शॉर्ट फिल्मची संकल्पना खुपच अर्थपूर्ण आहे. अप्रतिम सुंदर आहे. मला कोणत्याही परिस्थितीत आई-वडिलांना सोडून बायकोच्या अट्टाहासापायी विभक्त न राहणार्या राहुलची भुमिका सर्वांत जास्त प्रशंसनीय वाटते. ह्या शॉर्ट फिल्ममधून हा अप्रतिम समाज प्रबोधनपर संदेश मला वाटतो. सर्वच कलाकारांनी अतिशय छान रोल केला आहे. सर्वांचे हृदयापासून अभिनंदन! अनिता पाटील यांच्या संकल्पना तर लाजवाब आहे. त्यांचे विशेष अभिनंदन!आजच्या नवविवाहितांच्या तालावर नाचणार्या बायकी मुलांमुळेच आजच्या सूना शेफारल्या आहेत. हा अप्रतिम समाज प्रबोधनपर सुंदर संदेश ही शॉर्टफिल्म देते. 👍👍👌👌👋👋🌹🌹☺☺😌🙏🙏🙏🙏🙏
शॉर्ट फिल्म म्हणण्यासाठी आहे पण त्यात आताच्या मुलींसाठी घेण्यासाठी खुप काही आहे आणि सत्य परिस्थिती वर आधारित आहे खरी परिस्थिती बघता संस्कार खुप महत्वाचे 💯 नक्किच यावर तुम्ही चित्रपट बनवावा अशी अपेक्षा तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏🤝
अतिशय छान स्टोरी व काल्पनिक व्यथा परंतु सद्यस्थितीत जबरदस्त मार्गदर्शक व दूरदृष्टी अतिशय मार्मिक व संवेदनशील खूपच मार्मिक व्यथा मांडलेली आहे यातून सर्वांनी बोध घ्यावा व प्रेम प्रकरणे शक्यतो टाळा आई-वडिलांचे मार्गदर्शन घ्यावे व पुढील दूरदृष्टी ठेवावी आमच्या माळसा कोरेगाव व निफाड तालुका यांच्या वतीने या शॉर्ट फिल्मला भरभरून शुभेच्छा बेस्ट ऑफ लक
शॉर्ट फिल्म म्हणण्यापेक्षा मोठी फिल्म बनू शकते ईतके सुंदर कथानक,आणि कलाकार तर अगदीच कसलेले वाटतात सध्याच्या समाजाने(मुलीनी)बोध घेऊन निर्णय घ्यावा ईतके झणझणीत अंजन दाखविण्याचा प्रयत्न आपण केला आहे जास्तीतजास्त कलाकारांना संधी देण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.
Short film chaan aahe.... Pan aaj chya pidi nahi sudharnar .... Te appya manach ch karnar.... 1jari mulgi hi short film baghun akal aali tar samjha director chi mehnat wasul jhali
मुलगी बघायला जातात,तेव्हा"तुझं नाव काय? शिक्षण काय झालंय? हे असले प्रष्ण ?ते पण मित्र विचारतो?मुलगा का काही विचारत नाही ?स्वतःविषयी का काही सांगत नाही ?मुलगी प्रश्न विचारत का नाही ?पुढे काय करायचं आहे ,त्याविषयी मोकळेपणानं का बोलत नाही ?पार्लरवालीनं ज्या शहरातल्या मुलाशी लग्न केलं त्यालाही अगोदरच स्वतःच्या प्लॅन्सविषयी का सांगितलं नाही ?मुली गप्प का बसतात ?
Dada tumhi short film madhech 75 % lok itke bhavuk zhalet ..tr purna film jar banavlai tr urlele 25 % lok sudha hya films la khup pratisadh denar ani bhavi pidhila kharach ashya siddhi sarkhya mulinchi n rahul sarkhya mulanchi kharach khup garaj aahe
शॉर्ट फिल्मची संकल्पना खुपच अर्थपूर्ण आहे. अप्रतिम सुंदर आहे. मला कोणत्याही परिस्थितीत आई-वडिलांना सोडून बायकोच्या अट्टाहासापायी विभक्त न राहणार्या राहुलची भुमिका सर्वांत जास्त प्रशंसनीय वाटते. ह्या शॉर्ट फिल्ममधून हा अप्रतिम समाज प्रबोधनपर संदेश मला वाटतो. सर्वच कलाकारांनी अतिशय छान रोल केला आहे. सर्वांचे हृदयापासून अभिनंदन! अनिता पाटील यांच्या संकल्पना तर लाजवाब आहे. त्यांचे विशेष अभिनंदन!आजच्या नवविवाहितांच्या तालावर नाचणार्या बायकी मुलांमुळेच आजच्या सूना शेफारल्या आहेत. हा अप्रतिम समाज प्रबोधनपर सुंदर संदेश ही शॉर्टफिल्म देते. 👍👍👌👌👋👋🌹🌹☺☺😌🙏🙏🙏🙏🙏
Thank you🥰🙏
शॉर्ट फिल्म म्हणण्यासाठी आहे पण त्यात आताच्या मुलींसाठी घेण्यासाठी खुप काही आहे आणि सत्य परिस्थिती वर आधारित आहे खरी परिस्थिती बघता संस्कार खुप महत्वाचे 💯 नक्किच यावर तुम्ही चित्रपट बनवावा अशी अपेक्षा तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏🤝
Thank you🥰🙏
खूप छान स्टोरी आहे..
खूपच सुंदर आहे.
सुंदर,जोडीदार कसा असावा समजून घेणारा. भन्नाट कल्पना.वडील आई,व मुलगा छान काम केले आहे.
Thank you🥰🙏
एक नंबर भाऊ
Awasome Short film..👌👌👍
Khup chan vijay dada❤🎉
Thank you🥰🙏
Director vijay jadhav great creation 👍🏻👍🏻
Thank you🥰🙏
छान खूप काही शिकण्यासारखे आहे 🌸
Nice shortfilm best wishes all team🎉
Nice 👍
Khrch khup chan ahe❤❤❤❤
Amazing.. great story 🙌👍
🙏
Thanks
सुंदर अभिनय❤ सुंदर सादरीकरण 👍
खुपच छान,लघुपट👍
खुप मस्त सर्वांनी खूप छान काम केले आहे.
सर्वांचे खुप खूप अभिनंदन.
❤
Khup chhan ❤❤
❤
Khoop sundar short film ahe🎉❤
Wa.. Wa khoop changla sadarikaran kelay... 💐💐👌🏻👌🏻
So Beautiful 😍❤️
Khup khup khup sundar ..... 🎉🎉🎉❤
Khup chan story Vijay sir😊
Thank you🥰🙏
Satish sir looking great nice work 🎉
आगळी वेगळी कथा, सुंदर सादरीकरण
Thanks
.यथार्थ आणि वास्तविक चित्रण.
🙏🙏🌹🌹 शुभेच्छा
❤ मनाला स्पर्श करणारी कथा आहे🎉 खुपच सुंदर सादरीकरण केलेल आहेत 👍
Thank you🥰🙏
Chhan 😍
Khup chan❤
Great concept 👍😍❤️
Khup Chan Vijay sir❤
Nice
मस्त❤
खूप सुंदर विषय आणि मांडणी तसेच अनिता पाटील मॅडम यांची संकल्पना प्रेरणादायी
🙏
@The_PramodShrivastav
Thanks
Very nice ❤😊
खूपच सुंदर लेखन
अभिनय
कथा
संहिता
आणि
सामाजिक संदेश उत्तम आहे
🙏
Khup chaan
छान कन्सेप्ट... नैसर्गिक अभिनय... गोरे सर मस्तच...
Very nice bro 👌👍👍
Aajchii reality ahe hee😢 vastvikta samor mandali 👍👍
खूप चांगला विषय मांडला,गोरे sir नेहेमी प्रमाणे
अभिनय मस्त❤❤❤
फार सुंदर.. त्याहीपेक्षा अर्थपूर्ण कथा आहे. सर्व कलाकारांचे मनापासून केलेले काम दिसते. फारच छान❤
Thank you
nice Vijay...
Thanks
Very Nice Sir😍👍
खूप छान
खूप छान आशिष best of luck
छान आहे शॉर्ट फिल्म. चुकीचा निर्णय घेतल्यावर काय होत ते पाहायला मिळालं. सर्वांनी पहावी अशी फिल्म. खूप धन्यवाद.
एकच नंबर
Thank you kaka🥰🙏
छान काम केलं आहे सर्वांनी , आणि मस्त विषय मांडला आहे
खुप सुंदर विषय आहे मुलींनी या गोष्टीचा जरूर विचार करायला पाहिजे आणि कुठलाही निर्णय घाईने घ्यायला नाही पाहिजे
🙏
Ek number amhala abhiman ahe ki amchya ithli kalaakaar mothe hot ahe amchya parisra ch nav mothe hot ahe tumchya mule dhanyavaad❤❤❤😂🎉
😍🙏
खूप सुंदर
Mast 👌
Khup chhan ❤bro
Khup chhan sundar sarw carecter chhan ahe chhan abhinay kela ahe sarwani. Khup chhan sandesh dila ahe ya video madun 👍
Thank you
💐💐💐💐
Great👍❤
Khup ch chan story aahe. Ek divas tumhi khup mothe director banal. Aamchya sarvanchya shubhechya aaplya sobat nehami aahet.
Thank you🥰🙏
सत्य परिस्थिती...
अतिशय छान स्टोरी व काल्पनिक व्यथा परंतु सद्यस्थितीत जबरदस्त मार्गदर्शक व दूरदृष्टी अतिशय मार्मिक व संवेदनशील खूपच मार्मिक व्यथा मांडलेली आहे यातून सर्वांनी बोध घ्यावा व प्रेम प्रकरणे शक्यतो टाळा आई-वडिलांचे मार्गदर्शन घ्यावे व पुढील दूरदृष्टी ठेवावी आमच्या माळसा कोरेगाव व निफाड तालुका यांच्या वतीने या शॉर्ट फिल्मला भरभरून शुभेच्छा बेस्ट ऑफ लक
Thank you🥰🙏
Mast 👍🥰❤❤
Khupch bhari... 👌👌
👌
Khup chan yaavar purn movie banayla pahije
❤❤ very nice 🥰🥰
अशा short film ची समाजात खूप गरज आहे. लग्न हा विषय फारच कठीण समस्या होऊन बसला आहे
Thanks
Khupch Chan
Great concept nice story 👏👏👏
Thanks
मस्त
शॉर्ट फिल्म म्हणण्यापेक्षा मोठी फिल्म बनू शकते ईतके सुंदर कथानक,आणि कलाकार तर अगदीच कसलेले वाटतात
सध्याच्या समाजाने(मुलीनी)बोध घेऊन निर्णय घ्यावा ईतके झणझणीत अंजन दाखविण्याचा प्रयत्न आपण केला आहे
जास्तीतजास्त कलाकारांना संधी देण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.
Thanks bhau
आशा मार्गदर्शनाची फारच आवश्यकता आहे. समाजात लग्न हा विषय फारच कठीण आणि वाईट मार्गावर जात आहे. सुंदर फिल्म तयार केली आहे. अभिनंदन
Thank you🥰🙏
Nice Shortfilm 🤗👍💐❤
Thank you 😃
Very nice
❤❤
गुड सर
खूप सुंदर विषय 👍💐
खूप छान कन्सेप्ट आहे. मुलींनी पण या सर्व गोष्टींचा विचार करून या कथेतून काहीतरी शिकायला पाहिजे.
Thank you🥰🙏
@@directorvijayjadhav welcome
Khup chhan Story ahe
❤mst
khup chan
Concept khupch chana hai
Thanks
Reality of today's lifestyle
Short film chaan aahe.... Pan aaj chya pidi nahi sudharnar .... Te appya manach ch karnar.... 1jari mulgi hi short film baghun akal aali tar samjha director chi mehnat wasul jhali
👍🏻
मुलगी बघायला जातात,तेव्हा"तुझं नाव काय? शिक्षण काय झालंय? हे असले प्रष्ण ?ते पण मित्र विचारतो?मुलगा का काही विचारत नाही ?स्वतःविषयी का काही सांगत नाही ?मुलगी प्रश्न विचारत का नाही ?पुढे काय करायचं आहे ,त्याविषयी मोकळेपणानं का बोलत नाही ?पार्लरवालीनं ज्या शहरातल्या मुलाशी लग्न केलं त्यालाही अगोदरच स्वतःच्या प्लॅन्सविषयी का सांगितलं नाही ?मुली गप्प का बसतात ?
Dada tumhi short film madhech 75 % lok itke bhavuk zhalet ..tr purna film jar banavlai tr urlele 25 % lok sudha hya films la khup pratisadh denar ani bhavi pidhila kharach ashya siddhi sarkhya mulinchi n rahul sarkhya mulanchi kharach khup garaj aahe
🥰🙏
तुम्ही किती पण व्हिडिओ टाका मी तर give Up Kel आहे. खूप काही अपेक्षा आहेत आहेत राव मुलींच्या
Hi, everyone if you like the film than please live your opinion...thanks @The_PramodShrivastav
खूपच छान मनाला स्पर्श करणारी कथा आहे आता तुझ्या कामाचं बद्दल तर काय बोलायचं खूपच छान खूपच छान
🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
@@shobharajput6181thanks
@@shobharajput6181❤❤❤❤
Mast 🎉🎉
Khup chan 👌