'घरात स्त्रीचं पात्रं' Ep 4 | घर करा रे प्रसन्न
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- घराचा आनंद घरातल्या स्त्रीवर अवलंबून असतो असं म्हणतात. डॉ. संजय उपाध्ये हे थोड्या वेगळ्या पद्धतीने समजावून सांगतात. घरात 'स्त्री' महत्त्वाची आहेच, मात्र तिच्याकडे बघण्याचा घरातल्या इतर माणसांचा दृष्टीकोण कसा आहे यावर घराचा आनंद अवलंबून असतो. आई, बायको, मुलगी अशा विविध भूमिकांमध्ये असलेली स्त्री त्या-त्या दृष्टीकोणातून बघितली जाते. घर प्रसन्न होण्यासाठी या दृष्टिकोनात बदल करायला हवा का? याविषयी ते 'घर करा रे प्रसन्न'च्या चौथ्या भागात सांगतात.
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲
swayamtalks.pa...
ही मालिका पाहून तुमचं घर नेमकं काय म्हणतंय हे आमच्यापर्यंत नक्की पोहचवा !
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Connect With Us :
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / sway. .
Subscribe on our Website swayamtalks.or...
Download Our App For Free -
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#women #family #marathiinspiration
आम्ही बंगलोरला राहतोय ९६ फ्लॅट आहेत.जवळ जवळ ६०ते६५ घरांमध्ये सासू सासरे आहेत.आणि गुण्या गोविंदाने राहतात.इथे पाळणाघरे खूप कमी आहेत.नातवंडे आजी - आजोबा बरोबर आनंदात असतात.
परिवारातील सर्वांना चांगले प्रशिक्षण देणारा हा कार्यक्रम आहे. कुटुंबसंस्था मजबूत होण्यासाठी आणि पर्यायाने समाज सुधारणा होण्यासाठी उपयोग होईल. छान कार्यक्रम आहे. एपिसोड थोडे उशिरा येताहेत.
सुंदर, विचार करायला लावणार, प्रबोधन करणार आहे. धन्यवाद 👏👏🙏🙏
आता तुम्ही जे सांगत आहेत ते माझ्या बरोबर झाली आहे आणि अजून पण माझा नवरा माझं काहीच ऐकून घेत नाही
🙏🙏
खूप छान मस्त
Khup ch chhan!!
uttam
Kavita khup ch chan
मनोरंजक पण विचार करायला प्रवृत्त करणारा संवाद. धन्यवाद
खूप छान प्रकारे नात्यांकडे पाहण्याची दृष्टी देता. धन्यवाद.
Very nice Thoughts.
अत्यंत सुंदर कुटुंबाचे विश्लेषण. धन्यवाद 🙏
Uttam
कविता फारच सुंदर. धन्यवाद.
Vaa..Mast vatle baghun..shubhecha
खूप छान विचार. धन्यवाद
आयुष्य जगताना पैशाला कीती महत्व आहे?व माणसं जपण्यासाठी किंवा जोडण्यासाठी कीती महत्व आहे या वर व्हीडिओ करा.संधयाच्या जगात जगताना माणसांना महत्व द्यायचे की पैशाला.
👌👌👌👌
खूप छान
खूप छान धन्यवाद
उत्तम विचार
मला फक्त you ट्यूब पाहून प्रतिसाद देता येतो email मी कधी वापरले नाही
३६,गुण जुळलेले आहेत,३०वर्ष झालीत, लग्नाला,,, वर्णन तंतोतंत लागू,
बाकि आत्तापर्यंत चे एपिसोड कुठे पहायचे ते सांगा
या मालिकेचे सर्व सहा भाग आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲
swayamtalks.page.link/GKRP_DSU
मधले एपिसोड कुठे आहेत?
या मालिकेचे सर्व सहा भाग आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲
swayamtalks.page.link/GKRP_DSU
घटस्फोट बंद झाले पाहिजेत
ना ड्रिंक करत नाही कुठलं काही वेसन तरीपण अशी घरात वागणूक स्ट्रीक आहे
त्यामुळे खुप त्रासली आहे
This looks very traditional and you arextrying to perpetuate and carry on in Hindu society/family...which does not make/women independent..it has sidestep of lowering your respect, pride,individualism and freedom..
Right