Rose Farming | Rose Cultivation Success story | १४ गुंठे गुलाब शेतीतून लाखोंची कमाई
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- marathi language news channel based in pune maharastra that launched in 2021. get the all breaking news latest top stories live news Political social economic educational recreational sports current affairs article biography astro trending advertising movie review appeal agro pune news etc.
-------
#rosefarming #rose #agriculture #farming #flowerfarming #flowers #flower #flowerrose #rosecultivation #successstory #agriculturetechnology #agriculturelife #agro #hellopunenews #hellopunenewsmaharashtra
-------
सर्व ताज्या बातम्या ब्रेकिंग बातम्या लाईव्ह बातम्या राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक मनोरंजक क्रीडा चालू घडामोडी लेख चरित्र वैज्ञानिक ट्रेंडिंग जाहिरात चित्रपट पुनरावलोकन आवाहन कृषी हवामान इत्यादी बातम्या मिळवा एका क्लिक वर
Hello Pune News Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi Hello Pune News Channel
हॅलो पुणे न्युज मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी | हॅलो पुणे न्युज | हॅलो पुणे | मराठी
► 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 𝐮𝐬 𝐞𝐥𝐬𝐞𝐰𝐡𝐞𝐫𝐞
► Click Here For Letest News & Updates :
► Follow us on Facebook : www.facebook.c...
► Follow us on UA-cam : / @hellopunenews
► Follow us on Twitter : He...
► Follow us on Instagram : / newshellopune21
► Follow us on dailyhunt :
► Download Hello Pune News App :
-----------------------------------------------------------------------------
गुलाब शेती विमल गायकवाड गुलाब शेती ओपन गुलाब शेती गुलाब शेती अनुभव गुलाब लागवड कशी करावी गुलाब सक्सेस स्टोरी गुलाब जाती बोर्डेक्स गुलाब जात डच गुलाब जात जास्त काळ मागणी असणारे गुलाब मार्केट मध्ये जास्त मागणी असणारे गुलाब गुलाब रोपे गुलाब रोपे संगोपन गुलाब शेती मार्गदर्शन माहिती गुलाब रोपे किंमत गुलाब लागवड टेक्निक गुलाब लागवड शेती पूर्व मशागत गुलाब लागवड किती अंतरावर करावी गुलाब लागवड मध्ये येणाऱ्या अडचणी गुलाब फुल तोडणी गुलाब बाग मेंटेन गुलाब पाणी नियोजन गुलाबावर येणारे रोग व नियंत्रण गुलाब शेतीला खते कोणती द्यावीत गुलाबांची काळजी कशी घ्यावी गुलाबपाणी गुलाब विक्री नियोजन गुलाब बाजारभाव गुलाब लागवड कधी करावी लांब काडी गुलाब गुलाब उत्पादन गुलाब उत्पन्न गुलाब फायदा लाखो रुपये मिळवून देणारे गुलाब फुल पिक सोप्पी पद्धत भारतात केली जाणारी गुलाब शेती
Rose Farming Vimal Gaikwad Rose Farming Open Rose Farming Rose Farming Experience How to Plant Roses Rose Success Story Rose Varieties Bordeaux Rose Varieties Dutch Rose Varieties Long Demand Roses High Demand Roses in the Market Rose Seedlings Rose Seedlings Care Rose Farming Guide Information Rose Seedlings Price Rose Cultivation Techniques of Rose Cultivation Farming Pre-cultivation How far to plant roses Difficulties in rose planting Rose flower cutting Rose garden Maintenance Rose water planning Rose diseases and control What fertilizers should be given to rose farming How to take care of roses Rose water Rose sales planning Rose market price When to plant roses should be done long stick rose rose production rose yield rose profit rose making millions of rupees rose flower pick easy method rose farming in india
खुपच छान माझ्या बहिणीचा मला अभिमान वाटतो तिच्याकडे पाहुन अनेक ना प्रेरणा मिळते अशीच अजून काळ्या आईची सेवा करुन आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवा❤
एकच नंबर विजू भाऊ मस्त शेती केली
एकच नंबर विजयभाऊ.वताई,
खूप छान भाऊ आणि वहिनी.. शेतीमध्ये नवीन प्रयोग करून शेतकऱ्यांसाठी एक नवीन आदर्श घालून दिला आहे.. गुलाब शेतीची खूप सविस्तरपणे माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏
छान महिती सांगीतली बहिणा बाई ❤ अभिनंदन ❤
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
एकच नंबर सविता❤
खूप छान माहिती मिळाली
फवारणी कोणती करता या बाबत संपूर्ण माहिती द्या ताई
खूप छान ताई आणि दाजी ❤
ताई तुमचा व्हिडिओ खूप छान आहे
असे अनेक व्हिडिओ सेंड करा
एकच नंबर विजुभाऊ व ताई
छान....
Good video Jay setkari raja
To good savita and vijubhau keep it up
Good job very very nice
मॅडम मलचिंगवर लावले तर चालेल का
मी कोल्हापूरचा आहे या गुलाबाची रोपे कुठे मिळतील काही कॉन्टॅक्ट नंबर मिळेल काय नर्सरी चा कॉन्टॅक्ट नंबर
Khupach Chan
Khup chan vahini
खूप छान सविता 🎉🎉
Good job i am proud of you
Good job savita i am proud of you
Ekc number Savita kaki 🎊🤓
मस्त नियोजन भाऊ आम्हाला पण मार्गदर्शन द्या,,
लागवड केल्यानंतर किती दिवसांनी चालू होतो हा बोर्डेक्स गुलाब
खरोखर एवढा नफा मिळतो का हो ताई, मला देखील गुलाबाची लागवड करायची आहे प्लीज मार्गदर्शन करा
आणि लागवड केव्हा करू
फार छान
Video dakhwtana thida common aense uae kara ani tain cha contact taaech je udyojak cha video dakhata tyancha contact sedm karat java...nahi tar channel band padel nuste view sathi dakhat asla video tar
गुलाब लावण्यासाठी शेती कशी लागते...
आदर्श सरपंच सोबत आदर्श शेतकरी देखील🔥🔥🔥
ताई रोप कोणते आहे
ऑनलाईन पाठवू शकता का.किती रोप घ्यावी लागतात.
1ka वर्षात कितींदा तोडणी होती गुलाबाची
Good video
Talegaon mdhun kuthun anli kahi mahii milel ka
किती महिन्यात माल काढावा
👌👌👍👍
ताई मला पण गुलाब लागवड करायची आहे माहिती मिळेल का नंबर द्या
Talegoun nursery cha number tlauka and jila sanga. Tai tum Acha pan number Dene please. Video khup Chan aahe.
👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Tai tumcha no milel ka....
तळेगांव नर्सरीचा नंबर द्या
नदी कडला लावतील चालेल काय तुमचा मोबाइल फोन सेंड करा
फोन नंबर भेटेल का शेतकर्याचा
Tai mobile no dy na
Dalimb lawa
छान...
👌👌