एक माणूस धाब्यावर जेवायला गेला | इंदुरीकर महाराज तुफान कॉमेडी कीर्तन | INDURIKAR MAHARAJ KIRTAN

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 бер 2024
  • इंदुरीकर महाराज तुफान कॉमेडी कीर्तन #इंदुरीकरमहाराजकीर्तन
    राम कृष्ण हरी ,
    या चॅनेलवर
    महाराष्ट्रातील लोकप्रिय किर्तनकार आहेत,
    यांचे किर्तन हे कडू पण सत्य आहेत,
    आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करतात, या चॅनेलवरील किर्तन संपूर्ण ऐका.
    महाराजांनी त्यांच्या तुफान कॉमेडी किर्तनातून सर्व किर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच मनोरंजन केले. सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा स्वाद घेतात
    जर कीर्तन आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
    आणि आपल्या आत्मा पांडुरंग या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद.
    ©Atmapandurang 2023 (Copyright)
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी..
  • Розваги

КОМЕНТАРІ • 48

  • @vijayasuryawanshi4234
    @vijayasuryawanshi4234 3 місяці тому +20

    तुमचं बोलणं काल खरं आज खरं उद्या खरं ही काळाची गरज आहे.😊

  • @user-wg3zj9yi1r
    @user-wg3zj9yi1r 3 місяці тому +22

    Vijaya shetye Ramkusanhari jay Jay Ramakushan hari 🙏🙏🚩🚩⚘⚘🌹🌹🍎🍎🍎🍎🍎🎉🎉

  • @sambhajizol4947
    @sambhajizol4947 4 дні тому

    राम कुष्न हरी

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 10 днів тому

    गाऊन म्हणजेच साधुंचा झगा.

  • @abhirajcontraction1622
    @abhirajcontraction1622 Місяць тому +2

    Hmm

  • @dattatraydudhe9700
    @dattatraydudhe9700 3 місяці тому +16

    जय हरी

  • @user-oe6qn2co6k
    @user-oe6qn2co6k 2 місяці тому +4

    Mast,

  • @mannughadgepatil2282
    @mannughadgepatil2282 3 місяці тому +6

    Gharacha baga motha bunglow tumcha मार्बल high figh ac 5 bhk amhi aikun hasat basato

  • @Hinduism_008
    @Hinduism_008 Місяць тому +2

    13:55😅😅

  • @navanathbhinge3204
    @navanathbhinge3204 3 місяці тому +7

    जय श्री विठ्ठल❤❤

  • @akashpotenavaru1531
    @akashpotenavaru1531 3 місяці тому +8

    You tube h to kuch bhi bana do 😂😂
    At the end promotion 😄😄
    Vivek 😮

  • @milindindurikar5686
    @milindindurikar5686 3 місяці тому +8

    राम कृष्ण हरी 🎉

  • @user-xn9hd5gs4v
    @user-xn9hd5gs4v 2 місяці тому +3

    एक माणूस धाब्यावर जेवायला गेला म्हणजे त्या
    ‌वेळी तुम्ही पण असणार

  • @babanhiwale7374
    @babanhiwale7374 3 місяці тому +5

    Indori kar manje bhavisya hoy

  • @user-st6fn4gj9m
    @user-st6fn4gj9m 2 місяці тому +1

    राम कृष्ण हरी 🌼🙏

  • @sarthakplays75
    @sarthakplays75 9 днів тому

    ❤❤
    😊😂

  • @raginioholjamlinematalabar1506
    @raginioholjamlinematalabar1506 3 місяці тому +6

    Khare ahe maharaj, me ek teacher ahe school madhe parents la samajavile tari mule Jevan Karu paryant mulana mob detat, Aai ekat nahi

  • @sunilshinde9215
    @sunilshinde9215 Місяць тому +1

    17:14

  • @DasharthPawar-ns4vn
    @DasharthPawar-ns4vn 3 дні тому

    संपूर्ण किर्तन टाकी जा कट बीट कशाला करता 🙏

  • @mahendrasoshte2736
    @mahendrasoshte2736 2 місяці тому +9

    महाराज आपण प्रभोदन करता, पण डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या बाबत काहीच प्रभोदन करत नाहीत.

    • @user-re7de7km8y
      @user-re7de7km8y 2 місяці тому +3

      बाळासाहेब आंबेडकर या सर्व गोष्टी च्या विरोधात होते,

    • @RahulPatil-fo2bn
      @RahulPatil-fo2bn 2 місяці тому +3

      महाराज शुध्द हिंदू आहेत.बौद्ध नाहीत😂

    • @RahulPatil-fo2bn
      @RahulPatil-fo2bn 2 місяці тому +1

      जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र.

    • @SwapnilBelsare-ev6fz
      @SwapnilBelsare-ev6fz Місяць тому

      बरोबर आहे

    • @pawarnilesha9
      @pawarnilesha9 5 днів тому

      बाबा साहेब आणि गौतम बुद्ध हे थोर विचारवंत होते
      यांच्यावर कोणी नहीं बोलू शकणार

  • @babanhiwale7374
    @babanhiwale7374 3 місяці тому +55

    महाराज UA-cam नव्हते तेव्हा व्हायरल होते 😂

  • @KiranJadhav-jk4wb
    @KiranJadhav-jk4wb 3 місяці тому +6

    Maharaj mulech muli bhetat nahi ata..

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 2 місяці тому +3

    आता , 😅😅

  • @sunilshinde9215
    @sunilshinde9215 Місяць тому +1

    धाब्याच्या गोस्टी सोडुन भलती बडबड करनारा मानूस म्हनजे इन्दुर्कर महाराज

  • @bhanudashchaudhari7917
    @bhanudashchaudhari7917 4 місяці тому +3

  • @AhokPatil
    @AhokPatil 4 місяці тому +4

    इिभक्ष ठफफ about.

  • @user-di1if5fe4h
    @user-di1if5fe4h Місяць тому

    महाराज कुतरे कितीही बुकु द्या

  • @sunilshinde9215
    @sunilshinde9215 Місяць тому +3

    इन्दुर्कर महाराज विषय सोडु न फालतू बडबड जास्ती करतो जो विषयी आहे तो विषय सोडुन भलती बडबड करतो काय अर्थ आहे या किर्तनाला

    • @user-gy9vh3by8c
      @user-gy9vh3by8c 19 днів тому

      अरे च्युतिया, वास्तव आहे ते मांडतात ते, कीर्तन नाही करत ते😂 समाजप्रबोधन करतात.

    • @adityaborhade8334
      @adityaborhade8334 5 днів тому

      Tu gharat bsun pudya sodan band kr adhi 🍌

  • @aaryanwagh4393
    @aaryanwagh4393 2 місяці тому +1

    Kahipan 😡😡😡😡

  • @navanathbhinge3204
    @navanathbhinge3204 3 місяці тому +5

    जय श्री विठ्ठल❤❤