व्हेज मंच्युरियन ड्राय क्रिस्पी होत नाही? वापरा या 5 टिप्स आणि 1 स्टेप | Veg Manchurian Dry Saritask

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
    किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
    saritaskitchen...
    To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
    Or Click on the link below to book the order -
    saritaskitchen...
    व्हेज मंच्युरियन ड्राय क्रिस्पी होत नाही? वापरा या 5 टिप्स आणि 1 स्टेप | Veg Manchurian Dry Saritask
    आपल्या सर्वांनाच चायनिज पदार्थ खूप आवडतात. खरं बघायला गेलं तर चायनिज पदार्थांमध्ये भरपूर भाज्यांचा वापर होतो, भाज्या अर्ध्या कच्च्या असल्याने ते पदार्थ पौष्टिक आहेत, पण बाहेर चायनिज गाडीवर खातो त्यावेळी बरेच पदार्थ आधीच तयार करून फ्रीजर मध्ये ठेवले जातात, त्यामुळे खाण्यास योग्य नाहीत. चायनिज पदार्थ घरी बनवले तर नक्कीच पौष्टिक होतील. पण बाहेर मिळतात तसे चायनिज मंचुरियन, व्हेज मंचुरियन, गोबी मंचुरियन घरी बनवायचे म्हंटले की चवीला तसे होत नाहीत. तर इथे मी बऱ्याच टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे घरच्या घरीच परफेक्ट चायनिज बनवू शकतो. यालाच आपण इंडो चायनिज पदार्थ पण म्हणू शकतो.
    चायनिज व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
    • बारीक चिरलेला / किसलेला कोबी 1 कप
    • बारीक चिरलेले किसलेले / गाजर ½ कप
    • बारीक किसलेला फ्लॉवर 1/4 कप
    • बारीक चिरलेला फरसबी ¼ कप
    • बारीक चिरलेली कोथिंबीर 2 tbsp
    • बारीक चिरलेली कांदा पात 2 tbsp
    • बारीक चिरलेले आले 1 tbsp
    • बारीक चिरलेले लसूण 2 tbsp
    • बारीक चिरलेली हिरवी मिरची 1 tsp
    • सोया सॉस 1 tsp
    • रेड चिली सॉस 1 tbsp
    • बटर 2 tsp
    • काळी मिरी पूड ½ tsp
    • मीठ चवीनुसार
    • कॉर्न फलोर ½ कप ला थोडे कमी
    • मैदा ¼ कप
    मंचुरियन साठी -
    • तेल 2 tbsp
    • बारीक चिरलेला कांदा 1 मध्यम
    • बारीक चिरलेला लसूण 4 tbsp
    • बारीक चिरलेले आले 2 tsp
    • बारीक चिरलेली हिरवी मिरची 1 tsp
    • बारीक चिरलेली शिमला मिरची 2 tbsp
    • बारीक चिरलेली कोथिंबीरीच्या देठे 1 tsp
    • गरम पाणी ¼ कप
    • सोया सॉस 1 tbsp
    • व्हीनेगर 1 tsp
    • रेड चिल्ली सॉस 1 tsp
    • काळी मिरी पूड ½ tsp
    • मीठ चवीनुसार
    • साखर 1 tsp
    • कॉर्नफ्लॉवर 2 tbsp
    • पातीचा कांदा 2 tbsp
    • कांद्याची पात``w ¼ कप
    • बारीक चिरलेली कोथिंबीर
    Ingredients needed to Make Chinese Veg Manchurian Dry -
    • Finely chopped cabbage 1 Cup
    • Finely chopped carrots ½ cup
    • Finely chopped cauliflower ¼ cup
    • Finely chopped French beans ¼ cup
    • Finely chopped spring onions green 2 tbsp
    • Finely chopped fresh coriander 2 tbsp
    • Finely Chopped Ginger 1 tbsp
    • Finely Chopped Garlic 2 tbsp
    • Finely chopped Green chilies 1 tsp
    • Soya Sauce 1 tsp
    • Red Chilly Sauce 1 tbsp
    • Butter 1 tbsp
    • Black pepper pw ½ tsp
    • Salt to taste
    • Corn Flour ½ Cup minus 1 tbsp
    • All Purpose Flour ¼ Cup
    • .Oil For Frying
    To make Veg Manchurian Dry recipe -
    • Oil 2 tbsp
    • Finely chopped onion 1 med
    • Finely chopped Garlic 4 tbsp
    • Finely chopped ginger 2 tbsp
    • Finely chopped Green chilly 1 tsp
    • Finely Chopped Capsicum 2 tbsp
    • Finely chopped Fresh Coriander steams 1 tsp
    • Hot Water ¼ Cup
    • Vinegar 1 tsp
    • Soya Sauce 1 tbsp
    • Red Chilly sauce 1 tbsp
    • Black Pepper pw ½ tsp
    • Sugar 1 tsp
    • Salt to taste
    • Corn Flour 2 tbsp
    • Water 2 tbsp
    • Spring onions white 2 tbsp
    • Spring onions Green 2 tbsp
    • Fresh Coriander 2 tbsp
    • Fried Manchurian Balls
    #vegmanchuriandry #vegmanchurianrecipe #manchurianrecipedry #saritaskitchen #chinesestarterrecipe #starterrecipe #vegstarterrecipe #chineserecipe #marathirecipe
    Watch my other recipes
    या 5 टिप्स वापरून बनवा परफेक्ट शेजवान व्हेज फ्राइड राइस रेसिपी | Chinese Schezwan Fried Rice recipe
    • या 5 टिप्स वापरून बनवा...
    या 6 टिप्स वापरा, घरच्या घरी चाइनीज गाड़ी सारखा वेज फ्राइड राइस बनवा/ Hotel Style Veg Fried Rice
    • या 6 टिप्स वापरा, घरच्...
    एक एक्स्ट्रा स्टेप वापरून बनवा perfect वेज मंच्युरियन, आतून सॉफ्ट वरून क्रिस्पी। Veg manchurian
    • एक एक्स्ट्रा स्टेप वाप...
    10 मिनिटात Ching's Just Soak Hakka Noodles। हाका नूडल्स बनवण्याची सोप्पी नवीन पद्धत। Just Soak Karo
    • 10 मिनिटात Ching's Jus...
    मस्त पावसात जिभेला चव आणेल हे गरमागरम हॉटेलसारखे मिक्स व्हेज सूप | 3 स्पेशल टिप्स MixVeg Soup Recipe
    • मस्त पावसात जिभेला चव ...
    ******
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    www.youtube.co...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

КОМЕНТАРІ • 538

  • @harshapatil7936
    @harshapatil7936 Рік тому +189

    काय अहो सरिता ताई एकच ह्रदय असत सगळ्यांना, किती दा जिंकणार?? माझ्या कुटुंबाची आवडती रेसिपी आहे, मी पण असेच बनवते, रेसिपी मस्त 😋👌

  • @uranium8637
    @uranium8637 2 місяці тому +3

    एवढं सोप्या पद्धतीने छान समजून सांगता कुठलीही रेसिपी करायला घेतली (तुमच्या pdhatine)ती बिघडतच नाही एवडी सुंदर होते

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Рік тому +3

    खूप छान रेसीपी Superb !! 😋😋 मला खूप हसू येतं आहे की सरीताने रेस्टॉरंटमधे मंच्यूरीअन कसे करतात हे बघितलं 😃😃😃 आणि खरंच रेस्टॉरंट मधील खाण्यापेक्षा सरीताने सांगितलेल्या tips वापरून घरी बनवूया....Thanku Sarita is talented....👍😍😍😍😍😍

  • @nilamtapre871
    @nilamtapre871 Рік тому +3

    ताई तुमचे video मी baghnya आधीच लाइक करते कारण ते मला इतके आवडतात. अणि विश्वास पण असतो recipe चांगली च होणार.

  • @anaghadalvi2251
    @anaghadalvi2251 Рік тому +9

    धन्यवाद , हि रेसिपी शेअर केल्याबद्दल. तुम्ही सांगितलेल्या टिप्स नेहमीच उपयोगी पडतात.🙏🙏

  • @vidyaphadtare7174
    @vidyaphadtare7174 Рік тому +1

    Kiti god swabhaw. Kiti god awaj. And Kiti god te recipee. Pudehe asacha khup progress hot jawo. Hech sadichya.Khup khup shubhechya.

  • @yojanakadam2909
    @yojanakadam2909 Рік тому

    किती दिवस झाले मी तुझ्या या डिश ची वाट बघत होते आणि मी तुला तसा msg pn kela hota thank you very much तु ही डिश दाखवली

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 10 місяців тому

    सरिता बेटा तुझ कौतुक कराव तेवढ कमीच आहे. मी आत्ता मंच्युरियनच्या बर्याच रेसिपीज पाहिल्या. पण मनात गोंधळच झाला.तुझी रेसिपी पाहिली आणि वाटल हे तर खूप सोप आहे. तुझे साहित्याचे प्रमाण, सांगण्याची पध्दत इतकी छान आहे कुठलाही पदार्थ अगदी सोपा वाटतो. सरिता बेटा तुझी यशस्वी वाटचाल आणखी वृध्दिंगत होत जावो हीच शुभेच्छा आणि आशिर्वाद ही

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल

  • @shailajabhavkar4007
    @shailajabhavkar4007 Рік тому +1

    पुढच्या आठवड्यात माझा मुलगा येतोय US हून सुट्टीवर आणि त्याला खूप आवडतात हे manchurian, तुमची रेसिपी खूप आवडली मला
    आता बनवेन मी त्याचा साठी आणि तुम्हाला नक्की कळवेन,..thank you 😊

  • @asavarigramopadhye5472
    @asavarigramopadhye5472 Рік тому

    किती छान मुलांना फार आवडत आणि बाहेर किमंत पण खुप असते घरी करणारच

  • @ranimohire7780
    @ranimohire7780 Рік тому +1

    Khup ch cchan g tai...... Tuzya mule aata swypak krycha kahi tension nahi g...... Khup samjun sop krun sagte.... Tu.... Love u...

  • @pallavijagtap9330
    @pallavijagtap9330 Рік тому +1

    tai tumhi khup chhan bolta..ani pani ya shabdacha uchhar khup mast karta tumhi....tumcya recipe khup sahaj sopya ani chavdat astat ...gharat avilable asel ashya samanat tumhi padarth karyla shikavta ....i like ur all videos..

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 Рік тому +8

    Tempeting receipe...perfect...mouthwatering.. Thank you so much dear Sarita...Your tips are so useful that the receipe will turn out best ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @harshadachoudhari7447
    @harshadachoudhari7447 Рік тому +1

    Khup chan tips dilyat...mi try keli recipe khupch chan zale .hotel peksha mast taste ali.thanks tai

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 Рік тому +1

    एकच नंबर आहे ताई रेसिपी मीपण करून बघते मला जमतच नव्हते पण तुम्ही सांगितले तसं करून बघते तुम्ही खुप छान समजावून सांगता मी दुसऱ्या भाज्या टाकत नव्हते पण मी आता टाकत जाईन

  • @reshmasalunkhe1528
    @reshmasalunkhe1528 Рік тому +1

    सरिता ताई तुमच्या रेसिपीज खूप छान आणि चविष्ट आहेत मी काल भरली वांगी आणि नुडल्स बनवल्या माझ्या मुलाला आणि मुलीला खुप आवडलं मनापासून धन्यवाद 🙏

  • @mayasonawane1130
    @mayasonawane1130 Рік тому +1

    Hi Sarita tai tumcha saglay padarth khup chan astat tumhi tips khup chan sangtat amchaya family tumchaya receipes bhagtat we all like your receipes

  • @santoshkalap7026
    @santoshkalap7026 Рік тому

    Tai tuzya pahilya vlog la jevdi varsh hotil tevdhi varsh tuzya mazya bhetila hotil ani tevha pasun tu masta khup receipy dakhavalya baddal thank you marghshish mahina khup pravitra asto tu mazi bhet hi ashich rahude

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 Рік тому +1

    खूपच मस्त ..👌👌 ज्या रेसिपीज हव्यात त्याच छान दाखवत आहात..खूप खूप धन्यवाद ताई.

  • @prajaktasonawane5611
    @prajaktasonawane5611 Рік тому +8

    Tried it today...My first chinese receipe... Turned out perfect...Thanks Sarita😍

  • @vaishalipatil2318
    @vaishalipatil2318 5 місяців тому

    खूप छान सरिता माझ्या मुलांना खूप आवडते कोबी मंचूरियन धन्यवाद ताई खूप छान झाली माझी मंचुरियन

  • @vaishali1529
    @vaishali1529 Рік тому

    Sarita tai hi recipe me keli.. Kharch khup chan jhali agdi hotel made aste tashich.. Tumi sangitlya pramane banvali.... Gharchana hi khup awdli.. Tai tumche dhanyavaad..

  • @savindrayewle2274
    @savindrayewle2274 6 годин тому

    एकदम छान रिसेपी

  • @madhaviborate4904
    @madhaviborate4904 Рік тому

    Hi sarita तुझी रेसीपी खूप छान व सोपी आहे, thanku
    मला मागील दोन तीन vlog मध्ये तुला पाहून असे वाटतेय की तुझी तब्येत ठीक नाहीये कारण तुझा चेहरा खूप ओढल्यासारखा वाटतोय तू पण खूप टाकल्यासारखी वाटतेस , vlog चा ताण घेवू नकोस
    स्वतःकडे लक्ष दे, थोडा आराम करत जा
    Take care dear ❤️❤️

  • @AnkitParde
    @AnkitParde Місяць тому

    अप्रतिम असे तयार झालेत खूप छान.... धन्यवाद मॅडम 😇😇

  • @tejaswitabhingardeve5673
    @tejaswitabhingardeve5673 11 місяців тому

    Aaj mi try kele with all your tips .my first Chinese recipe,.khup chhan zale hote.tai tuzi explain karnychi padhat khup chhan aahe.thanks for sharing recipes.tuzya videos mule mala jevan banvnyat khup interest aala aahe.😊😊

  • @sushmawagh3311
    @sushmawagh3311 Рік тому

    फुणके कढी ही खानदेशी रेसिपी शिकवा. मी अनेक वेळा प्रयत्न केले. पण फुणके कडक होतात. मुळ रेसिपीत ते फार नरम असतात शेवट पर्यंत. शक्य असेल तर नक्की दाखवा. धन्यवाद 🤗 🙏

  • @monalonkar3459
    @monalonkar3459 Рік тому +51

    चिकन लाॅलीपॉप ची पण रेसिपी दाखवा ना हाॅटेल मध्ये मिळतात तसे एकदम कडक कसे करायचे ते सांगा नाहीतर रेसिपीच करून दाखवा 🙏

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 7 місяців тому +1

    खुप खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई

  • @pradnyamarathe6693
    @pradnyamarathe6693 Рік тому +2

    Ag tula thanx tari kiti wela mhanyach.... Khup chan

  • @vidyaphadtare7174
    @vidyaphadtare7174 Рік тому

    Ani tuzya kadun cake making shikayla amhala khup khup awdel.
    Pls perfect ardha kilo cha cake.
    Ek kilo cha cake kasa banwaycha te amhala shikaw.
    Me watt pahty. 😍🙏🏼👑

  • @spghate3709
    @spghate3709 Рік тому

    खुपच सुंदर रेसीपी आणि सांगाण पण मस्तच.तुम्ही सोलापुरचे मग मी पण सोलापुरचीच.

  • @dhanammakumbhar
    @dhanammakumbhar 8 місяців тому

    Khup chan sarita tai...tumchya saglya receipe's ani tips khupch apratim astat... thankyou so much tai..

  • @ravindrasalunkhe8385
    @ravindrasalunkhe8385 Рік тому

    या रेसिपी ची वाट बघत होतो ते पण तुमच्या पध्दतीत मस्त .एकदा घाटी शेरवा पण रेसिपी दाखवा.

  • @neetashinde1906
    @neetashinde1906 Рік тому +2

    Mast , Thanks sarita🙏
    kFC chicken chi recipe series dakhv, ek navin episode pls.

  • @pradnyahonrao540
    @pradnyahonrao540 Рік тому

    Aaj try Keli recipe khup mast zali....me first time banvle aaj..... thanks Sarita tai...

  • @rudraprataprandive7277
    @rudraprataprandive7277 Рік тому +4

    मला पाहिजे तीच रेसिपी धन्यवाद सरिता

  • @amrutavardam3394
    @amrutavardam3394 Рік тому +2

    My favourite.... Nice recipe...... your presentation also nice🤗🤗

  • @DeshmukhTrupti
    @DeshmukhTrupti Рік тому

    तुम्ही सांगितले तसेच सत्य नारायण प्रसाद बनवला खूपच मस्त झाला होता 🙏🏻🙏🏻

  • @kavitaniman2079
    @kavitaniman2079 Рік тому

    Tried it today.khup mast zalel Manchurian same restaurant style😘tysm tai

  • @8th21sharayuparab4
    @8th21sharayuparab4 Рік тому +1

    Tai,tumhi chinese oak kuthun ghetla...ani kitila ? Please sanga 🙏

  • @manalikadam3425
    @manalikadam3425 Рік тому +2

    My most favourite 😍😋🤤🤤🤤🤤❤️.. n u made it excellent 😍 as usual 👍👍👍❤️

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 7 місяців тому

    तुमच्या सर्व रेसिपी छान आहेत आम्हाला फार आवडतात.धन्यवाद .

  • @shivtejnalawade9727
    @shivtejnalawade9727 Рік тому +2

    माझी आवडती रेसिपी दाखवली खूप छान

  • @pawargayatri545
    @pawargayatri545 Рік тому +1

    My favourite i definitely doing this way this recepy. Thank you very much, i always waiting your new videos nd watching.

  • @vandana9595
    @vandana9595 9 місяців тому +1

    Wow I like it

  • @sushmavartak9649
    @sushmavartak9649 Рік тому

    तुमच्या रेसिपीज छान असतातच 😋 पण मला त्यापेक्षा तुमचे किचन जास्त आवडते 😘👍3D आहे का?

  • @pranalishetye3554
    @pranalishetye3554 Рік тому

    Sarita tai Manchurian ball ch batter jar dupari banvun fridge madhe thevl n balls sandhyakali kele tar chalel ka

  • @amrutarunkumkum5793
    @amrutarunkumkum5793 Рік тому

    Tai thank you so much..
    We like it so much😋😘
    Pn ekda tumchya hatch manchurian khayla milal tr 4 chand eagle samja😇

  • @snehalbagwe4177
    @snehalbagwe4177 Рік тому +2

    मी तुमच्या comments request करते corn flour जास्त तेल खेचते पण मैदा कमी खेचतो? तुम्ही तुमचे निरीक्षण notify करा कृपया

  • @shilpaawale7278
    @shilpaawale7278 Рік тому +1

    खूप छान आणि टिप्स दिल्या बद्दल धन्यवाद ताई

  • @Chinma..Jadhav
    @Chinma..Jadhav 6 днів тому

    सुपर सुपर मंचूरीयन👍👍👍👍👍👍

  • @swapnalipandit1467
    @swapnalipandit1467 Рік тому

    Mi kalch search krt hote n aaj recipe dakhwli 👍👍

  • @vijayaraj672
    @vijayaraj672 10 місяців тому

    Tumhi khup simple ahat ani khup great ahat khup chan Sangta gharpan vatate

  • @pradnyabhosle8324
    @pradnyabhosle8324 9 місяців тому

    Khup chhan me tumchya sagly recipe karun bagty saglyna khup aavdtat khup chhan padarth karta tumi

  • @shitaltoraskar3838
    @shitaltoraskar3838 Рік тому

    Mast recipe. Sarita tai ata sankrant yete tar tumi bhogi chi thali dakhavu shakal kay?

  • @manishagandhi9113
    @manishagandhi9113 Рік тому

    Video tar khuch chan👌👌👌 Pan tuza mage ji pitali bhandya chi rak ahe ti kudhun ghetli te sang ti puran dhakhv khup ch chan aahe

  • @varshabalsaraf3933
    @varshabalsaraf3933 7 місяців тому

    नमस्कार तुमच्या पद्धतीने मनच्युरीयन खूप छान झाले😊 लोखंडी भांडे आणि ग्रेव्ही ची काही रीएक्शन होणार नाही ना?

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому

      Nahi... Tayar Zale ki kadhun theva jast vel thevayche asel tar
      .

  • @ratnagujar8943
    @ratnagujar8943 Рік тому +3

    Great, way, I will try this definitely.

  • @sumitmali3462
    @sumitmali3462 Рік тому +1

    Tandlacha pithane pan khupch crispy hotat, plz try it

  • @madhurishinde2286
    @madhurishinde2286 Рік тому +2

    खूपच मस्त आणि टेस्टी 👍👌👌👌😋😋

  • @jayshreegavli1258
    @jayshreegavli1258 Рік тому

    Tumchya recipe chaan asatat me tomato Saar chi recipe tumchi baghun banavale khup chaan zale hote

  • @FULLMASTIALWAYSBEHAPPY
    @FULLMASTIALWAYSBEHAPPY Рік тому

    Thanks Tai tumchi pratyek recipe perfect aste

  • @user-rk8ck6df8q
    @user-rk8ck6df8q Рік тому

    Aaj ch kelya hotya pn chan nai zalya m takkar ch hote comment madhe k tai ekda ha video kara aani ala pn video thank you tai

  • @scotIND
    @scotIND Рік тому +1

    We ware watching watching for new recipes

  • @ramdasjadhav2921
    @ramdasjadhav2921 6 місяців тому

    मस्त ताई मी पण केली हि रेसिपी खूप खूप छान झाली सगळ्यांना आवडली

  • @Tulsi286
    @Tulsi286 Рік тому +3

    Your all recipe is very simple and beautiful 😍😘😘

  • @snehapatki0101
    @snehapatki0101 Рік тому

    Me karun pahile ekdam mast zale ... thanks 👍

  • @user-gq1dw2by2k
    @user-gq1dw2by2k Рік тому

    Tai ya mnchuriyan bol madhye aapan chij cha tukada teun talu shakto ka , chan hoil ka tutnar nahina pliz sanga

  • @ranjanakundalkar1249
    @ranjanakundalkar1249 Рік тому

    Thanku , सरीता.
    आता आम्हाला तुमच्याकडुन उंधियोची रेसीपी हवी आहे. सांगाल कां?

  • @geetagarad7515
    @geetagarad7515 Рік тому +1

    खुप छान👌👌

  • @ashwinisalve2644
    @ashwinisalve2644 11 місяців тому

    Wow... pani sutla tondala baghunach...

  • @snehaljadhav2223
    @snehaljadhav2223 11 місяців тому +1

    I just love your receipes❤

  • @pranali7942
    @pranali7942 Рік тому

    Khup chan recipe aahe Tai tumchi
    Aani khup chan sangta tumhi

  • @PriyankaYadav-mr3hp
    @PriyankaYadav-mr3hp Рік тому

    Aaj maza mulacha Birthday aahe mhanun mi u tube la recipes bghat hote tevdhyt tumhi recipe takli thank you Tai mi nkki karun bghnar 👍

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому +1

      अरे वाह.. नक्की बनवुन पहा..
      तुमच्या मुलाला वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेछा... 💐💐

    • @PriyankaYadav-mr3hp
      @PriyankaYadav-mr3hp Рік тому

      @@saritaskitchen thank you
      Khup Chan zale hote sarvana khup aavdle

  • @ushadoorkar5743
    @ushadoorkar5743 Рік тому +1

    Wow!! Will try definitely!!

  • @user-se4ms4yl5i
    @user-se4ms4yl5i Рік тому +1

    Khoob Chhan recipe खूब-खूब dhanyvad

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @yogitakulthe5768
    @yogitakulthe5768 8 місяців тому

    Cornfloor nasel tar rice floor n maida chalel ka

  • @nayanaghurde2149
    @nayanaghurde2149 Рік тому

    Mi tumacha sagly Recipe try karte mala hi Recipe baghych hoti thank you

  • @S_Nagalkar
    @S_Nagalkar Рік тому +8

    Was waiting for this recipe.. Will try soon ❤

  • @madhurigogate1765
    @madhurigogate1765 Рік тому

    Mst recipe👌 tai sgle vat bghat astil ya recipe chi😋😋 nakki try Karin Manchurian 😋😋❤️

  • @bewithvarunandaditya.7498
    @bewithvarunandaditya.7498 Рік тому

    Khup chhan recipe Sarita tai.
    Tai mala jini dosa chi recipe ani ghee rice chi recipe dakhav na pls.

  • @kanchanwagle3538
    @kanchanwagle3538 Рік тому

    Hi Sarita thank you for the nice video
    Mapache cups kuthe miltil ?. Pls reply

  • @pratibhashejale3392
    @pratibhashejale3392 Рік тому

    😋 mazya mulicha aavadat mi nakki try karen thanks for Recipe 👍

  • @sarthak.22228
    @sarthak.22228 Рік тому

    मंचुरियन मध्ये भ्याज्या 👍taste with health 👏👏

  • @sandippan2007
    @sandippan2007 8 місяців тому

    करडई चे तेल. खूप छान.

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 Рік тому +1

    1st...
    अरे व्वा, मला पाहिजे असलेली रेसिपी..
    धन्यवाद सरिता..💕

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому +2

      वाह मग नक्की करून बघा.. ❣️

    • @aartisawant4866
      @aartisawant4866 Рік тому

      @@saritaskitchen
      सरीता,माझ्या मुलीने बनवले पण...
      तिला असं नवीन ट्राय करायला खूप आवडतं.
      आज मला आराम स्वयंपाकघरातून.👍🏻

  • @mananvlogs5136
    @mananvlogs5136 Рік тому

    Jwari bajari nachani bhakari matichya tavyavar kashi karavi tyachi receipe share kara tai..

  • @dnyaneshwrigangurde5233
    @dnyaneshwrigangurde5233 Рік тому

    thank you recipe dilya baddal ani dudh shev bhaji dakhva tai

  • @vaishnavisuke254
    @vaishnavisuke254 Рік тому +1

    Potatoes spring resipe dakhvana

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 Рік тому +1

    Chan मंचुरियन रेसिपी tai mast tumi समजावून सांगता .👌👌🙏🥰

  • @user-gq1dw2by2k
    @user-gq1dw2by2k Рік тому

    Mazha stol aahe tai chotasa , mala manchuriyan bols banvaych aahe pane aashi sem prosess karaychi ka tai pliz pliz sanga mala

  • @vaishalisawant3663
    @vaishalisawant3663 Рік тому

    तुम्ही या सर्व भाज्या इतक्या बारीक कशा पद्धतीने चिरल्या आहेत, ते सांगाल का

  • @seetahariharan4089
    @seetahariharan4089 Рік тому

    Khoop chhaan...tas usual ...thanks sarita

  • @varshamanjrekar2159
    @varshamanjrekar2159 Рік тому

    तुम्ही chinese wok kadai कुठुन घेतली pls reply Tai मला पण घेयची आहे... Pls reply Tai

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Рік тому +1

    खूप छान दहेज मंचयुरन रेसिपी आणि चिकन लोलीपोप रेसिपी दाखवा

  • @riyavartak4228
    @riyavartak4228 Рік тому

    Tumchya saglya recip mast astat

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +2

    मस्तच चटपटीत रेसिपी 😋👌👌👍

  • @vidyaamane1788
    @vidyaamane1788 Рік тому +1

    Khup Chan👍

  • @anushkaalhat2462
    @anushkaalhat2462 Рік тому +6

    Amazing recipe !! Manchurian is one of my most favourite dish ever ! Thanks for uploading it's recipe & also for sharing it in a detailed manner ! ☺️🙌

    • @nilu920
      @nilu920 Рік тому

      Maji resipi baga