
    @rajuganjure8497 Місяць тому +1

    कोणाला ब्लेम करनेपेक्षा सिस्टिम improve करा. सरकार मध्ये कोन कस सर्व तपासा.

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 Місяць тому +7

    What a joke 😂😂 marathi madhe english kashala

  • @vaibhavraut9826
    @vaibhavraut9826 Місяць тому +7

    महाराष्ट्र टाईम्स विकलं गेल का?

  • @eshwarkadam6046
    @eshwarkadam6046 Місяць тому +3

    हे settlement झाले वाटत

  • @ambadasnand4218
    @ambadasnand4218 Місяць тому +1

    तुम्ही पब्लिक डोमेन मध्ये जॉब करता मग समिती सोबत च जनतेला सुद्द्धा उत्तर द्यावे, नियुक्त होणारे अधिकारी प्रामाणिक पाहिजेत

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 Місяць тому +1

    महाराष्ट्र टाईम सेव्ह विकले गेलेले चैनल आहे 🙏🙏 खूप कामगिरी आणि विचारपूर्वक बोलत आहे

  • @vijaykamble7895
    @vijaykamble7895 Місяць тому +7

    महाराष्ट्र टाइम्स ने सेटलमेंट चे धंदे सुरु केले आहेत

  • @er.anantshindepatil5374
    @er.anantshindepatil5374 Місяць тому +4

    तिला काहीही होत नाही...कोणी kadhu शकत नाही तिला....हे views sathi ahe...sampel he pn

  • @dhanjaymadane8954
    @dhanjaymadane8954 Місяць тому

    कायदेशीर कारवाई केली पाहिजे

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 Місяць тому

    घ्या आछे दीन !!
    सर्वात जास्त भ्रष्ठाचार चालू आहे 😢

  • @seekertruth72
    @seekertruth72 Місяць тому +3

    only committee, committee, committee from last 3 days.They have managed committee.

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Місяць тому

    पुजा खेडकर यांना जाणुन बुजुन त्रास दिला जात आहे

  • @rohitghadage9037
    @rohitghadage9037 Місяць тому

    या बाई चा पहिला घोटाळा समोर आला त्या वेळी अस वाटल की यावर एकदा सिनेमा निघेल. पण आता अस वाटतय की एक अख्खी वेब सिरीज निघेल

  • @munnabhai-xu6dr
    @munnabhai-xu6dr Місяць тому +1

    Puri family gajaaaad hogi madam😢

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 Місяць тому

    उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त पण परीक्षा पास झाला आहे
    रिटायर होताना

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 Місяць тому

    संभाषण , उत्तरं तर ठीक आहेत पूजा मॕडमचं. त्यावरून वर वर तर दृष्टी दोष किंवा मानसिक विकलांगता असं काही आता तरी दिसून येत नाहीत. निवड प्रक्रियेच्या वेळी कदाचित तसे काही दोष असतील मात्र तद् नंतर औषधोपचार घेतल्याने ते दोष आतापर्यंत दूर झाले असावेत का😊

  • @sachintak4322
    @sachintak4322 Місяць тому

    काही दिवस चालेल हे नाटक

  • @AtulGaikwad-ut5tc
    @AtulGaikwad-ut5tc Місяць тому +2

    Expert camiti ch chotti aahe kahi honar nahi tich😢😢😢😢😢😢😢

  • @tukaramkaluse-qg3jx
    @tukaramkaluse-qg3jx Місяць тому +1

    एक महिला बदल बोलणे हे सोबत नाही जे बोलतात तेला पण बहीण आहे आई आहे

  • @rajabhaulatpate1957
    @rajabhaulatpate1957 Місяць тому +1

    Are up Bihar Wale setting laun ips ias hotat ek Marathi mulgi tumhla chalt nhi ka

  • @gangaramdhamal262
    @gangaramdhamal262 Місяць тому +2

    कसली सडेतोड,,

  • @vivekshinde239
    @vivekshinde239 Місяць тому

    कमिटी manage krel hi काय भरवसा नाही

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 Місяць тому

    कमेटी खरेदी करायला चुकणार नाही सारख कमेटी कमेटी लावलय भारतात बोलते की अमेरिकेत मराठी बोलायला काय अडचण आहे

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Місяць тому

    काहिच होत नसतं आय एस आहेत काळजी करू नका

  • @omiii5763
    @omiii5763 Місяць тому

    कोणत्या अँगल नी आंधळी वाटतिय काय माहिती

  • @sanb2023
    @sanb2023 Місяць тому +1

    She seems confident" maza kon kay nai bighdwat" 😂😂😂😂 ikse tikde badlya kartil 2 weeks madhe sagle wisaroon jatil

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 Місяць тому

    ताई‌ घाबरूनंको‌ मुंडभाऊबहीणपरळकर
    हाके‌ टरबुज‌ मराठा‌ लालची‌ शिंदेपवार‌ सोबत‌ आहेत‌ खेडकरताई‌

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm Місяць тому

    Right... Media Trail चालू आहे प्रत्येक प्रकरणात....

  • @user-sr7st6by7g
    @user-sr7st6by7g Місяць тому

    हे कसले सडेतोड ऊत्तर

  • @bharatkulkarni8406
    @bharatkulkarni8406 Місяць тому

    युपीएससी सारख्या ख्यातनाम संस्थेतून ही बाहेर पडली.आपले कारनामे करून ती आता त्याच संस्थेच्या कामकाज प्रणाली वर भारतीय जनतेचे लक्ष वेधते आहे.शंका निर्माण केलेली आहे.म.टा.वाले तुम्ही त्या आय ए एस या संस्थेच्या कामकाज यावर काही बोला एक भारतीय म्हणून तुम्हाला काय वाटते?

  • @dagadukapade1760
    @dagadukapade1760 Місяць тому

    पुजा.खेडकर.वंजारी. असुन.तिला.टारगेट. केले.जात.आहे.मागासवरगीय.आ ह

  • @Indian-fo8wl
    @Indian-fo8wl Місяць тому +1

    Commity la manage karshil???

  • @SamGaming-ko3xe
    @SamGaming-ko3xe Місяць тому +2

    Ekch sagte pratek veles

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 Місяць тому

    Pooja, what is pending now

  • @satishpachange3014
    @satishpachange3014 Місяць тому

    कमळाचा मोठा हात आहे

  • @jayvijayjay1
    @jayvijayjay1 Місяць тому

    कसली कमीटी? कोणती कमिटी? का कमिटी स्थापन करण्यात आली आहे. आरोप कोणी उपस्थित केले का केले. काहीतरी गुन्हा झालाय तर..... मग शिक्षा तर होणार?

  • @1-2-3-a-b-c-d
    @1-2-3-a-b-c-d Місяць тому

    एक सदस्य ची कमिटी पण manaje होणार

  • @dhanjaymadane8954
    @dhanjaymadane8954 Місяць тому

    पिताळ उघड झाले का

  • @riteshind7547
    @riteshind7547 Місяць тому

    Instead of linking PAN and ADHAR government should link PAN card and property card with CAST CERTIFICATE, then we will know who is in real need of reservation

  • @sharadbhabat2625
    @sharadbhabat2625 Місяць тому

    या लोकन वर kaaddichh aroop सिद्धा होत नाहित में
    अग्गोद्दारच mattorrre। Solve। करूंन ताकता की

  • @Indialover120
    @Indialover120 Місяць тому

    Pooja मॅडम मुद्दाम पत्रकारांना इंग्लिश येतं नाही म्हणुन इंग्लिश मध्ये बोलतात अस वाटतंय

  • @User93579
    @User93579 Місяць тому

    Nirlajjam: ...sadasukham: 😂

  • @yash1342
    @yash1342 Місяць тому

    कमिटी ने आता लाथ देऊन पोस्ट वरून हाकलले पाहिजे

  • @adityagore9611
    @adityagore9611 Місяць тому

    Suspend kra Yana

  • @sanjaymore221
    @sanjaymore221 Місяць тому

    एक नंबर सज्जन बाई☝

  • @arnavproperties
    @arnavproperties Місяць тому

    आता ही लोकं कमिटीला पण मॅनेज करणार

  • @shridharpawar4053
    @shridharpawar4053 Місяць тому

    SarvJabdar Sarv Chif Ministar

  • @pramodpatil1099
    @pramodpatil1099 Місяць тому

    Fraud, bogus, duplicate ani fake certificate deun IAS zali ahe enquiry karron jail madhe pathwa, bedterf Kara

  • @1-2-3-a-b-c-d
    @1-2-3-a-b-c-d Місяць тому

    मोजके उत्तर देते
    काही विचारले तरी तेच

  • @shekhar.......1648
    @shekhar.......1648 Місяць тому

    Laj vatli pahije sarkar la.....

  • @MatoshrreHorse
    @MatoshrreHorse Місяць тому

    ही एक बोलती कमेटी कमेटी सरखी ही कसली प्रॉपर स्टडी करुण पास झाली ही

  • @satishbhosale7877
    @satishbhosale7877 Місяць тому

    100 मे 90℅ बेमान तो भी मेरा देश महान. 😅

  • @prasadkulkarni9500
    @prasadkulkarni9500 Місяць тому

    तेच तेच उत्तर आणी म्हणे सडेतोड उत्तर.

  • @arnavproperties
    @arnavproperties Місяць тому

    खोटं बोल पण रेटून बोल

  • @Shevatchaparyay
    @Shevatchaparyay Місяць тому

    Good

  • @gorakh26
    @gorakh26 Місяць тому

    Kontay Angel hya divyang Watat ?

  • @shradhatendolkar9909
    @shradhatendolkar9909 Місяць тому

    Sadetod uttre karmachi. Committee suddha hyanchich ani uttare suddha hyanchich. Ugach focus kelay ani sarvancha time waste. Kahi arth nahi. Parat mothya dimakhat punyalach tumchya nakavar tichhun tyach padavar nirdosh tharvun niyukt honar

  • @kedarghodake6186
    @kedarghodake6186 Місяць тому

    100 कोटी देतो मला कलेक्टर करा

    • @mmass358
      @mmass358 Місяць тому

      तुझ्या कडे 100रु आहेत काय झवन्या😂😂😂

  • @riteshkanade7935
    @riteshkanade7935 Місяць тому

    नया है वह.....और..नया है यह....😂😂

  • @pinkudi
    @pinkudi Місяць тому

    कित्ती कित्ती सज्जन ? 😮

  • @akshayjoshi4466
    @akshayjoshi4466 Місяць тому

    Kasale sadetod 😂😂😂😂😂 uttar?

  • @JagnnathJagdale-y6w
    @JagnnathJagdale-y6w Місяць тому

    Dilipravani he che lagne karave

  • @abhijitpatil4799
    @abhijitpatil4799 Місяць тому

    Ekch uttar dete

  • @sanjayjadhav6388
    @sanjayjadhav6388 Місяць тому

    Kameti tuzaya bapachi aahe ethe bol na tu kay gun udhale aahes

  • @Agk677
    @Agk677 Місяць тому

    Obc ahe manun target karne suru ahe

  • @pramodpatil1099
    @pramodpatil1099 Місяць тому

    Channel ne paise khalle ki kya?

  • @ganeshzinjurde3616
    @ganeshzinjurde3616 Місяць тому

    Kayada ya choran la barobar vapar kartat Karan Yana mahit ahe kayada fact tarikh pe tarikh

  • @marathwadafood8391
    @marathwadafood8391 Місяць тому

    he channel bjp ne vikat ghetla ahe
    sarkha corrupt adhikaryanna vachvaycha prayatna karat aste , sadetod kashala mhnatat mahiti ahe ka tyanna

  • @amoltodkari5636
    @amoltodkari5636 Місяць тому

    Chaukashi zali tar kalel

  • @rajansawant283
    @rajansawant283 Місяць тому

    Polis kay baghchi bhumica karatat

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 Місяць тому +3

    Kamiti Kamiti kay karte sagle media ne samor ahe

  • @ashir1212
    @ashir1212 Місяць тому

    😅😅😅😅 सडेतोड....kamiti

  • @mukeshpurohit2945
    @mukeshpurohit2945 Місяць тому

    Bai ka ghamand khatam........time aa gaya ab ghar bethne ka

  • @shirishbhoyar3210
    @shirishbhoyar3210 Місяць тому

    वाह थोडीशी चाहऱ्यावर लाज नाही की खंत वाटत नाही सर्व चांग भलं वारे वाह नाव पुजा खेडकर 😮😮😮😮😮😢😢😢😢

  • @chicken9420910076
    @chicken9420910076 Місяць тому +1

    Mentally disturbed manus😮