Santosh Bangar यांचे काळेनामे काढले, गद्दाराला गाडणार म्हणत ठाकरेंच्या संतोष टारफेंनी भाषण ठोकले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 335

  • @PramodNikam-sp7fx
    @PramodNikam-sp7fx 23 дні тому +100

    संतोष टारफे निवडणुकीत असा पहिला उमेदवार आहे.ज्यानं भाषणात आदिवासींचं दैवत बिरसा मुंडा यांचं नाव घेतलं.....जय आदिवासी

    • @shankarudgirwad-jn5lk
      @shankarudgirwad-jn5lk 21 день тому

      पण कळमनुरीतील किती आदिवासी लोकाचे कामे केली, किती आदिवासी लोकांचे कामे केली टारफे हा सुद्धा गदारच आहे आमदारकी साठी कॉग्रेस सोडुन उबाठा कडे गेला

    • @gajananrakh4897
      @gajananrakh4897 20 днів тому +3

      Ghetat te nivdun yeiparynt

    • @rajeshzunjare5533
      @rajeshzunjare5533 19 днів тому

      😮😮😮

    • @nitinkowache4975
      @nitinkowache4975 18 днів тому

      Jay seva jay johar

    • @Hindfiryavloger
      @Hindfiryavloger 16 днів тому

      हो दादा

  • @Sachinzombade-n6u
    @Sachinzombade-n6u 19 днів тому +21

    भाऊ तुम्ही विसरला का आणाभाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे याचे नाव घेत नाही लक्षात ठेवले पाहिजे

  • @santoshchavan-s4k
    @santoshchavan-s4k 23 дні тому +33

    जय शिवराय जय बिरसा

  • @bramhathakur8948
    @bramhathakur8948 21 день тому +36

    बांगर साहेब जय शिवराय जय जिजाऊ 🏹🏹🚩🚩

  • @gopinathkute509
    @gopinathkute509 23 дні тому +57

    आपण किती लोकांना मदत केली त्या 10 लोकांना समोर आना साहेब😮

    • @Cpt_2024
      @Cpt_2024 22 дні тому +5

      मदत केली म्हणून व्हिडिओ करून दाखवून द्याची गरज नसते गरीबाची थट्टा करता का

    • @vip.s..k1256
      @vip.s..k1256 18 днів тому +2

      आपन पन 5 वर्ष आमदार होते काय काम केल

    • @vishwanathingole6322
      @vishwanathingole6322 10 днів тому

      Nalayak ahe ki ha tarfe

    • @vishwanathingole6322
      @vishwanathingole6322 10 днів тому

      Are Tula bolta yet ka re

  • @vaibhavbodke4053
    @vaibhavbodke4053 12 днів тому +4

    टार्फे साहेब तुम्ही आणि सामान्य कार्यकर्ता तुमचे सासरे मत्री तुम्ही माजी आमदार आणि तुम्ही सामान्य करकर्ता वा साहेब 🤣🤣🤣 0:31 तुमचे उध्दव साहेब आणि तुम्ही 🫡👍🏻

  • @BhagawatGhuge
    @BhagawatGhuge 22 дні тому +29

    Santosh dada bangar 🏹🚩

  • @devendradeshmukh1899
    @devendradeshmukh1899 23 дні тому +38

    संतोष दादा बागंर साहेब हेच पुन्हा आमदार होतील 🚩🚩🏹🏹

  • @Ash22702
    @Ash22702 21 день тому +54

    संतोष बँगार चांगला माणूस आहे ❤❤

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 19 днів тому +1

      खूप अवैध धंदे असणार.. ईदी ला घाबरून रातोरात पाळला गुवाहाटी ला 😂😂😂

    • @Vivekdebaje
      @Vivekdebaje 19 днів тому

      ​@@TheThoughtfulBiker camera समोर आहे भाऊ फक्तं छपरी पोट्टे जस करतात तसच हा करतो

    • @FhhfffFhgfu
      @FhhfffFhgfu 16 днів тому

      Saheb tumi kiti dive lavle tumchya kalat

    • @FhhfffFhgfu
      @FhhfffFhgfu 16 днів тому

      Banger saheb kasheka payse nanin jantesathi dev manuhet tyanichi barobari naka karu

  • @sunilghuge1679
    @sunilghuge1679 22 дні тому +27

    तरी पण बांगर साहेब 🎉विजय होणार

  • @Gaming_guru_358
    @Gaming_guru_358 22 дні тому +7

    Tarfe साहेबांनी 100% खरे बोलले कारण मी स्वतः kalamnuri मधला आहे banger ha paise deun matadan gheto lauki nahi tyari te matdan ghyalaya

  • @guttekishan8085
    @guttekishan8085 22 дні тому +22

    Only Bangar

  • @Aajuuuu
    @Aajuuuu 23 дні тому +69

    बाळासाहेब ठाकरे चा धनुष्य बाण ही विजयी होणार 🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @its__vishuu5587
    @its__vishuu5587 22 дні тому +4

    साहेब तुम्ही बोलले की मी पण कोरोना काळात काम केलं मग तुम्ही ज्यांची मदत केली त्यातले 10 जन समोर आणा.. म्हणजे स्वतः काही नाहीं करायचं अन दुसरा करत असेल तर त्याला खिळ्या काढायच्या हे चुकीच आहे..

  • @kundanwaghambare4698
    @kundanwaghambare4698 22 дні тому +29

    Only संतोष bangar👌

  • @ganeshnirgude6554
    @ganeshnirgude6554 19 днів тому +4

    Only Santosh bhangar
    L

  • @khudehanuman8847
    @khudehanuman8847 23 дні тому +12

    🎉🎉🎉🎉🎉 Mashal

  • @samadhansanap34
    @samadhansanap34 23 дні тому +27

    वन ली वन संतोष बांगर साहेब

  • @Ajay-p8o1i
    @Ajay-p8o1i 23 дні тому +9

    हा एकदा आमदार होता.... यान काहीच काम केलं नाही... साधं सामान्य माणसाला बोलत पण नव्हता

  • @sachinthorat6006
    @sachinthorat6006 19 днів тому +24

    मला वाटतं संतोष बांगर साहेब सारखा
    महाराष्ट्र त आमदार नाही.
    संतोष बांगर साहेबच प्रचंड मतांनी निवडून येणार आहेत.

    • @ganeshbomble1067
      @ganeshbomble1067 13 днів тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @vaibhavjogdand3803
      @vaibhavjogdand3803 9 днів тому

      ​@@ganeshbomble1067aala n banger saheb😂😂😂

  • @krishnajaybhaye9147
    @krishnajaybhaye9147 22 дні тому +3

    पहिली गोष्ट संतोष बांगर एवढी मदत करून दाखवा कोणाची दुसरी गोष्ट ते जे vedio काढतात ते फक्त ज्यांना माहीत नाहीत साहेब जवळ आधार मिळतो त्यांना कळण्या साठी असते आणि जर एवढंच तुम्हाला लोकांना मदत होत आहे याचा त्रास आहे तर स्वतः करा मदत आणि टाका व्हिडिओ .
    तुम्ही पडणार आहात कारण तुमच्या समोर च व्यक्ती जो आहे तो गोर गरिबांना लुटणार नाही तर देणार नुसता देणार जेवढं शक्य तेवढं ,
    #परत_एकदा_संतोष_दादा_बांगर ❤

  • @shantanusuryawanshi3780
    @shantanusuryawanshi3780 23 дні тому +43

    लिहून दिलेले तेवढं वाच

    • @akashkhillare61
      @akashkhillare61 23 дні тому +1

      😂

    • @VijayPole-mr3xy
      @VijayPole-mr3xy 22 дні тому +1

      😂😂

    • @Harsh..A
      @Harsh..A 22 дні тому +1

      आपल्याला लीहल ते बी वाचता येईना 😂😂😂😂

  • @devamatore7937
    @devamatore7937 23 дні тому +65

    लिहून दिलेल वाचत आहेस चोक्या
    Only Bangar Saheb

    • @soulofmusichindistatus3594
      @soulofmusichindistatus3594 23 дні тому +15

      Chokhya,, तुझ्या अख्या खानदान मध्ये डॉ टारफे साहेब एवढं शिकलेले नसतील

    • @akashkhillare61
      @akashkhillare61 23 дні тому

      😂

    • @A11390
      @A11390 22 дні тому +2

      तुला लिहिलेलं तरी वाचता येते का रे

    • @waghmare2309
      @waghmare2309 20 днів тому +1

      एकदम बरोबर

    • @nanduse
      @nanduse 18 днів тому

      तुझी लायकी आहे का रे bolyala. ...

  • @Ash22702
    @Ash22702 21 день тому +5

    संतोष बांगर 🎉🎉🎉❤

  • @SantoshPadole-c7k
    @SantoshPadole-c7k 23 дні тому +46

    गोरगरीब जनता संतोष बांगर साहेब सोबत आहे

  • @BhimraoKhude-e7m
    @BhimraoKhude-e7m 23 дні тому +70

    मशाल🎉🎉

  • @SandipMorge-j8i
    @SandipMorge-j8i 20 днів тому +9

    लोकप्रिय आमदार संतोष दादा बांगर पुन्हा निवडून येणार 💯💯

  • @Shankarharal-jj5bi
    @Shankarharal-jj5bi 23 дні тому +9

    संतोष दादा बांगर ❤❤❤❤

  • @Cimedy24tass
    @Cimedy24tass 23 дні тому +37

    Only Santosh dada bangar ❤🎉🔥

  • @subhashmarkad
    @subhashmarkad 23 дні тому +3

    जय बिरसा साहेब

  • @OmUnhale-sm3ui
    @OmUnhale-sm3ui 23 дні тому +4

    Only Santosh Dada Bangar 🚩🚩

  • @ShubhangiKesale
    @ShubhangiKesale 18 днів тому +2

    टारफे साहेब तुम्ही मनताना बागर साहेब हेच देव माणूस आहे

  • @rajubhumare5590
    @rajubhumare5590 23 дні тому +44

    संतोष बागर विजय

  • @SDBamboo23
    @SDBamboo23 17 днів тому

    जशे आधी 5 वर्ष हे टार्फे गायब होता न आता निवडून आला की डबल तसाच गायब होईल जस की आपले खासदार अष्टीकर , इलेक्शन आल की त्याना आठवली हिंगोली अरे महा पुरात कुठ होतात , त्या वेळी फक्त संतोष बांगर उभा होता हे लक्षात असू द्या....❤

  • @pradipgadekar8803
    @pradipgadekar8803 22 дні тому +6

    Mashal

  • @khudehanuman8847
    @khudehanuman8847 23 дні тому +8

    🎉🎉🎉🎉🎉🎉 Mashal 🎉🎉🎉

  • @bdib567g
    @bdib567g 23 дні тому +22

    😂😂साहेब काही मुख्यमंत्री होत नाही आणि बंगर काही पडत नाही😂😂

    • @soulofmusichindistatus3594
      @soulofmusichindistatus3594 23 дні тому +1

      Jarange Saheb factor disal tula,, eka ratrit kasa game hoto te kalel kalmnuri matdar sanghat,, Tumhi paisa wata,, loka te paise pachvun Mashal la matdan karnar ahet te samjal tula lavkr ch

    • @soulofmusichindistatus3594
      @soulofmusichindistatus3594 23 дні тому

      Bhangar ne 50 hajar matdan milavle tari khup zale,, khari fight ajit bhau magar ani Dr. tarfe saheb hyanchyat ahe😂

    • @bdib567g
      @bdib567g 23 дні тому

      @@soulofmusichindistatus3594 माकड म्हणताय माझीच लाल

    • @ajaybhutnar7700
      @ajaybhutnar7700 23 дні тому

      😢​@@soulofmusichindistatus3594

    • @bdib567g
      @bdib567g 23 дні тому

      @@soulofmusichindistatus3594 फॅक्टर fictor तात्पुरते आसतात

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 23 дні тому +5

    Right Santosh tarpe Saheb Tiger ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original Che 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 mashal petnar 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐

  • @Sreeswami1995
    @Sreeswami1995 22 дні тому +1

    संतोष टारफे तुम्ही काय काम केले हो फक्त तुम्ही सांगा तुम्हाला कोणी सुद्धा ओळखत नाही तुम्ही शेजारी जरी बसले तरी तुम्हाला कोणी ओळखू शकत नाही

  • @devendradeshmukh1899
    @devendradeshmukh1899 23 дні тому +3

    टार्फे साहेब तुम्ही पन ज्या माणसाने तुम्हाला आमदार केले त्यांच्याच कुटुंबातील माणसाला एकटं पाडून उद्धव गटात प्रवेश केला आहे तुम्ही पण गद्दारी केली आहे न मग तुम्ही कशाला गद्दारी ची भाषा बोलतात आपण स्वच्छ असेल तर दुसऱ्यावर चिखल उडवायला पाहिजे

  • @user-lf3rz6ks2m
    @user-lf3rz6ks2m 23 дні тому +31

    Only bangar

  • @ParbatraoMundhe
    @ParbatraoMundhe 23 дні тому +4

    फक्त दादा

  • @VishambarRaut-jy2bv
    @VishambarRaut-jy2bv 15 днів тому +1

    संतोष बांगर त्यांचाच विजय होणार

  • @GaneshKalve
    @GaneshKalve 19 днів тому +2

    संतोष बागंर 100 वीजय

  • @marotiwatane2663
    @marotiwatane2663 20 днів тому +2

    तुम्ही पाच वर्ष आमदार होते तुम्ही काय काम केले याची एक तरी काम दाखवा तर्फे साहेब 😂😂😂😂

  • @JaydeepTalpate-rn7of
    @JaydeepTalpate-rn7of 23 дні тому +5

    लिहून दिले तेवढं वाचा. ......

  • @SanjayYelapure
    @SanjayYelapure 21 день тому +3

    संतोष साहेब निवडणूक येणार

  • @HanumanGiri-f4n
    @HanumanGiri-f4n 15 днів тому

    Fix mla Santosh Bangar 🏹🏹🏹

  • @prasadwanje3315
    @prasadwanje3315 20 днів тому +1

    एकदा आमदार केलंत आम्ही काय उपटलं आम्हाला माहित आहे

  • @Sanatani_videos_307
    @Sanatani_videos_307 17 днів тому +5

    Only santosh bangar❤

  • @anilpaikrao8547
    @anilpaikrao8547 22 дні тому +1

    Super

  • @Saibangar-vh6en
    @Saibangar-vh6en 23 дні тому +28

    Fix mla santosh bangar💪🏻🚩

  • @nageshnagre1501
    @nageshnagre1501 18 днів тому +1

    PNR Bhakta Santosh Bangar Jay Shri Ram

  • @akashkhillare61
    @akashkhillare61 23 дні тому +17

    अरे संतोष टारपे तू सात जन्मात निवडून येणार नाही ओन्ली संतोष दादा बांगर फिक्स आमदार नेक्स्ट आमदार

    • @DILSEBADE1993
      @DILSEBADE1993 23 дні тому +5

      Only tarfe saheb

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 22 дні тому +2

      ​@@DILSEBADE1993 ह्या वरच्याला सांग बांगर ला ब्रहदेव ही वाचवू शकणार नाही

  • @LaxmanKendre-jx5rn
    @LaxmanKendre-jx5rn 18 днів тому +2

    तु किती मदत किली लोकांना

  • @pandharinathghuge5482
    @pandharinathghuge5482 17 днів тому +1

    ओन्ली संतोष दादा बांगर❤❤

  • @AffectionateBonsaiTree-uk3ws
    @AffectionateBonsaiTree-uk3ws 23 дні тому +14

    Santosh Tarfe ❤

  • @MadhavTare-m6i
    @MadhavTare-m6i 10 днів тому

    Thabnarch aahet tumhi saheb helpline aahet bagar saheb

  • @JyotiDipake-jd3eh
    @JyotiDipake-jd3eh 20 днів тому

    Your correct saheb❤❤

  • @jamungaming2538
    @jamungaming2538 23 дні тому +20

    फिक्स आमदार संतोष दादा बांगर❤❤❤

  • @gajanandhumal9101
    @gajanandhumal9101 8 днів тому

    संतोष दादा बांगर पुन्हा एकदा कळमनुरीत झेंडा फडकवनार

  • @AshrodVane
    @AshrodVane 20 днів тому +1

    तरी संतोष बांगर साहेबच आमदार होतील 👍

  • @AmolJain-l9g
    @AmolJain-l9g 17 днів тому

    Only one you sir kattar Balasaheb Parvasamarthak

  • @Sreeswami1995
    @Sreeswami1995 22 дні тому +3

    बांगर साहेबांची बराबरी करण्याची औकात नाही तुझी

  • @NavnathDorle-ow3fy
    @NavnathDorle-ow3fy 23 дні тому +11

    Only Santosh dada Bangar fix 🚩🚩🚩🚩🚩

  • @lovelysong5475
    @lovelysong5475 22 дні тому +2

    संतोष tarfe साहेब विजयी

  • @madhukar8163
    @madhukar8163 19 днів тому

    आमदार बांगर कोणत्या जातींचे माहित नाही पण त्यांचं जन्मानसात हे प्रेम बगुन ते जात पाहत नाहीत असे वाटते माता बहिणी त्याना भावा सारख्या कवटलतात हे सोग करणाऱ्याला कधीही जमणार नाही ते आजही जात पुढी करत नाहीत त्यामुळे सामान्य माणूस त्यांच्या पाठीशी आहे. विजय निश्चित होईल बांगर साहेब गरीबाची साथ तुमच्या सोबत आहे

  • @SantoshKarhale-pb8xi
    @SantoshKarhale-pb8xi 21 день тому +2

    देव माणसाला नाव ठेवू नको रे मुर्खा संतोष बांगर निवडून येईल

  • @ShudhakarGhuthe
    @ShudhakarGhuthe 23 дні тому +7

    तु काय केला कळमनुरीचा विकास पाच वर्षांत

  • @rajeshpachange4094
    @rajeshpachange4094 12 днів тому

    Only santosh Bangar 🔥

  • @mininathgayke9455
    @mininathgayke9455 21 день тому +1

    याला त्याला जेलमध्ये टाकण्यासाठी निवडणुका लढवणारे तुम्ही जनतेची प्रगती काय करणार. उभाठा. हद्दपार करा

  • @vaijanaththombare9740
    @vaijanaththombare9740 18 днів тому +2

    1177 🔥🚩

  • @rameshwarmahanor3641
    @rameshwarmahanor3641 23 дні тому +15

    महाविकास आघाडी 🎉

  • @ganeshkadam4113
    @ganeshkadam4113 22 дні тому +3

    mashal

  • @laxmanlakhan8843
    @laxmanlakhan8843 23 дні тому +2

    साहेब मुख्यमंत्री झाले की लगेचच अंधारे बाई उबाठा ची पक्षप्रमुख होणार .....😅

  • @आमदारसंतोषबांगरसमर्थकहिंगोली

    ३ वेळा शिवसेना विरुद्ध निवडणूक लढवलेलं सांगत आहेत निष्ठा

  • @pawarbs9204
    @pawarbs9204 21 день тому

    Great 👍

  • @govindingle9799
    @govindingle9799 21 день тому +1

    साहेब तुम्ही पुन्हा निवडून आले तर नाकावरची माशी उठणार नाही हो तुम्ही आमदार नकाच 😂

  • @sunilkhude5013
    @sunilkhude5013 23 дні тому +2

    मशाल

  • @bhagwanbargaje678
    @bhagwanbargaje678 22 дні тому

    Dhanshaban🎉

  • @KishorHamane
    @KishorHamane 23 дні тому +7

    कितीही bola 😮येणार संतोष बांगर❤💯

  • @dashratjadhav4866
    @dashratjadhav4866 22 дні тому +2

    सेवालाल महाराज कुठे गेला

  • @madhavdhage4590
    @madhavdhage4590 20 днів тому +1

    संतोष बांगर साहेब निवडून येणार आहेत

  • @SunilShelar-w6h
    @SunilShelar-w6h 23 дні тому +3

    आमचं एकच असत मिंदे गद्धार चोर ढापला साहेब विकास काय करू या बाबत बोला ना???? 🙏🙏🙏🙏🙏

  • @RohitParshad-fm5fl
    @RohitParshad-fm5fl 23 дні тому +11

    Santosh tarfe🎉🎉

  • @pandharinathghuge5482
    @pandharinathghuge5482 17 днів тому

    सेवालाल महाराज कुठे सोडले😮😮

  • @SureshDindorkar-mu5se
    @SureshDindorkar-mu5se 19 днів тому

    हिंगोली जिल्ह्यात फक्त एकच नाव भाऊराव पाटील गोरेगावकर 100% निवडून येणार. बाकी सगळे माजी आमदार

  • @ravipatil.1919
    @ravipatil.1919 23 дні тому +4

    Ithe ati vrusti hot ahe he dushkal mhnt ahe😂

  • @RajuMagar-g3w
    @RajuMagar-g3w 15 днів тому

    संतोष बांगर फक्त राजा

  • @sadippole
    @sadippole 18 днів тому +1

    तुम्ही डॉक्टर असून आता पर्यंत कुणालाच मदत केलेली नाही दुसऱ्याला तर सोडा st समाजासाठी काय केल 😂

  • @shivammundhe8494
    @shivammundhe8494 18 днів тому

    वांचून संगत आहे

  • @marotiwatane2663
    @marotiwatane2663 20 днів тому

    फिक्स आमदार संतोष दादा बांगर 🚩🚩🚩

  • @SantoshNagre-g5o
    @SantoshNagre-g5o 23 дні тому +10

    फिक्स आमदार संतोष दादा बांगर साहेब

  • @VaibhavPatil-s5p
    @VaibhavPatil-s5p 14 днів тому

    संतोष दादा बांगर

  • @madhavdhage4590
    @madhavdhage4590 20 днів тому

    साहेबाला कुणीतरी लिहून दिले बघा

  • @vipulashokraoghuge2637
    @vipulashokraoghuge2637 22 дні тому +1

    Lokani jati vad visrun Java Ani madtila yenarya amdarala nivdun dyave.....
    Video shoot kela tari chale pan madat Keli pahije

  • @SantoshNagre-g5o
    @SantoshNagre-g5o 22 дні тому +1

    23 तारखेला टारफे पडला.

  • @arunaik51
    @arunaik51 19 днів тому

    ओन्ली बांगर साहेब❤❤

  • @vijayade6556
    @vijayade6556 22 дні тому

    पहिले भाषण द्यायचा शिका साहेब नंतर दुसऱ्यावर टीका करा लिहून दिलेला भाषण वाचता येत नाही तुम्ही काय प्रगती करणार लोकांची आदरणीय संतोष भाऊ बांगर साहेब आदर्श आमदार🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @amolpawar8750
    @amolpawar8750 20 днів тому

    Tarfe saheb ❤❤❤